ch
Feedback
चालू घडामोडी + GK (Official)

चालू घडामोडी + GK (Official)

前往频道在 Telegram

🆓 Free Test साठी Visit 👇 www.chalughadamodimpsc.com 📚 क्लास/Book/App जाहिरात 📲 संपर्क @ChikhaleSagar ☎️ 8329654502

显示更多
2025 年数字统计snowflakes fon
card fon
153 352
订阅者
+5924 小时
+1377
+94730
帖子存档
照片不可用在 Telegram 中显示
के- ४ क्षेपणास्त्र - चाचणी यशस्वी.. 👉 के- ४ हे पाणबुडीतून मारा करणारे अण्वस्त्र क्षेपणास्त्र आहे.. 👉 आण्विक पाणबुडीवरून आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.. 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
显示全部...
3👍 2
照片不可用在 Telegram 中显示
OMR MPSC मधील पाचवा पर्याय चे उत्तर देणे बंधनकारक राहील.. 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
显示全部...
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजी नगर लिपिक शिपाई व इतर पदे भरती परीक्षा मार्गदर्शक संदर्भ अनुक्रमाणिका
显示全部...
Uccha Nyayalaya Bharati Pariksha(K'Sagar).pdf6.67 MB
照片不可用在 Telegram 中显示
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजी नगर लिपिक शिपाई व इतर पदे भरती परीक्षा मार्गदर्शक संदर्भ लेखक के सागर 2020, 2023 व 2025 प्रश्नपत्रिका उत्तरांसह... https://ksagar.com/product/uccha-nyayalaya-lipik-clerk-bharti/ Ksagar Publications 02024450125 / 982-311-8810 Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 for Online Purchase www.Ksagar.com www.ksagaronline.com
显示全部...
2
💥💥 आनंदाची बातमी आहे 💥💥 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes✏️ 🚨 सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🚩 🔥🔥 👇👇 ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त 10 मिनिट लिंक उपलब्ध असेल. ✅
显示全部...
1
केंद्रशासित प्रदेश ➡️ राजधानी ✔️ ➡️ सध्या भारतात 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 🎯 अंदमान आणि निकोबार बेटे ➡️ श्री विजय पुरम (आधीचे नाव - पोर्ट ब्लेअर) 🎯 चंदीगड ➡️ चंदीगड 🎯 दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव ➡️दमन 🎯 दिल्ली (एनसीटी) ➡️ नवी दिल्ली 🎯 जम्मू आणि काश्मीर ➡️ जम्मू (हिवाळी) श्रीनगर (उन्हाळी) 🎯 लडाख ➡️ लेह 🎯 लक्षद्वीप ➡️ कावरत्ती 🎯 पुडुचेरी ➡️पुडुचेरी #Geography #GK #Notes 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 अशाच Qyality नोट्स साठी 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 वर Follow करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
显示全部...
6
राज्य ➡️ राजधानी ✔️ (1) मध्यप्रदेश   🇮🇳   भोपाल (2) राजस्थान   🇮🇳  जयपुर (3) महाराष्ट्र      🇮🇳    मुंबई (4) उत्तर प्रदेश 🇮🇳 लखनऊ (5) आंध्र प्रदेश  🇮🇳 अमरावती (6) गुजरात     🇮🇳 गांधीनगर (7) कर्नाटक    🇮🇳    बेंगलूरु (8) बिहार       🇮🇳      पटना (9) ओडिशा   🇮🇳 भुवनेश्वर (10) तमिलनाडु   🇮🇳 चेन्नई (11) पश्चिम बंगाल    🇮🇳 कोलकाता (12) अरुणाचल प्रदेश  🇮🇳  ईटानगर (13) आसाम     🇮🇳    दिसपुर (14) हिमाचल प्रदेश    🇮🇳 शिमला (15) पंजाब    🇮🇳    चंडीगढ़ (16) हरियाणा 🇮🇳  चंडीगढ़ (17) केरल          🇮🇳 तिरुवनंतपुरम (18) मेघालय  🇮🇳   शिलांग (19) मणिपुर   🇮🇳     इंफाल (20) मिजोरम  🇮🇳 आईजोल (21) नागालैंड  🇮🇳  कोहिमा (22) त्रिपुरा   🇮🇳  अगरतला (23) सिक्किम        🇮🇳   गंगटोक (24) गोवा      🇮🇳     पणजी (25) छत्तीसगढ़     🇮🇳 रायपुर (26) उत्तराखंड       🇮🇳  देहरादून (27) झारखंड     🇮🇳    रांची (28) तेलंगणा   🇮🇳  हैद्राबाद #Geography #GK #Notes 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 अशाच Qyality नोट्स साठी 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 वर Follow करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
显示全部...
20
照片不可用在 Telegram 中显示
𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝗨𝗣𝗘𝗥 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗙𝗙𝗔𝗜𝗥𝗦 2025-26 🏆 तीन पूर्व परीक्षांसाठी चालू घडामोडींची एकच प्रीमियम बॅच ✔️ करंट कव्हरेज - एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2025 ✔️18 महिन्यांच्या चालू घडामोडींचा समावेश ✔️500+ VIMP टॉपिक्स समाविष्ट ✔️ फक्त 200 पेजेस PDF वर्कबूक नोट्स ✔️15+ तासांचे व्हिडिओ लेक्चर्स याव्यतिरिक्त इतर काही करण्याची गरज नाही Validity 6 Months 📲 Watchtime- Unlimited 🙋‍♂Offer फिस ₹399(मूळ फी 499) 👉 कूपन कोड - MPSC 🔥 ऑफर फक्त पहिल्या 200 विद्यार्थ्यांकरीताच. 📱 कोर्स बद्दल संपूर्ण माहिती ⤵️⤵️ https://youtu.be/Vg9JNXHFLZk?si=yO5XQ0UTmYeRxb_u 🤳 App Link ⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud 📱 अधिक माहितीसाठी https://t.me/eSwadhyay ☎️ संपर्क ⤵️⤵️ https://wa.me/919595221584
显示全部...
4
नापणे धबधबा हा कोणत्या जिल्ह्यात आहे ?Anonymous voting
  • रत्नागिरी
  • सिंधुदुर्ग
  • रायगड
  • बीड
0 votes
12🤔 2
महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या धबधब्याजवळ बांधण्यात आला ?Anonymous voting
  • भिवपुरी धबधबा
  • लोणार धबधबा
  • नापणे धबधबा
  • भुशी धबधबा
0 votes
13🎉 3👍 1
वसंत सागर जलाशय कोणत्या नदीवर आहे?Anonymous voting
  • कृष्णा
  • दूधगंगा
  • बोर
  • वारणा
0 votes
9🥰 2🤔 2👍 1
तळेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?Anonymous voting
  • यवतमाळ
  • गोंदिया
  • वर्धा
  • भंडारा
0 votes
9🥰 2
照片不可用在 Telegram 中显示
ऑफर चे काही तास शिल्लक 🎄ख्रिसमस Fee return ऑफर 🎄 🧑‍🎄Upto 80% Discount ⭐️ 🎯 यशस्वी मार्गदर्शक = निवड पक्की 🎯 आता गरजू विद्यार्थी शिकणार 🎯 ते सुद्धा स्पर्धा परीक्षेत यशस्वी आणि उच्चशिक्षित मार्गदर्शकांकडून
🤩 मेगा ऑफर, महाराष्ट्र ॲकॅडमी पुणे ⭐️
❤️ 3,00,000 + विद्यार्थ्यांचा विश्वास 🤝 🎥MPSC गट ब /क - पूर्व + मुख्य 🎥 तलाठी, TET, ग्रामसेवक, आरोग्य सेवक 🎥 पोलीस, वनरक्षक, SSC GD 📱 App link -⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 😊 मार्गदर्शक - विठ्ठल बडे सर, पहिल्या प्रयत्नात PSI व यशस्वी आणि अनुभवी शिक्षकांची टीम 🚨
❗️ एकदा यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकून पहाच. योग्य मार्ग नक्की मिळेल❗️
⚠️ कोर्स आवडला नाही, तर पुढील 5 दिवसात सांगा. फी रिटर्न करू 💩 Whats app - https://wa.me/919158585909
显示全部...
4
▪️महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते❓Anonymous voting
  • तापी
  • कृष्णा
  • घटप्रभा
  • गोदावरी
0 votes
6🔥 3👏 2
▪️अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे❓Anonymous voting
  • धुळे
  • नाशिक
  • नंदुरबार
  • अमरावती
0 votes
👍 7 4
▪️मालदीव बेटे खालीलपैकी कोणत्या बेटांच्या दक्षिणेस वसलेली आहेत❓Anonymous voting
  • न्यू - मुर
  • श्रीलंका
  • लक्षद्वीप
  • अंदमान निकोबार
0 votes
8👍 1
照片不可用在 Telegram 中显示
​ ​सारथी, बार्टी, TRTI, ARTI आणि महाज्योती च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐👏 🚀 शुभ्रा रंजन IAS स्टडी पुणे! 🚀 ​तुमच्या यशाचा पुढील टप्पा गाठण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत:
🎯 UPSC/MPSC (2026/2027) - One Year Foundation Batch 🎯 (Prelims + Mains + Interview | IAS/IPS/IFS)
​तसेच
महाराष्ट्र अराजपत्रित (Group-B & Group-C Exam) साठी विशेष मार्गदर्शन!
​✨ कोर्सची वैशिष्ट्ये: ✨ ✅ अनुभवी शिक्षक ✅ अद्ययावत अभ्यासक्रम साहित्य ✅ अभ्यासािका सुविधा 🎁 मोफत टॅबलेट (Free Tablet) 📱 ​📅 बॅच सुरू होण्याची तारीख: १५ जानेवारी २०२६ 💻 मोड: ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही उपलब्ध! ​📍 ऑफलाईन पत्ता: शुभ्रा रंजन IAS स्टडी, १ ला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे - ४११००४
​📞 संपर्क: +91 8380012719 / 9289110083
📢 टेलिग्राम अपडेट्ससाठी: @SR_IAS_PUNE
显示全部...
4
🗓 २५ डिसेंबर २०२५ : चालू घडामोडी वन लायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️ 🔵 भारतात दरवर्षी सुशासन दिन कधी साजरा केला जातो ? ➠ २५ डिसेंबर ➠ 2014 पासून ➠ मा. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त 🔵 इस्रोने काल दि. 24 डिसेंबर 2025 रोजी आपल्या सर्वात बलाढ्य रॉकेटच्या मदतीने अमेरिकेचा 'ब्लूबर्ड ब्लॉक-२' हा अवकाशात सर्वात मोठा अत्याधुनिक संचार उपग्रह (6,100 Kg) अवकाशात पोहोचवला, त्या बाहुबली रॉकेटचे नाव काय ? ➠ एलव्हीएम-३ रॉकेट 🔵 यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी कोणाची शिफारस करण्यात आली आहे ? ➠ हार्दिक सिंग (भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपकर्णधार) 🔵 विजय हजारे करंडक एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत बिहार संघाने अरुणाचल प्रदेशविरुद्ध लिस्ट ए क्रिकेटमधील विश्वविक्रमी धावसंख्या उभारली (वर्ल्ड रेकॉर्ड) ती किती आहे ? ➠ ५० षटकांत ६ बाद ५७४ धावा 🔵 नुकतेच कोणते राज्य भारताचे पहिले रोलिंग बजेट सादर करणार आहे ? ➠ मध्य प्रदेश 🔵 भारतीय तटरक्षक दलात अलीकडेच पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज 'समुद्र प्रताप' कुठे सामील झाले आहे ? ➠ गोवा 🔵 कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच त्यांच्या प्रमुख १०० दिवसांच्या रोजगार योजनेचे, 'कर्मश्री' चे नाव बदलून 'महात्माश्री' केले ? ➠ पश्चिम बंगाल 🔵 "सनातन संस्कृतीची अटल दृष्टी" या पुस्तकाचे नुकतेच अनावरण कोणी केले ? ➠ सी.पी. राधाकृष्णन 🔵 कोणत्या देशाने अलिकडेच बंगालच्या उपसागरात अण्वस्त्रवाहू सक्षम K-4 पाणबुडीतून सोडल्या जाणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची गुप्तपणे चाचणी केली आहे ? ➠ भारत 🔵 ११ दिवसांचा धनु जत्रा हा उत्सव अलिकडेच कुठे सुरू झाला आहे ? ➠ ओडिशा 🔵 ICC महिला टी२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत अलीकडेच कोण अव्वल स्थानावर ? ➠ दीप्ती शर्मा 🔵 नुकतेच आयएनएस सिंधुघोष निवृत्त झाली आहे. ती भारतीय नौदलात कधी सामील झाली ? ➠ 1985 🔵 इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले जागतिक नेते कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले ? ➠ भारत
[भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथियोपियाचा सर्वोच्च नागरी सन्मान, "द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथियोपिया", इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आदिस इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे एका विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारत-इथियोपिया भागीदारी आणि त्यांच्या जागतिक नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी मोदींच्या अपवादात्मक योगदानाची दखल घेतली जाते. हा सन्मान मिळवणारे ते जागतिक स्तरावर पहिले राज्यप्रमुख/सरकारप्रमुख ठरले. त्यांनी हा पुरस्कार भारतातील १.४ अब्ज (१४० कोटी) लोकांना समर्पित केला.]
✍️ संकलन: सागर चिखले © ChaluGhadamodiMPSC #CurrentAffairs #OneLiner —————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ——————————————
显示全部...
16🔥 1🎉 1🤩 1
खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही?Anonymous voting
  • यमुना
  • कोसी
  • शोण
  • इंद्रावती
0 votes
🎉 8 7