✍गणित मार्गदर्शन पोलीस भरती 2025👮♂️
前往频道在 Telegram
⭕ यंदा पोलीस होणारच 💪⭕ 1) संख्यामाला 2) वर्ग आणि वर्गमुळ 3) लसावी/मसावि 4) सरासरी 5) अपूर्णांक 6) नफा तोटा 7) वयवारी 8) शेकडेवारी 9) गुणोत्तर व प्रमाण 10) काळ-काम-वेग 11) सरळव्याज 12) चक्रवाढव्याज 13) क्षेत्रफळ ••••••••••••••••••••••
显示更多2025 年数字统计

86 149
订阅者
无数据24 小时
无数据7 天
-4630 天
帖子存档
26) अर्धवार्षिक रीतीने संयोजित चक्रवाढ व्याजाची 12 टक्के वार्षिक दराने 2500 रुपयांची रक्कम किती वर्षात 2809 रुपये होईल❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 1½ वर्षे
- 2 वर्षे
- 1 वर्षे
- 2½ वर्षे
👍 17🙏 1
⭕सरावासाठी एक संभाव्य प्रश्न⭕
🔰एक करागीर M मिनीटात J वस्तू बनवतो. 2/3 तासांत तो कीती वस्तू बनवेल❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 2M/3J
- 2J/3M
- 40M/J
- 40J/M
👍 7❤ 2🙏 1
⭕ सरावासाठी संभाव्य प्रश्न ⭕
🔰 एक करागीर M मिनीटात J वस्तू बनवतो. 2/3 तासांत तो कीती वस्तू बनवेल❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 2M/3J
- 2J/3M
- 40M/J
- 40J/M
25) एक माणूस एका गावाला जाण्यासाठी जर तो ताशी 03 किमी ने गेला तर तो 40 मिनिटे उशीरा जातो आणि जर तो ताशी 04 किमी ने गेला तर तो 30 मिनिटे लवकर जातो. तर त्या दोन ठिकाणांमधील अंतर किती कि.मी. असेल?
❇️ स्पष्टीकरण 👇👇
अंतर = वेगांचा ल.सा.वि. × वेळेतील फरक (तास)
3 व 4 चा ल.सा.वि. = 12
वेळेतील फरक =40+30=70 मि.
=(70/60) तास
अंतर = वेगांचा ल.सा.वि. × वेळेतील फरक (तास)
=12×(70/60)=14 कि.मी.
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
👍 15
24) एक व्यक्ती ट्रेन द्वारे 70 km/hr च्या वेगाने 700 किमी, जहाजाने 50 km/hr च्या वेगाने 900 किमी, विमानाने 500 km/hr च्या वेगाने 1000 किमी आणि कार ने 60 km/hr च्या वेगाने 150 किमी जाते. संपूर्ण प्रवासासाठी सरासरी वेग किती होता❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 84.92 km/hr
- 84.07 km/hr
- 84 km/hr
- 84.61 km/hr
👍 21❤ 3🙏 1
23) ट्रेन मध्ये बसलेल्या एका व्यक्तीला जाणवते की ती एका मिनिटात 24 टेलीफोन पोस्ट मोजू शकतो. जर त्यांच्या मधले अंतर 60 मीटर आहे, तर ट्रेनचा ताशी वेग किती❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 90.4 km/hr
- 86.6 km/hr
- 84.6 km/hr
- 86.4 km/hr
👍 13❤ 3
00:12
视频不可用在 Telegram 中显示
♦️पोलीस भरतीची जाहिरात ३१ डिसेंबर आधी प्रसिद्ध करावी : स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष - राहुल कवठेकर यांची मागणी.
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
4.11 MB
👍 34
照片不可用在 Telegram 中显示
⭕⚠️ जिल्हा परिषदेत माजी सैनिक जागा कन्व्हर्ट करण्याचे आदेश निर्गमित🙏
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
👍 15🙏 1
照片不可用在 Telegram 中显示
👉आधी मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्र आणि आता दिल्ली वाटा पैसे... मस्त idea धरली यांनी जिंकायची....🙏
शेवटी पैसा महत्वाचा!😃
👍 72🙏 9
⭕⚠️SSC Tentative Vacancies for Combined Higher Secondary (10+2) Level Examination, 2024
Vacancy Reported - 3954🔥
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
uploadsmasterDataNoticeBoardsTentative_Vacancies_of_CHSLE_2024.pdf0.80 KB
👍 7
22) चहाच्या किमतीत 10 टक्के घट झाल्याने 270 रु. खर्च केल्यावर आता पूर्वीपेक्षा 250 ग्राम जास्ती चहा मिळतो. चहाचा पूर्वीचा भाव आणि आत्ताचा भाव माहित करा.
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- पूर्वी = 120रू/kg, आता = 108 रू/kg
- पूर्वी = 128रू/kg, आता = 108 रू/kg
- पूर्वी = 120रू/kg, आता = 208 रू/kg
- पूर्वी = 130रू/kg, आता = 108 रू/kg
👍 5
21) तीन डब्यांच्या घनफळाचे गुणोत्तर 3:4:5 आहे, ते दूध आणि पाण्याच्या मिश्रणाने भरले. या तीन डब्यात भरलेले दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 4:1, 3: 1 आणि 5:2 आहे. या तीन ताब्यातील मिश्रणाला चौथ्या डब्यात टाकले, चौथ्या डब्यात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर काय असेल❓Anonymous voting
- 5:2
- 157:57
- 151:48
- 157:53
👍 8
20) गाडी चालक सकाळी 8:30 वाजता पुण्याहून 300 किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी दुपारी 12:30 वाजता पोहोचू इच्छितो. सकाळी 10:00 वाजता त्याच्या लक्षात येते की त्यांने 40% अंतरच आपले आहे, आपल्या ठराविक वेळेवर पोहोचायला त्याला कारचा वेग किती वाढवायला हवा❓Anonymous voting
- 45 km/hr
- 40 km/hr
- 35 km/hr
- 30 km/hr
👍 12❤ 1
