चालू घडामोडी Deva Jadhavar
Открыть в Telegram
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! देवा जाधवर - 9359558186 जॉइन करा @DevaJadhavar
Больше2025 год в цифрах

95 683
Подписчики
+4124 часа
+3377 дней
+1 87830 день
Архив постов
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
महाराष्ट्रातील_RTO_क्रमांक.pdf1.33 MB
❤ 12
Фото недоступноПоказать в Telegram
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्वीडन इथे International IDEA च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मावळते अध्यक्ष आणि स्वीडनमधील स्वित्झर्लंडचे राजदूत एड्रियन जंकर यांच्याकडून Gavel स्वीकारले.
❤ 100😁 47👏 9🤔 6
Фото недоступноПоказать в Telegram
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती श्री. व्लादिमीर पुतिन यांना रशियन भाषेत अनुवादित केलेल्या ‘भगवद्गीते’ची प्रत भेट दिली.
गीतेमधून मिळणारे संदेश संपूर्ण जगभरातील कोट्यवधी लोकांना प्रेरणा देणारे आहेत.
❤ 183😁 46🥰 9🔥 5🤔 4
