⭕️ मराठी व्याकरण ⭕️
Ir al canal en Telegram
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न. ⭐ संपर्क @GaneshDSangale जॉइन लिंक https://t.me/+gQ6JUgmIwNljOTZl
Mostrar más2025 año en números

127 472
Suscriptores
-1824 horas
+2267 días
+1 47430 días
Archivo de publicaciones
Photo unavailableShow in Telegram
🔖राज्यसेवा मुख्य 2025 - 26 🔖
=====================
इतिहास GS : मोफत कार्यशाळा
दिनांक : 26 नोव्हेंबर, 2025
वेळ : दुपारी 2.15 वाजता
=====================
१) अभ्यासक्रम समजून घेणे
२) कोणते टॉपिक महत्वाचे आहेत
३) लिखाण कौशल्य कसे विकसित करायचे
४) कोणते संदर्भ ग्रंथ वाचावेत ?
पत्ता : परिवर्तन Competitive Forum, लक्ष्मी चेंबर्ज (दुसरा मजला), रामकृष्ण हॉस्पिटलच्या वर, टिळक रोड, सदाशिव पेठ पुणे
📲 संपर्क : 9822926066
============================
ऑनलाईन बॅच जॉईन करण्यासाठी खालील लिंक वरून एप्लिकेशन डाउनलोड करा 👇
📱App Link :
https://jgryp.on-app.in/app/oc/250479/jgryp?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
📱Youtube Link :
https://youtu.be/kbAiulzvAGM?si=p77Q75lzM-qikKhK
History by Santosh Chavan
❤ 13
बँक ऑफ बडोदा मध्ये 2700 जागांसाठी भरती
पदाचे नाव : अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : 01 नोव्हेंबर 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹800/- [SC/ST: फी नाही, PWD: ₹400/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 डिसेंबर 2025
Apply Link :
NATS : https://nats.education.gov.in/student_type.php
NAPS : https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity
Bank_of_Baroda_Apprentice_Bharti_2025_for_2700_Posts.pdf1.22 MB
❤ 13👍 1🙏 1
Q विसंगत शब्द ओळखा 'नेत्र'Anonymous voting
- चक्षु
- अक्ष
- पावक
- यापैकी नाही
❤ 25👍 6🔥 5👏 1🙏 1
'भुंगा' या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.Anonymous voting
- भोंगा
- पक्षी
- कीटक
- मिलिंद
❤ 31🔥 6👏 6🥰 3
खाली दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार कोणता?
चोर पोलीसांकडून पकडला जातो.Anonymous voting
- समापन कर्मणी
- भावे प्रयोग
- शब्द कर्मणी
- कर्म कर्तरी
❤ 30👏 10🔥 9🙏 3👍 1
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy
https://t.me/Ganitmanch
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
❤ 4
Photo unavailableShow in Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩
🆘 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥
📕 बुध्दीमत्ता व भूमिती 📚✍️
✅ Chapter - Wise (Type Wise)
✅2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन..
🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण..
🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯
🎉 🤩 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...😀
🛍 (50%) Discount सह उपलब्ध.😀📞
🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb
📱 YouTube चॅनल 👇👇
https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH
👨💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर
💻🤳 संपर्क :- 7058244009
📱अधिक माहितीसाठी संपर्क करा.
https://wa.me/7058244009
❤ 10
🔖 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🔖
🧑🎄TCS व IBPS
🧑🎄 वनरक्षक
🧑🎄 MPSC
🧑🎄 SSC ...
🧑🎄पोलीस भरती...
🧑🎄रेल्वे
🧑🎄सरळसेवा परीक्षा.
💥 खूप मस्त प्रश्न आहेत..
🤳 एकूण प्रश्न : 25
👨💻Passing : 13
📲अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
🆕 Www.Ganitmanch.com
📱आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-100/
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-100/
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-100/
🧑💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 19👍 3
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा जीवन प्रवास
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ 📥ㅤ ✈️ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati
❤ 17🔥 5
' अंत ' या शब्दाचा उलट अर्थ कोणता ?
( विचार करून सोडवा )Anonymous voting
- शेवट
- आदी
- अंतिम
- निरंतर
👍 23❤ 15🔥 6✍ 3🥰 2🙏 1
हंसाचा -
ध्वनिदर्शक शब्द कोणता ?Anonymous voting
- कलकलाट
- गुंजारव
- कलरव
- या पैकी नाही
👍 19❤ 7🔥 5👏 2
Photo unavailableShow in Telegram
♦️पुणे महानगरपालिका भरती हॉल तिकीट उपलब्ध झाले आहे
👉 लिंक: https://ibpsonline.ibps.in/pmcjul23/oecla_nove25/login.php?appid=37269d8bfea68afc3a9f349fff10dde9
जॉईन:https://t.me/+SVt2mOi5aJJbSRTO
❤ 8👍 1🙏 1
'भुंगा' या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.Anonymous voting
- भोंगा
- पक्षी
- कीटक
- मिलिंद
❤ 35👍 8✍ 6🔥 2🥰 2👏 2🙏 1👌 1
Photo unavailableShow in Telegram
🔖ग्राम महसूल अधिकारी (तलाठी )
आकडेवारी
✅मंजूर :- 16,549
➡️सरळसेवा / पदोन्नती :- 14,078
रिक्त :- 2477
टीप : रिक्त पदे 2477 आहेत. यातील 2100 च्या जवळपास येणे अपेक्षित आहे.
▶️तळटीप: नाहीतर 1709 तर फिक्स आहेत.
📱https://t.me/Ganitmanch
📱https://t.me/Ganitmanch
❤ 24🔥 5👍 2
Photo unavailableShow in Telegram
🚨 फक्त 99/- रुपयांमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती अनलिमिटेड TEST 🚨
❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️
✅ सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार✅
☑️ पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर मिळेल
🎁 सराव पेपर फी - 99/- फक्त(Unlimited Test)
जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक
🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377
❤ 9🔥 2👏 1🙏 1
Photo unavailableShow in Telegram
⭕️ जागतिक मराठी संमेलन गोव्यात 👉 जागतिक मराठी अकादमीतर्फे पणजी (गोवा) येथे 9 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान 'शोध मराठी मनाचा' हे जागतिक संमेलन भरविण्यात येणार आहे. 👉ख्यातनाम अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. 👉 या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. 👉गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे स्वागताध्यक्ष असणार आहेत. 👉 या संमेलनात गोव्याच्या उद्योगक्षेत्रातील दिग्गज अनिल खवटे यांना 'जागतिक मराठी भूषण पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. 👉 चित्रपटसृष्टीतील मान्यवर दिग्दर्शक, अभिनेते, निमति महेश मांजरेकर यांना 'मराठी जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. Join 👉@finixsatara
❤ 24👏 2
🟠 विज्ञान सराव पेपर टेस्ट सोडवा 🟠
🛡TCS व IBPS
🛡 वनरक्षक
🛡 MPSC
✅ SSC ...
✅ पोलीस भरती...
✅ रेल्वे
✅ सरळसेवा परीक्षा.
🤳 एकूण प्रश्न : 25
👨💻Passing : 13
📲अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
🆕 Www.Ganitmanch.com
📱आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇
https://ganitmanch.com/science-practice-test27/
https://ganitmanch.com/science-practice-test27/
https://ganitmanch.com/science-practice-test27/
🧑💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 14👏 1
👉नगरपरिषद गट क आणि गट ड अभ्यासक्रम.
👉एकदा पाहून घ्या👍
👉सरळसेवा स्पेशल गँग तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा.✅
https://t.me/RubabVardicha
नगरपरिषद_गट_क_आणि_गट_ड_अभ्यासक्रम_.pdf2.91 MB
❤ 11
