es
Feedback
महाराष्ट्र पोलीस भरती (Official)™

महाराष्ट्र पोलीस भरती (Official)™

Ir al canal en Telegram

खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल ➥महत्त्वाचे सर्व अपडेट्स ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥अंकगणित + बुद्धिमत्ता ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी + मराठी व्याकरण मेहनत + सातत्य + संयम = वर्दी...🚔🚨

Mostrar más
2025 año en númerossnowflakes fon
card fon
114 756
Suscriptores
-124 horas
-817 días
-7030 días
Archivo de publicaciones
एका चौरसा कृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती पाच फेऱ्या मा किती अंतर कापले जाईल ?Anonymous voting
  • 1)2.8 कि.मी.
  • 2)2.4 कि.मी.
  • 3)480 मीटर
  • 4)600 मीटर
0 votes
सखा आणि तुका यांची वये अनुक्रमे 20 आणि 25 वर्षे आहेत. किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:8 असेल?Anonymous voting
  • 5 वर्षे
  • 10 वर्षे
  • 15 वर्षे
  • 20 वर्षे
0 votes
एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 17% मिळवले असता 702 ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती ?Anonymous voting
  • 719
  • 821
  • 600
  • 685
0 votes
🔬 9 वी विज्ञान Sample Notes
Mostrar todo...
9th science (1).pdf13.74 MB
10th geography (1).pdf18.44 MB
8th history-1.pdf26.00 MB
6th history.pdf26.97 MB
Photo unavailableShow in Telegram
📚 स्टेट बोर्डच्या सर्व नवीन व जुन्या पुस्तकांच्या परिपूर्ण हस्तलिखित नोट्स🔥 🤝🤝🎆🛍🛍🛍🛍🎆🤝🤝 🚨MPSC, Combine गट ब आणि क तसेच सर्व सरळसेवा यांना अत्यंत उपयोगी समावेश : 📗 इतिहास : 4थी, 5 वी, 6वी जुने, 6वी नवे, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी 📕 भूगोल : 5 वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी. 📘 विज्ञान : 5 वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी. ⚙️PDF केवळ 9️⃣9️⃣ रुपयात 🛍 📱अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप नंबर वरती संपर्क करा👇👇 https://wa.me/+918600092113
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
📱 Notes हव्या असतील तर Whatapp करा👇 https://wa.me/+918600092113
Mostrar todo...
एक रकमेचे द सा द शे 9 दराने 3 वर्षाची रास 762 व 5 वर्षाची रास 870 होते तर ती रक्कम कोणतीAnonymous voting
  • 500
  • 550
  • 600
  • 650
0 votes
एक रकमेचे द सा द शे 6 दराने 4 वर्षाची रास1488रु आणि 6 वर्षाची रास 1632 रु होते तर ती रक्कम कोणतीAnonymous voting
  • 1200
  • 1400
  • 1600
  • 1500
0 votes
55 + 57 + 59 + 61 + 63 + 65 + 67 + 69 + 71 = ?Anonymous voting
  • 625
  • 732
  • 567
  • 550
0 votes
सुशासन दिन (Good Governance Day) अभ्यासक्रम - राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 - GS 2 - सामाजिक न्याय GS 2 - प्रशासन - अभिजीत राठोड
Mostrar todo...
सुशासन दिन (Good Governance Day).pdf3.64 KB
⭕️⭕️ LIVE NOW ⭕️⭕️ ⭕️तलाठी फॅक्टरी by बाळासाहेब शिंदे सर चा नवीन उपक्रम ⭕️ 🚨 तलाठी 2026 साठी वेळ कमी आहे!🚨 जर/तर , MPSC असो वा TCS ❓ Math’s कमजोर आहे? ❌ आता excuses नाही! 📊 MATH’S ची परिपूर्ण तयारी – थेट LIVE 🔥 *भीती होईल गुल, मार्क्स पडतील फुल!* ▶️वीन उपक्रम ⭕️ 🚨 तलाठी 2026 साठी 👨‍🏫 शरद जाधव सर 👉 आज Live नाही पाहिलं ❗ उद्या पश्चात्ताप नको ! 📌म ⭕️ 🚨 तलाठी 2026 साठीhttps://www.youtube.com/live/k6wRQr92xJo?si=VNJeJ4tEFke2Sh8E
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
🔥 उच्च न्यायालय मेगाभरती 2026 – तयारीसाठी परफेक्ट पुस्तक! 🔥 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ ✍️ कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल 📅 2011 ते 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश Best Questions Set for Sure Success 📍 मुंबई, नागपूर, छ. संभाजीनगर खंडपीठ 🎯 कनिष्ठ लिपिक – 1332 जागा 🎯 शिपाई / हमाल – 877 जागा ✅ मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान 🛒 Amazon व Flipkart वर उपलब्ध 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ https://www.amazon.in/dp/B0GC6B7QT7 📘उच्च न्यायालय शिपाई संपूर्ण मार्गदर्शक गाईड https://www.amazon.in/dp/B0G7F4W5TM 👉 आजच ऑर्डर करा – यशाच्या तयारीला सुरुवात करा! 🚀
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र पोलीस भरती 2025 > पदे :- 15,405 > अर्ज :- 16,52,850 सर्वाधिक अर्ज ग्रामीण भागातून आले आहेत.
Mostrar todo...
एका गावाची लोकसंख्या चार हजार आहे. ती दरवर्षी दहा टक्के वाढते. तर दोन वर्षानी त्या गावची लोकसंख्या किती असेल ?Anonymous voting
  • 4840
  • 5000
  • 4800
  • 4400
0 votes
खालीलपैकी कोणत्या संख्येस तीन ने निशेष भाग जातो.Anonymous voting
  • 1468
  • 1469
  • 1467
  • 1465
0 votes
एका मुद्दलावर 20% वार्षिक दराने 2 वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक 48 रुपये आहे. त्यानुसार ती मुद्दल किती?Anonymous voting
  • 1000
  • 1500
  • 2000
  • 1200
0 votes