🚨 गणित मंच ™🚨
رفتن به کانال در Telegram
⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.
نمایش بیشتر2025 سال در اعداد

174 284
مشترکین
+2724 ساعت
+3287 روز
+1 49230 روز
آرشیو پست ها
एका सांकेतिक भाषेत VIDEO साठी VWREL हा संकेत आहे आणि CHAIR साठी RZSXI हा संकेत आहे. तर BOARD हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल?Anonymous voting
- YLZIW
- IZLYW
- WIZLY
- (1), (2), (3) यापैकी कोणतेही नाही
❤ 21✍ 10👍 1
🆘पोलीस भरती गणित PYQ ✔️
⚙️Sample Copy PDF ✍️
🔖पोलीस_भरती_गणित_PYQ_⭐️_Sample_Copy_1.pdf4.37 KB
❤ 2
Photo unavailableShow in Telegram
🚓 पोलीस भरती गणित PYQ 📲🚨
🆘 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥
⚾️ Math (गणित) ✍️
🔔 Chapter - Wise (Type Wise)
✅ 2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या गणित विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन..
🔖 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण..
🚔 आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त..💯
🎉 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...🛒
🛍 (50%) Discount सह उपलब्ध.🎁📞
🛍 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb
🌐 YouTube चॅनल 👇👇
https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH
👨💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर
✉️☎️ संपर्क :- 7058244009
📱 अधिक माहितीसाठी संपर्क करा.
https://wa.me/7058244009
❤ 12
5_6179459148594289286-Copy.pdf
5_6179459148594289286-Copy.pdf2.32 KB
👍 11🙏 5❤ 4
5_6179459148594289284-Copy (1).pdf
5_6179459148594289284-Copy (1).pdf1.66 KB
👍 8❤ 4🙏 3👌 1
. 🚨पंचायतराज सराव टेस्ट सोडवा 🚨
📌 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.
✅ मागील झालेल्या फ्री साठी भेट द्या 👇
🌐 Www.Ganitmanch.com
🤡 एकूण प्रश्न - 30
🥸 Passing - 15
⏰ टेस्ट सोडवल्यावर मार्क लगेच समजतील.
➡️ खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇
https://ganitmanch.com/panchayatraj-test-3/
https://ganitmanch.com/panchayatraj-test-3/
https://ganitmanch.com/panchayatraj-test-3/
➡️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.
❤ 6
Photo unavailableShow in Telegram
श्रमिकांच्या चळवळीचे आधार.. एक गाव एक पाणवठा राबवून जात निर्मूलनासाठी काम करणारे, कष्टाची भाकर देणारे, हमाल पंचायत मधून काम करणारे, मोलकरीणींचे अधिकारांसाठी लढणारे, अगदी काल परवा चर्चेत आलेले गिग कामगार यांसाठी लढत असलेले महात्मा फुल्यांचे सत्यशोधक चळवळीचे आधुनिक आधार बाबा आढाव आज कालवश झाले.. आदरांजली.💐💐
सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव 🙇♂️🥺
🙏 64❤ 29✍ 4👍 2
Photo unavailableShow in Telegram
समोर हजारो ऑप्शन असून सुद्धा आपण एकाच गोष्टीचा अट्टहास करतो ते असते तुमची जिद्द...... आणि,
तिच गोष्ट आपली व्हावी अस वाटणे म्हणजे ती असते इच्छा....
या दोघांचा मिलाप म्हणजे असते स्वप्न...
स्वप्न तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपले प्रयत्न प्रामाणिक असतात...
जिद्द, चिकाटी आणि इच्छा अशक्य ही गोष्ट शक्य करते...
तेजस्विनी प्र. राऊत
@TejuRaut
❤ 90💯 14👍 12😍 2🎉 1
एका रांगेमध्ये A हा व्यक्ती डावीकडून सहावा आणि उजवीकडून सातवा असल्यास त्या रांगेमध्ये एकूण लोक किती?(अमरावती पोलीस 2023)Anonymous voting
- 12
- 13
- 14
- 11
👍 20❤ 10👌 1
A हा B चा मुलगा आहे K ही L ची नात आहे, तसेच L हा B चा पती आहे. A हा L चा कोण?(अमरावती पोलीस 2023)Anonymous voting
- मुलगा
- मुलगी
- आजी
- आजोबा
👌 16❤ 9🙏 5👍 4
Industry inspector Provision list
🌐 जॉईन @MPSC_Updates
0e6a6779-e819-4def-a608-0f237be9dd47.pdf0.37 KB
2b03fa47-4175-404a-9700-485f23cb50bc.pdf2.63 MB
❤ 13🥴 2
Photo unavailableShow in Telegram
♦️#Combine पूर्व पेपर पुढे ढकलला..
👉 दिनांक ४ जानेवारी २०२६ व दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
❤ 8🙏 4✍ 2👌 1
🔴 स्पष्टीकरण - पूजा सांगळे..
https://t.me/Ganitmanch
©प्रवाहाच्या दिशेने = 72/4 = 18
©प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने = 72/6 = 12
📍बोटचा वेग = (18 + 12) / 2 = 15
📍प्रवाहाचा वेग = (18 – 12) / 2 = 3
🛡उत्तर : 15 , 3 🛡
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 28👌 7🙏 3✍ 1
Photo unavailableShow in Telegram
◾️महिला व बालविकास विभाग जाहिरात
◾️संरक्षण अधिकारी - 17 जागा
पात्रता- पदवी
https://www.wcdcommpune.com
🌐 @ybdacademy
❤ 14👌 4👍 3🙏 2
Photo unavailableShow in Telegram
8 डिसेंबर, 15 डिसेंबर आणि 22 डिसेंबर या कोणत्याही दिवशी महसूलमंत्री बोलतील
तलाठी पदभरती बाबत मग समजेल
👍 19❤ 7✍ 2👌 1
महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन 2025
rotation-assembly.pdf2.71 MB
❤ 11
🔴 प्रश्न क्रमांक - 2239
प्रवाहाच्या दिशेने 72 किमी अंतर बोट 4 तासात जाते व परतीस 6 तास लागतात. बोट व प्रवाहाचा वेग ❓Anonymous voting
- 16 , 3
- 15 , 3
- 4 , 15
- 3 , 16
❤ 23✍ 13🥴 2
5 लीटर मिठाच्या द्रावणात 40 टक्के मिठाचे प्रमाण आहे. त्यात नवीन 3 लीटर पाणी मिळविल्यास नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती होईल?Anonymous voting
- 40 टक्के
- 30 टक्के
- 25 टक्के
- 20 टक्के
❤ 25👍 10🙏 3
आई व मुलगी यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 3:1 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल तर त्यांचे आजचे वय किती?.Anonymous voting
- 29, 11
- 30, 20
- 20, 10
- 36, 12
❤ 32🎉 9🙏 5👍 3😍 3
Photo unavailableShow in Telegram
📚 पोलीस भरतीसाठी खास तयार केलेले – मराठी व्याकरण व शब्दसामर्थ्य कॉम्बो बुक 📚
✔️ फक्त पोलीस भरती परीक्षेत विचारले जाणारेच महत्वाचे टॉपिक
✔️ प्रत्येक संकल्पना सोपी, स्पष्ट आणि परीक्षेला सरळ लागणारी
✔️ अनावश्यक मजकूर शून्य – फक्त मुद्देसूद, स्कोरिंग कंटेंट
✔️ शब्दसामर्थ्य व व्याकरणाचे 100% परीक्षा-आधारित उदाहरणांसह स्पष्टीकरण
✔️ अतिशय कमी किमतीत प्रीमियम क्वालिटीचे दोन बुक्स
✔️ घरपोच डिलिव्हरी – महाराष्ट्रात कुठेही
✔️ पोलीस भरतीच्या मराठी पेपरमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी हमखास उपयुक्त
🔥 ही दोन पुस्तके म्हणजे पोलीस भरतीत मराठी विषयात टॉपर होण्यासाठी परफेक्ट कॉम्बो!
👉 तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हे कॉम्बो बुक नक्की घ्यावे!...👇
https://deepstambhbooks.com/products/police-bharti-marathi-combo-deepstambh
❤ 9
