चालू घडामोडी + GK (Official)
Ir al canal en Telegram
🆓 Free Test साठी Visit 👇 www.chalughadamodimpsc.com 📚 क्लास/Book/App जाहिरात 📲 संपर्क @ChikhaleSagar ☎️ 8329654502
Mostrar más2025 año en números

153 352
Suscriptores
+5924 horas
+1377 días
+94730 días
Archivo de publicaciones
तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?Anonymous voting
- जळगाव
- धुळे
- नंदुरबार
- अमरावती
❤ 11👍 2
पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?Anonymous voting
- पुणे
- सातारा
- कोल्हापूर
- रायगड
❤ 7👍 2
खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात ?Anonymous voting
- मोसमी वारे
- मतलई व खारे वारे
- पर्वतीय वारे
- दरीतील वारे
❤ 6👍 3
💮 BARTI, ARTI, TRTI, SARTHI
🧮 UPSC, MPSC, कम्बाईन (गट- ब व क), पोलीस/सैन्य भरती
📑 या प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दिर्घ अनुभवी, दर्जेदार लेखी सोबत मैदानी चाचणीचे प्रशिक्षण व सर्वाधिक निकाल देणारी संस्था असा नावलौकीक असलेले आपले हक्काचे व्यासपीठ म्हणजे.
📚 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD.
🤝 म्हणजेच आपल्या द युनिक ॲकॅडमी या संस्थेलाच पहिला पसंतीक्रम (First Preference) द्यावा.
📝 वैशिष्ट्ये :
🔸 तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक.
🔸 दर रविवारी सराव चाचणी.
🔸 टेस्ट सिरीज
🔸 बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीने अध्यापन.
🔸 वैयक्तिक समूपदेशन.
🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत अभ्यास साहित्य.
🔸 परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारी.
🔸 अधिकारी संवाद, मुलाखत तयारी, डेली डाएट प्लॅन यासारखी विशेष मार्गदर्शन सत्र.
📲 ऑफ़लाईन बॅचसोबत केवळ रिव्हिजनसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध.
🏷️ बार्टी/आर्टी/TRTI/सारथी या संस्थांच्या नियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध
✒️ अधिक माहिती मिळवण्यासाठी गुगल फॉर्म भरा. - https://forms.gle/sX2fHC8tvnrmeH6e6
🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/UniquePrashikshan
🔖 टिप : आपल्या मनातील शंका/ प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा ही नम्र विनंती.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क - पुणे 9890192929 | छ. संभाजीनगर 7669098308 | जळगाव 8929728418 | नाशिक 8929728408 | धुळे 8929728416 | दादर 7669815704 | नांदेड 7972583951 | नागपूर 8587995067 | ठाणे 7669815701
❤ 1
युरोला अधिकृत चलन म्हणून स्वीकारणारा कोणता देश 21वा सदस्य बनला आहे?
❤ 1
A)हंगेरी
Bपोलंड
C)स्विडन
D)ब्लगेरिया
Photo unavailableShow in Telegram
✅ बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या
✅ विजय हजारे करंडक क्रिकेट : वैभव सूर्यवंशी, साकिबुल गनी यांचे तडाखेबंद शतक
✅ युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार साकिबुल गनी यांच्या स्फोटक शतकाच्या जोरावर बिहारने बुधवारी विजय हजारे करंडक एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत अरुणाचल प्रदेशविरुद्ध ५० षटकांत विश्वविक्रमी ५७४ धावा उभारल्या. अ श्रेणी (लिस्ट ए) क्रिकेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. (वर्ल्ड रेकॉर्ड)
✅ याच सामन्यात बिहारचा कर्णधार साकिबुल गनी 'लिस्ट ए' मधील सर्वात वेगवान शतक झळकावणारा भारतीय खेळाडू ठरला. (३२ चेंडू)
✅ वैभवने ३६ चेंडूंत शतक ठोकताना ८४ चेंडूंमध्ये १६ चौकार व १५ षटकारांसह १९० धावा कुटल्या. तो लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात युवा शतकवीरही ठरला. या दोघांना यष्टिरक्षक आयुष लोहारुकानेही साथ दिली आणि ५६ चेंडूंमध्ये ११ चौकार व ८ षटकारांसह ११६ धावांची खेळी केली. बिहारने डावात एकूण ४९ चौकार आणि तब्बल ३८ षटकार ठोकले.
✅ बिहारने लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा तामिळनाडूचा विक्रम मोडला. नोव्हेंबर २०२२ मध्ये तामिळनाडूने अरुणाचल प्रदेशविरुद्धच २ बाद ५०६ धावा केल्या होत्या.
#CurrentAffairs #Sports
——————————————
🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
——————————————
❤ 6👍 1
४ जानेवारीच्या च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे REVISION SESSION सर्वांसाठी मोफत आहे नक्कीच करा.
👇हे करा 60+मार्क्स confirm करा 👇
╔══════════════════╗
▒ CURRENT AFF. SESSION ▒
╚══════════════════
╔══════════════════╗
▒ POLITY SESSSION. ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ ECONOMY SESSION ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒. GEOGRAPHY SESSION ▒
╚══════════════════
╔══════════════════╗
▒. DAILY 5 AM SESSION. ▒
╚══════════════════
🙌शेवटच्या दिवसांत उपयुक्त सेशन🙌
╔🔥NOTE :- कोणतीही फसवणूक नाही क्लिक करून मुद्दे SAVE करा आणि पास व्हा .
❤️ BEST OF LUCK❤️
Photo unavailableShow in Telegram
🎾 🏑 क्रीडा चालू घडामोडी 2025 ♟🏹
#CurrentAffairs #Sports
🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
❤ 2👍 1
Photo unavailableShow in Telegram
✅ 'खेलरत्न'साठी झाली हार्दिकची शिफारस
✅ क्रीडा पुरस्कार : दिव्या देशमुखसह २४ खेळाडू ठरणार 'अर्जुन'
✅ भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपकर्णधार हार्दिक सिंग याची यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
✅ दुसरीकडे, युवा विश्वचषक विजेती बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, डेकॅथलिट तेजस्विन शंकर यांच्यासह एकूण २४ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी नावे सुचवण्यात आली आहेत.
✅ मध्यरक्षक हार्दिक हा टोकियो ऑलिम्पिक २०२१ आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता. यावर्षी आशिया चषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता.
✅ शिफारस झालेले खेळाडू ⤵️
🛡 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ☑️ हार्दिक सिंग (हॉकी)
🛡 अर्जुन पुरस्कार :
🎯 तेजस्विन शंकर (अॅथलेटिक्स),
🎯 प्रियांका (अॅथलेटिक्स),
🎯 नरेंद्र (मुष्टियुद्ध),
🎯 विदित गुजराती (बुद्धिबळ),
🎯 दिव्या देशमुख (बुद्धिबळ),
🎯 धनुष श्रीकांत (मूकबधिर नेमबाजी),
🎯 प्रणती नायक (जिम्नॅस्टिक्स),
🎯 राजकुमार पाल (हॉकी),
🎯 सुरजीत (कबड्डी),
🎯 निर्मला भाटी (खो-खो),
🎯 रुद्रांक्ष खंडेलवाल (पॅरा नेमबाजी),
🎯 एकता भयान (पॅरा अॅथलेटिक्स),
🎯 पद्मनाभ सिंग (पोलो),
🎯 अरविंद सिंग (नौकायन),
🎯 अखिल श्योराण (नेमबाजी),
🎯 मेहुली घोष (नेमबाजी),
🎯 सुतीर्था मुखर्जी (टेबल टेनिस),
🎯 सोनम मलिक (कुस्ती),
🎯 आरती पाल (योगासन),
🎯 त्रिसा जॉली (बॅडमिंटन),
🎯 गायत्री गोपीचंद (बॅडमिंटन),
🎯 लालरेम्सियामी (हॉकी),
🎯 मोहम्मद अफजल (अॅथलेटिक्स),
🎯 पूजा (कबड्डी).
#CurrentAffairs
——————————————
🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
——————————————
❤ 18👍 4
Photo unavailableShow in Telegram
✅ 'ब्लूबर्ड ब्लॉक-२' हा संचार उपग्रह अवकाशात
🎯 जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
🎯 मोबाइल फोनला सिग्नल देणारा 'ब्लूबर्ड ब्लॉक-२' हा संचार उपग्रह अवकाशात पोहोचला
🎯 रॉकेट किती मोठं?
💘 १४ मजली इमारती इतकं उंच (४३.५ मीटर)
🎯 उपग्रह किती वर आहे?
💘 पृथ्वीपासून सुमारे ५२० किमी उंच
✔️ वाचा सर्व महत्वपूर्ण माहिती या Image मध्ये
#CurrentAffairs #Technology
——————————————
🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
——————————————
❤ 7👍 2
Photo unavailableShow in Telegram
✅ एलव्हीएम३-एम६ / 'बाहुबली' चे यशस्वी प्रक्षेपण
🎯 ६,१०० किलोग्रॅम वजनाचा अमेरिकन संचार उपग्रह 'ब्लूबर्ड ब्लॉक-२' यशस्वीपणे पृथ्वीच्या निम्न कक्षेत स्थापित केला.
🎯 भारतीय भूमीवरून प्रक्षेपित झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत जड उपग्रह ठरला आहे.
#CurrentAffairs
——————————————
🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
——————————————
❤ 3👍 1
Photo unavailableShow in Telegram
✅ एलव्हीएम३-एम६ या 'बाहुबली' चे यशस्वी प्रक्षेपण
🎯 ६,१०० किलोग्रॅम वजनाचा अमेरिकन संचार उपग्रह 'ब्लूबर्ड ब्लॉक-२' यशस्वीपणे पृथ्वीच्या निम्न कक्षेत स्थापित केला.
🎯 भारतीय भूमीवरून प्रक्षेपित झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत जड उपग्रह ठरला आहे.
#CurrentAffairs
——————————————
🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
——————————————
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
❤ 1
🗺🌏 भूगोल विषयाचे नोट्स 🌏🗺
🗞Daily चालू घडामोडी Test📰
🚩मराठी व्याकरण मार्गदर्शक 🚩
👨🏫 इंग्रजी व्याकरण मार्गदर्शक 👨🏫
🟡 सरळसेवा भरती तयारी 🟡
🚨पोलीस भरती & वनरक्षक मार्गदर्शन 🌳
📄 सर्व स्पर्धा परीक्षा updates 📑
🗓 २४ डिसेंबर २०२५ : चालू घडामोडी वन लायनर प्रश्नोत्तरे
🔵 राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो ?
➠ २४ डिसेंबर
🔵 नुकताच भारत आणि कोणत्या देशादरम्यान 'वीर गार्डियन २०२५' हा संयुक्त हवाई सराव सुरू झाला आहे ?
➠ जपान
🔵 नुकतेच WHO ने कोणत्या देशात उत्पादित केलेल्या नवीन, कमी किमतीच्या तोंडी कॉलराच्या लसीला मान्यता दिली आहे ?
➠ भारत
🔵 भारतीय नौदलाने अलीकडेच "अंजदीप" ही पाणबुडीविरोधी युद्धनौका कोठे तैनात केली आहे ?
➠ चेन्नई
🔵 नुकतेच निधन झालेले ज्ञानपीठ विजेते लेखक विनोद कुमार शुक्ला यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ?
➠ 2024 (हिंदी भाषेसाठी) ➠ 59 वा ज्ञानपीठ पुरस्कार
🔵 'शेतकरी दिन' कधी साजरा करण्यात येतो ?
➠ २३ डिसेंबर
🔵 यूएस सिनेटने नुकतीच नासा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?
➠ जेरेड इसाकमन
🔵 नुकतेच भारत आणि कोणत्या देशाने लोथलच्या सागरी वारशाचा प्रचार करण्यासाठी करार केला आहे ?
➠ नेदरलँड्स
🔵 परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अलीकडेच कोणत्या देशात १२० फूट लांबीच्या दुहेरी कॅरेजवे बेली ब्रिजचे उद्घाटन केले ?
➠ श्रीलंका
🔵 नुकताच प्रतिष्ठित फ्रेंच शेव्हेलियर दे ल'ऑर्ड्रे देस आर्ट्स एट देस लेट्रेस पुरस्कार कोणाला मिळाला ?
➠ रवी डीसी
🔵 नुकतेच कोणत्या देशाने पॉलिमर नोटा जारी केल्या?
➠ ओमान
🔵 नुकतेच भारतीय सैन्याने AI-आधारित आणि सॉफ्टवेअर-चालित संरक्षण उपायांवर सहकार्यासाठी कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे ?
➠ NSUT
🔵 नुकतेच कोणाला २०२५ चा प्रतिष्ठित '४० अंडर ४० लॉयर्स अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले ?
➠ शुभम अवस्थी
🔵 इस्रोने अलिकडेच गगनयान ड्रॉग पॅराशूटची यशस्वी चाचणी कुठे केली?
➠ चंदीगड
🔵 नुकतेच सर्वात कडक हिवाळा चिल्लई-कलान कुठे सुरू झाला आहे ?
➠ जम्मू काश्मीर (२१ डिसेंबर ते ३१ जानेवारी पर्यंत ४० दिवस)
🔵 कोणत्या आयआयटीच्या संशोधकांनी अलीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस लॅब असिस्टंट नावाची एआय प्रणाली विकसित केली आहे ?
➠ आयआयटी दिल्ली
✍️ संकलन: सागर चिखले
© ChaluGhadamodiMPSC
#CurrentAffairs #OneLiner
——————————————
🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
——————————————
❤ 25🎉 2🥰 1
🗓 २४ डिसेंबर २०२५ : चालू घडामोडी वन लायनर प्रश्नोत्तरे
🔵 राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो ?
➠ २४ डिसेंबर
🔵 नुकताच भारत आणि कोणत्या देशादरम्यान 'वीर गार्डियन २०२५' हा संयुक्त हवाई सराव सुरू झाला आहे ?
➠ भारत
🔵 नुकतेच WHO ने कोणत्या देशात उत्पादित केलेल्या नवीन, कमी किमतीच्या तोंडी कॉलराच्या लसीला मान्यता दिली आहे ?
➠ भारत
🔵 भारतीय नौदलाने अलीकडेच "अंजदीप" ही पाणबुडीविरोधी युद्धनौका कोठे तैनात केली आहे ?
➠ चेन्नई
🔵 नुकतेच निधन झालेले ज्ञानपीठ विजेते लेखक विनोद कुमार शुक्ला यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ?
➠ 2024 (हिंदी भाषेसाठी) ➠ 59 वा ज्ञानपीठ पुरस्कार
🔵 'शेतकरी दिन' कधी साजरा करण्यात येतो ?
➠ २३ डिसेंबर
🔵 यूएस सिनेटने नुकतीच नासा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?
➠ जेरेड इसाकमन
🔵 नुकतेच भारत आणि कोणत्या देशाने लोथलच्या सागरी वारशाचा प्रचार करण्यासाठी करार केला आहे ?
➠ नेदरलँड्स
🔵 परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अलीकडेच कोणत्या देशात १२० फूट लांबीच्या दुहेरी कॅरेजवे बेली ब्रिजचे उद्घाटन केले ?
➠ श्रीलंका
🔵 नुकताच प्रतिष्ठित फ्रेंच शेव्हेलियर दे ल'ऑर्ड्रे देस आर्ट्स एट देस लेट्रेस पुरस्कार कोणाला मिळाला ?
➠ रवी डीसी
🔵 नुकतेच कोणत्या देशाने पॉलिमर नोटा जारी केल्या?
➠ ओमान
🔵 नुकतेच भारतीय सैन्याने AI-आधारित आणि सॉफ्टवेअर-चालित संरक्षण उपायांवर सहकार्यासाठी कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे ?
➠ NSUT
🔵 नुकतेच कोणाला २०२५ चा प्रतिष्ठित '४० अंडर ४० लॉयर्स अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले ?
➠ शुभम अवस्थी
🔵 इस्रोने अलिकडेच गगनयान ड्रॉग पॅराशूटची यशस्वी चाचणी कुठे केली?
➠ चंदीगड
🔵 नुकतेच सर्वात कडक हिवाळा चिल्लई-कलान कुठे सुरू झाला आहे ?
➠ जम्मू काश्मीर (२१ डिसेंबर ते ३१ जानेवारी पर्यंत ४० दिवस)
🔵 कोणत्या आयआयटीच्या संशोधकांनी अलीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस लॅब असिस्टंट नावाची एआय प्रणाली विकसित केली आहे ?
➠ आयआयटी दिल्ली
✍️ संकलन: सागर चिखले
© ChaluGhadamodiMPSC
#CurrentAffairs #OneLiner
——————————————
🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
——————————————
❤ 1🎉 1
नापणे धबधबा हा कोणत्या जिल्ह्यात आहे ?Anonymous voting
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- रायगड
- बीड
❤ 11👍 2🎉 2
महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या धबधब्याजवळ बांधण्यात आला ?Anonymous voting
- भिवपुरी धबधबा
- लोणार धबधबा
- नापणे धबधबा
- भुशी धबधबा
👍 8❤ 6🥰 1
