en
Feedback
महाराष्ट्र पोलीस भरती (Official)™

महाराष्ट्र पोलीस भरती (Official)™

Open in Telegram

खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल ➥महत्त्वाचे सर्व अपडेट्स ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥अंकगणित + बुद्धिमत्ता ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी + मराठी व्याकरण मेहनत + सातत्य + संयम = वर्दी...🚔🚨

Show more
2025 year in numberssnowflakes fon
card fon
114 774
Subscribers
+324 hours
-1267 days
-3930 days
Posts Archive
जर 1 मार्च, 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल ?Anonymous voting
  • बुधवार
  • गुरुवार
  • मंगळवार
  • शुक्रवार
0 votes
40 किमी प्रति वेगाने वाहन चालविण्यास 240 किमी अंतर जाण्यास किती तास लागतो ?Anonymous voting
  • 4
  • 8
  • 7
  • 6
0 votes
रोहितने 5 सामन्यात 98, 108, 24, 52, 68 धावा काढल्या त्याने सरासरी किती धावा काढल्या?Anonymous voting
  • 71
  • 72
  • 70
  • 68
0 votes
एक किलोग्राम म्हणजे किती ग्राम ?Anonymous voting
  • 100
  • 1000
  • 1100
  • 1010
0 votes
5 मुलात A हा B पेक्षा उंच आहे. पण इतका उंच नाही की जितका C आहे. D हा E पेक्षा उंच आहे. पण B पेक्षा छोटा लहान आहे. यातील सर्वात उंच कोण?Anonymous voting
  • A
  • B
  • C
  • D
0 votes
B हा A चा पती आहे. A ही C ची आई आहे. पण C ही व्यक्ति A ची मुलगी नाही. D ही A ची बहीण आहे तर, D चे C शी काय नाते आहे?Anonymous voting
  • बहीण
  • आत्या
  • मावशी
  • मामी
0 votes
विमल एका बिंदू पासून उत्तरेकडे ४ कि. मी. चालत गेली. तेथून उजवीकडे वळून ती आणखी ६ कि. मी. चालली. त्यानंतर डावीकडे वळून ती आणखी ४ कि. मी. चालली. तर मूळ जागेपासून ती किती अंतरावर पोहोचली?Anonymous voting
  • १६ कि. मी.
  • १० कि. मी.
  • ८ कि. मी.
  • १४ कि. मी.
0 votes
A या स्थानकावरून B या स्थानाकाकडे जाणारी 1100 m लांबीची आगगाडी ताशी 50 km वेगाने जाते. B कडून A कडे जाणारी 1300 मी. लांबीची आगगाडी ताशी 70 km वेगाने जाते. तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील?Anonymous voting
  • 120 से.
  • 72 से.
  • 150 से.
  • 130 से.
0 votes
पूर्ण भविष्यकाळातील क्रियापदाचा पर्याय ओळखाAnonymous voting
  • केलेले असेल
  • करत असेल
  • करत जाईल
  • करणार
0 votes
उंट या शब्दाचा स्त्रीलिंग शब्द ओळखाAnonymous voting
  • सांडणी
  • उटणी
  • उंटिन
  • उंट
0 votes
तेजोनिधी हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहेAnonymous voting
  • स्वर संधी
  • व्यंजन संधी
  • विसर्गसंधी
  • पूर्ण रूप संधी
0 votes
प्रबोधन 2026 संयुक्त गट ब व क Integrated Batch https://youtu.be/lv5QXQ4njHA
Show all...
Photo unavailableShow in Telegram
प्रबोधन 2026 संयुक्त गट ब व क Integrated Batch ◾️ही बॅच त्याच ध्येयवेड्या तरुण तरुणींसाठी आहे जे Disciplined आणि Sincere आहेत. ◾️ही बॅच Freshers तसेच ज्यांनी आधीच Prelim दिलेली आहे त्यांच्यासाठी आहे. ◾️बॅच मध्ये Mentor-Student असे Two way communication पूर्ण 365 Days असेल. ◾️ही बॅच Offline तसेच Online अश्या दोन्ही स्वरूपात असेल. ◾️Online विद्यार्थ्यांचे Mentoring ही Regular Calling च्या स्वरूपात होईल. ◾️बॅच Admission साठी Counselling सुरु झालेली आहे. Contact Us: 7219812488 / 7820847350 App: Shashwat Academy Pune https://play.google.com/store/apps/details?id=com.mahesh.patil.shashwat.academy शाश्वत अकॅडमी, पुणे
Show all...
58, 75, 94, 115, ?Anonymous voting
  • 120
  • 125
  • 136
  • 138
0 votes
खालील श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 5040, 720, 120, 24, ?, 2, 1Anonymous voting
  • 8
  • 7
  • 6
  • 5
0 votes
🚨वर्षातली शेवटची ऑफर 🚨 कोर्ट चा फॉर्म भरणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आजच ऍडमिशन करून टाका.
Show all...
Photo unavailableShow in Telegram
📚बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षा - 2025📣 कोर्ट परीक्षांमध्ये सर्वाधिक निकाल देणारी अकॅडमी✅ 📝 बॅचची वैशिष्ट्ये - ✅विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक मार्गदर्शन न्यायालयाच्या झालेल्या परीक्षांचे Analysis करून  सराव प्रश्नपत्रिकांची मांडणी 51 सराव पेपर लिपिक साठी 51 सराव पेपर शिपाई साठीमहाराष्ट्र मधून आपली रँकिंग पाहता येईल. गणित बुद्धिमत्ता विषयाच्या प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण 🕯 सराव पेपर Batch फी 🕯 ✍️ लिपिक (Clerk) - 149/- ✍️ चालक (Driver ) - 125 /- ✍️ शिपाई ( peon) - 99/- 👨‍💻आजच प्रवेश घेऊन पहिल्या दिवसापासून प्रामाणिक मेहनत करा खूप मोठी संधी आहे. 📱अधिक माहितीसाठी संपर्क ⤵️⤵️ http://wa.me/+917350037272 http://wa.me/+917350037272
Show all...
खालील वाक्याचा प्रकार ओळखा. 'दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली.Anonymous voting
  • संयुक्त वाक्य
  • नकारार्थी
  • मिश्रवाक्य
  • केवल वाक्य
0 votes
पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा -Anonymous voting
  • पाऊस पडतो व हवेत गारवा येतो.
  • पाऊस पडताच हवेत गारवा येतो ना
  • पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता.
  • पाऊस पडताच हवेत गारवा येत नाही असे नाही.
0 votes
🔬 9 वी विज्ञान Sample Notes
Show all...
9th science (1).pdf13.74 MB
10th geography (1).pdf18.44 MB
8th history-1.pdf26.00 MB
6th history.pdf26.97 MB