🚨 गणित मंच ™🚨
الذهاب إلى القناة على Telegram
⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.
إظهار المزيد2025 عام في الأرقام

174 255
المشتركون
+3724 ساعات
+3107 أيام
+1 57430 أيام
أرشيف المشاركات
आकाश पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो दोनदा काटकोनात डावीकडे वळला, तर त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल?Anonymous voting
- A) पूर्व
- B) पश्चिम
- C) उत्तर
- D) दक्षिण
👍 11❤ 9🙏 5✍ 4🎉 2
माधुरी गणपतीच्या मूर्ती समोर हात जोडून उभी आहे, तिच्या उजव्या हाताला उत्तर दिशा होती, तर गणपतीच्या मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल?Anonymous voting
- A) उत्तर
- B) पूर्व
- C) पश्चिम
- D) दक्षिण
❤ 13✍ 8👍 7🙏 5🎉 3👌 2🥴 1😍 1
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy
https://t.me/Ganitmanch
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
Photo unavailableShow in Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩
🚨 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥
📕 बुध्दीमत्ता व भूमिती ✍️
👉 Chapter - Wise (Type Wise)
👉2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन..
🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण..
🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯
😀 😀 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...📙
🛍 (50%) Discount सह उपलब्ध.📞
🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb
📱 YouTube चॅनल 👇👇
https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH
👨💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर
👨💻🤳 संपर्क :- 7058244009
📱अधिक माहितीसाठी संपर्क करा.
https://wa.me/7058244009
❤ 4👌 1
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) जाहिरात प्रसिद्ध 🔥🔥🔥🔥 🔥 ❤️ ❤️
➡️लिपिक - 250 ➡️शिपाई - 115 ➡️वाहनचालक - 10 एकूण - 375अर्ज कालावधी - 18 डिसेंबर पासून Join @mpscguidnce
❤ 15👍 3🙏 3👌 1
☑️ मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव टेस्ट सोडवा ☑️
❗️अतिशय महत्त्वाचे प्रश्न👌
🖥 एकूण प्रश्न : 30
🖥 Passing : 15
🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या.
🌐 Www.Ganitmanch.com
📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/mumbai-high-court-peon-test/
https://ganitmanch.com/mumbai-high-court-peon-test/
⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 9🙏 8👍 6👌 2
☑️ गणित मंच 5000 गणित वनलायनर प्रश्न व स्पष्टीकरण सिरीज ☑️
https://t.me/Ganitmanch
16) नैसर्गिक संख्या, शून्य आणि ऋण संख्या (Negative Numbers) मिळून कोणत्या संख्यांचा संच तयार होतो?
👉पूर्णांक संख्या.
🎯 स्पष्टीकरण: पूर्णांक संख्यांचा संच 'Z' किंवा 'I' ने दर्शवतात. यात ..., -3, -2, -1, 0, 1, 2, 3, ... अशा संख्यांचा समावेश असतो.
17) ज्या संख्यांना p/q या स्वरूपात (जेथे q शून्य नसतो) मांडता येत नाही, त्यांना काय म्हणतात?
👉 अपरिमेय संख्या
🎯 स्पष्टीकरण: या संख्या अनावर्ती आणि अनंत दशांश स्वरूपात असतात. उदा. √2 ,π ,.
18) परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांच्या एकत्र संचाला काय म्हणतात?
👉 वास्तव संख्या
🎯 स्पष्टीकरण: या संख्यांचा संच 'R' ने दर्शवतात. या संख्या संख्यारेषेवर दाखवता येतात.
19) ज्या मूळ संख्यांमध्ये 2 चा फरक असतो, अशा मूळ संख्यांच्या जोडीला काय म्हणतात?
👉 जोडमूळ संख्या.
🎯 स्पष्टीकरण: उदाहरणे: (3, 5), (5, 7), (11, 13). (2, 3) ही जोड मूळ संख्या नाही कारण त्यांच्यात 1 चा फरक आहे.
20) ज्या संख्यांना 1 आणि स्वतःहून इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जातो, त्यांना काय म्हणतात?
👉संयुक्त संख्या.
🎯 स्पष्टीकरण: उदाहरणे: 4, 6, 8, 9, 10, 12, .... 1 ही मूळ किंवा संयुक्त संख्या नाही. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे आणि 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे.
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 21🙏 4✍ 3
🔬 9 वी विज्ञान Sample Notes
9th science (1).pdf13.74 MB
10th geography (1).pdf18.44 MB
8th history-1.pdf26.00 MB
6th history.pdf26.97 MB
❤ 5🙏 4👍 2
Photo unavailableShow in Telegram
📚 स्टेट बोर्डच्या सर्व नवीन व जुन्या पुस्तकांच्या परिपूर्ण हस्तलिखित नोट्स🔥🔥
🤝🤝🎆😀😀😀😀🎆🤝🤝
🚨 MPSC, Combine गट ब आणि क तसेच सर्व सरळसेवा यांना अत्यंत उपयोगी
समावेश :
📗 इतिहास : 4थी, 5 वी, 6वी जुने, 6वी नवे, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी
📕 भूगोल : 5 वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी.
📘 विज्ञान : 5 वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी.
📚PDF केवळ 9️⃣9️⃣(99) रुपयात 😀
📱अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप नंबर वरती संपर्क करा👇👇
https://wa.me/+918600092113
❤ 7🙏 2✍ 1
Photo unavailableShow in Telegram
📱 Notes हव्या असतील तर Whatapp करा👇
https://wa.me/+918600092113
Photo unavailableShow in Telegram
मृद व जलसंधारण विभाग
🌐 जॉईन @MPSC_Updates
🙏 11❤ 3👍 2👌 2
🔖मुंबई उच्च न्यायालयाची मागील भरतीची शिपाई पदाची प्रश्नपत्रिका.
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
मुंबई_उच्च_न्यायालय_शिपाई_प्रश्नपत्रिका_@Ganitmanch.pdf1.15 MB
✍ 13👍 7❤ 4🎉 2🙏 1
Photo unavailableShow in Telegram
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (TAIT)-2025
परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याकरिता ज्या उमेदवारांनी NCL प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला आहे, अशा उमेदवारांना पोहोच पावती च्या आधारे आवेदनपत्र भरण्यास परवानगी देण्यात येत आहे. पोहोच पावतीवरील दिनांक हा आवेदनपत्र भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत म्हणजेच 14 मे 2025 पर्यंत असेल तर सदर पोहोच पावती ग्राह्य धरण्यात येईल. याच पोहोच पावतीनुसार मिळालेले NCL प्रमाणपत्र, या TAIT परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल.Join @mpscguidnce
❤ 8✍ 3🙏 1👌 1
📌भूमिअभिलेख
👉निकाल💥💥💥💥
🎯डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत लागेल...🔥🔥
❤ 14👌 2
Photo unavailableShow in Telegram
सहायक नगर रचनाकार गट ब राजपत्रित एकूण 65 इतकी पदे रिक्त आहेत... ही पदे राज्यसेवा 2026 मध्ये भरणे अपेक्षित आहे, नाही भरल्यास पाठपुरावा केला तर भरले जाऊ शकतात...👍
❤ 8🙏 8👌 1
🤩पोलीस भरती सराव पेपर गणित मंच 🤩
👉रोज एक नवीन पोलीस भरती प्रश्नपत्रिका..
🤩 पोलीस भरती पेपर क्रमांक - 104
✅सोबत उत्तरतालिका [ Anskey ] दिली आहे ✅
🔜सर्वांनी वेळ लाऊन पेपर सोडवा..
📱जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
पोलीस भरती पेपर @Ganitmanch.pdf3.27 MB
❤ 7✍ 2👍 2🙏 2😍 1
Photo unavailableShow in Telegram
RRB CEN 08/2025 Isolated Categories Short Notice Out🔥
Full Notification: 30/12/2025
Total Vacancies: 311✅
❤ 7
⚙️ स्पष्टीकरण ⤵️⤵️
https://t.me/Ganitmanch
▶️ प्रवाहाच्या दिशेने
1 किमी = 5 मिनिटे
म्हणजे 60 मिनिटात किती ?
= 12 किमी/तास
▶️ प्रवाहाच्या विरुद्ध
6 किमी = 1 तास = 6 किमी/तास
👉दिशेने वेग = नावाडीचा वेग + प्रवाहाचा वेग
👉 विरुद्ध वेग = नावाडीचा वेग − प्रवाहाचा वेग
= 12 − 6 = 6
= 6 ÷ 2 = 3
🧑🎄 उत्तर = प्रवाहाचा वेग = 3 किमी प्रति तास 🧑🎄
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 21👍 3✍ 2👌 1
🔴 प्रश्न क्रमांक - 2251
एक नावाडी प्रवाहाच्या दिशेने 1 किमी अंतर 5 मिनिटात पूर्ण करतो तर प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने 6 किमी अंतर 1 तासात पूर्ण करतो. तर प्रवाहाचा ताशी वेग किती होता ❓Anonymous voting
- 3 किमी/तास
- 10 किमी/तास
- 6 किमी/तास
- 12 किमी/तास
❤ 22👍 6👌 4🎉 3😍 1
Photo unavailableShow in Telegram
TRTI निकाल लागले आहेत
https://trti.maharashtra.gov.in/
Join @mpscguidnce
❤ 4
