fa
Feedback
चालू घडामोडी + GK (Official)

चालू घडामोडी + GK (Official)

رفتن به کانال در Telegram

🆓 Free Test साठी Visit 👇 www.chalughadamodimpsc.com 📚 क्लास/Book/App जाहिरात 📲 संपर्क @ChikhaleSagar ☎️ 8329654502

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
153 352
مشترکین
+5924 ساعت
+1377 روز
+94730 روز
آرشیو پست ها
तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?Anonymous voting
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • अमरावती
0 votes
11👍 2
पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?Anonymous voting
  • पुणे
  • सातारा
  • कोल्हापूर
  • रायगड
0 votes
7👍 2
खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात ?Anonymous voting
  • मोसमी वारे
  • मतलई व खारे वारे
  • पर्वतीय वारे
  • दरीतील वारे
0 votes
6👍 3
💮 BARTI, ARTI, TRTI, SARTHI 🧮 UPSC, MPSC, कम्बाईन (गट- ब व क), पोलीस/सैन्य भरती 📑 या प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दिर्घ अनुभवी, दर्जेदार लेखी सोबत मैदानी चाचणीचे प्रशिक्षण व सर्वाधिक निकाल देणारी संस्था असा नावलौकीक असलेले आपले हक्काचे व्यासपीठ म्हणजे. 📚 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD. 🤝 म्हणजेच आपल्या द युनिक ॲकॅडमी या संस्थेलाच पहिला पसंतीक्रम (First Preference) द्यावा. 📝 वैशिष्ट्ये : 🔸 तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक. 🔸 दर रविवारी सराव चाचणी. 🔸 टेस्ट सिरीज 🔸 बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीने अध्यापन. 🔸 वैयक्तिक समूपदेशन. 🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत अभ्यास साहित्य. 🔸 परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारी. 🔸 अधिकारी संवाद, मुलाखत तयारी, डेली डाएट प्लॅन यासारखी विशेष मार्गदर्शन सत्र. 📲 ऑफ़लाईन बॅचसोबत केवळ रिव्हिजनसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध. 🏷️ बार्टी/आर्टी/TRTI/सारथी या संस्थांच्या नियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध ✒️ अधिक माहिती मिळवण्यासाठी गुगल फॉर्म भरा. - https://forms.gle/sX2fHC8tvnrmeH6e6 🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/UniquePrashikshan 🔖 टिप : आपल्या मनातील शंका/ प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा ही नम्र विनंती. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क - पुणे 9890192929 | छ. संभाजीनगर 7669098308 | जळगाव 8929728418 | नाशिक 8929728408 | धुळे 8929728416 | दादर 7669815704 | नांदेड 7972583951 | नागपूर 8587995067 | ठाणे 7669815701
نمایش همه...
1
Photo unavailableShow in Telegram
1👍 1🥰 1
युरोला अधिकृत चलन म्हणून स्वीकारणारा कोणता देश 21वा सदस्य बनला आहे?
نمایش همه...
1
A)हंगेरी
Bपोलंड
C)स्विडन
D)ब्लगेरिया
Photo unavailableShow in Telegram
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या विजय हजारे करंडक क्रिकेट : वैभव सूर्यवंशी, साकिबुल गनी यांचे तडाखेबंद शतक युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार साकिबुल गनी यांच्या स्फोटक शतकाच्या जोरावर बिहारने बुधवारी विजय हजारे करंडक एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत अरुणाचल प्रदेशविरुद्ध ५० षटकांत विश्वविक्रमी ५७४ धावा उभारल्या. अ श्रेणी (लिस्ट ए) क्रिकेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. (वर्ल्ड रेकॉर्ड) ✅ याच सामन्यात बिहारचा कर्णधार साकिबुल गनी 'लिस्ट ए' मधील सर्वात वेगवान शतक झळकावणारा भारतीय खेळाडू ठरला. (३२ चेंडू) ✅ वैभवने ३६ चेंडूंत शतक ठोकताना ८४ चेंडूंमध्ये १६ चौकार व १५ षटकारांसह १९० धावा कुटल्या. तो लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात युवा शतकवीरही ठरला. या दोघांना यष्टिरक्षक आयुष लोहारुकानेही साथ दिली आणि ५६ चेंडूंमध्ये ११ चौकार व ८ षटकारांसह ११६ धावांची खेळी केली. बिहारने डावात एकूण ४९ चौकार आणि तब्बल ३८ षटकार ठोकले. ✅ बिहारने लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा तामिळनाडूचा विक्रम मोडला. नोव्हेंबर २०२२ मध्ये तामिळनाडूने अरुणाचल प्रदेशविरुद्धच २ बाद ५०६ धावा केल्या होत्या. #CurrentAffairs #Sports —————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ——————————————
نمایش همه...
6👍 1
४ जानेवारीच्या च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे REVISION SESSION सर्वांसाठी मोफत आहे नक्कीच करा. 👇हे करा 60+मार्क्स confirm करा 👇 ╔══════════════════╗ ▒ CURRENT AFF. SESSION ▒ ╚══════════════════ ╔══════════════════╗ ▒ POLITY SESSSION. ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒ ECONOMY SESSION ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒. GEOGRAPHY SESSION ▒ ╚══════════════════ ╔══════════════════╗ ▒. DAILY 5 AM SESSION. ▒ ╚══════════════════ 🙌शेवटच्या दिवसांत उपयुक्त सेशन🙌 ╔🔥NOTE :- कोणतीही फसवणूक नाही क्लिक करून मुद्दे SAVE करा आणि पास व्हा . ❤️ BEST OF LUCK❤️
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
🎾 🏑 क्रीडा चालू घडामोडी 2025 ♟🏹 #CurrentAffairs #Sports 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
نمایش همه...
2👍 1
Photo unavailableShow in Telegram
'खेलरत्न'साठी झाली हार्दिकची शिफारसक्रीडा पुरस्कार : दिव्या देशमुखसह २४ खेळाडू ठरणार 'अर्जुन' भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपकर्णधार हार्दिक सिंग याची यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. ✅ दुसरीकडे, युवा विश्वचषक विजेती बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, डेकॅथलिट तेजस्विन शंकर यांच्यासह एकूण २४ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी नावे सुचवण्यात आली आहेत. ✅ मध्यरक्षक हार्दिक हा टोकियो ऑलिम्पिक २०२१ आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता. यावर्षी आशिया चषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता. ✅ शिफारस झालेले खेळाडू ⤵️ 🛡 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ☑️ हार्दिक सिंग (हॉकी) 🛡 अर्जुन पुरस्कार : 🎯 तेजस्विन शंकर (अॅथलेटिक्स), 🎯 प्रियांका (अॅथलेटिक्स), 🎯 नरेंद्र (मुष्टियुद्ध), 🎯 विदित गुजराती (बुद्धिबळ), 🎯 दिव्या देशमुख (बुद्धिबळ), 🎯 धनुष श्रीकांत (मूकबधिर नेमबाजी), 🎯 प्रणती नायक (जिम्नॅस्टिक्स), 🎯 राजकुमार पाल (हॉकी), 🎯 सुरजीत (कबड्डी), 🎯 निर्मला भाटी (खो-खो), 🎯 रुद्रांक्ष खंडेलवाल (पॅरा नेमबाजी), 🎯 एकता भयान (पॅरा अॅथलेटिक्स), 🎯 पद्मनाभ सिंग (पोलो), 🎯 अरविंद सिंग (नौकायन), 🎯 अखिल श्योराण (नेमबाजी), 🎯 मेहुली घोष (नेमबाजी), 🎯 सुतीर्था मुखर्जी (टेबल टेनिस), 🎯 सोनम मलिक (कुस्ती), 🎯 आरती पाल (योगासन), 🎯 त्रिसा जॉली (बॅडमिंटन), 🎯 गायत्री गोपीचंद (बॅडमिंटन), 🎯 लालरेम्सियामी (हॉकी), 🎯 मोहम्मद अफजल (अॅथलेटिक्स), 🎯 पूजा (कबड्डी). #CurrentAffairs —————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ——————————————
نمایش همه...
16👍 3
Photo unavailableShow in Telegram
'ब्लूबर्ड ब्लॉक-२' हा संचार उपग्रह अवकाशात 🎯 जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल 🎯 मोबाइल फोनला सिग्नल देणारा 'ब्लूबर्ड ब्लॉक-२' हा संचार उपग्रह अवकाशात पोहोचला 🎯 रॉकेट किती मोठं? 💘 १४ मजली इमारती इतकं उंच (४३.५ मीटर) 🎯 उपग्रह किती वर आहे? 💘 पृथ्वीपासून सुमारे ५२० किमी उंच ✔️ वाचा सर्व महत्वपूर्ण माहिती या Image मध्ये #CurrentAffairs #Technology —————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ——————————————
نمایش همه...
7👍 2
Photo unavailableShow in Telegram
एलव्हीएम३-एम६ / 'बाहुबली' चे यशस्वी प्रक्षेपण 🎯 ६,१०० किलोग्रॅम वजनाचा अमेरिकन संचार उपग्रह 'ब्लूबर्ड ब्लॉक-२' यशस्वीपणे पृथ्वीच्या निम्न कक्षेत स्थापित केला. 🎯 भारतीय भूमीवरून प्रक्षेपित झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत जड उपग्रह ठरला आहे. #CurrentAffairs —————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ——————————————
نمایش همه...
3👍 1
Photo unavailableShow in Telegram
एलव्हीएम३-एम६ या 'बाहुबली' चे यशस्वी प्रक्षेपण 🎯 ६,१०० किलोग्रॅम वजनाचा अमेरिकन संचार उपग्रह 'ब्लूबर्ड ब्लॉक-२' यशस्वीपणे पृथ्वीच्या निम्न कक्षेत स्थापित केला. 🎯 भारतीय भूमीवरून प्रक्षेपित झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत जड उपग्रह ठरला आहे. #CurrentAffairs —————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ——————————————
نمایش همه...
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇
نمایش همه...
1
🗺🌏 भूगोल विषयाचे नोट्स 🌏🗺
🗞Daily चालू घडामोडी Test📰
🚩मराठी व्याकरण मार्गदर्शक 🚩
👨‍🏫 इंग्रजी व्याकरण मार्गदर्शक 👨‍🏫
🟡 सरळसेवा भरती तयारी 🟡
🚨पोलीस भरती & वनरक्षक मार्गदर्शन 🌳
📄 सर्व स्पर्धा परीक्षा updates 📑
🗓 २४ डिसेंबर २०२५ : चालू घडामोडी वन लायनर प्रश्नोत्तरे 🔵 राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो ? ➠ २४ डिसेंबर 🔵 नुकताच भारत आणि कोणत्या देशादरम्यान 'वीर गार्डियन २०२५' हा संयुक्त हवाई सराव सुरू झाला आहे ? ➠ जपान 🔵 नुकतेच WHO ने कोणत्या देशात उत्पादित केलेल्या नवीन, कमी किमतीच्या तोंडी कॉलराच्या लसीला मान्यता दिली आहे ? ➠ भारत 🔵 भारतीय नौदलाने अलीकडेच "अंजदीप" ही पाणबुडीविरोधी युद्धनौका कोठे तैनात केली आहे ? ➠ चेन्नई 🔵 नुकतेच निधन झालेले ज्ञानपीठ विजेते लेखक विनोद कुमार शुक्ला यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ? ➠ 2024 (हिंदी भाषेसाठी) ➠ 59 वा ज्ञानपीठ पुरस्कार 🔵 'शेतकरी दिन' कधी साजरा करण्यात येतो ? ➠ २३ डिसेंबर 🔵 यूएस सिनेटने नुकतीच नासा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ? ➠ जेरेड इसाकमन 🔵 नुकतेच भारत आणि कोणत्या देशाने लोथलच्या सागरी वारशाचा प्रचार करण्यासाठी करार केला आहे ? ➠ नेदरलँड्स 🔵 परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अलीकडेच कोणत्या देशात १२० फूट लांबीच्या दुहेरी कॅरेजवे बेली ब्रिजचे उद्घाटन केले ? ➠ श्रीलंका 🔵 नुकताच प्रतिष्ठित फ्रेंच शेव्हेलियर दे ल'ऑर्ड्रे देस आर्ट्स एट देस लेट्रेस पुरस्कार कोणाला मिळाला ? ➠ रवी डीसी 🔵 नुकतेच कोणत्या देशाने पॉलिमर नोटा जारी केल्या? ➠ ओमान 🔵 नुकतेच भारतीय सैन्याने AI-आधारित आणि सॉफ्टवेअर-चालित संरक्षण उपायांवर सहकार्यासाठी कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे ? ➠ NSUT 🔵 नुकतेच कोणाला २०२५ चा प्रतिष्ठित '४० अंडर ४० लॉयर्स अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले ? ➠ शुभम अवस्थी 🔵 इस्रोने अलिकडेच गगनयान ड्रॉग पॅराशूटची यशस्वी चाचणी कुठे केली? ➠ चंदीगड 🔵 नुकतेच सर्वात कडक हिवाळा चिल्लई-कलान कुठे सुरू झाला आहे ? ➠ जम्मू काश्मीर (२१ डिसेंबर ते ३१ जानेवारी पर्यंत ४० दिवस) 🔵 कोणत्या आयआयटीच्या संशोधकांनी अलीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस लॅब असिस्टंट नावाची एआय प्रणाली विकसित केली आहे ? ➠ आयआयटी दिल्ली ✍️ संकलन: सागर चिखले © ChaluGhadamodiMPSC #CurrentAffairs #OneLiner —————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ——————————————
نمایش همه...
25🎉 2🥰 1
🗓 २४ डिसेंबर २०२५ : चालू घडामोडी वन लायनर प्रश्नोत्तरे 🔵 राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो ? ➠ २४ डिसेंबर 🔵 नुकताच भारत आणि कोणत्या देशादरम्यान 'वीर गार्डियन २०२५' हा संयुक्त हवाई सराव सुरू झाला आहे ? ➠ भारत 🔵 नुकतेच WHO ने कोणत्या देशात उत्पादित केलेल्या नवीन, कमी किमतीच्या तोंडी कॉलराच्या लसीला मान्यता दिली आहे ? ➠ भारत 🔵 भारतीय नौदलाने अलीकडेच "अंजदीप" ही पाणबुडीविरोधी युद्धनौका कोठे तैनात केली आहे ? ➠ चेन्नई 🔵 नुकतेच निधन झालेले ज्ञानपीठ विजेते लेखक विनोद कुमार शुक्ला यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ? ➠ 2024 (हिंदी भाषेसाठी) ➠ 59 वा ज्ञानपीठ पुरस्कार 🔵 'शेतकरी दिन' कधी साजरा करण्यात येतो ? ➠ २३ डिसेंबर 🔵 यूएस सिनेटने नुकतीच नासा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ? ➠ जेरेड इसाकमन 🔵 नुकतेच भारत आणि कोणत्या देशाने लोथलच्या सागरी वारशाचा प्रचार करण्यासाठी करार केला आहे ? ➠ नेदरलँड्स 🔵 परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अलीकडेच कोणत्या देशात १२० फूट लांबीच्या दुहेरी कॅरेजवे बेली ब्रिजचे उद्घाटन केले ? ➠ श्रीलंका 🔵 नुकताच प्रतिष्ठित फ्रेंच शेव्हेलियर दे ल'ऑर्ड्रे देस आर्ट्स एट देस लेट्रेस पुरस्कार कोणाला मिळाला ? ➠ रवी डीसी 🔵 नुकतेच कोणत्या देशाने पॉलिमर नोटा जारी केल्या? ➠ ओमान 🔵 नुकतेच भारतीय सैन्याने AI-आधारित आणि सॉफ्टवेअर-चालित संरक्षण उपायांवर सहकार्यासाठी कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे ? ➠ NSUT 🔵 नुकतेच कोणाला २०२५ चा प्रतिष्ठित '४० अंडर ४० लॉयर्स अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले ? ➠ शुभम अवस्थी 🔵 इस्रोने अलिकडेच गगनयान ड्रॉग पॅराशूटची यशस्वी चाचणी कुठे केली? ➠ चंदीगड 🔵 नुकतेच सर्वात कडक हिवाळा चिल्लई-कलान कुठे सुरू झाला आहे ? ➠ जम्मू काश्मीर (२१ डिसेंबर ते ३१ जानेवारी पर्यंत ४० दिवस) 🔵 कोणत्या आयआयटीच्या संशोधकांनी अलीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस लॅब असिस्टंट नावाची एआय प्रणाली विकसित केली आहे ? ➠ आयआयटी दिल्ली ✍️ संकलन: सागर चिखले © ChaluGhadamodiMPSC #CurrentAffairs #OneLiner —————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ——————————————
نمایش همه...
1🎉 1
नापणे धबधबा हा कोणत्या जिल्ह्यात आहे ?Anonymous voting
  • रत्नागिरी
  • सिंधुदुर्ग
  • रायगड
  • बीड
0 votes
11👍 2🎉 2
महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या धबधब्याजवळ बांधण्यात आला ?Anonymous voting
  • भिवपुरी धबधबा
  • लोणार धबधबा
  • नापणे धबधबा
  • भुशी धबधबा
0 votes
👍 8 6🥰 1