🚨 गणित मंच ™🚨
Ir al canal en Telegram
⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.
Mostrar más2025 año en números

174 282
Suscriptores
+3724 horas
+3107 días
+1 57430 días
Archivo de publicaciones
जा. क्र. 118/2025 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा – 2024 - लिपिक टंकलेखक - टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
118-2025 Clerk-Typist Qualified Candidates.pdf2.91 KB
👍 1
मुंबई उच्च न्यायालय पदभरती
चारित्र्य प्रमाणपत्र
याची प्रिंट काढून माहिती लिहावी.
जॉईन @combine_express
Character Certificate.pdf0.85 KB
👍 7❤ 4🙏 1👌 1
🔖 स्पष्टीकरण - ⤵️⤵️
https://t.me/Ganitmanch
👉 जुनी सरासरी = 24.85
➡️ 0.85 ने कमी होऊन आता..
👉नवीन सरासरी = 24.00
👉फरक = 0.85
👉शेवटच्या मॅचमध्ये धावा = 52
👉विकेट = 5
✨ शॉर्टकट सूत्र .
👉 “दिलेल्या धावा − (नवीन सरासरी × विकेट) ÷ फरक
⚡️= 52 - (24 × 5 ) ÷ 0.85
⚡️= 52 - 120 ÷ 0.85
⚡️= - 68 ÷ 0.85= 80
🎃उत्तर - 80 विकेट 🎃
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 25👍 5😍 3🙏 2💯 2👌 1
🔴 Q - 2250
एका क्रिकेट खेळाडूची चेंडू फेकण्याची सरासरी 24.85 धावा प्रति विकेट आहे. पुढच्या सामन्यात त्याने 52 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. यामुळे त्याची संपूर्ण सरासरी 0.85 एवढी कमी झाली, तर अंतिम मॅच खेळण्यापूर्वी त्याने घेतलेल्या विकेट्सची संख्या किती ?Anonymous voting
- 50
- 65
- 70
- 80
❤ 24✍ 6👍 1
2) एका वर्तुळाचा परी 198 सेमी आहे तर त्याचा व्यास किती असेल? (नवी मुंबई आयुक्तालय 2018)Anonymous voting
- 99 सेमी
- 31.5 सेमी
- 63 सेमी
- 32 सेमी
❤ 22👍 10😍 7✍ 3🥴 1
1) एका चाकाचा व्यास 35 सेमी आहे तर 3.3 किमी अंतर पार करण्यासाठी त्या चाकाचे किती फेरे होतील?(SRPF 2018)Anonymous voting
- 3000
- 300
- 6000
- 1500
❤ 21👌 6😍 4👍 2🥴 1
🆘पोलीस भरती गणित PYQ ✔️
⚙️Sample Copy PDF ✍️
🔖पोलीस_भरती_गणित_PYQ_⭐️_Sample_Copy_1.pdf4.37 KB
Photo unavailableShow in Telegram
🚓 पोलीस भरती गणित PYQ 📲🚨
🆘 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥
⚾️ Math (गणित) ✍️
🔔 Chapter - Wise (Type Wise)
✅ 2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या गणित विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन..
🔖 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण..
🚔 आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त..💯
🎉 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...🛒
🛍 (50%) Discount सह उपलब्ध.🎁📞
🛍 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb
🌐 YouTube चॅनल 👇👇
https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH
👨💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर
✉️☎️ संपर्क :- 7058244009
📱 अधिक माहितीसाठी संपर्क करा.
https://wa.me/7058244009
❤ 10🙏 1
🔖 सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा🔖
🥇TCS व IBPS ,पोलीस भरती,वनरक्षक अतिशय उपयुक्त.
🎓 टेस्ट क्रमांक - 67
🤳 एकूण प्रश्न : 25
👨💻Passing : 13
📲अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
🆕 Www.Ganitmanch.com
📱आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇
https://ganitmanch.com/general-knowledge-test-67
https://ganitmanch.com/general-knowledge-test-67
https://ganitmanch.com/general-knowledge-test-67
🧑💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 8🙏 4👍 3👌 2
Photo unavailableShow in Telegram
Bombay High Court अर्ज करण्याची लिंक सुरू झाली आहे.
👇👇👇
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
👍 10❤ 5🙏 2👌 2
05 जानेवारी पासून अर्ज प्रक्रिया सुरू...
TCS घेण्याची शक्यता आहे ✔️
❤ 7🙏 4😍 2
⛳ स्पष्टीकरण ⬇️⬇️⬇️
https://t.me/Ganitmanch
⏩10 सामन्यांची सरासरी = 100 रन
▶️म्हणजे 10 सामन्यांचे एकूण रन = 10 × 100 = 1000 रन
⏩ 11 वा सामना खेळल्यावर सरासरी 5 ने वाढते.
⏩ नवीन सरासरी = 100 + 5 = 105 रन
⏩ 11 सामन्यांचे एकूण रन = 11 × 105 = 1155 रन
➡️ 11 व्या सामन्यातील रन
👉 = 1155 − 1000
👉 = 155 रन
😀 उत्तर : 155 धावा 🛡🛡
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 9👍 4
🔴 प्रश्न क्रमांक - 2249
एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यातील रनांची सरासरी 100 आहे. जर तो 11 वा सामना खेळला तर त्याच्या रनांची सरासरी 5 ने वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या ❓Anonymous voting
- 140
- 155
- 160
- 170
❤ 24👍 8🙏 6✍ 3👌 1😍 1
Photo unavailableShow in Telegram
🚨महाज्योती🚨🔈 महाज्योती रिझल्ट लागला आहे. 🔺महाज्योती link🔗 https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/
❤ 16
