चालू घडामोडी Deva Jadhavar
رفتن به کانال در Telegram
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! देवा जाधवर - 9359558186 जॉइन करा @DevaJadhavar
نمایش بیشتر2025 سال در اعداد

95 683
مشترکین
+5124 ساعت
+3467 روز
+1 88030 روز
آرشیو پست ها
Photo unavailableShow in Telegram
Excise sub inspector च्या 125 जागा कंबाईन गट क 2025 साठी गेलेल्या आहेत..
🤩 37❤ 22🔥 2🏆 2
Document from Deva Jadhavar
सहायक_रासायनिक_विश्लेषक,_सामान्य_राज्य_सेवा,_गट_ब_जाहिरात.pdf5.10 MB
❤ 3
Photo unavailableShow in Telegram
हैदराबाद मेट्रो रेल लिमिटेडने (HMRL) महिलांच्या सुरक्षेत आणि प्रवासातील सोईत वाढ करण्याच्या उद्देशाने मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी सुरक्षा पथकात 20 ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेट्रोमध्ये महिला प्रवाशांना अधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
❤ 172👌 26🥰 11😎 8🏆 4🤔 2👏 1
