महाराष्ट्र पोलीस भरती (Official)™
Kanalga Telegram’da o‘tish
खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल ➥महत्त्वाचे सर्व अपडेट्स ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥अंकगणित + बुद्धिमत्ता ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी + मराठी व्याकरण मेहनत + सातत्य + संयम = वर्दी...🚔🚨
Ko'proq ko'rsatish2025 yil raqamlarda

114 774
Obunachilar
+324 soatlar
-1267 kunlar
-3930 kunlar
Postlar arxiv
जर 1 मार्च, 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल ?Anonymous voting
- बुधवार
- गुरुवार
- मंगळवार
- शुक्रवार
40 किमी प्रति वेगाने वाहन चालविण्यास 240 किमी अंतर जाण्यास किती तास लागतो ?Anonymous voting
- 4
- 8
- 7
- 6
रोहितने 5 सामन्यात 98, 108, 24, 52, 68 धावा काढल्या त्याने सरासरी किती धावा काढल्या?Anonymous voting
- 71
- 72
- 70
- 68
एक किलोग्राम म्हणजे किती ग्राम ?Anonymous voting
- 100
- 1000
- 1100
- 1010
5 मुलात A हा B पेक्षा उंच आहे. पण इतका उंच नाही की जितका C आहे. D हा E पेक्षा उंच आहे. पण B पेक्षा छोटा लहान आहे. यातील सर्वात उंच कोण?Anonymous voting
- A
- B
- C
- D
B हा A चा पती आहे. A ही C ची आई आहे. पण C ही व्यक्ति A ची मुलगी नाही. D ही A ची बहीण आहे तर, D चे C शी काय नाते आहे?Anonymous voting
- बहीण
- आत्या
- मावशी
- मामी
विमल एका बिंदू पासून उत्तरेकडे ४ कि. मी. चालत गेली. तेथून उजवीकडे वळून ती आणखी ६ कि. मी. चालली. त्यानंतर डावीकडे वळून ती आणखी ४ कि. मी. चालली. तर मूळ जागेपासून ती किती अंतरावर पोहोचली?Anonymous voting
- १६ कि. मी.
- १० कि. मी.
- ८ कि. मी.
- १४ कि. मी.
A या स्थानकावरून B या स्थानाकाकडे जाणारी 1100 m लांबीची आगगाडी ताशी 50 km वेगाने जाते. B कडून A कडे जाणारी 1300 मी. लांबीची आगगाडी ताशी 70 km वेगाने जाते. तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील?Anonymous voting
- 120 से.
- 72 से.
- 150 से.
- 130 से.
पूर्ण भविष्यकाळातील क्रियापदाचा पर्याय ओळखाAnonymous voting
- केलेले असेल
- करत असेल
- करत जाईल
- करणार
उंट या शब्दाचा स्त्रीलिंग शब्द ओळखाAnonymous voting
- सांडणी
- उटणी
- उंटिन
- उंट
तेजोनिधी हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहेAnonymous voting
- स्वर संधी
- व्यंजन संधी
- विसर्गसंधी
- पूर्ण रूप संधी
प्रबोधन 2026
संयुक्त गट ब व क Integrated Batch
https://youtu.be/lv5QXQ4njHA
Photo unavailableShow in Telegram
प्रबोधन 2026
संयुक्त गट ब व क Integrated Batch
◾️ही बॅच त्याच ध्येयवेड्या तरुण तरुणींसाठी आहे जे Disciplined आणि Sincere आहेत.
◾️ही बॅच Freshers तसेच ज्यांनी आधीच Prelim दिलेली आहे त्यांच्यासाठी आहे.
◾️बॅच मध्ये Mentor-Student असे Two way communication पूर्ण 365 Days असेल.
◾️ही बॅच Offline तसेच Online अश्या दोन्ही स्वरूपात असेल.
◾️Online विद्यार्थ्यांचे Mentoring ही Regular Calling च्या स्वरूपात होईल.
◾️बॅच Admission साठी Counselling सुरु झालेली आहे.
Contact Us:
7219812488 / 7820847350
App: Shashwat Academy Pune
https://play.google.com/store/apps/details?id=com.mahesh.patil.shashwat.academy
शाश्वत अकॅडमी, पुणे
खालील श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
5040, 720, 120, 24, ?, 2, 1Anonymous voting
- 8
- 7
- 6
- 5
🚨वर्षातली शेवटची ऑफर 🚨
कोर्ट चा फॉर्म भरणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आजच ऍडमिशन करून टाका.
Photo unavailableShow in Telegram
📚बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षा - 2025📣
✅कोर्ट परीक्षांमध्ये सर्वाधिक निकाल देणारी अकॅडमी✅
📝 बॅचची वैशिष्ट्ये -
✅विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक मार्गदर्शन
✅न्यायालयाच्या झालेल्या परीक्षांचे Analysis करून सराव प्रश्नपत्रिकांची मांडणी
✅51 सराव पेपर लिपिक साठी
✅51 सराव पेपर शिपाई साठी
✅महाराष्ट्र मधून आपली रँकिंग पाहता येईल.
✅गणित बुद्धिमत्ता विषयाच्या प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
🕯 सराव पेपर Batch फी 🕯
✍️ लिपिक (Clerk) - 149/-
✍️ चालक (Driver ) - 125 /-
✍️ शिपाई ( peon) - 99/-
👨💻आजच प्रवेश घेऊन पहिल्या दिवसापासून प्रामाणिक मेहनत करा खूप मोठी संधी आहे.
📱अधिक माहितीसाठी संपर्क ⤵️⤵️
http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
'दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली.Anonymous voting
- संयुक्त वाक्य
- नकारार्थी
- मिश्रवाक्य
- केवल वाक्य
पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा -Anonymous voting
- पाऊस पडतो व हवेत गारवा येतो.
- पाऊस पडताच हवेत गारवा येतो ना
- पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता.
- पाऊस पडताच हवेत गारवा येत नाही असे नाही.
🔬 9 वी विज्ञान Sample Notes
9th science (1).pdf13.74 MB
10th geography (1).pdf18.44 MB
8th history-1.pdf26.00 MB
6th history.pdf26.97 MB
