चालू घडामोडी 2025
Open in Telegram
Admin : @ChaluGhadamodiAdmin महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨
Show more2025 year in numbers

346 671
Subscribers
+2624 hours
+657 days
+1 05030 days
Posts Archive
🍐 वार्षिकी 2026 🏷
📆 1 डिसें. 2024 ते 1 डिसें. 2025
⏩ ऑनलाइन खरेदी 29% डिस्काउंटसह - https://wa.me/918888889337
वार्षिकी_2026_1_डिसें_2024_ते_1_डिसें_2025_पोलीस_भरती,_सरळसेवा_उपयुक्त.pdf4.92 MB
❤ 17🔥 5🫡 2
Photo unavailableShow in Telegram
🥁 वार्षिकी 2026 (Current Express)
📆 कालावधी - 1 डिसें. 2024 ते 1 डिसें. 2025
👼 परीक्षाभिमुख चालू घडामोडी
👼 one liner, सराव प्रश्न, PYQ
❗️उपयुक्त - गट क/ ड भरती, पोलीस भरती❗️
😊 लेखन व संकलन - विठ्ठल बडे, निवड PSI
🤩 महाराष्ट्र पब्लिकेशन, पुणे 🎯
⏩ MRP - 180 रु. (232 पाने)
🎉 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध.🔥
📌 दररोज मोफत चालू घडामोडी परीक्षा होईपर्यंत
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
💩 ऑनलाइन खरेदी 29% डिस्काउंटसह - https://wa.me/918888889337
❤ 23🫡 2🔥 1
Photo unavailableShow in Telegram
ISRO चे प्रमुख मिशन
● आर्यभट्ट (1975) – भारताचा पहिला उपग्रह; X-ray व आयनोस्फियर अभ्यास. ● भास्कर-1 (1979) – X-ray आणि सौर विकिरण अभ्यास. ● रोहिणी RS-1 (1980) – पहिला स्वदेशी लॉन्च; उपग्रह व SLV-3 चाचणी. ● APPLE (1981) – संप्रेषण तंत्रज्ञानाची चाचणी; GTO उपग्रह. ● INSAT-1A (1982) – दूरसंचार, टीव्ही प्रसारण, हवामान निरीक्षण. ● भास्कर-2 (1984) – पृथ्वी निरीक्षण व X-ray अभ्यास. ● IRS-1A (1988) – कृषी/भूमी निरीक्षणासाठी रिमोट सेंसिंग. ● INSAT-2A (1992) – संप्रेषण व डेटा रिले. ● IRS-1C (1995) – उच्च-रिझोल्यूशन रिमोट सेंसिंग; आपत्ती व्यवस्थापन. ● IRNSS-1A (2013) – प्रादेशिक नेव्हिगेशन सेवा (NavIC). ● मंगलयान MOM (2013) – मंगळ कक्षीय अभ्यास; तंत्रज्ञान सिद्धता. ● ASTROSAT (2015) – मल्टी-wavelength अंतराळ वेधशाळा. ● IRNSS-1F (2016) – NavIC प्रणाली मजबूत करणे. ● चंद्रयान-2 (2019) – चंद्र ऑर्बिटर; लँडर/रोवर प्रयत्न (आंशिक यश). ● EOS-01 (2020) – पृथ्वी निरीक्षण; हवामान/आपत्ती मोनिटरिंग. ● चंद्रयान-3 (2023) – चंद्र दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग; रोवर अभ्यास. ● अदित्य-L1 (2023) - सूर्य निरीक्षण; अवकाश हवामान अभ्यास.➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
❤ 144👍 14🔥 9🫡 6
Photo unavailableShow in Telegram
🤩 अबू धाबीमध्ये ग्लोबल AI शो 2025
◾️ग्लोबल AI शो 2025 ◾️दिनांक -8 ते 9 डिसेंबर 2025 ◾️Space42 Arena, अबू धाबी, युनायटेड अरब एमिरेट्स (UAE). ◾️थीम - AI 2031: Accelerating Intelligent Futures. 🤩 पहिला FIFA शांतता पुरस्कार - डोनाल्ड ट्रम्प यांना
◾️पुरस्कार नाव - FIFA Peace Prize ◾️जाहीर - 5 नोव्हेंबर 2025 ◾️ट्रम्प हे पहिले विजेते आहेत ◾️वितरणाची तारीख - 5 डिसेंबर 2025 ◾️वितरण - 2026 FIFA World Cup च्या ग्रुप ड्रॉ सेरेमनी दरम्यान , अमेरिका ◾️उद्देश - हा पुरस्कार "शांततेसाठी असाधारण आणि अतुलनीय प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना" दिला जातो. 🤩 भारत आंतरराष्ट्रीय समुद्री शेवाळ प्रदर्शन आणि परिषद
◾️आवृत्ती -7 वि ◾️7th India International Seaweed Expo & Summit - IISE&S 2026 ◾️दिनांक - 29 ते 30 जानेवारी 2026 ◾️ठिकाण - कोची , केरळ, भारत ◾️थीम - "Seaweed 2030" ◾️सुरवात - 2019 पासून ◾️6 वी आवृत्ती - चेन्नई (2024) ◾️7 वी आवृत्ती - कोची (2026). 🤩 ONGC - चेयरमन श्री अरुण कुमार सिंह यांचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवला
◾️नाव -अरुण कुमार सिंह ◾️वय -62 वर्षे ◾️कार्यकाळ संपला - 6 डिसेंबर 2025 ◾️नवीन कार्यकाळ - 6 डिसेंबर 2026 📌ONGC बद्दल माहिती ◾️ भारत सरकारची महारत्न कंपनी आहे ◾️स्थापना - 1956 ◾️मुख्यालय - नवी दिल्ली ◾️भारतातील 70% तेल आणि 80% नैसर्गिक वायू उत्पादन करते➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
❤ 202🔥 36👍 14🫡 8
Repost from TgId: 1734093496
#Update
◾️महाराष्ट्र शासनाने 2026 या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी सुट्ट्यांची यादी जाहीर
◾️एकूण 24 सुट्ट्या आहेत
🌐 जॉईन @MPSC_Updates
Public-Holiday-2026-1.pdf3.81 KB
❤ 57🔥 13👍 11🫡 4
#PSI GROUND 🏃♂️🏃♂️🏃
जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब ( अराजपत्रित) सेवा मुख्य-२०२४ या परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षक पदाच्या शारिरीक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
6 जानेवारी 2026 पासून सुरु.
🌐 जॉईन @MPSC_Updates
fd9a7e95-cafb-4cc9-b0fb-81f80d834d52.pdf0.94 KB
❤ 60🔥 18👍 13🫡 5
जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब ( अराजपत्रित) सेवा मुख्य-२०२४ या परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षक पदाच्या शारिरीक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Join @MPSC_NEWS
ff875620-c270-46e2-b865-e529665b0596.pdf0.88 KB
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️
🔥 येणाऱ्या पोलीस भरती व सरळसेवा भरती मध्ये 90+ प्रश्न या पुस्तकामधून असेल 🔥
➡️ एकदा तुम्ही Sample File नक्की बघा
✅ ऑर्डर करण्यासाठी The AK ACADEMY APP DOWNLOAD करा.
App Link: https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx
संपर्क: 9370706679
Sample_File_पाटलाचा_ठोकळा_भाग_1_व_2_.pdf28.89 MB
❤ 40🔥 18👍 14🫡 4
🔥 The AK Academy 🔥
आपल्या पाटील मास्तर यांच्या वाढदिवसानिमित्त खास ऑफर
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️
ऑफर 8 ते 10 डिसेंबर दरम्यान उपलब्ध..!!
✔️ पोलीस भरती बॅच + पुस्तक : ₹880/-
✔️ सरळ सेवा बॅच + पुस्तक : ₹880/-
✔️ स्पेशल तलाठी बॅच + पुस्तक : ₹880/-
✔️ फक्त पुस्तक : ₹770/-
✔️ फक्त बॅच : ₹79/-
App Link: https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx
👉 कोर्स कसा खरेदी करावा व बुक कसे आहे: https://youtu.be/Q_G0CoZDjPg?si=dJDkQrA0NvZJ3wh7
🏫 The AK Academy
📞 9370706679,9067051404
IMG_2431.MP414.29 MB
❤ 27🔥 5👍 4🫡 3
♦️महिला व बालविकास संरक्षण अधिकारी 2025 जाहिरात
पात्रता - कोणत्याही विषयातील पदवी
👉 अर्ज सादर करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/96818/Index.html
👉 अर्ज कालावधी - 08 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2025
9601634323.pdf3.30 MB
❤ 76👍 44🔥 43🫡 3
Police constable 78 Sample PDF
Police constable 78 Sample PDF.pdf8.82 MB
❤ 25👍 15🔥 13🫡 2
Photo unavailableShow in Telegram
🛒 Purchase Links:-
🤩 Police Constable 107 Prashnapatrika (Vinayak Ghayal) https://ksagar.com/product/police-constable-107-prashnapatrika-vinayak-ghayal/
🤩 Police Constable 78 Prashnapatrika
https://ksagar.com/product/police-constable-78-prashnapatrika/
🤩 Police Constable 25 Nivdak Prashnapatrika
https://ksagar.com/product/police-constable-special-25-prashnapatrika/
🚓 Police Shipai Chalak Bharti Margdarshak
https://ksagar.com/product/police-shipai-chalak-bharti-margdarshak/
🚓 Police Shipai-Chalak Bharti Pariksha
https://ksagar.com/product/police-shipai-chalak-bharti-pariksha/
🚨 Police Constable-40 Prashnapatrika
https://ksagar.com/product/police-constable-40-prashnapatrika/
▫️ Staff Selection Commision (SSC) Constable G. D.
https://ksagar.com/product/staff-selection-commision-ssc-constable-g-d/
📱9823118810,
📱9923810566,📱9823121395
☎️ 02024483166 ,☎️ 02024453065
🌎 पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
❤ 23👍 3🔥 3🫡 2
Photo unavailableShow in Telegram
COURT CLERK SYLLABUS 👆
परीक्षा तीन टप्प्यात होईल.👇
1) स्क्रिनिंग टेस्ट
2) Typing
3) मुलाखत
टीप📌: Typing certificate English 40 पाहिजे.(मराठी 30/40 नाही)📌
कोर्ट Clerk संपूर्ण जाहिराती 👇
https://t.me/MPSC_UPDATES/50111
❤ 71🔥 41👍 38🫡 5
Index
आजच खरेदी करा
खरेदी करण्यासाठी लिंक -
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
अधिक माहितीसाठी संपर्क -
9595382922
जिल्हा न्यायालय Index.pdf7.71 MB
❤ 36👍 29🔥 16🫡 1
Photo unavailableShow in Telegram
लवकरच होणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयासाठी तसेच जिल्हा न्यायालय पदांच्या भरतीसाठी तसेच महाराष्ट्रातील सर्व न्यायालयामधील भरतीसाठी अतिशय उपयुक्त...
आजच खरेदी करा
खरेदी करण्यासाठी लिंक -
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
❤ 13👍 7🔥 3🫡 1
Photo unavailableShow in Telegram
पोलीस भरती मैदानी चाचणी..
> मुंबई, नवी मुंबई, मीरा-भाईंदर व पुण्यात सर्वाधिक अर्ज
> सर्व घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा
❤ 109🔥 48👍 38🫡 18
आतापर्यंत झालेल्या परीक्षांमध्ये अंजनेय अकॅडेमीचे आलेले सर्व प्रश्न एकाच ठिकाणी देत आहोत..💐💐
आतापर्यंतच्या_परीक्षांमध्ये_आलेले_ANJANEY_ACADEMY_चे_सर्व_प्रश्न.pdf39.16 MB
❤ 29🔥 23👍 12🫡 3
आज झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये आलेले आपले प्रश्न...🔥🔥🔥
❤ 39👍 20🔥 10🫡 2
