es
Feedback
मराठी व्याकरण MPSC (Official)™

मराठी व्याकरण MPSC (Official)™

Ir al canal en Telegram

महाराष्ट्रातील मराठी व्याकरण साठी सर्वात मोठे Page ✌️🚨( Official Page ) ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे फक्त हाच हेतू

Mostrar más
2025 año en númerossnowflakes fon
card fon
148 079
Suscriptores
+2724 horas
-377 días
+17030 días
Archivo de publicaciones
🔬 9 वी विज्ञान Sample Notes
Mostrar todo...
9th science (1).pdf13.74 MB
10th geography (1).pdf18.44 MB
8th history-1.pdf26.00 MB
3
Photo unavailableShow in Telegram
📚 स्टेट बोर्डच्या सर्व नवीन व जुन्या पुस्तकांच्या परिपूर्ण हस्तलिखित नोट्स🔥 🤝🤝🎆🛍🛍🛍🛍🎆🤝🤝 🚨MPSC, Combine गट ब आणि क तसेच सर्व सरळसेवा यांना अत्यंत उपयोगी समावेश : 📗 इतिहास : 4थी, 5 वी, 6वी जुने, 6वी नवे, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी 📕 भूगोल : 5 वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी. 📘 विज्ञान : 5 वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी. ⚙️PDF केवळ 9️⃣9️⃣ रुपयात 🛍 📱अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप नंबर वरती संपर्क करा👇👇 https://wa.me/+918600092113
Mostrar todo...
7
Photo unavailableShow in Telegram
📱 Notes हव्या असतील तर Whatapp करा👇 https://wa.me/+918600092113
Mostrar todo...
4👍 1
उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.Anonymous voting
  • अवचित
  • अभिजीत
  • खुर्चीत
  • अनुचित
0 votes
22👍 4🥰 2🏆 2
खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.Anonymous voting
  • कालवड
  • गाय
  • खोंडीन
  • पाडी
0 votes
23🥰 6👍 3🕊 1🏆 1
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.Anonymous voting
  • अनुक्रमनिका
  • अनुक्रमणिका
  • अणुक्रमणिका
0 votes
32🏆 10👍 8🕊 6🥰 4
Photo unavailableShow in Telegram
🖥️ BARTI / ARTI / TRTI / सारथी 🏆 🏣 आपल्या पुढील प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था UPSC Academia लाच🥇पहिला पसंतीक्रम 🤳 देवून निवड करावी...🙏 🏡 UPSC Academia ची वैशिष्ट्ये :- 🥇अनेक वर्षांची प्रदीर्घ यशस्वी परंपरा 😶‍🌫️Legacy परंपरा दरवर्षी राज्यात प्रथम क्रमांकावर विद्यार्थ्यांची निवड 📚 महाराष्ट्रातील नामांकित मार्गदर्शक 🎯 एकाच ठिकाणी सर्व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन 🥇UPSC Academia प्रशिक्षण केंद्रालाच प्रथम पसंती क्रमांक देवून आजच आपला प्रवेश निश्चित करा.✌️ 🔝 डेमो लेक्चर्स - 👇👇 https://youtu.be/vS3zfswyA3U https://youtu.be/vS3zfswyA3U 💵 BARTI / ARTI / TRTI / सारथी साठी नेमके किती विद्यावेतन मिळते.? 📱 संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा 👇 https://youtube.com/shorts/C0ycYUvGJCA?si=zfX6j2yH4dKOovgj https://youtube.com/shorts/C0ycYUvGJCA?si=zfX6j2yH4dKOovgj 📜BARTI / ARTI / TRTI / सारथी प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी महत्त्वाचे कागदपत्रे 📱 Youtube link:-👇👇 https://youtu.be/sEpy-IEg1Uw?si=tgc9VyEOYFgIPqF5 https://youtu.be/sEpy-IEg1Uw?si=tgc9VyEOYFgIPqF5 📣 आर्टी संदर्भात महत्त्वाचे अपडेट 🔥 📱👇Youtube link Live Now👇📱 https://youtu.be/8Hh-tIAJ7xY?si=1Czx-1wJtJkwBYzP https://youtu.be/8Hh-tIAJ7xY?si=1Czx-1wJtJkwBYzP 📩☎️ अधिक माहिती व इतर बाबींच्या चौकशीसाठी आताच कॉल / संपर्क करा 👇👇 7666818376 / 9529114803
Mostrar todo...
11
निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता?Anonymous voting
  • गवई
  • पपई
  • सोई
  • भोई
0 votes
21🥰 9👍 5🕊 4🏆 3
नानांचा अभिनाय वाखणण्यासारखा आहे’ या वाक्याचा प्रकार ओळखाAnonymous voting
  • उद्गारार्थी
  • आज्ञार्थी
  • विध्यर्थी
  • विधानार्थी
0 votes
24🕊 4🏆 4🥰 1
‘जो करेल तो भरेल’ या वाक्याचा प्रकार ओळखा ?Anonymous voting
  • साधे वाक्य.
  • मिश्र वाक्य.
  • मिश्र वाक्य.
  • वरीलपैकी सर्व.
0 votes
19🏆 8🕊 4🥰 3
नागेश एका वाघा सारखा चालत होता”अलंकार ओळखा.Anonymous voting
  • यमक अलंकार.
  • अनुप्रास अलंकार
  • उपमा अलंकार.
  • उत्प्रेक्षा अलंकार.
0 votes
31👍 7🏆 6🕊 1
आपण’ या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वत:’ असा होतो, तेव्हा ते ------ सर्वनाम असते.Anonymous voting
  • दर्शक
  • प्रश्नार्थी
  • स्तुतिवाचक
  • आत्मवाचक
0 votes
31🏆 6👍 5🥰 1🕊 1
‘मोजके असे बोलणारा’ समूहदर्शक शब्द ओळखा?Anonymous voting
  • मितभाषी
  • मनकवडा
  • अप्पलपोटड
  • हृदयस्पर्शी
0 votes
32🕊 5🏆 4🥰 3👍 2
‘मागून जन्मलेला’ समूहदर्शक शब्द ओळखा?Anonymous voting
  • अपुर्व
  • आजतशत्रु
  • अनुज
  • अग्रज
0 votes
24👍 4🕊 4🏆 3🥰 2🔥 1
‘पळसाला पाने तीनच’ ह्या म्हणीचा अर्थ काय?Anonymous voting
  • कोठेही मनुष्य स्वभाव सारखा
  • पैशाने सर्व कामे करणे
  • वेळेला हजर त्याचा फायदा
  • गोड बोलून काम करणे
0 votes
28🏆 9👍 7🕊 4🥰 1
पुढील पैकी स्पर्श व्यंजन कोणते?Anonymous voting
  • अ-आ
  • य-र
  • श-ष
  • च्-ट्
0 votes
32🏆 8🥰 1🕊 1
"यमक" हा शब्द कश्यासी संबंधित आहे?Anonymous voting
  • शब्द अलंकार
  • श्लोक
  • किर्तन
  • भजन
0 votes
29🏆 7👍 6🕊 1
स्वतः काहींही काम न करता इतरांना मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्यास काय म्हणावे ❓️Anonymous voting
  • घागरगडचा सुभेदार
  • उंटावरील शहाणा
  • कळीचा नारद
  • शकुनी मामा
0 votes
30👍 8🥰 6🕊 5🏆 1