ch
Feedback
🚨 गणित मंच ™🚨

🚨 गणित मंच ™🚨

前往频道在 Telegram

⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

显示更多
2025 年数字统计snowflakes fon
card fon
174 284
订阅者
+2724 小时
+3287
+1 49230
帖子存档
Q.. 10, 15, 25, 40, ?Anonymous voting
  • 55
  • 75
  • 60
  • 65
0 votes
🥴 63 11👌 8👍 7 2🎉 1
Q.मालिकेत हरवलेली संख्या: 5, 9, 17, 33, ?Anonymous voting
  • A) 49
  • B) 57
  • C) 65
  • D) 73
0 votes
15👍 8🙏 7😍 3 1
照片不可用在 Telegram 中显示
📌फक्त 19 रुपयात संपूर्ण मराठी व्याकरण बॅच 🚨🚓🚓 महाराष्ट्रातील सर्वात कमी फीसची एकमेव बॅच... 👮‍♂️पोलीस भरती 2025
✍संपूर्ण मराठी व्याकरण ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच
▪️25 पैकी 25 मार्क्स मिळवून देणारी बॅच. ▪️अत्यंत साध्या, सोप्या भाषेत मराठी व्याकरण ▪️व्याकरणासोबतच शब्दसंग्रह व इतर सर्व घटकांचा समावेश ▪️महत्त्वाच्या गोष्टी पाठांतरासाठी लॉजिक आणि शॉर्टकट ट्रिक्स ▪️प्रत्येक टॉपिकनंतर त्या टॉपिक वरचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQS) घेण्यात येतील ▪️पोलीस भरतीच्या मागील परीक्षेत आमच्या क्लास नोट्स मधून जवळपास सर्व प्रश्न आले होते ▪️बॅच Validity 6 महिने असेल ▪️लेक्चर्स कितीही वेळा (Unlimited) बघता येतील 🔥🔥₹199 ची बॅच फक्त ₹19 मध्ये 🙋‍♂ Batch बद्दल संपूर्ण माहिती👇👇 https://youtu.be/WihL8QPy3lM?si=sjWJsFVt-2C45oBY -----------❀ꗥꗥ❀------------- 📲 App मध्ये माफक दरात इतर बॅच पण उपलब्ध ...👇👇👇 🚨संपूर्ण पोलीस भरती बॅच फक्त 199 रु. 🚨पोलीस भरती PYQ बॅच फक्त 99 रु. 📱https://t.me/Lakshyadeep_policebharati App Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy 📲 संपर्क - 8329603029
显示全部...
17
照片不可用在 Telegram 中显示
शिक्षकेतर कर्मचारी पदांची स्थगिती उठलेली आहे. या पदांची भरती करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे - शिक्षणमंत्री श्री. दादाजी भूसे
显示全部...
18👍 4👌 4
🤩पोलीस भरती सराव पेपर गणित मंच 🤩 👉रोज एक नवीन पोलीस भरती प्रश्नपत्रिका.. 🤩 पोलीस भरती  पेपर क्रमांक - 102 सोबत उत्तरतालिका [ Anskey ] दिली आहे 🔜सर्वांनी वेळ लाऊन पेपर सोडवा.. 📱जॉइन करा. https://t.me/Ganitmanch
显示全部...
5_6183650353775386964-Copy.pdf1.35 MB
13👍 5🙏 2👌 1
♦️नागपूर महानगरपालिकेत स्वच्छता निरीक्षक पदाच्या 59 जागा रिक्त आहेत..
显示全部...
स्वच्छतानिरीक्षक_RTIनागपूरमनपा.pdf8.97 KB
6
एका सांकेतिक भाषेत 'PERSON' हा शब्द 'SHUVRQ' असा लिहिल्यास त्याच सांकेतिक भाषेत 'MOTHER' हा शब्द कसा लिहीला जाईल?Anonymous voting
  • PRWKHU
  • PRWKUH
  • PWRKHU
  • PRWHKU
0 votes
17👍 4👌 4🙏 1
खालील पैकी कोणता शब्द इंग्लिश शब्दकोशात खाली दिलेल्या शब्दांपैकी दुसरा येईल?Anonymous voting
  • MAGICAL
  • MAGNIFY
  • MATERNAL
  • MAGNETIC
0 votes
14👍 6🙏 6 2🎉 1
照片不可用在 Telegram 中显示
शासकीय वैद्यकीय, आयुर्वेद व दंत चिकित्सा महाविद्यालयातील भरती प्रक्रिया TCS मार्फत होणार आहे 🔥🔥🔥
显示全部...
20🙏 4👌 2
照片不可用在 Telegram 中显示
श्री ऐ. प. दि. जैन पाठशाळा, सोलापूर शिक्षण सेवक पदे भरणे (100% अनुदानित) https://www.djgurukulsol.com/ 🌐 जॉईन @MPSC_Updates
显示全部...
8🙏 8
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy https://t.me/Ganitmanch
显示全部...
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
5
照片不可用在 Telegram 中显示
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩 🆘 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥 📕 बुध्दीमत्ता व भूमिती 📚✍️ ✅ Chapter - Wise (Type Wise) ✅2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन.. 🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण.. 🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯 🎉 🤩 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...😀 🛍 (50%) Discount सह उपलब्ध.😀📞 🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb 📱 YouTube चॅनल 👇👇 https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH 👨‍💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर 💻🤳 संपर्क :- 7058244009 📱अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/7058244009
显示全部...
18
. #️⃣इतिहास सराव टेस्ट सोडवा #️⃣ 🎯 खूप भारी प्रश्न आहेत ..😀 🧑‍🎄 मुंबई उच्च न्यायालय GMC ✅पोलीस भरती ✅ MPSC ✅ TCS व IBPS सर्व सरळसेवा परीक्षा. ✅ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 🥇 एकूण प्रश्न : 20 🥈 Passing : 10 🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍 🔥दररोज टेस्ट सोडवा 2 ,3 महिन्यात तुम्हाला पैकीची पैकी मार्क घेण्याची सवय होऊन जाईल. 🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 😀 Www.SpardhaMantra.com 🔴 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://spardhamantra.com/history-practice-test-1/ https://spardhamantra.com/history-practice-test-1/ ✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
显示全部...
17👍 1
照片不可用在 Telegram 中显示
हे लक्ष्यात ठेवा बरका ‼️
显示全部...
30👍 8🙏 4👌 2
मिरा भाईंदर पोलीस भरती ग्राउंड साठी बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे..! सर्व लहान लहान जिल्ह्याचे ग्राउंड डिसेंबर Ending किंव्हा जानेवारी पासून सुरु होऊ शकतात..! सर्वांनी तयार राहायचं आहे. कोणीही गाफिल राहू नका..! https://t.me/RubabVardicha
显示全部...
pdf&rendition=1-1.pdf1.08 MB
🙏 31 14😍 6💯 6
🔴 स्पष्टीकरण - ➡️ 800 × 15 % = 120 ml मीठ ➡️ मिसळल्यानंतर एकूण द्रावण ▶️ 1000ml+ 800ml = 1800   ➡️120 × 100 ÷ 1800 = 6.66% 🧑‍🎄 उत्तर : 6.66% 🧑‍🎄 📱 जॉइन करा. https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch
显示全部...
16👌 5👍 2🎉 2🙏 2 1
🔖 प्रश्न क्रमांक - 2243 एक लिटर पाण्यात 15% मीठ असलेले 800 मिली लिटर पाणी मिसळले तर नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती❓Anonymous voting
  • 5.50%
  • 6.50%
  • 6.66%
  • 5.00%
0 votes
24🙏 10👌 7 3👍 2🥴 2😍 2🎉 1
00:23
视频不可用在 Telegram 中显示
नागपुर शहर 1600 व 100 करता मैदान तयार सिंथेटिक ट्रैक👊👊
显示全部...
4.47 MB
👌 31 10😍 6🙏 4
照片不可用在 Telegram 中显示
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - पदाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक १२ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
显示全部...
👍 1🙏 1
छायाचित्रातील एका मुलीकडे निर्देश करीत शोभारानी म्हणाल्या," ही आमच्या आजोबाच्या एकमेव आपत्याच्या एकमेव मुलीची मुलगी आहे." तर छायाचित्रातील त्या मुलीशी शोभाराणीचा काय संबंध आहे ?Anonymous voting
  • आजी
  • मुलगी
  • आई
  • काकू
0 votes
11🥴 9👍 8👌 4 2🙏 1