es
Feedback
MPSC

MPSC

Ir al canal en Telegram

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :- @mpsc_office

Mostrar más
2025 año en númerossnowflakes fon
card fon
383 506
Suscriptores
+20724 horas
+8187 días
+1 53830 días
Archivo de publicaciones
जा. क्र. ०९८/२०२३ सहायक प्राध्यापक शरीर रचना, महाराष्ट्र आयुर्वेद सेवा, गट-ब - सुधारित अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Mostrar todo...
जा. क्र. ०२७/२०२५ सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Mostrar todo...
जा. क्र. ११७/२०२३ प्राचार्य, शासकीय अध्यापक महाविद्यालय, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Mostrar todo...
जा. क्र. ०६४/२०२५ सहायक प्राध्यापक शरीररचनाशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Mostrar todo...
जा. क्र. ०८८/२०२४ प्राध्यापक विद्युत अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Mostrar todo...
जा. क्र. ११२/२०२३ प्राध्यापक जीवशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Mostrar todo...
जा. क्र. १४६/२०२३ सहायक प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, गट-ब - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Mostrar todo...
जा. क्र. ०९५/२०२३, ०६७/२०२५, ०३७/२०२५, ०७७/२०२५, ०९६/२०२३, १५५/२०२३, ०७८/२०२५, ०८३/२०२३, ०८९/२०२३ - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
Mostrar todo...
जा. क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेच्या मुलाखती आयोगाच्या कार्यालयात दिनांक 18 व 19 नोव्हेंबर, 2025 रोजी नियोजित आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Mostrar todo...
जाहिरात क्रमांक ०१०/२०२३ सहायक संचालक, गट ब, सांस्कृतिक कार्य संचालनालय - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
Mostrar todo...
जाहिरात क्रमांक ०५३/२०२५ महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२४ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच पदांचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. ०८ ते १४ नोव्हेंवर २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
Mostrar todo...
General_MeritList_053-2025.pdf0.65 KB
जा. क्र. १०२/२०२३ सहायक प्राध्यापक रोगनिदान, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Mostrar todo...
जा. क्र. ०९९/२०२३ सहायक प्राध्यापक शरीरक्रिया, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Mostrar todo...
जा. क्र. ०८४/२०२३ सहयोगी प्राध्यापक शरीररचना, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Mostrar todo...
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक ०९ नोव्हेंबर, २०२५ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Mostrar todo...
012-2025 PRE 2025 - Imp Instructions.pdf1.08 MB
जा. क्र. १२०/२०२३ सहायक वन सांख्यिक, गट-ब, महसूल व वन विभाग - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
Mostrar todo...
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Mostrar todo...
106-2025 ASO STI 2024 - Consent - Announement.pdf1.25 KB
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा – २०२४ - राज्य कर निरीक्षक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्र. १ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
Mostrar todo...
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - सुधारित तात्पुरती निवड यादी क्र. १ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
Mostrar todo...
महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्यपध्दती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) या पदांवर निवडीद्वारे नियुक्तीकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/examination_scheme/17#
Mostrar todo...
WCD & ICDS - Ltd Dept Exam - Scheme of Examination.pdf3.85 KB