🔰 Current Affairs Marathi 🔰
Открыть в Telegram
कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.) @eMPSCkatta @MPSCMaterialKatta @MPSCEconomics @Marathi
Больше2025 год в цифрах

136 567
Подписчики
Нет данных24 часа
-2257 дней
-40230 день
Архив постов
Фото недоступноПоказать в Telegram
🚨 अल्जेरिया अधिकृतपणे न्यू डेव्हलपमेंट बँकेचा (NDB) 9 वा सदस्य देश बनला आहे.
❤ 19
Repost from 🎯 eMPSCKatta 🎯
https://youtu.be/V2QkaQY5COs?si=IRjeIu3zaJWT9-97
📢 UPSC Prelims 2025 मध्ये PULSE मॅगझिनमधून आले 18 प्रश्न! | Sahyadri IAS Academy चा अभिमानास्पद यशस्वी ठसा!
🗓️ दर महिन्याला प्रसिद्ध होणाऱ्या PULSE Current Affairs मॅगझिनने UPSC परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे!
📊 या वर्षीच्या UPSC Prelims 2025 मध्ये एकूण 18 प्रश्न हे थेट PULSE मॅगझिनच्या कंटेंटवर आधारित होते, ज्यामध्ये चालू घडामोडी, पर्यावरण, शासन योजना, आंतरराष्ट्रीय घडामोडी, आणि इतर विविध GS विषयांचा समावेश होता.
🎯 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
🔹 UPSC Prelims 2025 मधील PULSE आधारित 18 प्रश्न
🔹 या प्रश्नांचे मॅगझिनमधील मूळ स्रोत व संदर्भ पृष्ठे
🔹 मागील 4 महिन्यांचे PULSE अंक किती महत्त्वाचे ठरले
🔹 PULSE वाचणाऱ्यांना कसा फायदा झाला
🔹 पुढील Prelims व Mains साठी स्ट्रॅटेजी प्लॅनिंग टिप्स
📘 PULSE मॅगझिन हे केवळ चालू घडामोडीचं संकलन नाही, तर UPSC/MPSC च्या दृष्टीने आवश्यक असलेले थीम-आधारित विश्लेषण, आंतरराष्ट्रीय अहवाल, सरकारी धोरणांचे परिप्रेक्ष्य, आणि आगामी ट्रेण्डसचे सूक्ष्म निरीक्षण या सर्वांचा समावेश असतो.
📚 आम्ही Prelims + Mains दोन्ही स्तरांवर उपयुक्त ठरेल असे उच्च दर्जाचे संपादन करतो.
🧠 विद्यार्थ्यांनी फक्त मॅगझिन वाचून प्रश्न सोडवले आहेत — हेच त्याचे खरे यश!
❤ 22
Repost from N/a
▶️ आज झालेला महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024
⭕️ पेपर क्रमांक 1
जॉईन @MPSCMaterialKatta
MPSC-Agril.Paper-1 (1).pdf1.17 MB
👍 22❤ 1
Фото недоступноПоказать в Telegram
करीना आडे - महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी रिक्षाचालक
👍 20
Repost from N/a
आज झालेला महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024
पेपर क्रमांक 1
जॉईन @MPSCMaterialKatta
Paper 1 (1).pdf6.96 MB
👍 5❤ 1🔥 1
Фото недоступноПоказать в Telegram
🔰द्रौपदी मुर्मू एनडीमध्ये पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.
🔹पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे होईल.
🔸मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे देखील परिषदेला संबोधित करतील.
🔹अॅटर्नी जनरल कार्यालय आणि कायदा मंत्रालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश मध्यस्थीतील सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे आहे.
🔸न्यायालयीन खटल्यांची प्रलंबितता कमी करण्यासाठी मध्यस्थीला प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे.
👍 57❤ 8😢 3
Repost from N/a
◾️ लोकराज्य मे 2025
जॉईन @MPSCMaterialKatta
Lokrajya May 2025 LOW RES.pdf3.42 MB
😁 5
Фото недоступноПоказать в Telegram
प्रशासकीय कामात AI चा वापर...
◾️1 मे महाराष्ट्र दिनापासून सुरवात
◾️सिंधुदुर्ग - असे करणारा राज्यातील पहिला जिल्हा
◾️आरोग्य, परिवहन, पोलीस, वन विभाग यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे.
👍 25❤ 1
Repost from Jobkatta.in
Фото недоступноПоказать в Telegram
शिक्षक भरतीसाठी लागणारी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
जॉईन करा @Jobkatta
👍 24❤ 3
Фото недоступноПоказать в Telegram
🌏 जगभरात दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस पृथ्वी दिवस किंवा 'जागतिक वसुंधरा दिन' म्हणून साजरा केला जातो.
☑️ या दिवसाची सुरुवात अमेरिकेमध्ये 1970 मध्ये जॉन मॅकोनेल यांनी केली होती.
☑️ पृथ्वीवरील पर्यावरणाचे रक्षण करण्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, हा या दिवसामागचा मागचा उ्द्देश आहे.
☑️ एकूण 193 देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो.
☑️ 2025 यावर्षीची जागतिक पृथ्वी दिनाची थीम "आमची शक्ती, आमचा ग्रह " आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👍 32❤ 7
Фото недоступноПоказать в Telegram
🔰सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते क्रूझ ऑपरेशन्सचे उद्घाटन
🔹सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबईतील सर्वात मोठ्या टर्मिनल, एमआयसीटी येथून क्रूझ ऑपरेशन्स सुरू केली.
🔸त्यांनी नूतनीकरण केलेल्या अग्निशमन स्मारकाचे, वारसा इमारतींचे आणि सागर उपवन बागेचे उद्घाटन केले.
🔹क्रूझ भारत मिशनचे उद्दिष्ट भारतातील क्रूझ पर्यटन आणि बंदर पायाभूत सुविधांना चालना देणे आहे.
🔸वाढवन बंदरात ५७०० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
👍 17❤ 4
Фото недоступноПоказать в Telegram
🔥🔥 Wisden Leading Cricketer in the World..🔥🔥
👉भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा Wisden Men's Leading Cricketer in the World या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.
👉हा पुरस्कार पटकावणारा बुमराह पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
👉महिला क्रिकेटपटूंमध्ये भारताच्या स्मृती मानधनाने हा मान पटकावला आहे.
👍 40❤ 8🔥 1
🔷 चालू घडामोडी :- 19 एप्रिल 2025
◆ भगवदगीता आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्राच्या हस्तलिखितांसह 74 दस्तावेजांचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मधे समावेश झाला आहे.
◆ केंद्र सरकारने अरविंद श्रीवास्तव यांची महसूल सचिव पदी नियुक्ती केली आहे.
◆ केंद्र सरकारने समीर कुमार सिन्हा नागरी विमान वाहतूक विभागाच्या सचिव पदी निवड केली आहे.
◆ राकेश शर्मा यांच्या नंतर 40 वर्षानी शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत.
◆ महाराष्ट्राच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
◆ 15 वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप चे विजेतेपद पंजाब ने पाचव्यांदा जिंकले आहे.
◆ 15 वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन उत्तर प्रदेश येथे करण्यात आले होते.
◆ भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता अनुराधा गर्ग ठरली आहे.
◆ भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य केरळ बनले आहे.
◆ आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) चे मुख्यालय भारत देशात स्थापन करण्यात येणार आहे.
◆ मान्यताप्राप्त ॲथलीट पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट स्थापन करणारा भारत हा जगातील 17वा देश बनला आहे.
◆ एटालिन जलविद्युत प्रकल्प (Etalin Hydroelectric Project) अरुणाचल प्रदेश राज्यातील दिबांग व्हॅली जिल्ह्यात स्थित आहे.
◆ वर्ल्ड बिलियर्ड्स किताब सौरव कोठारी ने जिंकला आहे.
◆ ऑनलाइन परमनंट लोक अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य केरळ ठरले आहे.
◆ वर्ल्ड बिलियर्ड्स एमपीएससी स्पर्धा आयर्लंड येथे पार पडली आहे.
◆ The Chief Minister and the Spy Book ए. एस. दुलत यांनी लिहिले आहे.
◆ लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर करण्यात आला आहे.
◆ TCS च्या पहिल्या महिला सीईओ पदी आरती सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
👍 59❤ 5
