🚨 गणित मंच ™🚨
Відкрити в Telegram
⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.
Показати більше2025 рік у цифрах

174 251
Підписники
+3724 години
+2887 днів
+1 54930 день
Архів дописів
Фото недоступнеДивитись в Telegram
💮 BARTI, ARTI,TRTI, SARTHI
🧮 UPSC, MPSC, कंबाईन गट ब व क, पोलीस/सैन्य भरती
📑 या प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दिर्घ अनुभवी, दर्जेदार लेखी सोबत मैदानी चाचणीचे प्रशिक्षण व सर्वाधिक निकाल देणारी संस्था असा नावलौकीक असलेले आपले हक्काचे व्यासपीठ म्हणजे.
📚 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD.
🤝 म्हणजेच आपल्या द युनिक ॲकॅडमी या संस्थेलाच पहिला पसंतीक्रम (First Preference) द्यावा.
📝 वैशिष्ट्ये :
🔸 तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक.
🔸 दर रविवारी सराव चाचणी.
🔸 टेस्ट सिरीज
🔸 बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीने अध्यापन.
🔸 वैयक्तिक समूपदेशन.
🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत अभ्यास साहित्य.
🔸 परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारी.
🔸 अधिकारी संवाद, मुलाखत तयारी, डेली डाएट प्लॅन यासारखी विशेष मार्गदर्शन सत्र.
📲 ऑफ़लाईन बॅचसोबत केवळ रिव्हिजनसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध.
🚫 बार्टी/आर्टी/TRTI/सारथी या संस्थांच्या नियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध
🎯 अधिक माहितीसाठी मिळवण्यासाठी गुगल फॉर्म भरा. - https://forms.gle/sX2fHC8tvnrmeH6e6
🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/UniquePrashikshan
🔖 टिप :आपल्या मनातील शंका/ प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा ही नम्र विनंती.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क - पुणे 9890192929 | छ. संभाजीनगर 7669098308 | जळगाव 8929728418 | नाशिक 8929728408 | धुळे 8929728416 | दादर 7669815704 | नांदेड 7972583951 | नागपूर 8587995067 | ठाणे 7669815701
❤ 10
◾️CEC UPSC MPSC coaching under UGC scheme 2025
● सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - Entrance Exam
● फॉर्म भरा सर्वांनी
● फी - 800 (600)
🔸 फॉर्म सर्वांनी भरा
> रहाणे आणि लायब्ररी चांगली सोय आहे
> स्वतंत्र रूम मिळते
> अभ्यासाचे वातावरण आहे
⚠️ अर्ज करणे अंतिम तारीख -26 डिसेंबर 2025 आहे
अर्ज करणे लिंक
https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx
CEC UPSC MPSC coaching under UGC scheme 2025 26_05122025.pdf2.35 MB
❤ 8
Фото недоступнеДивитись в Telegram
मनसे मैदानात
थेट आंदोलनाचा इशारा 🔥🔥
जॉईन @combine_express
👍 28❤ 10🥴 3😍 2
🤩 सामान्यज्ञान 9000 प्रश्नांची सिरीज व स्पष्टीकरण.
🧑🎄 पोलीस भरती
🧑🎄 रिपीट झालेले प्रश्न.
🧑🎄पुन्हा विचारले जाणारे प्रश्न
🧑🎄 50 अतिशय महत्त्वाचे प्रश्न
🧑🎄 आज भाग क्रमांक - 30
🔴 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
➡️ टार्गेट पोलीस भरती.
✅ मागील 5 वर्षात विचारलेले प्रश्न व पुढे विचारले जाणारे प्रश्न.
➡️ चॅनल Subscribe करून टाका.
🔥परत म्हणू नका मी 1 मार्कने राहिलो..🛡
📱 Youtube Link ⤵️⤵️
https://youtu.be/Hdh1-8khJ2k
https://youtu.be/Hdh1-8khJ2k
https://youtu.be/Hdh1-8khJ2k
https://youtu.be/Hdh1-8khJ2k
⚡️आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा..
❤ 7👍 3🙏 1👌 1
पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्याबाबत...
4d0f0498-f292-44a9-bd5b-6cf79bd2c30a.pdf1.30 MB
📷 स्पष्टीकरण - गणेश सांगळे..⤵️
https://t.me/Ganitmanch
👉 दोन रेल्वे एकमेकींच्या दिशेने धावत आहेत..
➡️वेगांचे प्रमाण = 5 : 9
✅दोन्ही रेल्वे टेलिफोन खांब 5 सेकंदात ओलांडतात.
➡️विचारले आहे : दोन्ही रेल्वे एकमेकींना किती वेळात ओलांडतील ?
👉 टेलिफोन खांब म्हणजे लांबी नाही, फक्त रेल्वेची स्वतःची लांबी मोजली जाते.
☑️ रेल्वे A चा वेग = 5x
☑️ रेल्वे B चा वेग = 9x
⚡️दोन्ही 5 सेकंदात खांब ओलांडतात म्हणजे .
👉A ची लांबी = 5x × 5 = 25x
👉B ची लांबी = 9x × 5 = 45x
🧠एकमेकांना ओलांडताना
एकूण अंतर...
👉 = 25x + 45x = 70x
🔺 वेग (एकमेकांच्या दिशेने)
👉 = 5x + 9x = 14x
⏰ वेळ 👇
👉= 70x ÷ 14x = 5 सेकंद
🧑🎄उत्तर : 5 सेकंद 🧑🎄
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 28👍 7👌 3🙏 2
🔴 प्रश्न क्रमांक - 2265
एकमेकीच्या दिशेने धावणाऱ्या दोन रेल्वेच्या वेगाचे प्रमाण 5 : 9 आहे. जर त्या रेल्वे एका टेलिफोनच्या खांबाला प्रत्येकी 5 सेकंदात ओलांडतात तर त्या दोन्ही रेल्वे एकमेकीना किती वेळात ओलांडतील ?Anonymous voting
- 3 सेकंद
- 5 सेकंद
- 6 सेकंद
- 9 सेकंद
❤ 8👌 4🙏 1
🔴 बुध्दीमत्ता सराव प्रश्न.
जर गोड ला कडू म्हटले, तिखट ला तुरट म्हटले, खारट ला आंबट म्हटले, तर साखरेची चव काय असेल ❓Anonymous voting
- खारट
- तिखट
- आंबट
- कडू
❤ 12👍 12🙏 7✍ 1😍 1
📙 गणित सराव प्रश्न.
मी मनात एक संख्या धरली तिच्यात 15 मिळविले व आलेल्या बेरजेस 3 ने भागले तेव्हा उत्तर 20 आले, तर ती संख्या कोणती ❓Anonymous voting
- 45
- 50
- 60
- 90
❤ 14
Фото недоступнеДивитись в Telegram
. 🚨 अंकगणित स्पेशल बॅच 🚨
❗️ पोलीस भरती , तलाठी , MPSC गट ब ब क, TET इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.❗️
📱 App Link : ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.cwdpst.jtejuu
📱 Youtube link ⤵️
https://youtube.com/@thetechniqueacademy?si=9dswiVbxuZfeWY3a
📱 Instagram link ⤵️
https://www.instagram.com/the_technique_academy_pune?igsh=bzhhd2dleTJ1ZnZy
.Thank You🙏
👉 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.
❤ 8
🔴 अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटेड मायक्रो नोट्स शेअर करत आहे.
या मायक्रो नोट्सची चार-पाच वेळा उजळणी करा.
🔥 विषयातील मूलभूत संकल्पना जर स्पष्ट झालेल्या असतील, तर या मायक्रो नोट्स वाचून चांगला आत्मविश्वास येऊ शकेल आणि निश्चित मार्क्स ही चांगले मिळतील.
Eco Micronotes - Ramesh Sir.pdf15.91 MB
❤ 6
🤩पोलीस भरती सराव पेपर गणित मंच 🤩
👉रोज एक नवीन पोलीस भरती प्रश्नपत्रिका..
🤩 पोलीस भरती पेपर क्रमांक - 106
✅सोबत उत्तरतालिका [ Anskey ] दिली आहे ✅
🔜सर्वांनी वेळ लाऊन पेपर सोडवा..
📱जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
पोलीस_भरती_सराव_पेपर_@Ganitmanch.pdf3.44 MB
❤ 11👍 4👌 4🙏 1
Фото недоступнеДивитись в Telegram
गड्या आपुला गाव बरा........
थोडा वेळ काढून नक्की वाचा
❤ 64👍 21🙏 5😍 5👌 3😎 1
☑️ पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा ☑️
❗️अतिशय महत्त्वाची टेस्ट 👌
🖥 एकूण प्रश्न : 25
🖥 Passing : 13
🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या.
🌐 Www.Ganitmanch.com
📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/police-bharti-test-129/
https://ganitmanch.com/police-bharti-test-129/
https://ganitmanch.com/police-bharti-test-129/
⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 5👍 5🙏 3🎉 1👌 1
Фото недоступнеДивитись в Telegram
🔥🔥 शासन शुध्दीपत्रक - मा. उच्च न्यायालय, मुंबई आणि नागपूर व छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकरीता पदनिर्मिती...!
🔥 गट अ ते ड संवर्गात एकूण:-
✅ 2228 पदे निर्माण करण्यास मान्यता...!
❤ 16
Фото недоступнеДивитись в Telegram
आयुष्यात सर्व गोष्टी मिळवायच्या असेल
तर फक्त एकाच गोष्टींवर सध्या प्रेम
करा आणि ती गोष्ट म्हणजे
तुमची पुस्तक...!
~ हर्षवर्धन❤️🔥
❤ 96👍 20✍ 9💯 8😍 4😎 1
🔖 स्पष्टीकरण - पूजा सांगळे.
✅ https://t.me/Ganitmanch
🛡 जेव्हा प्रश्न असा असेल तेंव्हा.. 👇
➡️ A = T + a दिवस
➡️ B = T + b दिवस
➡️ A + B = T दिवस
📷 हे सूत्र लक्ष्यात ठेवा..⤵️
👉
T = √a×b
🧠 प्रश्नात दिल्याप्रमाणे...
👉a = 3
👉b = 12
👉T = √3 ×12
👉T = √36
👉T = 6
🧑🎄उत्तर : T = 6 दिवस🧑🎄
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch❤ 26👍 5🙏 1👌 1
#️⃣ प्रश्न क्रमांक - 2264
A व B एकत्रपणे एक काम Y दिवसात पूर्ण करतात. जर एकटा A ते काम T + 3 दिवसात पूर्ण करतो आणि एकटा B तेच काम T + 12 दिवसात पूर्ण करतो तर T ची किंमत किती ?@GanitmanchAnonymous voting
- 3 दिवस
- 12 दिवस
- 9 दिवस
- 6 दिवस
❤ 20🥴 2✍ 1🙏 1👌 1
