es
Feedback
🔰 Current Affairs Marathi 🔰

🔰 Current Affairs Marathi 🔰

Ir al canal en Telegram

कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.) @eMPSCkatta @MPSCMaterialKatta @MPSCEconomics @Marathi

Mostrar más
2025 año en númerossnowflakes fon
card fon
136 567
Suscriptores
Sin datos24 horas
-2257 días
-40230 días
Archivo de publicaciones
Photo unavailableShow in Telegram
📌अभियोग्यता-बुद्धिमत्ता 📌चाचणी परीक्षेच्या निकालासंदर्भातील प्रक्रिया प्रशासकीय पातळीवरून सुरू आहे. येत्या आठवडाभरात निकाल जाहीर होईल. अनुराधा ओक, आयुक्त, राज्य परीक्षा परिषद, 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
Mostrar todo...
8🔥 2
🗓️ 3 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 49 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 57 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 98 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 118 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 295 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Mostrar todo...
6🔥 1
Photo unavailableShow in Telegram
भारतातील पहिली AI - सक्षम अंगणवाडी नागपुर जिल्ह्यातील वडधामना गावात 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta @ChaluGhadamodi
Mostrar todo...
14🔥 5👍 3😁 1
Photo unavailableShow in Telegram
#UPI ✅1 ऑगस्टपासून यूपीआय व्यवहारांवर निर्बंध! 🔥जॉईन🔥
Mostrar todo...
6🔥 2
Repost from MPSC English
अभ्यास खूप करावा अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतु पाहिजे तेवढा सर्वजण करत नाहीत किंवा किमानही करत नाहीत. आणि..
जे करतात तेच सिलेक्ट होतात.
करना है, तो करना है.....! @eMPSCkatta
Mostrar todo...
22👍 11🔥 3😢 1
Photo unavailableShow in Telegram
सोनाली मिश्रा... RPF first woman Head... @eMPSCkatta @ChaluGhadamodi
Mostrar todo...
18🔥 7👍 1
🗓️ 2 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 50 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 58 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 99 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 119 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 296 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Mostrar todo...
9🔥 1
Repost from eMegaBharti
Photo unavailableShow in Telegram
🚩नाशिक महापालिका अभियंत्यांची भरती टीसीएससमार्फत(TCS) . @jobkatta @eMPSCkatta
Mostrar todo...
11🔥 1
Photo unavailableShow in Telegram
मुंबई उच्च न्यायालयाचे 4थे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन होणार आहे. 🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
Mostrar todo...
14🔥 2
Photo unavailableShow in Telegram
📰 ७१ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - मराठीत विश्लेषण 🎬 🏆 श्यामची आईचा पुन्हा राष्ट्रीय सन्मान मराठी चित्रपट 'श्यामची आई'ला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून मान्यता. चित्रपट : श्यामची आई सन्मान : सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट निर्माते : विनोद म्हाले, यांचं २०२३ मध्ये गाजलेलं चित्रपट विशेष वैशिष्ट्य : हा चित्रपट याआधीही विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेला आहे. महात्मा गांधीजींच्या जीवनविचारांवर आधारित श्यामच्या आईचं पात्र प्रभावीपणे दाखवले आहे. 👦 'नाळ २' ला सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार दिग्दर्शक : सुमित भेरे ⭐ मुख्य कलाकारांचे सन्मान शाहरुख खान – ‘जवान’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता राणी मुखर्जी – ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ मध्ये भूमिका विकrant Massey – ‘१२थ फेल’ मध्ये सशक्त अभिनय 🔥 इतर विशेष पुरस्कार विजेते: ✅ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – 'जवान' 🏅 प्रादेशिक भाषांतील विजेते चित्रपट: मराठी – श्यामची आई हिंदी – जौन तेलुगू – बालमित्रुला केंद्र कन्नड – शेतकरी (फिक्शन) मलयाळम – कासरगोड ओडिया – आधार 🔥जॉईन🔥  @ChaluGhadamodi 👉 @eMPSCkatta
Mostrar todo...
27👍 3🔥 2😁 1
Photo unavailableShow in Telegram
🟣 सहाव्या राज्य वित्त आयोग अध्यक्षपदी डॉ. नितीन करीर जॉइन @eMPSCkatta
Mostrar todo...
5🔥 1
Photo unavailableShow in Telegram
आमचे मित्र, सहकारी आणि मार्गदर्शक श्री. विशाल सानप सर यांची कॅनल इन्स्पेक्टर म्हणून पुणे येथे निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.         तसेच आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ही सरांची सरळसेवेतून मिळालेली सलग 8 वी पोस्ट आहे.( IBPS Rank-1, TCS Rank -1),You are unstoppable सर, we are proud of you. तुम्हाला असेच उत्तुंग यश मिळत राहो आणि असे अनेक मनाचे तुरे तुमच्या शिरपेचात रोवले जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना💐💐💐🙏🙏🙏 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
Mostrar todo...
38🔥 2😱 1
🌟 स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही खास टेलिग्राम चॅनेल्स! 🌟 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली ही चॅनेल्स आता तुमच्यासाठीही खुली आहेत! MPSC, PSI, STI, SR, तलाठी, गट-क, गट-ब अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील! 🧩 फायदे: ✅ विषयानुसार वेगळे चॅनेल्स — गोंधळ नाही ✅ Pdf, ऑडिओ, व्हिडिओ, मासिके, नोट्स सहज उपलब्ध ✅ चालू घडामोडींचे दररोज अपडेट्स ✅ मोफत बॅचेस व सेमिनार्सची माहिती 📌 फक्त 3 स्टेप्समध्ये जॉईन करा: 1️⃣ टेलिग्राम डाउनलोड करून नंबरने रजिस्टर करा 2️⃣ खालील लिंकवर क्लिक करून Telegram App सिलेक्ट करा 3️⃣ "JOIN" बटणावर क्लिक करा... झालं! 🎯 📚 टॉप टेलिग्राम चॅनेल्स – 🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल) 👉 https://telegram.me/eMPSCkatta 🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram) 👉 https://telegram.me/spardhagram 🔹 Majhi Test – टेस्ट प्लॅटफॉर्म 👉 https://telegram.me/MajhiTest 🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily) 👉 https://telegram.me/ChaluGhadamodi 🔹 नोकरी अपडेट्स 👉 https://telegram.me/jobkatta 🔹 मेगा भरतीच्या update sathi 👉 https://t.me/eMegaBharti 🔹 मोफत सेमिनार / बॅच माहिती (संपूर्ण महाराष्ट्र) 👉 https://t.me/eMahaMPSC 🔹 Study Material (Pdf, Notes, Audio, Video) 👉  https://t.me/MPSCMaterialKatta 📖 विषयानुसार तयारीसाठी चॅनेल्स: ✍️ मराठी व्याकरणhttps://telegram.me/Marathi ✍️ इंग्रजी व्याकरणhttps://telegram.me/MPSCEnglish 📜 इतिहासhttps://telegram.me/MPSCHistory 🗺️ भूगोलhttps://telegram.me/MPSCGeography 🏛️ राज्यशास्त्रhttps://telegram.me/MPSCPolity 💹 अर्थशास्त्रhttps://telegram.me/MPSCEconomics 🔬 विज्ञान व तंत्रज्ञान – https://telegram.me/MPSCScience 🧮 अंकगणित व बुद्धिमत्ताhttps://telegram.me/MPSCmaths 📢 तुम्ही जॉईन केलं का? तुमच्या WhatsApp / Telegram ग्रुपमध्ये ही पोस्ट शेअर करा आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक मित्राला उपयुक्त ठरवा! 📲 "जॉईन करा आणि अभ्यासात आघाडीवर राहा!" 🙏🏻 शुभेच्छा! 🙏🏻
Mostrar todo...
19🔥 1
Photo unavailableShow in Telegram
तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) 1700 पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मित्रांनो तयारीत रहा 👍👍 🔥जॉईन🔥 @eMegaBharti 👉 @jobkatta 👉 @spardhagram
Mostrar todo...
10🔥 5👍 2
Photo unavailableShow in Telegram
KYC ची प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत असून सुधारित दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
Mostrar todo...
👍 6 2
Photo unavailableShow in Telegram
♦️राज्याचे नवे कृषीमंत्री दत्ता भरणे तर माणिकराव कोकाटे क्रीडा मंत्री.. 🔥जॉईन🔥 @eMPSCKatta
Mostrar todo...
16
Photo unavailableShow in Telegram
16🔥 1
Photo unavailableShow in Telegram
💐💐जगात देखणी, अण्णाभाऊंची लेखणी💐💐
Mostrar todo...
25
🗓️ 1 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 51 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 59 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 100 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 120 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 297 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Mostrar todo...
8
🛑 आजचे टॉप चालू घडामोडी :- 1 ) 1 ऑगस्ट 2025 पासून भारतातून होणाऱ्या निर्यातीवर किती टक्के वाढीव आयातशुल्क अमेरिकेने लावला आहे - 25 टक्के 2 ) अमेरिकेच्या नासा आणि भारताच्या इस्रो यांचा पहिला संयुक्त उपग्रह नुकताच प्रक्षेपित झाला त्याचे नाव काय - निसार 3 ) 'निसार' ही संयुक्त मोहीम नासा आणि इस्रोने केव्हा प्रक्षेपित केली - 30 जुलै 2025 4 ) 'कृषी समृद्धी योजना' ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे - महाराष्ट्र 5 ) पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड मुसा याला मारण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले होते - ऑपरेशन महादेव 6 ) नुकतेच ऑपरेशन महादेव हे कोठे राबविण्यात आले होते - जम्मू कश्मीर
Mostrar todo...
30