🚨 गणित मंच ™🚨
Ir al canal en Telegram
⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.
Mostrar más2025 año en números

174 282
Suscriptores
+3724 horas
+3107 días
+1 57430 días
Archivo de publicaciones
Photo unavailableShow in Telegram
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) जाहिरात प्रसिद्ध
● एकूण जागा - 12
● पदाचे नाव - कनिष्ट अभियंता
● परीक्षा फी - 1000
● अंतिम तारीख - 4 फेब्रुवारी
अर्ज करणे लिंक
https://www.nmmc.gov.in/
🌐 जॉईन @MPSC_Updates
❤ 11💯 2
⏺ महसूल व पोलीस प्रशासन सराव टेस्ट सोडवा ⏺
✅ आजच्या टेस्ट मध्ये थोडा बदल केला आहे उत्तर लगेच समजेल व शेवटी सर्व मार्क एकत्रित समजतील.
📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
🔴 एकूण प्रश्न : 25
🔴Passing : 13
✅ तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
⏰⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.🤩
🖥 Www.Ganitmanch.com
💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/revenue-and-police-practice-test/
https://ganitmanch.com/revenue-and-police-practice-test/
🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
❤ 14👍 4
Photo unavailableShow in Telegram
🔸PSI वयवाढ उद्या विधान परिषदेमध्ये मुद्दा
मांडला जाणार ..
👉 आ. सतीश चव्हाण साहेब.
जॉईन 👉@achievers_hubb
❤ 19✍ 2👍 1
Photo unavailableShow in Telegram
लाडकी बहीण योजना KYC मध्ये काही चूक झाली असेल तर ती सुधारण्यासाठी एक संधी देण्यात आली आहे ( कास्ट, नाव, गाव चुकलं असेल तर बघा)
31 डिसेंबर 2025 शेवट तारीख असेल...
📚 e-KYC डायरेक्ट लिंक
https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc
❤ 12🙏 3👍 2
🔖MPSC Original OMR sheet
याची Print काढून test सोडवण्यासाठी वापर करा
Without Watermark
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/Ganitmanch
MPSC OMR sheet.PDF1.13 MB
❤ 7✍ 2👍 2👌 2🙏 1
खालील पैकी कोणता शब्द इंग्लिश शब्दकोशात खाली दिलेल्या शब्दांपैकी दुसरा येईल?Anonymous voting
- MAGICAL
- MAGNIFY
- MATERNAL
- MAGNETIC
❤ 17🥴 7✍ 2👍 1🙏 1
🔖 शॉर्ट कट पद्धत 👇
https://t.me/Ganitmanch
✏️सगळ्या नोटा 20 रुच्या असत्या तर रक्कम = 120 × 20 = 2400
✍️प्रत्यक्ष रक्कम = 3600
✍️जास्त रक्कम = 1200
👉 20 रु ऐवजी 50 रु घेतले तर 30 रु जास्त मिळतात..
⭐️1200 ÷ 30 = 40
👉 50 रु नोटा = 40
👉 20 रु नोटा = 120 − 40 = 80 ✅
📱 जॉइन करा
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 25👍 7🙏 3
🆕 स्पष्टीकरण ⤵️
https://t.me/Ganitmanch
👉एकूण नोटा = 120
👉एकूण रक्कम = 3600 रु
🧠समजा
👉50 रुपयांच्या नोटा = x
👉20 रुपयांच्या नोटा = 120 − x
👉50x + 20(120 - x) = 3600
👉50x + 2400 - 20x = 3600
👉30x = 1200
👉 x = 40
👉 50 रुपयांच्या नोटा = 40
👉 20 रुपयांच्या नोटा = 120 − 40 = 80
✅ उत्तर: 20 रुपयांच्या 80 नोटा आहेत☑️☑️
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 28😍 4👍 3🙏 1
🔴 प्रश्न क्रमांक - 2246
एका पिशवीमध्ये 120 नोटा असून त्याची किंमत 3600 रु आहे. पिशवीमध्ये काही 50 रुपयांचा व काही 20 रुपयांचा नोटा आहेत तर 20 रुपयांच्या नोटा किती ❓Anonymous voting
- 40
- 50
- 60
- 80
❤ 15👍 9🥴 5
Photo unavailableShow in Telegram
◾️राज्यात 15,168 शिक्षकांची पदे रिक्त
🌐 जॉईन @MPSC_Updates
👍 11❤ 4👌 3🙏 1
दोन संख्यांचे म.सा.वि. आणि ल.सा.वि. अनुक्रमे 24 आणि 168 आहे. दोन्ही संख्या 1:7 या प्रमाणात आहे. तर दोन्ही मधील मोठी संख्या शोधा.Anonymous voting
- 168
- 144
- 108
- 72
❤ 22👌 4✍ 3🎉 2👍 1
एका त्रिकोनाचा पाया 15 सें.मी. आहे आणि उंची 12 सें.मी. आहे तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 सें.मी. आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती?Anonymous voting
- 9 सें.मी.
- 18 सें.मी.
- 8 सें.मी.
- 12.5 सें.मी.
❤ 19😍 7🎉 2
🔴 Live Now जबरदस्त गणिताचे Lecture आहे सर्वांनी नक्की बघाच...
❤ 4💯 1
Photo unavailableShow in Telegram
🚨 MPSC Combined Group B 2024 – Math & Reasoning Paper Solution LIVE.
🚀 मित्रांनो,
MPSC Combine Group B 2024 चा Math & Reasoning चा संपूर्ण पेपर vish सेशन YouTube वर LIVE घेणार आहोत.
🧑🎄प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण
🧑🎄शॉर्ट ट्रिक्स + कॉन्सेप्ट क्लिअर
🧑🎄पुढच्या परीक्षेसाठी Target Strategy
🔈 Time: आज सकाळी 8 वाजता.
👉 ज्यांनी Group B दिला आहे आणि ज्यांची पुढे परीक्षा आहे अशा सर्वांनी हे LIVE सेशन नक्की जॉईन करा.
📱 LIVE लिंक खाली दिली आहे 👇
https://www.youtube.com/live/Ba7LVxmXU2A?si=5wiOSv0MiiE2qJ76
https://www.youtube.com/live/Ba7LVxmXU2A?si=5wiOSv0MiiE2qJ76
😮❗️प्रश्न फक्त पाहायचे नाहीत… TRICK समजून पुढील पेपरसाठी वापरायचे आहेत!”
❤ 13✍ 1🙏 1👌 1
# DRDO जाहिरात -764 जागा
अर्ज करणे तारीख -11 डिसेंबर - 01 जानेवारी
अर्ज करणे लिंक
https://www.drdo.gov.in/drdo/en/offerings/vacancies/ceptam-11-advertisement-post-sta-b-and-technician
CEPTAM-11_Advt_English_0.pdf2.44 MB
❤ 8👍 2
🆕 इतिहास विषय सराव टेस्ट सोडवा 🆕
▶️जिल्हा पोलिस विचारलेले प्रश्न.
▶️TCS व IBPS ने विचारलेले प्रश्न.
▶️मागील काही परीक्षेत विचारले प्रश्न.
📱 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
👉 टेस्ट क्रमांक - 33
🏠 एकूण प्रश्न : 25
🏠 Passing : 13
⏰ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️
🖥 Www.Ganitmanch.com
🆓 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/history-practice-test33/
https://ganitmanch.com/history-practice-test33/
🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 😀
❤ 16🙏 3👌 1
तुमच्या प्रत्येक समस्येवर एकच उपाय आहे
"पोस्ट मिळवणे "
वेळ जायच्या आगोदरच थोडं बदल करा , अभ्यास करा , Timepass बंद करा ..
😊 बाकी तुम्ही सुज्ञ आहेत .
" अभ्यास करत रहा !! लढत रहा "
❤ 99🙏 11👌 11😍 8✍ 5👍 4
2025_12_11_12_48_45 (1).pdf
2025_12_11_12_48_45 (1).pdf1.50 MB
❤ 9🙏 7👍 3👌 2😍 1
पनवेल महानगर पालिका
निवड यादी प्रसिद्ध झाली
👉Dv
5_6188028213940197981.pdf5.49 KB
❤ 6🙏 4😍 3💯 1
