fa
Feedback
🚨 गणित मंच ™🚨

🚨 गणित मंच ™🚨

رفتن به کانال در Telegram

⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
174 251
مشترکین
+3724 ساعت
+2887 روز
+1 54930 روز
آرشیو پست ها
📙 गणित सराव प्रश्न. मी मनात एक संख्या धरली तिच्यात 15 मिळविले व आलेल्या बेरजेस 3 ने भागले तेव्हा उत्तर 20 आले, तर ती संख्या कोणती ❓Anonymous voting
  • 45
  • 50
  • 60
  • 90
0 votes
14
Photo unavailableShow in Telegram
. 🚨 अंकगणित स्पेशल बॅच 🚨 ❗️ पोलीस भरती , तलाठी , MPSC गट ब ब क, TET इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.❗️ 📱 App Link : ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.cwdpst.jtejuu 📱 Youtube link ⤵️ https://youtube.com/@thetechniqueacademy?si=9dswiVbxuZfeWY3a 📱 Instagram link ⤵️ https://www.instagram.com/the_technique_academy_pune?igsh=bzhhd2dleTJ1ZnZy .Thank You🙏 👉 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.
نمایش همه...
8
🔴 अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटेड मायक्रो नोट्स शेअर करत आहे. या मायक्रो नोट्सची चार-पाच वेळा उजळणी करा. 🔥 विषयातील मूलभूत संकल्पना जर स्पष्ट झालेल्या असतील, तर या मायक्रो नोट्स वाचून चांगला आत्मविश्वास येऊ शकेल आणि निश्चित मार्क्स ही चांगले मिळतील.
نمایش همه...
Eco Micronotes - Ramesh Sir.pdf15.91 MB
6
🤩पोलीस भरती सराव पेपर गणित मंच 🤩 👉रोज एक नवीन पोलीस भरती प्रश्नपत्रिका.. 🤩 पोलीस भरती  पेपर क्रमांक - 106 सोबत उत्तरतालिका [ Anskey ] दिली आहे 🔜सर्वांनी वेळ लाऊन पेपर सोडवा.. 📱जॉइन करा. https://t.me/Ganitmanch
نمایش همه...
पोलीस_भरती_सराव_पेपर_@Ganitmanch.pdf3.44 MB
11👍 4👌 4🙏 1
Photo unavailableShow in Telegram
💥MPSC साठी वयोमर्यादा सवलतीचा विचार..
نمایش همه...
🥴 6 4
Photo unavailableShow in Telegram
गड्या आपुला गाव बरा........ थोडा वेळ काढून नक्की वाचा
نمایش همه...
64👍 21🙏 5😍 5👌 3😎 1
☑️ पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा ☑️ ❗️अतिशय महत्त्वाची टेस्ट 👌 🖥 एकूण प्रश्न : 25 🖥 Passing : 13 🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. 🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या. 🌐 Www.Ganitmanch.com 📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/police-bharti-test-129/ https://ganitmanch.com/police-bharti-test-129/ https://ganitmanch.com/police-bharti-test-129/ ⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
نمایش همه...
5👍 5🙏 3🎉 1👌 1
Photo unavailableShow in Telegram
🔥🔥 शासन शुध्दीपत्रक - मा. उच्च न्यायालय, मुंबई आणि नागपूर व छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकरीता पदनिर्मिती...! 🔥 गट अ ते ड संवर्गात एकूण:- ✅ 2228 पदे निर्माण करण्यास मान्यता...!
نمایش همه...
15
Photo unavailableShow in Telegram
आयुष्यात सर्व गोष्टी मिळवायच्या असेल तर फक्त एकाच गोष्टींवर सध्या प्रेम करा आणि ती गोष्ट म्हणजे तुमची पुस्तक...! ~ हर्षवर्धन❤️‍🔥
نمایش همه...
94👍 19 9💯 7😍 4😎 1
🔖 स्पष्टीकरण - पूजा सांगळे. https://t.me/Ganitmanch 🛡 जेव्हा प्रश्न असा असेल तेंव्हा.. 👇 ➡️ A = T + a दिवस ➡️ B = T + b दिवस ➡️ A + B = T दिवस 📷 हे सूत्र लक्ष्यात ठेवा..⤵️ 👉 T = √a×b 🧠 प्रश्नात दिल्याप्रमाणे... 👉a = 3 👉b = 12 👉T = √3 ×12 👉T = √36 👉T = 6 🧑‍🎄उत्तर : T = 6 दिवस🧑‍🎄 📱 जॉइन करा. https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch
نمایش همه...
26👍 5🙏 1👌 1
#️⃣ प्रश्न क्रमांक - 2264 A व B एकत्रपणे एक काम Y दिवसात पूर्ण करतात. जर एकटा A ते काम T + 3 दिवसात पूर्ण करतो आणि एकटा B तेच काम T + 12 दिवसात पूर्ण करतो तर T ची किंमत किती ?@GanitmanchAnonymous voting
  • 3 दिवस
  • 12 दिवस
  • 9 दिवस
  • 6 दिवस
0 votes
20🥴 2 1👌 1
Photo unavailableShow in Telegram
राज्यसेवा पूर्व परीक्षा जाहिरात 2026
نمایش همه...
10 4👍 2🙏 1
महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 - निकाल 🔥🔥 आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
نمایش همه...
055-2025 Result - Qualified Candidates List.pdf1.02 KB
3
जा. क्र. 132/2025 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
نمایش همه...
132_2025_Civil_Ser_Gr_A_&_Gr_B_Preliminary_Exam_2026_Advt.pdf11.97 MB
4
#VIMP महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षांकरीता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका सुधारित करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
نمایش همه...
Ann new answersheet format 24122025.pdf1.06 MB
4
🔖 स्पष्टीकरण - गणेश सांगळे. https://t.me/Ganitmanch ⚡️ दर = 20% ⚡️ 100 चे 👉 120 होईल. 1⃣पहिला हप्ता (1 वर्ष मागे) ➡️ 576 × 100 ÷ 120 = 480 2⃣ दुसरा हप्ता (2 वर्ष मागे) ➡️ 480 × 100 ÷ 120 = 400 ➡️ एकूण रक्कम = 480 + 400 = ₹880 🧑‍🎄 उत्तर : 880 रुपये 🧑‍🎄 📱 जॉइन करा. https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch
نمایش همه...
21👌 8🙏 3😍 3
🔴 प्रश्न क्रमांक - 2263 रमेश ने काही रक्कम उधार घेउन दोन वार्षीक हप्त्यात 576 रू. प्रती हप्ता या प्रमाणे परत केली जर चक्रवाढ व्याजाचा दर 20% असेल रमेशने किती रक्कम उधार घेतली होती ?Anonymous voting
  • 880
  • 1000
  • 800
  • 1250
0 votes
11👍 8🙏 3😎 3
2) जर सायकल ला मोटार म्हटले मोटार ला विमान म्हटले विमानाला रेल्वे म्हटले रेल्वेला बैलगाडी म्हटले तर रुळावरून कोणते वाहन धावते?(बीड चालक पोलीस 2021)Anonymous voting
  • विमान
  • रेल्वे
  • बैलगाडी
  • सायकल
0 votes
18👍 3😎 2🎉 1
1) खुर्चीला टेबल म्हटले टेबलाला पेन म्हटले पेनाला वही म्हटले वहीला पुस्तक म्हटले तर बसण्यासाठी कशाचा वापर कराल?(भंडारा चालक पोलीस 2021)Anonymous voting
  • खुर्ची
  • टेबल
  • पेन
  • वही
0 votes
18👍 5🥴 3😎 2🙏 1
🚨चला राहिलेले भावी पोलीस.... वर्दी  आपली वाट पाहत आहे.... अपयशातून नव्हे तर अनुभवातून सुरुवात... # मुंबई पोलीस ✌️✌️
نمایش همه...
👍 33 13👌 4🙏 1😍 1