ch
Feedback
🔰 Current Affairs Marathi 🔰

🔰 Current Affairs Marathi 🔰

前往频道在 Telegram

कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.) @eMPSCkatta @MPSCMaterialKatta @MPSCEconomics @Marathi

显示更多
2025 年数字统计snowflakes fon
card fon
136 567
订阅者
无数据24 小时
-2257
-40230
帖子存档
照片不可用在 Telegram 中显示
🚨 अल्जेरिया अधिकृतपणे न्यू डेव्हलपमेंट बँकेचा (NDB) 9 वा सदस्य देश बनला आहे.
显示全部...
19
https://youtu.be/V2QkaQY5COs?si=IRjeIu3zaJWT9-97 📢 UPSC Prelims 2025 मध्ये PULSE मॅगझिनमधून आले 18 प्रश्न! | Sahyadri IAS Academy चा अभिमानास्पद यशस्वी ठसा! 🗓️ दर महिन्याला प्रसिद्ध होणाऱ्या PULSE Current Affairs मॅगझिनने UPSC परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे! 📊 या वर्षीच्या UPSC Prelims 2025 मध्ये एकूण 18 प्रश्न हे थेट PULSE मॅगझिनच्या कंटेंटवर आधारित होते, ज्यामध्ये चालू घडामोडी, पर्यावरण, शासन योजना, आंतरराष्ट्रीय घडामोडी, आणि इतर विविध GS विषयांचा समावेश होता. 🎯 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: 🔹 UPSC Prelims 2025 मधील PULSE आधारित 18 प्रश्न 🔹 या प्रश्नांचे मॅगझिनमधील मूळ स्रोत व संदर्भ पृष्ठे 🔹 मागील 4 महिन्यांचे PULSE अंक किती महत्त्वाचे ठरले 🔹 PULSE वाचणाऱ्यांना कसा फायदा झाला 🔹 पुढील Prelims व Mains साठी स्ट्रॅटेजी प्लॅनिंग टिप्स 📘 PULSE मॅगझिन हे केवळ चालू घडामोडीचं संकलन नाही, तर UPSC/MPSC च्या दृष्टीने आवश्यक असलेले थीम-आधारित विश्लेषण, आंतरराष्ट्रीय अहवाल, सरकारी धोरणांचे परिप्रेक्ष्य, आणि आगामी ट्रेण्डसचे सूक्ष्म निरीक्षण या सर्वांचा समावेश असतो. 📚 आम्ही Prelims + Mains दोन्ही स्तरांवर उपयुक्त ठरेल असे उच्च दर्जाचे संपादन करतो. 🧠 विद्यार्थ्यांनी फक्त मॅगझिन वाचून प्रश्न सोडवले आहेत — हेच त्याचे खरे यश!
显示全部...
22
Repost from N/a
▶️ आज झालेला महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 ⭕️ पेपर क्रमांक 1 जॉईन @MPSCMaterialKatta
显示全部...
MPSC-Agril.Paper-1 (1).pdf1.17 MB
👍 22 1
照片不可用在 Telegram 中显示
करीना आडे - महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी रिक्षाचालक
显示全部...
👍 20
Repost from N/a
आज झालेला महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 1 जॉईन @MPSCMaterialKatta
显示全部...
Paper 1 (1).pdf6.96 MB
👍 5 1🔥 1
照片不可用在 Telegram 中显示
👍 15😱 1
照片不可用在 Telegram 中显示
🔰द्रौपदी मुर्मू एनडीमध्ये पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. 🔹पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे होईल. 🔸मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे देखील परिषदेला संबोधित करतील. 🔹अ‍ॅटर्नी जनरल कार्यालय आणि कायदा मंत्रालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश मध्यस्थीतील सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे आहे. 🔸न्यायालयीन खटल्यांची प्रलंबितता कमी करण्यासाठी मध्यस्थीला प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे.
显示全部...
👍 57 8😢 3
Repost from N/a
◾️ लोकराज्य मे 2025 जॉईन @MPSCMaterialKatta
显示全部...
Lokrajya May 2025 LOW RES.pdf3.42 MB
😁 5
照片不可用在 Telegram 中显示
👍 25 1
照片不可用在 Telegram 中显示
👍 10
照片不可用在 Telegram 中显示
👍 11
照片不可用在 Telegram 中显示
प्रशासकीय कामात AI चा वापर... ◾️1 मे महाराष्ट्र दिनापासून सुरवात ◾️सिंधुदुर्ग - असे करणारा राज्यातील पहिला जिल्हा ◾️आरोग्य, परिवहन, पोलीस, वन विभाग यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे.
显示全部...
👍 25 1
Repost from Jobkatta.in
照片不可用在 Telegram 中显示
शिक्षक भरतीसाठी लागणारी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जॉईन करा @Jobkatta
显示全部...
👍 24 3
照片不可用在 Telegram 中显示
🌏 जगभरात दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस पृथ्वी दिवस किंवा 'जागतिक वसुंधरा दिन' म्हणून साजरा केला जातो. ☑️ या दिवसाची सुरुवात अमेरिकेमध्ये 1970 मध्ये जॉन मॅकोनेल यांनी केली होती. ☑️ पृथ्वीवरील पर्यावरणाचे रक्षण करण्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, हा या दिवसामागचा मागचा उ्द्देश आहे. ☑️ एकूण 193 देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. ☑️ 2025 यावर्षीची जागतिक पृथ्वी दिनाची थीम "आमची शक्ती, आमचा ग्रह " आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
显示全部...
👍 32 7
照片不可用在 Telegram 中显示
🔰सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते क्रूझ ऑपरेशन्सचे उद्घाटन 🔹सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबईतील सर्वात मोठ्या टर्मिनल, एमआयसीटी येथून क्रूझ ऑपरेशन्स सुरू केली. 🔸त्यांनी नूतनीकरण केलेल्या अग्निशमन स्मारकाचे, वारसा इमारतींचे आणि सागर उपवन बागेचे उद्घाटन केले. 🔹क्रूझ भारत मिशनचे उद्दिष्ट भारतातील क्रूझ पर्यटन आणि बंदर पायाभूत सुविधांना चालना देणे आहे. 🔸वाढवन बंदरात ५७०० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
显示全部...
👍 17 4
照片不可用在 Telegram 中显示
🔥🔥 Wisden Leading Cricketer in the World..🔥🔥 👉भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा Wisden Men's Leading Cricketer in the World या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. 👉हा पुरस्कार पटकावणारा बुमराह पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. 👉महिला क्रिकेटपटूंमध्ये भारताच्या स्मृती मानधनाने हा मान पटकावला आहे.
显示全部...
👍 40 8🔥 1
照片不可用在 Telegram 中显示
👍 29 2🔥 2
🔷 चालू घडामोडी :- 19 एप्रिल 2025 भगवदगीता आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्राच्या हस्तलिखितांसह 74 दस्तावेजांचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मधे समावेश झाला आहे. ◆ केंद्र सरकारने अरविंद श्रीवास्तव यांची महसूल सचिव पदी नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारने समीर कुमार सिन्हा नागरी विमान वाहतूक विभागाच्या सचिव पदी निवड केली आहे. राकेश शर्मा यांच्या नंतर 40 वर्षानी शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत. महाराष्ट्राच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 15 वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप चे विजेतेपद पंजाब ने पाचव्यांदा जिंकले आहे. 15 वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन उत्तर प्रदेश येथे करण्यात आले होते. भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता अनुराधा गर्ग ठरली आहे. भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य केरळ बनले आहे. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) चे मुख्यालय भारत देशात स्थापन करण्यात येणार आहे. मान्यताप्राप्त ॲथलीट पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट स्थापन करणारा भारत हा जगातील 17वा देश बनला आहे. एटालिन जलविद्युत प्रकल्प (Etalin Hydroelectric Project) अरुणाचल प्रदेश राज्यातील दिबांग व्हॅली जिल्ह्यात स्थित आहे. वर्ल्ड बिलियर्ड्स किताब सौरव कोठारी ने जिंकला आहे. ऑनलाइन परमनंट लोक अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य केरळ ठरले आहे. वर्ल्ड बिलियर्ड्स एमपीएससी स्पर्धा आयर्लंड येथे पार पडली आहे. The Chief Minister and the Spy Book ए. एस. दुलत यांनी लिहिले आहे. लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर करण्यात आला आहे. TCS च्या पहिल्या महिला सीईओ पदी आरती सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
显示全部...
👍 59 5
照片不可用在 Telegram 中显示
11👍 7