🚨 गणित मंच ™🚨
Open in Telegram
⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.
Show more2025 year in numbers

174 251
Subscribers
+3724 hours
+3107 days
+1 57430 days
Posts Archive
Photo unavailableShow in Telegram
GMC रुग्णालय सोलापूर - सर्व पदांसाठी अर्ज संख्या (Category Wise) ✅
👍 8❤ 7🙏 3👌 3✍ 1
Photo unavailableShow in Telegram
✨महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025.
अर्ज कालावधी उद्या 19 डिसेंबर रोजी संपणार आहे.
Apply Link :
https://ibpsonline.ibps.in/mjpjunl25/
➖➖➖➖➖➖➖➖
❣Join: @TOPPER_KATTA✔️
❤ 6👍 4🙏 2
Photo unavailableShow in Telegram
#PSI वय वाढ मुद्दा
संपूर्ण बातमी
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-psi-post-decision-to-increase-age-limit-chief-minister-approval-waiting-asj-82-5579818/
❤ 13👍 4🙏 2
रेल्वे - RRB सेक्शन कंट्रोलर
Application Status Out ✔️
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
🙏 6❤ 5👌 3
🔴 मी टाकत असलेले प्रश्न हलक्यात घेऊ नका.... परीक्षेत हेच प्रश्न कार्यक्रम करतात...🙂🙂
👍 88❤ 18🙏 11💯 10😍 6✍ 5😎 2
🔖 स्पष्टीकरण - गणेश सांगळे.
https://t.me/Ganitmanch
📝 एकूण व्यक्ती = 100 धरू आपण.
📚पुरुष = 70% ☑️70 पुरुष
➡️महिला = 30% ☑️ 30 महिला
➡️ विवाहीत व्यक्ती = 40% ☑️ 40 विवाहीत
➡️पुरुषांपैकी विवाहीत किती आहे बघू..
➡️ पुरुषांपैकी विवाहीत आहेत
👉 70 × 3/7 = 30 विवाहीत पुरुष
➡️ विवाहीत महिला किती आहे ते बघू.
➡️एकूण विवाहीत = 40
➡️विवाहीत पुरुष = 30
👉 विवाहीत महिला = 40 − 30 = 10 महिला
⚡️ अविवाहीत महिला किती आहेत ते बघू.
➡️एकूण महिला = 30
➡️विवाहीत महिला = 10
👉अविवाहीत महिला = 30 − 10 = 20 महिला
⚡️ किती महिला अविवाहीत ?
👉महिला एकूण = 30
👉अविवाहीत = 20
🧑🎄प्रमाण = 20 / 30 = 2 / 3🧑🎄
✍ उत्तर: 2/3 ✅
📱 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K
❤ 43👍 8🙏 4🎉 3👌 3
🔴 प्रश्न क्रमांक - 2252
एका व्यक्तींच्या समुहात 70 टक्के पुरुष आहेत आणि 40 टक्के व्यक्ती विवाहीत आहेत. जर पुरुषांपैकी 3/7 पुरुष विवाहीत असतील तर किती महिला अविवाहीत आहेत ❓Anonymous voting
- 2/7
- 1/3
- 3/7
- 2/3
❤ 13👍 9✍ 6🥴 5🙏 1
आकाश पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो दोनदा काटकोनात डावीकडे वळला, तर त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल?Anonymous voting
- A) पूर्व
- B) पश्चिम
- C) उत्तर
- D) दक्षिण
👍 11❤ 9🙏 5✍ 4🎉 2
माधुरी गणपतीच्या मूर्ती समोर हात जोडून उभी आहे, तिच्या उजव्या हाताला उत्तर दिशा होती, तर गणपतीच्या मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल?Anonymous voting
- A) उत्तर
- B) पूर्व
- C) पश्चिम
- D) दक्षिण
❤ 13✍ 8👍 7🙏 5🎉 3👌 2🥴 1😍 1
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy
https://t.me/Ganitmanch
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
Photo unavailableShow in Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩
🚨 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥
📕 बुध्दीमत्ता व भूमिती ✍️
👉 Chapter - Wise (Type Wise)
👉2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन..
🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण..
🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯
😀 😀 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...📙
🛍 (50%) Discount सह उपलब्ध.📞
🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb
📱 YouTube चॅनल 👇👇
https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH
👨💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर
👨💻🤳 संपर्क :- 7058244009
📱अधिक माहितीसाठी संपर्क करा.
https://wa.me/7058244009
❤ 4👌 1
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) जाहिरात प्रसिद्ध 🔥🔥🔥🔥 🔥 ❤️ ❤️
➡️लिपिक - 250 ➡️शिपाई - 115 ➡️वाहनचालक - 10 एकूण - 375अर्ज कालावधी - 18 डिसेंबर पासून Join @mpscguidnce
❤ 15👍 3🙏 3👌 1
☑️ मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव टेस्ट सोडवा ☑️
❗️अतिशय महत्त्वाचे प्रश्न👌
🖥 एकूण प्रश्न : 30
🖥 Passing : 15
🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या.
🌐 Www.Ganitmanch.com
📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/mumbai-high-court-peon-test/
https://ganitmanch.com/mumbai-high-court-peon-test/
⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 9🙏 8👍 6👌 2
☑️ गणित मंच 5000 गणित वनलायनर प्रश्न व स्पष्टीकरण सिरीज ☑️
https://t.me/Ganitmanch
16) नैसर्गिक संख्या, शून्य आणि ऋण संख्या (Negative Numbers) मिळून कोणत्या संख्यांचा संच तयार होतो?
👉पूर्णांक संख्या.
🎯 स्पष्टीकरण: पूर्णांक संख्यांचा संच 'Z' किंवा 'I' ने दर्शवतात. यात ..., -3, -2, -1, 0, 1, 2, 3, ... अशा संख्यांचा समावेश असतो.
17) ज्या संख्यांना p/q या स्वरूपात (जेथे q शून्य नसतो) मांडता येत नाही, त्यांना काय म्हणतात?
👉 अपरिमेय संख्या
🎯 स्पष्टीकरण: या संख्या अनावर्ती आणि अनंत दशांश स्वरूपात असतात. उदा. √2 ,π ,.
18) परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांच्या एकत्र संचाला काय म्हणतात?
👉 वास्तव संख्या
🎯 स्पष्टीकरण: या संख्यांचा संच 'R' ने दर्शवतात. या संख्या संख्यारेषेवर दाखवता येतात.
19) ज्या मूळ संख्यांमध्ये 2 चा फरक असतो, अशा मूळ संख्यांच्या जोडीला काय म्हणतात?
👉 जोडमूळ संख्या.
🎯 स्पष्टीकरण: उदाहरणे: (3, 5), (5, 7), (11, 13). (2, 3) ही जोड मूळ संख्या नाही कारण त्यांच्यात 1 चा फरक आहे.
20) ज्या संख्यांना 1 आणि स्वतःहून इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जातो, त्यांना काय म्हणतात?
👉संयुक्त संख्या.
🎯 स्पष्टीकरण: उदाहरणे: 4, 6, 8, 9, 10, 12, .... 1 ही मूळ किंवा संयुक्त संख्या नाही. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे आणि 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे.
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 21🙏 4✍ 3
🔬 9 वी विज्ञान Sample Notes
9th science (1).pdf13.74 MB
10th geography (1).pdf18.44 MB
8th history-1.pdf26.00 MB
6th history.pdf26.97 MB
❤ 5🙏 4👍 2
Photo unavailableShow in Telegram
📚 स्टेट बोर्डच्या सर्व नवीन व जुन्या पुस्तकांच्या परिपूर्ण हस्तलिखित नोट्स🔥🔥
🤝🤝🎆😀😀😀😀🎆🤝🤝
🚨 MPSC, Combine गट ब आणि क तसेच सर्व सरळसेवा यांना अत्यंत उपयोगी
समावेश :
📗 इतिहास : 4थी, 5 वी, 6वी जुने, 6वी नवे, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी
📕 भूगोल : 5 वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी.
📘 विज्ञान : 5 वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी.
📚PDF केवळ 9️⃣9️⃣(99) रुपयात 😀
📱अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप नंबर वरती संपर्क करा👇👇
https://wa.me/+918600092113
❤ 7🙏 2✍ 1
Photo unavailableShow in Telegram
📱 Notes हव्या असतील तर Whatapp करा👇
https://wa.me/+918600092113
🔖मुंबई उच्च न्यायालयाची मागील भरतीची शिपाई पदाची प्रश्नपत्रिका.
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
मुंबई_उच्च_न्यायालय_शिपाई_प्रश्नपत्रिका_@Ganitmanch.pdf1.15 MB
✍ 13👍 7❤ 4🎉 2🙏 1
