es
Feedback
👮 ONLY_KHAKI 🚔®️

👮 ONLY_KHAKI 🚔®️

Ir al canal en Telegram

👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe

Mostrar más
2025 año en númerossnowflakes fon
card fon
582 198
Suscriptores
+4824 horas
+4117 días
+1 73230 días
Archivo de publicaciones
Photo unavailableShow in Telegram
सर , आपल्या ग्रूप चा विद्यार्थी सुग्रीव भोसले याची इंडियन आर्मी मध्ये निवड😍💐💐
Mostrar todo...
476👍 108🔥 60💯 43👌 3
Photo unavailableShow in Telegram
▶️ जी-20 परिषद 2025 जोहान्सबर्ग येथे आयोजित करण्यात आली होती. ⭐️ यावर्षी जी-20 चे 2025 अध्यक्षपद दक्षिण आफ्रिकेकडे आहे. ⭐️ भारताचे प्रतिनिधित्व नरेंद्र मोदी यांनी केले. ⭐️ भारताने आरोग्य व्यवस्था, आर्थिक स्थैर्य आणि पारंपरिक ज्ञान या तीन प्रस्ताव मांडले. 🌐 जी - 20 परिषद आयोजित केलेले देश :- 🇮🇳 2023 - भारत 🇧🇷 2024 - ब्राझील 🇿🇦 2025 - दक्षिण आफ्रिका ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
Mostrar todo...
659👍 108🔥 63👌 26💯 10
Photo unavailableShow in Telegram
🚨 पोलीस भरती 2025 साठी सुवर्णसंधी! 📣 पोलीस भरतीसाठी 50% डिस्काउंट ⚠️ मुख्य वैशिष्ट्ये : 📚 अनुभवी ट्रेनर्स 🏃  उत्कृष्ट ग्राऊंड ट्रेनिंग 📝 पूर्ण अभ्यासक्रम कव्हर 🎯 दररोज टेस्ट 👮‍♂️ लेक्चर साठी PSI व MPSC पास शिक्षक तयारीची जबाबदारी आमची, 100% निवड तुमची! ⭐️ 50% फी मध्ये ऑफर ही फक्त उद्याचा दिवस असेल. ⭐️ डोंबिवली ते कर्जत मधील सर्व पोलीस भरती विद्यार्थ्यांनी या ऑफरचा लाभ नक्की घ्यावा. ⭐️ मागच्या वर्षी वेटिंग मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी फी मध्ये विशेष सवलत देण्यात आलेली आहे. ⭐️ वेळ वाया न घालवता येते या आणि 15,631 जागांमध्ये आपली एक जागा फिक्स करा अशी संधी पुन्हा नाही...🔥 ⭐️ तुम्ही भरती झाल्यानंतर खाकी वर्दी बक्षीस म्हणून ही तुम्हाला ONLY KHAKI कडून देण्यात येईल. 📱 उद्या ऍडमिशन साठी डायरेक्ट क्लासमध्ये अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराज चौक GPS बिझनेस पार्क 4 च्या मजल्यावर यावे.
Mostrar todo...
270👍 25💯 14🔥 13
455.pdf
Mostrar todo...
455.pdf3.39 MB
167👍 26🔥 24💯 16👌 10
456.pdf
Mostrar todo...
456.pdf4.64 MB
117🔥 50👍 19💯 12
Photo unavailableShow in Telegram
🔖 मेक्सिकोची फातिमा बाझ हिने मिस युनिव्हर्स 2025 चे विजेतेपद पटकावले. ✅ मिस युनिव्हर्स स्पर्धा थायलंडमध्ये झाली. ✅ फातिमा बाझ या मानसिक दिव्यांगत्व असलेल्या स्पर्धक आहेत. ✅ त्या मानसिक आरोग्य, स्थलांतरित आणि असुरक्षित समुदायांसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतात. ✅ या स्पर्धेत दुसरे स्थान – मिस व्हेनेझुएला, ✅ तिसरे स्थान – मिस फिलिपिन्स यांना मिळाले. ✅ भारतीय स्पर्धक टॉप 12 मध्येही पोहोचू शकली नाही. ✅ शेवटचा भारताला विजेतेपद 2021 मध्ये मिळाले होते.
Mostrar todo...
715👍 81🔥 25💯 20
00:11
Video unavailableShow in Telegram
जिंदगी 5 : 00 AM बजे उठकर... 5 : 10 लाने मे लगी है...!! #1600 मीटर
Mostrar todo...
3.40 MB
1 634💯 261🔥 172👍 133👌 37
Photo unavailableShow in Telegram
Sir maj indian army madhe selection aplya group cha khup fayada zala . thanks sir
Mostrar todo...
71💯 12🔥 11👍 5
5 ) 2025 या वर्षीचा गदिमा पुरस्कार कोणास जाहीर करण्यात आला आहे?Anonymous voting
  • A) सुहास जोशी
  • B) अजय देवगण
  • C) आर. के. नारायण
  • D) मनीषा कोइराला
0 votes
403👍 107🔥 66💯 59👌 13
4 ) नितीश कुमार हे बिहारचे कितव्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत?Anonymous voting
  • A) आठव्या वेळा
  • B) सहाव्या वेळा
  • C) बाराव्या वेळा
  • D) दहाव्या वेळा
0 votes
👍 296 190🔥 76💯 55👌 25
3 ) नुकतेच बिहार राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?Anonymous voting
  • A) रामविलास पासवान
  • B) तेजस्वी यादव
  • C) नीतीश कुमार
  • D) ललू प्रसाद यादव
0 votes
308👍 88🔥 48👌 33💯 10
2 ) इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 प्राप्त मिशेल बॅचलेटे हे कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती होते?Anonymous voting
  • A) अ‍र्जेंटिनीना
  • B) चिली
  • C) ब्राझील
  • D) पेरू
0 votes
362👍 88🔥 44💯 35👌 16
1 ) इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणास मिळाला आहे?Anonymous voting
  • A) अँगेला मेरकेल
  • B) मिशेल बॅचलेटे
  • C) नरेन्द्र मोदी
  • D) मालाला युसफझई
0 votes
393👍 103🔥 54💯 40👌 26
📝 क्लासमध्ये काल आणि आज झालेला स्पेशल चालू घडामोडी पेपर व स्पेशल भूगोल पेपर हा ONLY KHAKI ॲप मध्ये टाकलेला आहे. 🆓 अत्यंत महत्त्वाचा पेपर आहे एकदा बघून घ्या. 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://aalicia.page.link/3m9Z https://aalicia.page.link/3m9Z
Mostrar todo...
123👍 25🔥 12
Photo unavailableShow in Telegram
🔖 तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर इथे मिळेल ⏰ वेळ :– आज संध्याकाळी 7 : 00 वाजता ❤️ लिंक वर क्लिक करून जॉईन करून ठेवा. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://www.youtube.com/@only_khaki
Mostrar todo...
319👍 62🔥 32💯 25👌 14
Photo unavailableShow in Telegram
आता वेळ थोडा आहे पण संधी मोठी आहे! हा फॉर्म म्हणजे फक्त अर्ज नाही, ही तुझी परिस्थिती बदलणारी संधी आहे... तुझ्या आई वडिलांचे स्वप्न आणि तुझ्या आयुष्याचं भविष्य बदलणारी ही सुरूवात आहे! ALL THE BEST मित्रांनो....❤️👍
Mostrar todo...
1 366💯 274👍 190🔥 101👌 39
Photo unavailableShow in Telegram
🔖 भारतात सर्वाधिक काळ पदावर राहिलेले मुख्यमंत्री...!!
Mostrar todo...
🔥 429 236👍 69👌 24💯 5
2475168d-6c4a-4e97-96d1-c2c8b67a1ab5.pdf
Mostrar todo...
2475168d-6c4a-4e97-96d1-c2c8b67a1ab5.pdf2.17 MB
222👍 15💯 6🔥 1
00:32
Video unavailableShow in Telegram
ठाणे शहर पोलीस लावा ताकद...🔥
Mostrar todo...
10.51 MB
966🔥 166👍 92💯 76👌 30
Photo unavailableShow in Telegram
🔖 नितीश कुमार 10 व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री...
Mostrar todo...
518👍 120🔥 66👌 42