fa
Feedback
🚨 गणित मंच ™🚨

🚨 गणित मंच ™🚨

رفتن به کانال در Telegram

⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
174 282
مشترکین
+2724 ساعت
+3287 روز
+1 49230 روز
آرشیو پست ها
पंकज आणि गौरव यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. गौरव हा कविता पेक्षा 12 वर्ष लहान आहे. कविताचे वय 7 वर्षांने 85 वर्ष असेल. जर पंकजच्या वडिलांचे वय 25 वर्ष पंकज पेक्षा जास्त असेल, तर पंकजच्या वडिलाचे आताचे वय किती ?Anonymous voting
  • 55 वर्ष
  • 67 वर्ष
  • 45 वर्ष
  • 43 वर्ष
0 votes
30👍 6 3👌 1
तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 असे आहे. सर्वांत तरुण आणि सर्वांत वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती?Anonymous voting
  • 25 वर्षे
  • 30 वर्षे
  • 40 वर्षे
  • 45 वर्षे
0 votes
18 9👍 4
🔔 पांढरा घोडा प्रश्नसंच 1 ते 100 प्रश्न स्पष्टीकरण. Sample PDF
نمایش همه...
पांढरा_घोडा_प्रश्नसंच_1_ते_100_प्रश्न_स्पष्टीकरण_महाराष्ट्र_पब्लिकेशन.pdf6.89 MB
3👌 2
Photo unavailableShow in Telegram
🤩 महाराष्ट्रात नंबर 1 प्रश्न संच का ? 🔖 फक्त गणित बुद्धिमत्ता नाही तर 1 ते 100 प्रश्न स्पष्टीकरण . 🔖2022,2023 व 2024 मधील प्रश्नपत्रिका. ✍️ नोव्हेंबर 2025 पर्यंतच्या चालू घडामोडी (2022 चा पेपर सोडवताना 2025 चा वाटतो) ✍️OMR शीटवर सोडवण्यासाठी Best 🙏 आम्ही म्हणतोय म्हणून नाही. दुकानात जाऊन स्वतः पहा. खरोखर जबरदस्त असेल तरच घ्या. 🙏 🛒Amazon Link - ⤵️ https://www.amazon.in/dp/B0FSR6BP7L 😀 पांढरा घोडा प्रश्नसंच (AToZ सोल्युशन) लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI 🎬महाराष्ट्र पब्लिकेशन (टीप - दररोज यातून 2 पेपर सोडवा. Score वाढेल याची ग्यारंटी) 🚘 जिल्हा पोलीस, बंड्समन, करागृह, रेल्वे, SRPF सर्व पेपर्स समाविष्ट.
نمایش همه...
12😍 1
🔴 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🔴 ❤️ टेस्ट क्रमांक - 110 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 25 🔴Passing : 13 ⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.🤩 🖥 Www.Ganitmanch.com 🟣 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link 🤩 https://ganitmanch.com/marathi-grammar-test-110/ https://ganitmanch.com/marathi-grammar-test-110/ 🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
نمایش همه...
23👍 8 7🙏 2👌 2
चॅर्ली चॅप्लीन ची आई त्याला नेहमी म्हणायची... या जगात देव आहे... प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिल तर एका वेळेनंतर आपल्याला जे हव ते देव देत असतो... जो पर्यत मिळत नाही तो पर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करण मात्र खूप महत्वाच...❤️ #️⃣हसरे दु:ख....
نمایش همه...
79 62👍 19👌 13🙏 12💯 4😍 3
👉 जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील, तर त्यांची जात विचारू नका. ✍️ महात्मा फुले
نمایش همه...
जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील, तर त्यांची जात विचारू नका. - महात्मा फुले
نمایش همه...
💘कोर्ट CLERK अर्ज भरताना घ्यायची काळजी👇 👉 उमेदवाराने मुंबई (मुख्य आसन), नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ या तीनपैकी फक्त एकाच आस्थापनेची निवड करून अर्ज भरावा . 👉 एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केल्यास केवळ शेवटचा अर्ज ग्राह्य धरला जाईल . 👉 अर्ज https://bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाईटवरूनच भरावा .
نمایش همه...
👍 21 8👌 4🙏 2 1
☑️ स्पष्टीकरण ⤵️⤵️ https://t.me/Ganitmanch ⚡️टाकीचा आकार = लांबी × रुंदी × उंची ⚙️ पूर्ण टाकीचे घनफळ = 8 m × 6 m × 5 m = 240 घन मीटर ⚙️टाकीत सध्या असलेले पाणी = 8 m × 6 m × 3.5 m = 168 घन मीटर ⚙️पाणी भरावे लागेल? = पूर्ण क्षमता – आताचे पाणी = 240 – 168 = 72 घन मीटर 🧑‍🎄उत्तर : 72 घन मीटर पाणी आणखी भरावे लागेल. 🧑‍🎄 📱 जॉइन करा. https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch
نمایش همه...
29👍 7😍 3🙏 2👌 2
🔴 प्रश्न क्रमांक - 224172 एका पाण्याच्या टाकीची लांबी 8 मी व रुंदी 6 मी असुन उची 5 मी आहे.त्या टाकीमध्ये 3.5 मि. उंचीर्पयत पाणी आहे. तर ती टाकी पाण्याने पुर्ण भरण्यासाठी तिच्यात आणखी किती पाणी भरावे लागेल ❓@GanitmanchAnonymous voting
  • 72 घनमीटर
  • 120 घनमीटर
  • 168 घनमीटर
  • 240 घनमीटर
0 votes
27👍 10 5🙏 3🎉 1
Photo unavailableShow in Telegram
🔸सर्व पदभरती MPSC कडे देण्याची कार्यवाही चालू आहे लवकरच ती पूर्ण होईल.
نمایش همه...
🥴 25👍 12 8😍 4🙏 2
📕महिला व बालविकास संरक्षण अधिकारी जाहिरात 2025 पात्रता - कोणत्याही विषयातील पदवी अर्ज कालावधी - 08 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2025 https://t.me/ChaluGhadamodipoint
نمایش همه...
9601634323.pdf3.30 MB
17
🔴 स्पष्टीकरण - गणेश सांगळे. https://t.me/Ganitmanch ⚙️खरेदी : 1 रुपयाला 2 टॉफी 👉 म्हणजे 1 टॉफी = 50 पैसे ⚙️विक्री : 1 रुपयाला 5 टॉफी 👉 म्हणजे 1 टॉफी = 20 पैसे ➡️खरेदी किंमत - विक्री किंमत = 50 - 20 = 30 = 30 × 100 ÷ 50 = 60% 🧑‍🎄उत्तर : 60% 🧑‍🎄 📱 जॉइन करा. https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch
نمایش همه...
37👍 6👌 2 1😍 1
🔴 प्रश्न क्रमांक - 2240 रवि 1 रुपयाला दोन टॉफी या दराने टॉफी खरेदी करतो आणि 1 रुपयाला पाच अशाप्रकारे विक्री करतो. त्याच्या तोट्याची टक्केवारी काय असेल ❓Anonymous voting
  • 20%
  • 30%
  • 40%
  • 60%
0 votes
25🎉 3 1👍 1🙏 1
आरशातून घड्याळाकडे बघितले असता त्यात 6: 30 वाजलेले दर्शविते तर घड्याळात बरोबर किती वाजलेत ?Anonymous voting
  • 6:30
  • 5:30
  • 12:30
  • 3:30
0 votes
21 8👍 4
छायाचित्रातील एका मुलीकडे निर्देश करीत शोभारानी म्हणाल्या," ही आमच्या आजोबाच्या एकमेव आपत्याच्या एकमेव मुलीची मुलगी आहे." तर छायाचित्रातील त्या मुलीचा शोभाराणीशी काय संबंध आहे ?Anonymous voting
  • आजी
  • मुलगी
  • आई
  • काकू
0 votes
👌 11👍 10 4 4
Photo unavailableShow in Telegram
🔖 पोलीस भरती 5000+ PYQ कोर्स 🔖 🧑‍🎄 2014 ते 2024 अशा 10 वर्षाचे सर्व प्रश्न 🧑‍🎄 2025 चालू घडामोडी 500 प्रश्नांचा समावेश 🧑‍🎄 विषयानुसार सर्व प्रश्न दिलेले आहेत 🧑‍🎄 PYQ कधीही आणि कितीही वेळा सोडवता येतील ⚙️ कोर्स कालावधी फक्त 3 महिने असेल https://play.google.com/store/apps/details?id=com.zmedkd.hkfufd 🛒 कोर्स जॉईन करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करून ACTION KHAKI ऍप डाउनलोड करून कोर्स घेऊ शकता
نمایش همه...
2
खालील शृंखला पूर्ण करा: RTNP : JLFH : : XZTV: ?Anonymous voting
  • LRNP
  • PNRL
  • RNPL
  • PRLN
0 votes
13👌 5👍 4🙏 3🎉 1
एका सांकेतिक भाषेत VIDEO साठी VWREL हा संकेत आहे आणि CHAIR साठी RZSXI हा संकेत आहे. तर BOARD हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल?Anonymous voting
  • YLZIW
  • IZLYW
  • WIZLY
  • (1), (2), (3) यापैकी कोणतेही नाही
0 votes
21 10👍 1