es
Feedback
⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

Ir al canal en Telegram

😍 प्रत्येक 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 😍 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 सर्व विषयांच्या हस्तलिखित नोट्स 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ❤️ एकूण 30,000+ 𝐌𝐂𝐐 मोफत

Mostrar más
2025 año en númerossnowflakes fon
card fon
40 282
Suscriptores
-1524 horas
-1417 días
-45930 días
Archivo de publicaciones
सातपुडा पर्वतरांग व अजिंठा डोंगर रांगात कोणत्या प्रकारची अरण्ये आढळतातAnonymous voting
  • उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये
  • उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये
  • उष्ण कटिबंधीय मान्सून अरण्ये
  • उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्ये
0 votes
Photo unavailableShow in Telegram
❗️ आता वेळ खूपच कमी आहे ‼️❗️ 🚨 उद्या सकाळी 10 वाजता वेबिनार फक्त काही तास शिल्लक 🔥 Seats वेगाने FULL होत आहेत उद्या सकाळी live guidance हवी असेल तर 👉 आताच Google Form भरा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://forms.gle/aKUww6KBQ22RZfRe7 Telegram Free Resources: https://t.me/avkinstitute 😀 Late entry नाही 🎯 Serious aspirants only — take action NOW ‼️
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
⭕️ मिस युनिव्हर्स 2025 विजेती फातिमा बॉश हे खालीलपैकी कोणत्या देशाचे आहेत?
Mostrar todo...
थायलंड
मेक्सिको
रशिया
USA
⭕️ योग्य उत्तर पाहा ⭕️
ई-प्रशासन म्हणजे खालीलपैकी काय नाही ?Anonymous voting
  • संगणक इंटरनेट संज्ञा
  • पारदर्शक सेवा
  • फक्त इमर्जन्सी प्रशासन
  • त्वरित सेवा
0 votes
श्रमिकांचे सीमांत उत्पादकता ज्यावेळी शून्य असते त्यावेळी त्याला ..........बेरोजगारी असे म्हणतात ?Anonymous voting
  • मोसमी बेरोजगारी
  • छुपी बेरोजगारी
  • अर्ध बेरोजगारी
  • खुली बेरोजगारी
0 votes
Photo unavailableShow in Telegram
🚨 मुंबई जम्बो टेस्ट सिरिज 2025 -26🚨 📚सराव पेपर नेमके कुणासाठी❓ 1) मुंबई जिल्हा पोलीस 2) मुंबई चालक पोलीस 3) मुंबई कारागृह पोलीस 4) नवी मुंबई पोलीस 5) मुंबई लोहमार्ग पोलीस वरील घटकांसाठी उपयुक्त अशी " सराव पेपर Batch" 🤳 टेस्ट ची वैशिष्ट्ये 👼100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण 👼शालेय पाठ्यपुस्तक स्टेट बोर्ड आधारित प्रश्न 👼सामान्य ज्ञान प्रश्नांचा जास्तीत - जास्त समावेश 👼चालू घडामोडींच्या विशेष प्रश्नांचा समावेश 👼मागील झालेल्या पेपरच्या धर्तीवर प्रश्नांची मांडणी 👼 पेपर कितीही वेळा सोडवू शकता. 🎁टेस्ट फी ऑफर मध्ये 🎁 199 /- फक्त 79/- रुपये (पहिल्या 500 विद्यार्थ्यांना) 🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377 #️⃣ मुंबई पोलीस होणारच...🚔🚔🚨
Mostrar todo...
🪗 आजचे खूप महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🪗 20 डिसेंबर 2025 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x १) कोणत्या राज्याच्या ‘पोंडुरू खादी’ ला अलीकडेच भौगोलिक संकेत (GI) टॅग देण्यात आला? ➡️ आंध्र प्रदेश ✔️ २) जोस अँटोनियो कॅस्ट्रो यांना कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आले? ➡️ चिली✔️ ३) अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले जागतिक नेते बनले? ➡️ इथिओपिया✔️ ४) भारताने कोणत्या वर्षापर्यंत अंतराळ आणि खोल समुद्रात मानवी मोहिमा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? ➡️ २०२७✔️ ५) १७ डिसेंबर २०२५ रोजी कोणत्या देशाचा ११८ वा राष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला? ➡️ भूतान✔️ ६) भारताचे १३ वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ➡️ राजकुमार गोयल✔️ ७) डिसेंबर २०२५ मध्ये प्रकाशित झालेले “द वन: क्रिकेट, माय लाईफ अँड मोर” हे कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे? ➡️ शिखर धवन✔️ ८) राज्य लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षांची राष्ट्रीय परिषद कुठे होणार आहे? ➡️ हैदराबाद✔️ ९) ६०० अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली पहिली व्यक्ती कोण बनली आहे? ➡️ एलोन मस्क✔️ १०) २०२६ च्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मसाठी कोणत्या भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे? ➡️ होमबाउंड ✔️ 📱 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
🚀 शुभ्रा रंजन आयएएस स्टडी (Shubhra Ranjan IAS Study) पुणे सेंटर घेऊन येत आहेत नवीन बॅचेस! 🚀 🌟 GS Comprehensive Batch (UPSC | MPSC) 🌟 ✅ कालावधी: ११ महिने फाउंडेशन कोर्स ✅ माध्यम: मराठी आणि इंग्लिश (दोन्ही उपलब्ध) ✅ मोड: Online + Offline ✨ खास आकर्षण: 🎁 FREE SAMSUNG TABLET! 📱 (GS Comprehensive बॅचमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सॅमसंग टॅबलेट मोफत दिला जाईल!) 🔹 उपलब्ध ऑप्शनल विषय: PSIR, History, Anthropology, Sociology, Geography, Agriculture. 🔥 QEP - Quality Enrichment Program 🔥 (GS Crash Course for Prelims 2026) ⏳ फक्त १.५ महिन्यात पूर्ण तयारी! 💰 खास ऑफर: ₹ ३,५००/- (मूळ किंमत ₹ ४,९९९) 🎯 Batch Highlights: 👨‍🏫 Expert Faculty: Guidance by highly experienced teachers. 📚 Full Coverage: Complete and detailed syllabus completion. 📝 Weekly Tests: Regular tracking of your performance. 📰 Exam Focus: Special emphasis on Current Affairs & Maps. 🔍 Smart Prep: Deep analysis of Previous Year Questions (PYQs). 📍 संपर्क आणि पत्ता: 🏠 पत्ता: पहिला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र ४११००४. 📞 संपर्क क्रमांक: 08380012719 / 9289110083 🎯 आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि यशाच्या दिशेने पहिले पाऊल टाका! 🚩
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
शांती विधेयक, 2025 : भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रात बदल
Mostrar todo...
🔸SARTHI , MAHAJYOTI, BARTI यांचा जागावाढ प्रस्ताव मुख्य सचिव यांच्या कडे आला आहे. लवकरच जागा वाढवून येण्याची दाट शक्यता आहे..🔥🔥
Mostrar todo...
👍 2👌 1
📌 पेशीला आधार देणे, पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशींचे रक्षण करणे ही ________ कार्ये आहेत .Anonymous voting
  • प्रद्रव्यपटल
  • पेशी पटल
  • पेशीभित्तिका
  • लवके
0 votes
रासायनिक समीकरणात अभिक्रियाकारक म्हणजे ...........................Anonymous voting
  • 1) जे समीकरणाच्या शेवटी असते.
  • 2) ज्याने समीकरणाची सुरुवात होते.
  • 3) जे समीकरणात भाग घेत नाही.
  • 4) एकही नाही.
0 votes
बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन करण्यात येऊन त्यावेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून.........चा कार्यक्रम घेण्यात आला.Anonymous voting
  • रंगपंचमी
  • राखीबंधन
  • स्नेहभोजन
  • होळी
0 votes
महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठ एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?Anonymous voting
  • बनारस विद्यापीठ
  • पुणे विद्यापीठ
  • मुंबई विद्यापीठ
  • SNDT विद्यापीठ
0 votes
Photo unavailableShow in Telegram
🔴मुंबई उच्च न्यायालय लिपिक- शिपाई भरती परिपूर्ण मार्गदर्शक न्यायालय भरतीसाठी अतिशय उपयुक्त 📘 न्यायालयीन भरती साठी एकमेव विश्वसनीय आणि सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक 📕 5 मे 2024 रोजी झालेल्या शिपाई भरती परीक्षेत या पुस्तकातून 30 पैकी 25 प्रश्नांचा समावेश ✍️ लेखन व संकलन: प्रा. सोमनाथ गुणवरे प्रा. स्नेहल थोरात–तुरकुंडे 📚 पुस्तकाची खास वैशिष्ट्ये ✔️ हजारो विद्यार्थ्यांनी विश्वासाने घेतलेले आणि शिफारस केलेले एकमेव पुस्तक ✔️ न्यायालय परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ✔️ महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात उपलब्ध 🏢 यशोदा पब्लिकेशन, पुणे 📞 संपर्क: 9689451560 / 9370799002 लिपिक लिंक: https://www.amazon.in/dp/B0G92J6HTN ………………………………………………… शिपाई लिंक: https://www.amazon.in/dp/B0G934FK3J 📱 WhatsApp Msg link : https://wa.me/+919689451560 आजच खरेदी करा
Mostrar todo...
02:19
Video unavailableShow in Telegram
20.22 MB
🆘पोलीस भरती गणित PYQ ✔️ ⚙️Sample Copy PDF ✍️
Mostrar todo...
🔖पोलीस_भरती_गणित_PYQ_⭐️_Sample_Copy_1.pdf4.37 KB
Photo unavailableShow in Telegram
🚓 पोलीस भरती गणित PYQ 📲🚨 🆘 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥 ⚾️ Math (गणित) ✍️ 🔔 Chapter - Wise (Type Wise) 2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या गणित विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन.. 🔖 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण.. 🚔 आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त..💯 🎉 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...🛒 🛍 (50%) Discount सह उपलब्ध.🎁📞 🛍 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb 🌐 YouTube चॅनल 👇👇 https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH 👨‍💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर ✉️☎️ संपर्क :- 7058244009 📱 अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/7058244009
Mostrar todo...
. #️⃣ सामान्य विज्ञान सराव टेस्ट सोडवा #️⃣ 🎯 खूप भारी प्रश्न आहेत ..😀 ✅ TCS व IBPS सर्व सरळसेवा परीक्षा. ✅ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 🥇 एकूण प्रश्न : 20 🥈 Passing : 10 🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍 🔥दररोज टेस्ट सोडवा 2 ,3 महिन्यात तुम्हाला पैकीची पैकी मार्क घेण्याची सवय होऊन जाईल. 🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 😀 Www.SpardhaMantra.com 🔴 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://spardhamantra.com/science-practice-test-3/ https://spardhamantra.com/science-practice-test-3/ ✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
Mostrar todo...
🍀 चिखलदरा 🍀
🌸 तोरणमाळ 🌸
🍀 आंबोली 🍀
🌼 गडचिरोली 🌼