🚨 गणित मंच ™🚨
Открыть в Telegram
⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.
Больше2025 год в цифрах

174 282
Подписчики
+2724 часа
+3287 дней
+1 49230 день
Архив постов
♦️नागपूर महानगरपालिकेत स्वच्छता निरीक्षक पदाच्या 59 जागा रिक्त आहेत..
स्वच्छतानिरीक्षक_RTIनागपूरमनपा.pdf8.97 KB
❤ 6
एका सांकेतिक भाषेत 'PERSON' हा शब्द 'SHUVRQ' असा लिहिल्यास त्याच सांकेतिक भाषेत 'MOTHER' हा शब्द कसा लिहीला जाईल?Anonymous voting
- PRWKHU
- PRWKUH
- PWRKHU
- PRWHKU
❤ 17👍 4👌 4🙏 1
खालील पैकी कोणता शब्द इंग्लिश शब्दकोशात खाली दिलेल्या शब्दांपैकी दुसरा येईल?Anonymous voting
- MAGICAL
- MAGNIFY
- MATERNAL
- MAGNETIC
❤ 14👍 6🙏 6✍ 2🎉 1
Фото недоступноПоказать в Telegram
शासकीय वैद्यकीय, आयुर्वेद व दंत चिकित्सा महाविद्यालयातील भरती प्रक्रिया TCS मार्फत होणार आहे 🔥🔥🔥
❤ 20🙏 4👌 2
Фото недоступноПоказать в Telegram
श्री ऐ. प. दि. जैन पाठशाळा, सोलापूर
शिक्षण सेवक पदे भरणे (100% अनुदानित)
https://www.djgurukulsol.com/
🌐 जॉईन @MPSC_Updates
❤ 8🙏 8
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy
https://t.me/Ganitmanch
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
❤ 5
Фото недоступноПоказать в Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩
🆘 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥
📕 बुध्दीमत्ता व भूमिती 📚✍️
✅ Chapter - Wise (Type Wise)
✅2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन..
🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण..
🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯
🎉 🤩 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...😀
🛍 (50%) Discount सह उपलब्ध.😀📞
🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb
📱 YouTube चॅनल 👇👇
https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH
👨💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर
💻🤳 संपर्क :- 7058244009
📱अधिक माहितीसाठी संपर्क करा.
https://wa.me/7058244009
❤ 18
. #️⃣इतिहास सराव टेस्ट सोडवा #️⃣
🎯 खूप भारी प्रश्न आहेत ..😀
🧑🎄 मुंबई उच्च न्यायालय
✅ GMC
✅पोलीस भरती
✅ MPSC
✅ TCS व IBPS सर्व सरळसेवा परीक्षा.
✅ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
🥇 एकूण प्रश्न : 20
🥈 Passing : 10
🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍
🔥दररोज टेस्ट सोडवा 2 ,3 महिन्यात तुम्हाला पैकीची पैकी मार्क घेण्याची सवय होऊन जाईल.
🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
😀 Www.SpardhaMantra.com
🔴 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://spardhamantra.com/history-practice-test-1/
https://spardhamantra.com/history-practice-test-1/
✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 17👍 1
मिरा भाईंदर पोलीस भरती ग्राउंड साठी बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे..!
सर्व लहान लहान जिल्ह्याचे ग्राउंड डिसेंबर Ending किंव्हा जानेवारी पासून सुरु होऊ शकतात..!
सर्वांनी तयार राहायचं आहे. कोणीही गाफिल राहू नका..!
https://t.me/RubabVardicha
pdf&rendition=1-1.pdf1.08 MB
🙏 31❤ 14😍 6💯 6
🔴 स्पष्टीकरण -
➡️ 800 × 15 % = 120 ml मीठ
➡️ मिसळल्यानंतर एकूण द्रावण
▶️ 1000ml+ 800ml = 1800
➡️120 × 100 ÷ 1800 = 6.66%
🧑🎄 उत्तर : 6.66% 🧑🎄
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 16👌 5👍 2🎉 2🙏 2✍ 1
🔖 प्रश्न क्रमांक - 2243
एक लिटर पाण्यात 15% मीठ असलेले 800 मिली लिटर पाणी मिसळले तर नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती❓Anonymous voting
- 5.50%
- 6.50%
- 6.66%
- 5.00%
❤ 24🙏 10👌 7✍ 3👍 2🥴 2😍 2🎉 1
00:23
Видео недоступноПоказать в Telegram
नागपुर शहर 1600 व 100 करता
मैदान तयार सिंथेटिक ट्रैक👊👊
4.47 MB
👌 31❤ 10😍 6🙏 4
Фото недоступноПоказать в Telegram
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - पदाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक १२ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
👍 1🙏 1
छायाचित्रातील एका मुलीकडे निर्देश करीत शोभारानी म्हणाल्या," ही आमच्या आजोबाच्या एकमेव आपत्याच्या एकमेव मुलीची मुलगी आहे." तर छायाचित्रातील त्या मुलीशी शोभाराणीचा काय संबंध आहे ?Anonymous voting
- आजी
- मुलगी
- आई
- काकू
❤ 11🥴 9👍 8👌 4✍ 2🙏 1
✨पुणे महानगर पालिका
स्वच्छता निरीक्षक .🔥
मंजूर पदे:- 132
भरलेली पदे :- 79
रिक्त पदे:- 53
FUTURE MPSC🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/SaralsevaOfficial
RTI (1).pdf4.03 MB
❤ 11
Фото недоступноПоказать в Telegram
🚨 फक्त 99/- रुपयांमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती अनलिमिटेड TEST 🚨
❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️
✅ सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार✅
☑️ पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर मिळेल
🎁 सराव पेपर फी - 99/- फक्त(Unlimited Test)
जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक
🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377
❤ 11🙏 1👌 1
➡️ स्पष्टीकरण -
https://t.me/Ganitmanch
➡️ सभागृहाचे क्षेत्रफळ = 20 × 17 = 340 m²
➡️एका फरशीचे क्षेत्रफळ = 0.5 × 0.5 = 0.25 m²
🏠 फरश्यांची संख्या = 340 ÷ 0.25 = 1360
🧑🎄 उत्तर : 1360 🧑🎄
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 23🥴 9👍 6✍ 3👌 2🙏 1
🔴 प्रश्न क्रमांक - 2242
एका सभागृहाची लांबी 20 मीटर व रुंदी 17 मीटर आहे. त्या सभागृहात अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरश्या बसवायच्या आहेत तर किती फरश्या लागतील ❓Anonymous voting
- 68
- 680
- 1630
- 1660
❤ 31👍 9🥴 8🙏 6✍ 5
Фото недоступноПоказать в Telegram
719 सरकारी कर्मचारी येणार अडचणीत.
महाराष्ट्र बनावट अपंगत्व प्रमाणपत्रांची चौकशी.
✍ 14❤ 7🙏 6🥴 2
