ch
Feedback
स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स स्पर्धा परिक्षांशी निगडित Latest Update सर्वात आधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील विश्वासार्ह चॅनेल

显示更多
2025 年数字统计snowflakes fon
card fon
80 031
订阅者
无数据24 小时
无数据7
-17630
帖子存档
स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार ही चतुःश्रुत्री कोणाची आहे ?Anonymous voting
  • महात्मा गांधी
  • सेनापती बापट
  • लोकमान्य टिळक
  • यापैकी नाही
0 votes
भारताचे गव्हर्नर जनरल केंव्हापासून व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले?Anonymous voting
  • इ. स. 1858
  • इ.स. 1857
  • इ. स. 1856
  • इ. स. 1855
0 votes
नदी व त्या काठची शहरे अयोग्य जोडी ओळखाAnonymous voting
  • लखनौ - गोमती
  • कोटा - चंबळ
  • सुरत - तापी
  • बरेली - यमुना
  • उज्जैन - क्षिप्रा
0 votes
照片不可用在 Telegram 中显示
🎯यशस्वी मार्गदर्शक = यशाची हमी 👑 🆘 PSI मार्गदर्शक असलेली एकमेव Academy 🤩विठ्ठल बडे सर (पहिल्या प्रयत्नात PSI) व इतर यशस्वी व अनुभवी शिक्षकांची टीम. 🔴 अंतिम Revision बॅच (ऑफर 200 रु.) 😍 👼 अंतिम टप्प्यातील फास्ट रिविजन साठी 👼 सर्व विषय समाविष्ट 👼 अवघड घटकांवर विशेष लक्ष 👼 आठवड्याला Test स्पष्टीकरणासह 🔴 मिशन खाकी/ स्वप्न खाकी (ऑफर 200 रु) 😍 👼 Basic to Advance सर्व अभ्यासक्रम 👼 Live + Recorded 👼 सराव पेपर स्पष्टीकरणासह 👼 500+ lectures उपलब्ध
❗️ वर्दीचा राजमार्ग, पोलीस भरती ग्रंथ या पेक्षाही डिटेल अभ्यास करून घेतला जाईल❗️
📱 Free व paid class - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 😎 Selected है, selection दिलायेंगे ❤️ 🛍 ऑफर फक्त आज आणि उद्या.🛍 💩 Whats app - https://wa.me/919158585909
显示全部...
照片不可用在 Telegram 中显示
🏠 Step up सरळ सेवा 🏠 🚨पोलीस भरती टेस्ट सिरीज 2025🚓 (स्पष्टीकरणासहित) 📣 शुल्क - 1 रुपया टेस्ट सिरीज💸 📞30 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित⭐️ 📱 टेस्ट सिरीज लिंक https://debvyj.on-app.in/app/oc/742438/debvyj?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview 📩☎️अधिक माहितीसाठी संपर्क - 8530708354
显示全部...
照片不可用在 Telegram 中显示
RTO 100 पैकी 29 पदे रिक्त
显示全部...
एका चौरसा कृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती पाच फेऱ्या मा किती अंतर कापले जाईल ?Anonymous voting
  • 1)2.8 कि.मी.
  • 2)2.4 कि.मी.
  • 3)480 मीटर
  • 4)600 मीटर
0 votes
एका शहराची लोकसंख्या 50000 आहे. दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या 20% ने कमी होते. तर 2 वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या काय असेल?Anonymous voting
  • 32000
  • 35000
  • 40000
  • 30000
0 votes
दोन बहिणींच्या वयाचे गुणोत्तर 4:7 असून त्यांच्या वयांची बेरीज 55 वर्षे आहे तर लहान बहिणीचे वय किती वर्ष आहे?Anonymous voting
  • 15
  • 20
  • 21
  • 22
0 votes
एक एका बैलगाडीच्या चाकाची त्रिज्या 70 सें. मी .आहे 8.8 किलोमीटर अंतरास किती फेरे होतील?Anonymous voting
  • 200
  • 2000
  • 4000
  • 400
0 votes
मुलांचे एका रांगेत 31 मुले आहेत राहुलचा क्रमांक सुरुवातीपासून सतरावा आहे तर त्याचा शेवटून कितवा क्रमांक असेल?Anonymous voting
  • 15
  • 16
  • 17
  • 14
0 votes
X , V , S , O ....Anonymous voting
  • N
  • L
  • J
  • K
0 votes
A. हा एक काम 24 दि व B हा 12 दि काम करतो. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली मात्र काम संपण्याच्या 5 दि अगोदर A काम सोडून गेला. तर शिल्लक काम B किती दिवसात संपवेल..Anonymous voting
  • 16 दिवस
  • 12 दिवस
  • 11 दिवस
  • 15 दिवस
0 votes
पुढील मालिका पूर्ण करा. Pq-qp-pq-qpqAnonymous voting
  • Pqq
  • Pqp
  • qqp
  • Ppq
0 votes
4.38 + 52.118 + 421.15 = ?Anonymous voting
  • 1380.33
  • 4528.9
  • 1456.9
  • 477.648
0 votes
एका वर्गामध्ये मुलांची जेवढी संख्या आहे त्याच्या दीडपट संख्या मुलींची आहे जर वर्गात एकूण 150 विद्यार्थी असेल तर मुलांची संख्या किती.Anonymous voting
  • 100
  • 45
  • 60
  • 90
0 votes
एका भांड्यात 112 लीटर दूध आहे त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हण े दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण 13 : 3 होईल ?Anonymous voting
  • 16 ली.
  • 10 ली.
  • 21 ली.
  • 39 ली.
0 votes
एका विक्रेत्याने दोन रेडिओ संच प्रत्येकी 495 रुपयाला विकले तेंव्हा त्याला एकात खरेदीच्या 10% नफा व दुसऱ्यात 10% तोटा झाला तर त्या व्यावहारात त्याला एकूण नफा अथवा तोटा किती टक्के झाला..?Anonymous voting
  • ना नफा ना तोटा
  • 1% नफा
  • 1% तोटा
  • 0.0तोटा
0 votes
एक काम 7 माणसे चार तास काम करून 30 दिवसांत संपवितात. तर तेच काम 6 माणसे 5 तास काम करून किती दिवसांत संपवतील.Anonymous voting
  • 28
  • 30
  • 25
  • 24
0 votes