es
Feedback
Mission Police bharti ™

Mission Police bharti ™

Ir al canal en Telegram

1-"telegram वरील फक्त पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील 1 नंबर चॅनेल " ऑनलाईन क्लास साठी app 👇App डाउनलोड link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app Youtube - https://youtube.com/user/niks12374 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल.

Mostrar más
2025 año en númerossnowflakes fon
card fon
293 616
Suscriptores
+14624 horas
+2597 días
+58130 días
Archivo de publicaciones
टेनिसमधील जागतिक स्पर्धांमध्ये मुख्यत्वे चार ग्रँड स्लॅम स्पर्धा (ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन, यूएस ओपन) आणि इतर महत्त्वाच्या स्पर्धा जसे की ऑलिंपिक, डेव्हिस कप, फेड कप, आणि एटीपी/डब्ल्यूटीए टूरमधील स्पर्धा यांचा समावेश होतो, ज्या जगभरातील खेळाडू एकत्र आणतात आणि टेनिसच्या व्यावसायिक तसेच हौशी स्तरावर लोकप्रियता वाढवतात, यात विम्बल्डन ही सर्वात जुनी आणि प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते.  प्रमुख जागतिक स्पर्धा: ग्रँड स्लॅम स्पर्धा (Grand Slams): या जगातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा आहेत आणि वर्षभरात खालील क्रमाने होतात: ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open): जानेवारीमध्ये खेळली जाते. फ्रेंच ओपन (French Open): मे-जूनमध्ये खेळली जाते (क्ले कोर्टवर). विम्बल्डन (Wimbledon): जून-जुलैमध्ये खेळली जाते (ग्रास कोर्टवर) आणि सर्वात जुनी व प्रतिष्ठित स्पर्धा आहे. यूएस ओपन (US Open): ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये खेळली जाते. ऑलिंपिक खेळ (Olympic Games): दर चार वर्षांनी आयोजित केले जातात आणि यातही टेनिसचा समावेश असतो. डेव्हिस कप (Davis Cup): पुरुषांसाठीची आंतरराष्ट्रीय सांघिक स्पर्धा, जी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ (ITF) द्वारे आयोजित केली जाते. फेड कप / बिली जीन किंग कप (Fed Cup / Billie Jean King Cup): महिलांसाठीची आंतरराष्ट्रीय सांघिक स्पर्धा.
Mostrar todo...
108
प्रश्न: नुकत्याच झालेल्या २०२४ च्या World Chess Championship मध्ये विजेता कोण ठरला?Anonymous voting
  • A) डिंग लिरेन
  • B) गुकेश डोम्मराजू
  • C) सामना ड्रॉ झाला
  • D) विजेता ठरला नाही
0 votes
90
जागतिक बुद्धिबळ स्पर्धा (World Chess Championship) ही बुद्धिबळातील जगज्जेता ठरवण्यासाठीची सर्वात मोठी स्पर्धा आहे, जी १८८६ पासून आयोजित केली जाते आणि सध्या भारताचा डी. गुकेश (Gukesh D) हा २०२४ मध्ये डिंग लिरेनला हरवून सर्वात तरुण जागतिक विजेता ठरला आहे, जागतिक बुद्धिबळ स्पर्धेबद्दल अधिक माहिती: इतिहास: पहिली अधिकृत स्पर्धा १८८६ मध्ये विल्हेल्म स्टेनिट्झ (Wilhelm Steinitz) आणि जोहान्स झुकरटोर्ट (Johannes Zukertort) यांच्यात झाली होती, ज्यात स्टेनिट्झ जिंकला. स्वरूप: या स्पर्धेत जगज्जेतेपद मिळवण्यासाठी जगातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू एकमेकांशी स्पर्धा करतात. २०२४ ची स्पर्धा: चीनच्या डिंग लिरेनला हरवून भारताच्या गुकेशने विजेतेपद पटकावले. तो या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात तरुण विजेता ठरला आहे.
Mostrar todo...
126
Q5) WIPO - World Intellectual Property Organization च्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या पहिल्या भारतीय कोण?Anonymous voting
  • A) न्या. बी. व्ही. नागरत्ना
  • B) न्या. लीना घनवट
  • C) न्या. प्रतिभा एम. सिंग
  • D) न्या. इंदिरा बनर्जी
0 votes
117
Q4) नुकतेच भारतीय हवाई दलातून निवृत्त झालेले MiG-21 हे लढाऊ विमान भारतात प्रथम कोणत्या वर्षी सेवेत दाखल झाले होते?Anonymous voting
  • A) 1963
  • B) 1962
  • C) 1971
  • D) 1985
0 votes
101
Q3) IBCA - international big cat alliance ची पहिली सभा कोठे आयोजित करण्यात आली?Anonymous voting
  • A) मैसूर
  • B) नवी दिल्ली
  • C) काठमांडू
  • D) जयपूर
0 votes
100
Q2) भारताचा गिनी निर्देशांक (2022-23) किती आहे?Anonymous voting
  • A) 41.8
  • B) 34.4
  • C) 25.5
  • D) 22.3
0 votes
108
Q1) गिनी निर्देशांक जाहीर करणारी संस्था कोणती?Anonymous voting
  • A) IMF
  • B) विश्व व्यापार संघटना
  • C) जागतिक बँक
  • D) UNDP
0 votes
128
🚨 चालू घडामोडीचे महत्वपूर्ण परीक्षाभिमुख सराव प्रश्न सर्वांनी नक्की सोडवा 🚨 👇👇👇
Mostrar todo...
81
अमृतानुभव' हा ग्रंथ कोणी लिहला ?Anonymous voting
  • A. सत तुकाराम
  • B. संत ज्ञानेश्वर
  • C. मोरोपंत
  • D. संत एकनाथ
0 votes
131
नदी जालना शहरातून वाहते.Anonymous voting
  • A. दुधना
  • B. पूर्णा
  • C. गोदावरी
  • D. कुंडलिका
0 votes
134
GP.S. चा full form काय आहे?Anonymous voting
  • A. जनरल स्टेशन
  • B. ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम
  • C. गॅस अॅण्ड पेट्रोलियम स्टेशन
  • D. यापैकी नाही
0 votes
117
रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाची स्थापना केव्हा झाली ?Anonymous voting
  • Α. 1935
  • B. 1947
  • C. 1950
  • D. 1925
0 votes
111
भारत बांगलादेशामध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपा बाबत मतभेद आहेत ?Anonymous voting
  • A. कावेरी
  • B. सतलज
  • C. गंगा
  • D. कोसी
0 votes
148
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
Mostrar todo...
Police Bharti Paper - 04.pdf1.05 MB
67
किशोरने पेरु खाल्ले' या प्रयोगाचे नाव सांगा.Anonymous voting
  • A. कर्तरी प्रयोग
  • B. भावे प्रयोग
  • C. कर्मणी प्रयोग
  • D. भाव कर्तरी प्रयोग
0 votes
124
यार भाईलॉग कोणाला मी फ़ोर्स नाही करत N-10 घेण्यास कोणी जबरदस्ती घेऊ नका... नवीन मुलांना ग्राउंड वीक असत आणि खूप मुले ग्राउंड मूळे merete बाहेर जातात अशा प्रत्येक मुलांनी एकदा use करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही लोकांना Suggest कराल. इथे काही वयस्क मुले पण आहेत ज्यांच Age 26-35 यादरम्यान आहे.. त्यांचाकडे टाकत असते पण काही ना काही Injury किंवा गैप मुळे रनिंग होत नाही.. अशांनीच हे प्रोडक्ट घ्या.. बाकी मुलांनी घेऊ नका.. तुम्ही naturally जर 45-47 घेत असाल तर अजिबात गरज नाही 👍✨
Mostrar todo...
190
ग्राउंड ज्याचं weak आहे फक्त त्यांनीच घ्या.. बाकी नका घेऊ... Review आणि Quality सांगायची गरज नाही... TOP म्हणजे TOP आहे 😍😍
Mostrar todo...
93
खास करुन ज्या मुलांना Urgent pre वर्कआउट घ्यायचं आहे अशा मुलांसाठी हा masg ahe.. मित्रांनो तुम्हाला Pre workout हे अर्जेंट मध्ये फक्त आणि फक्त travels ने भेटत te पण काही ठराविक ठिकाणीच... त्यामुळे तुमचा जवळ कुठे खाली दिलेले Point असतील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही Travles ने प्रोडक्ट घ्या.. तुम्हाला १-२ दिवसातच भेटून जाईल. 👇👇शहर ठिकाण ( सर्व सिटी एरिया आहे )👇👇 1. ,, 2. स्वारगेट,3. भोसरी, 4.बोरिवली, 5.अहमदनगर, 6.नाशिक, 7. मनमाड, 8. मालेगाव,9. शिर्डी, 10. येवला,11. धुळे, 12. औरंगाबाद, 13. पंढरपूर, 14. कोल्हापूर,15. सांगली,16.मिरज, 17. जयसिंगपूर, 18. अमरावती,19. 20. जालना,21 नागपूर, 22. परभणी ,23. यवतमाळ,24. हिंगोली, 25. वाशीम,26. उस्मानाबाद, 27. तुळजापूर, 28. लातूर,29. औसा,30. Kalamboli 31. Nerul,32. Kharghar, 33.CBD 34. Belapur, 35. Vashi, 36. Chembure, 37. Sion, 38 Bandra East,39. Vile, 40. Parle East, 41. Andheri East, 42. Malad East, 43. Kandiwali, 44. Jogeshwari East Goregaon East, ,45 नांदेड.. 46. Jalgaon, 47. Bhusawal, 48. Buldhana, 49. Malkapur, 50. Muktainagar, 51. Nagpur 52. Chandrapur, 53. Wardha, 54. Yawatmal 55. Jamner, 56. Sangamner, 57. Nashik, 58. Nandura,59. Nandurbar, 60. Dhule, 61. Malegaon, 62. Amalner, 63. Shirpur 64. Akola, 65. Amrawati, 66. Parbhani 67. Khamgaon, 68. Shegaon 69. Sauda, 70.Raver, 71. Shahda 72. Chopda, 73. Chikhali, 74. Warangaon 75. Lad karanja, 76. Shirdi, 77. Nanded 78. Selu bajar, 79. Indore, 80. Ahemdabad 81. Surat, 82. Vapi
Mostrar todo...
101
N-10 Pre workout Available. झालं आहे.. वर्कआउट साठी जबरदस्त फायदा असणारा हा प्री वर्कआउट पाहिजे असेल तर 8261081110 या नंबर ला WhatsApp मेसेज करा.. तुम्हाला ५-६ दिवसात ऑर्डर भेटून जाई. 👇👇 व्हाट्सअप मेसेज लिंक 👇👇 https://wa.me/message/XV4XHMOQWSHOK1 Price - 1700 ₹ फायदे :- 1. रनिंग करताना जास्त दम लागणार नाही. 2. वर्कआउट मध्ये तुम्हाला उत्साह राहील एनर्जी टिकून राहील. 3. workout चांगला होईल त्यामुळे तुमच्यामध्ये स्कोर मध्ये नक्कीच फरक पडेल. 4. दम खूप कमी लागतो पहिल्या दिवसापासूनच फरक दिसतो 5. कोणतेही साईड इफेक्ट नाही मुली सुद्धा घेऊ शकतात आतापर्यंत गेल्यावर्षी भरपूर मुलांनी घेतला आहे आणि पोलीस भरतीला घेतला तरी सुद्धा काहीही अडचण येणार नाही. पाहिजे असेल तर संपर्क - 8261081110 कृपया only :- व्हाट्सअप ला मेसेज करा कॉल करू नका... प्रत्येकाला 4 दिवसात मिळेल जर गावामध्ये पाहिजे असेल तर 5-6 दिवस लागतात 👍
Mostrar todo...
66