मराठी व्याकरण MPSC (Official)™
Open in Telegram
महाराष्ट्रातील मराठी व्याकरण साठी सर्वात मोठे Page ✌️🚨( Official Page ) ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे फक्त हाच हेतू
Show more2025 year in numbers

148 111
Subscribers
+2724 hours
-377 days
+17030 days
Posts Archive
अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा ?Anonymous voting
- ड्
- न्
- म्
- ण्
❤ 23🥰 1🕊 1
पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते?Anonymous voting
- कळप
- किर्ती
- घर
- रामा
❤ 27🔥 3🕊 1
खालीलपैकी महाप्राण वर्ण ओळखा ?Anonymous voting
- ट्
- ड्
- ह्
- द्
❤ 28🥰 2🕊 2
उ, पाल, मगर, जळू, पिसू
ही नामे कोणत्या लिंगात मोडतात ?Anonymous voting
- पुलिंग
- स्त्रीलिंग
- नपुसंकलिंग
- उभयलिंग
❤ 24👍 3🕊 3
खालीलपैकी अल्पप्राण असलेला पर्याय ओळखा ?Anonymous voting
- य्, र्
- श्, स्
- ट्, ढ्
- र्, ध्
❤ 22👍 5🏆 5🥰 4
एवढा लाडू खाऊन घे.
या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ निघतो ?Anonymous voting
- स्वार्थ
- विद्यर्थ
- आज्ञार्थ
- संकेतार्थ
❤ 25🏆 5🕊 1
मधुने शंकरावर आभिषेक केला. क्रियापदाचा प्रकार ओळखा.Anonymous voting
- सकर्मक
- अकर्मक
- द्विकर्मक
- उभयविध
❤ 24🔥 9🏆 8🥰 2🕊 1
हा, असा, असला, इतका, ही कोणती विशेषणे आहेत.Anonymous voting
- सख्यावाचक
- क्रमवाचक
- सार्वनामिक
- गणनावाचक
❤ 32🥰 8🕊 3
आपल्या तोंडावाटे निघणा-या मुलध्वनींना काय म्हणतो?Anonymous voting
- अक्षर
- वर्ण
- व्यंजन
- स्वर
❤ 26🕊 8
Photo unavailableShow in Telegram
🚨 मुंबई जम्बो टेस्ट सिरिज 2025 -26🚨
📚सराव पेपर नेमके कुणासाठी❓
1) मुंबई जिल्हा पोलीस
2) मुंबई चालक पोलीस
3) मुंबई कारागृह पोलीस
4) नवी मुंबई पोलीस
5) मुंबई लोहमार्ग पोलीस
वरील घटकांसाठी उपयुक्त अशी " सराव पेपर Batch"
🤳 टेस्ट ची वैशिष्ट्ये
👼100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
👼शालेय पाठ्यपुस्तक स्टेट बोर्ड आधारित प्रश्न
👼सामान्य ज्ञान प्रश्नांचा जास्तीत - जास्त समावेश
👼चालू घडामोडींच्या विशेष प्रश्नांचा समावेश
👼मागील झालेल्या पेपरच्या धर्तीवर प्रश्नांची मांडणी
👼 पेपर कितीही वेळा सोडवू शकता.
🎁टेस्ट फी ऑफर मध्ये 🎁
199 /- फक्त 79/- रुपये (पहिल्या 500 विद्यार्थ्यांना)
🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377
#️⃣ मुंबई पोलीस होणारच...🚔🚔🚨
❤ 11
‘बोलता-बोलता विचारमालिका तुटल्यास’ कोणते विरामचिन्ह वापरले जाते?Anonymous voting
- संयोग चिन्ह
- अपसारण चिन्ह
- स्वल्प विराम
- अपुर्ण विराम
❤ 30🔥 6🥰 3🕊 3
‘दोनदा जन्मलेला’ हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?Anonymous voting
- द्वित
- अग्रज
- अनुज
- द्विज
❤ 29🕊 9🏆 2🥰 1
🔬 9 वी विज्ञान Sample Notes
9th science (1).pdf13.74 MB
10th geography (1).pdf18.44 MB
8th history-1.pdf26.00 MB
6th history.pdf26.97 MB
❤ 8
Photo unavailableShow in Telegram
📚 स्टेट बोर्डच्या सर्व नवीन व जुन्या पुस्तकांच्या परिपूर्ण हस्तलिखित नोट्स🔥
🤝🤝🎆🛍🛍🛍🛍🎆🤝🤝
🚨MPSC, Combine गट ब आणि क तसेच सर्व सरळसेवा यांना अत्यंत उपयोगी
समावेश :
📗 इतिहास : 4थी, 5 वी, 6वी जुने, 6वी नवे, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी
📕 भूगोल : 5 वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी.
📘 विज्ञान : 5 वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी.
⚙️PDF केवळ 9️⃣9️⃣ रुपयात 🛍
📱अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप नंबर वरती संपर्क करा👇👇
https://wa.me/+918600092113
❤ 5
Photo unavailableShow in Telegram
📱 Notes हव्या असतील तर Whatapp करा👇
https://wa.me/+918600092113
❤ 5
पुढील अनेकवचणी शब्द ओळखा.Anonymous voting
- फुल
- मोत्ये
- मूल
- जळू
❤ 25🥰 4🕊 1
नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला ______असे म्हणतात.Anonymous voting
- क्रियापद
- विषेशनाम
- सर्वनाम
- विशेषण
❤ 24🏆 8🕊 1
जर,तर,कारण,की ही उभायान्वयी अव्यये जोडून कोणते वाक्य तयार होते?Anonymous voting
- 1) साधे वाक्य
- 2) अज्ञार्थी वाक्य
- 3) मिश्र वाक्य
- 4) संयुक्त वाक्य
❤ 25🕊 4🥰 1🏆 1
खालील वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते?
‘अर्जुनाने माशाला बाण मारिला’Anonymous voting
- मारिला
- माशाला
- बाण
- अर्जुनाने
'बंधुता' हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे.Anonymous voting
- उपसर्गघटीत
- अभयस्त
- प्रत्ययघटित
- सामासिक शब्द
❤ 21🏆 9🕊 2👍 1
