es
Feedback
Mission Police bharti ™

Mission Police bharti ™

Ir al canal en Telegram

1-"telegram वरील फक्त पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील 1 नंबर चॅनेल " ऑनलाईन क्लास साठी app 👇App डाउनलोड link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app Youtube - https://youtube.com/user/niks12374 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल.

Mostrar más
2025 año en númerossnowflakes fon
card fon
293 609
Suscriptores
+14624 horas
+2597 días
+58130 días
Archivo de publicaciones
12 वाजता टेस्ट सोडवायला देत आहे.. एक no. Quality टेस्ट आहे.. असं वाटेल पेपर बघितला कि स्कोर 90 पार होईल पण 80 पण पडायचे मुश्किल होतील, 😂😂 फक्त आत अशी आहे कि टेस्ट पोलीस भरती देत आहे असं समजून इमानदारीने ओ एम आर सीटवर सोडवा.. टेस्ट बद्दल Review आणि तुमचे mark सुद्धा लगेच @nikhiltile इथे पाठवा 😍😍
Mostrar todo...
76
नमस्कार मित्रानो🙏, पोलीस भरती स्पेशल GK चा लेक्चर अँप वर बरोबर 10 वाजता सुरु होईल सर्वानी वेळेवर जॉईन करा, अँप लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.
Mostrar todo...
39
मित्रानो वरील सराव प्रश्न परीक्षेत नक्कीच येऊ शकणारे आहेत, जर तुमचा उत्तरं चुकला तर लगेच वर दिलेली माहिती वाचून घ्या नंतर आणि लक्षात ठेवा यामुळे तुमचे मार्क जाणार जाणार नाहीत याची गॅरेंटी मी तुम्हांला देतो 😍🥳👍
Mostrar todo...
200
प्रश्न 3. नुकतेच निधन पावलेले माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे भारताचे कोणत्या क्रमांकाचे लोकसभा अध्यक्ष होते?Anonymous voting
  • A) ८ वे
  • B) ९ वे
  • C) १० वे
  • D) ११ वे
0 votes
114
प्रश्न 2. २६/११ च्या शौर्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून निवड झालेले सदानंद दाते यांना कोणता सन्मान मिळाला आहे?Anonymous voting
  • A) अशोक चक्र
  • B) कीर्ती चक्र
  • C) राष्ट्रपती पोलीस पदक (Gallantry)
  • D) शौर्य चक्र
0 votes
125
प्रश्न 1. महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक (DGP) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?Anonymous voting
  • A) रश्मी शुक्ला
  • B) संजय पांडे
  • C) सदानंद वसंत दाते
  • D) हेमंत नगराळे
0 votes
114
महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालकपदासाठी (Director General of Police - DGP) श्री. सदानंद दाते (Sadanand Date) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ​विद्यमान पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला या ३१ डिसेंबर २०२५ रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर सदानंद दाते हे पदभार स्वीकारतील. ​श्री. सदानंद दाते यांच्याबद्दल माहिती नाव सदानंद वसंत दाते (Sadanand Vasant Date) सध्याचे पद महासंचालक (Director General), राष्ट्रीय तपास संस्था (NIA) नवीन पद पोलीस महासंचालक (DGP), महाराष्ट्र राज्य भारतीय पोलीस सेवा (IPS) बॅच १९९० (महाराष्ट्र कॅडर) कार्यकाळ (DGP) त्यांची नियुक्ती साधारणपणे डिसेंबर २०२७ पर्यंत दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी असेल. शैक्षणिक पार्श्वभूमी त्यांनी पुणे विद्यापीठातून एम.कॉम. (M.Com.) तसेच आर्थिक गुन्ह्यांवर डॉक्टरेट (Ph.D.) मिळवली आहे. ते कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (ICAI) देखील आहेत. महत्त्वाची कार्ये आणि अनुभव२६/११ मुंबई हल्ल्यातील शौर्य: २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांनी कामा रुग्णालयात प्रवेश केलेल्या दहशतवाद्यांशी आपल्या सहकाऱ्यांसह शौर्याने मुकाबला केला. त्यांच्या या भूमिकेमुळे रुग्णालयातून अनेक ओलिसांना सुरक्षितपणे बाहेर काढणे शक्य झाले. या शौर्यासाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक (President's Police Medal for Gallantry) प्रदान करण्यात आले आहे. ​विविध पदांवरील अनुभव: त्यांनी महाराष्ट्रात आणि केंद्रात विविध महत्त्वाच्या व संवेदनशील पदांवर काम केले आहे: ​माजी मुंबई पोलीस सहआयुक्त (गुन्हे शाखा) ​मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त ​केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) महानिरीक्षक (IG ऑपरेशन्स) ​केंद्रीय अन्वेषण विभागात (CBI) उपमहानिरीक्षक (DIG) ​राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) प्रमुख (या नियुक्तीपूर्वी) यांच्या वर नक्कीच प्रश्न येऊ शकतो माहिती सेव्ह करा, शेअर करा, नोट्स काढून ठेवा
Mostrar todo...
195
महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालकपदासाठी (Director General of Police - DGP) श्री. सदानंद दाते (Sadanand Date) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ​विद्यमान पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला या ३१ डिसेंबर २०२५ रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर सदानंद दाते हे पदभार स्वीकारतील. ​श्री. सदानंद दाते यांच्याबद्दल माहिती नाव सदानंद वसंत दाते (Sadanand Vasant Date) सध्याचे पद महासंचालक (Director General), राष्ट्रीय तपास संस्था (NIA) नवीन पद पोलीस महासंचालक (DGP), महाराष्ट्र राज्य भारतीय पोलीस सेवा (IPS) बॅच १९९० (महाराष्ट्र कॅडर) कार्यकाळ (DGP) त्यांची नियुक्ती साधारणपणे डिसेंबर २०२७ पर्यंत दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी असेल. शैक्षणिक पार्श्वभूमी त्यांनी पुणे विद्यापीठातून एम.कॉम. (M.Com.) तसेच आर्थिक गुन्ह्यांवर डॉक्टरेट (Ph.D.) मिळवली आहे. ते कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (ICAI) देखील आहेत. महत्त्वाची कार्ये आणि अनुभव ​२६/११ मुंबई हल्ल्यातील शौर्य: २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांनी कामा रुग्णालयात प्रवेश केलेल्या दहशतवाद्यांशी आपल्या सहकाऱ्यांसह शौर्याने मुकाबला केला. त्यांच्या या भूमिकेमुळे रुग्णालयातून अनेक ओलिसांना सुरक्षितपणे बाहेर काढणे शक्य झाले. या शौर्यासाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक (President's Police Medal for Gallantry) प्रदान करण्यात आले आहे. ​विविध पदांवरील अनुभव: त्यांनी महाराष्ट्रात आणि केंद्रात विविध महत्त्वाच्या व संवेदनशील पदांवर काम केले आहे: ​माजी मुंबई पोलीस सहआयुक्त (गुन्हे शाखा) ​मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त ​केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) महानिरीक्षक (IG ऑपरेशन्स) ​केंद्रीय अन्वेषण विभागात (CBI) उपमहानिरीक्षक (DIG) ​राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) प्रमुख (या नियुक्तीपूर्वी) यांच्या वर नक्कीच प्रश्न येऊ शकतो माहिती सेव्ह करा, शेअर करा, नोट्स काढून ठेवा
Mostrar todo...
images.webp0.23 KB
70
शिवराज विश्वनाथ पाटील चाकूरकर यांचे नुकतेच निधन झाले असून निधनवार्ता - व्यक्तीविशेष या घटका अंतर्गत परीक्षेत प्रश्न येऊ शकतो म्हणून माहिती वाचा, सेव करा आणि नोट्स काढा👇👇👇👍 ​जन्म: १२ ऑक्टोबर १९३५, चाकूर, लातूर जिल्हा, महाराष्ट्र (तत्कालीन हैदराबाद संस्थान). ​निधन: १२ डिसेंबर २०२५, लातूर येथे (वयाच्या ९० व्या वर्षी). ​राजकीय पक्ष: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (Indian National Congress) ज्येष्ठ नेते. ​शिक्षण: उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी (Bachelor of Science) आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे (LLB) शिक्षण. ​महत्त्वाची पदे:लोकसभा अध्यक्ष: १० वे लोकसभा अध्यक्ष (१९९१ ते १९९६). या काळात त्यांनी संगणकीकरण, संसदीय कामकाजाचे थेट प्रक्षेपण (Live Telecast) आणि नवीन संसद ग्रंथालय इमारतीचे बांधकाम यांसारखे उपक्रम सुरू केले. ​केंद्रीय गृहमंत्री: २००४ ते २००८ या काळात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री म्हणून काम पाहिले. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. ​राज्यपाल: २०१० ते २०१५ या काळात पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक होते. ​केंद्रीय राज्यमंत्री: त्यांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण, वाणिज्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश आणि महासागर विकास, जैवतंत्रज्ञान, कार्मिक आणि प्रशिक्षण, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन यांसारख्या विविध विभागांचे राज्यमंत्री म्हणून काम केले. ​महाराष्ट्रामधील पदे: ​ते दोन वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते (१९७२-१९७९). ​ते १९६७-६९ दरम्यान लातूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होते.
Mostrar todo...
143
Photo unavailableShow in Telegram
50
किस्मत में नहीं होगी तो बना लेंगे, मेरे दोस्त… माँ-बाप की एक सरकारी नौकरी की इच्छा हम पूरी करके ही दम लेंगे। हिम्मत मत हार, भरोसा रख… मेहनत ही तेरा सबसे बड़ा हथियार है." --> निखिल टिळे
Mostrar todo...
606
ग्राउंड जोरात चालू ठेवा... 10-12 दिवसात काय पण होऊ शकत.... म्हणजे हॉल तिकीट येईल असं वाटतं ✌️✌️ 99% ग्राउंड हे फेब्रुवारी मध्ये जाईल इलेक्शन मुले पण आपण तयार पाहिजे बस ✌️
Mostrar todo...
343
N-10 Pre workout Available. झालं आहे.. वर्कआउट साठी जबरदस्त फायदा असणारा हा प्री वर्कआउट पाहिजे असेल तर 8261081110 या नंबर ला WhatsApp मेसेज करा.. तुम्हाला ५-६ दिवसात ऑर्डर भेटून जाई. 👇👇 व्हाट्सअप मेसेज लिंक 👇👇 https://wa.me/message/XV4XHMOQWSHOK1 Price - 1700 ₹ फायदे :- 1. रनिंग करताना जास्त दम लागणार नाही. 2. वर्कआउट मध्ये तुम्हाला उत्साह राहील एनर्जी टिकून राहील. 3. workout चांगला होईल त्यामुळे तुमच्यामध्ये स्कोर मध्ये नक्कीच फरक पडेल. 4. दम खूप कमी लागतो पहिल्या दिवसापासूनच फरक दिसतो 5. कोणतेही साईड इफेक्ट नाही मुली सुद्धा घेऊ शकतात आतापर्यंत गेल्यावर्षी भरपूर मुलांनी घेतला आहे आणि पोलीस भरतीला घेतला तरी सुद्धा काहीही अडचण येणार नाही. पाहिजे असेल तर संपर्क - 8261081110 कृपया only :- व्हाट्सअप ला मेसेज करा कॉल करू नका... प्रत्येकाला 4 दिवसात मिळेल जर गावामध्ये पाहिजे असेल तर 5-6 दिवस लागतात 👍
Mostrar todo...
94
Photo unavailableShow in Telegram
45
ग्राउंड Dec चा एंडिंग ला किंवा जानेवारी First Week मध्ये होईल सर्वांनी तयारीत रहायचं आहे 🤝🤝👍
Mostrar todo...
368
Photo unavailableShow in Telegram
80
प्रश्न: खालीलपैकी कोणती स्पर्धा टेनिस खेळाशी संबंधित आहे?Anonymous voting
  • A) विम्बल्डन
  • B) फिफा विश्व कप
  • C) क्रिकेट वर्ल्ड कप
  • D) प्रो कबड्डी लीग
0 votes
95
प्रश्न १: खालीलपैकी कोणती स्पर्धा ग्रँड स्लॅम म्हणून ओळखली जाते?Anonymous voting
  • A) डेव्हिस कप
  • B) ऑस्ट्रेलियन ओपन
  • C) ऑलिंपिक
  • D) फेड कप
0 votes
110
यावर पोलीस भरतीमध्ये कोणती स्पर्धा टेनिस खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला जातो हे माहिती वाचून नोट्स काढून घ्या मी नंतर तुम्हाला या सर्व स्पर्धाचे वितजेतेचे लिस्ट देईन 😍👍
Mostrar todo...
59