स्पर्धा परीक्षा तयारी (official)™
Відкрити в Telegram
2025 рік у цифрах

80 031
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
-17630 день
Архів дописів
स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार ही चतुःश्रुत्री कोणाची आहे ?Anonymous voting
- महात्मा गांधी
- सेनापती बापट
- लोकमान्य टिळक
- यापैकी नाही
भारताचे गव्हर्नर जनरल केंव्हापासून व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले?Anonymous voting
- इ. स. 1858
- इ.स. 1857
- इ. स. 1856
- इ. स. 1855
नदी व त्या काठची शहरे अयोग्य जोडी ओळखाAnonymous voting
- लखनौ - गोमती
- कोटा - चंबळ
- सुरत - तापी
- बरेली - यमुना
- उज्जैन - क्षिप्रा
Фото недоступнеДивитись в Telegram
🎯यशस्वी मार्गदर्शक = यशाची हमी 👑
🆘 PSI मार्गदर्शक असलेली एकमेव Academy
🤩विठ्ठल बडे सर (पहिल्या प्रयत्नात PSI) व इतर यशस्वी व अनुभवी शिक्षकांची टीम.
🔴 अंतिम Revision बॅच (ऑफर 200 रु.) 😍
👼 अंतिम टप्प्यातील फास्ट रिविजन साठी
👼 सर्व विषय समाविष्ट
👼 अवघड घटकांवर विशेष लक्ष
👼 आठवड्याला Test स्पष्टीकरणासह
🔴 मिशन खाकी/ स्वप्न खाकी (ऑफर 200 रु) 😍
👼 Basic to Advance सर्व अभ्यासक्रम
👼 Live + Recorded
👼 सराव पेपर स्पष्टीकरणासह
👼 500+ lectures उपलब्ध
❗️ वर्दीचा राजमार्ग, पोलीस भरती ग्रंथ या पेक्षाही डिटेल अभ्यास करून घेतला जाईल❗️📱 Free व paid class - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 😎 Selected है, selection दिलायेंगे ❤️ 🛍 ऑफर फक्त आज आणि उद्या.🛍 💩 Whats app - https://wa.me/919158585909
Фото недоступнеДивитись в Telegram
🏠 Step up सरळ सेवा 🏠
🚨पोलीस भरती टेस्ट सिरीज 2025🚓
(स्पष्टीकरणासहित)
📣 शुल्क - 1 रुपया टेस्ट सिरीज💸
📞30 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित⭐️
📱 टेस्ट सिरीज लिंक
https://debvyj.on-app.in/app/oc/742438/debvyj?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview
📩☎️अधिक माहितीसाठी संपर्क - 8530708354
एका चौरसा कृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती पाच फेऱ्या मा किती अंतर कापले जाईल ?Anonymous voting
- 1)2.8 कि.मी.
- 2)2.4 कि.मी.
- 3)480 मीटर
- 4)600 मीटर
एका शहराची लोकसंख्या 50000 आहे. दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या 20% ने कमी होते. तर 2 वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या काय असेल?Anonymous voting
- 32000
- 35000
- 40000
- 30000
दोन बहिणींच्या वयाचे गुणोत्तर 4:7 असून त्यांच्या वयांची बेरीज 55 वर्षे आहे तर लहान बहिणीचे वय किती वर्ष आहे?Anonymous voting
- 15
- 20
- 21
- 22
एक एका बैलगाडीच्या चाकाची त्रिज्या 70 सें. मी .आहे 8.8 किलोमीटर अंतरास किती फेरे होतील?Anonymous voting
- 200
- 2000
- 4000
- 400
मुलांचे एका रांगेत 31 मुले आहेत राहुलचा क्रमांक सुरुवातीपासून सतरावा आहे तर त्याचा शेवटून कितवा क्रमांक असेल?Anonymous voting
- 15
- 16
- 17
- 14
A. हा एक काम 24 दि व B हा 12 दि काम करतो. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली मात्र काम संपण्याच्या 5 दि अगोदर A काम सोडून गेला. तर शिल्लक काम B किती दिवसात संपवेल..Anonymous voting
- 16 दिवस
- 12 दिवस
- 11 दिवस
- 15 दिवस
पुढील मालिका पूर्ण करा.
Pq-qp-pq-qpqAnonymous voting
- Pqq
- Pqp
- qqp
- Ppq
4.38 + 52.118 + 421.15 = ?Anonymous voting
- 1380.33
- 4528.9
- 1456.9
- 477.648
एका वर्गामध्ये मुलांची जेवढी संख्या आहे त्याच्या दीडपट संख्या मुलींची आहे जर वर्गात एकूण 150 विद्यार्थी असेल तर मुलांची संख्या किती.Anonymous voting
- 100
- 45
- 60
- 90
एका भांड्यात 112 लीटर दूध आहे त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हण े दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण 13 : 3 होईल ?Anonymous voting
- 16 ली.
- 10 ली.
- 21 ली.
- 39 ली.
एका विक्रेत्याने दोन रेडिओ संच प्रत्येकी 495 रुपयाला विकले तेंव्हा त्याला एकात खरेदीच्या 10% नफा व दुसऱ्यात 10% तोटा झाला तर त्या व्यावहारात त्याला एकूण नफा अथवा तोटा किती टक्के झाला..?Anonymous voting
- ना नफा ना तोटा
- 1% नफा
- 1% तोटा
- 0.0तोटा
एक काम 7 माणसे चार तास काम करून 30 दिवसांत संपवितात. तर तेच काम 6 माणसे 5 तास काम करून किती दिवसांत संपवतील.Anonymous voting
- 28
- 30
- 25
- 24
