ar
Feedback
🚨 गणित मंच ™🚨

🚨 गणित मंच ™🚨

الذهاب إلى القناة على Telegram

⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

إظهار المزيد
2025 عام في الأرقامsnowflakes fon
card fon
174 284
المشتركون
+2724 ساعات
+3287 أيام
+1 49230 أيام
أرشيف المشاركات
🔴 स्पष्टीकरण - गणेश सांगळे. https://t.me/Ganitmanch ⚙️खरेदी : 1 रुपयाला 2 टॉफी 👉 म्हणजे 1 टॉफी = 50 पैसे ⚙️विक्री : 1 रुपयाला 5 टॉफी 👉 म्हणजे 1 टॉफी = 20 पैसे ➡️खरेदी किंमत - विक्री किंमत = 50 - 20 = 30 = 30 × 100 ÷ 50 = 60% 🧑‍🎄उत्तर : 60% 🧑‍🎄 📱 जॉइन करा. https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch
إظهار الكل...
37👍 6👌 2 1😍 1
🔴 प्रश्न क्रमांक - 2240 रवि 1 रुपयाला दोन टॉफी या दराने टॉफी खरेदी करतो आणि 1 रुपयाला पाच अशाप्रकारे विक्री करतो. त्याच्या तोट्याची टक्केवारी काय असेल ❓Anonymous voting
  • 20%
  • 30%
  • 40%
  • 60%
0 votes
25🎉 3 1👍 1🙏 1
आरशातून घड्याळाकडे बघितले असता त्यात 6: 30 वाजलेले दर्शविते तर घड्याळात बरोबर किती वाजलेत ?Anonymous voting
  • 6:30
  • 5:30
  • 12:30
  • 3:30
0 votes
21 8👍 4
छायाचित्रातील एका मुलीकडे निर्देश करीत शोभारानी म्हणाल्या," ही आमच्या आजोबाच्या एकमेव आपत्याच्या एकमेव मुलीची मुलगी आहे." तर छायाचित्रातील त्या मुलीचा शोभाराणीशी काय संबंध आहे ?Anonymous voting
  • आजी
  • मुलगी
  • आई
  • काकू
0 votes
👌 11👍 10 4 4
Photo unavailableShow in Telegram
🔖 पोलीस भरती 5000+ PYQ कोर्स 🔖 🧑‍🎄 2014 ते 2024 अशा 10 वर्षाचे सर्व प्रश्न 🧑‍🎄 2025 चालू घडामोडी 500 प्रश्नांचा समावेश 🧑‍🎄 विषयानुसार सर्व प्रश्न दिलेले आहेत 🧑‍🎄 PYQ कधीही आणि कितीही वेळा सोडवता येतील ⚙️ कोर्स कालावधी फक्त 3 महिने असेल https://play.google.com/store/apps/details?id=com.zmedkd.hkfufd 🛒 कोर्स जॉईन करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करून ACTION KHAKI ऍप डाउनलोड करून कोर्स घेऊ शकता
إظهار الكل...
2
खालील शृंखला पूर्ण करा: RTNP : JLFH : : XZTV: ?Anonymous voting
  • LRNP
  • PNRL
  • RNPL
  • PRLN
0 votes
13👌 5👍 4🙏 3🎉 1
एका सांकेतिक भाषेत VIDEO साठी VWREL हा संकेत आहे आणि CHAIR साठी RZSXI हा संकेत आहे. तर BOARD हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल?Anonymous voting
  • YLZIW
  • IZLYW
  • WIZLY
  • (1), (2), (3) यापैकी कोणतेही नाही
0 votes
21 10👍 1
🆘पोलीस भरती गणित PYQ ✔️ ⚙️Sample Copy PDF ✍️
إظهار الكل...
🔖पोलीस_भरती_गणित_PYQ_⭐️_Sample_Copy_1.pdf4.37 KB
2
Photo unavailableShow in Telegram
🚓 पोलीस भरती गणित PYQ 📲🚨 🆘 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥 ⚾️ Math (गणित) ✍️ 🔔 Chapter - Wise (Type Wise) 2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या गणित विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन.. 🔖 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण.. 🚔 आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त..💯 🎉 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...🛒 🛍 (50%) Discount सह उपलब्ध.🎁📞 🛍 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb 🌐 YouTube चॅनल 👇👇 https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH 👨‍💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर ✉️☎️ संपर्क :- 7058244009 📱 अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/7058244009
إظهار الكل...
12
5_6179459148594289286-Copy.pdf
إظهار الكل...
5_6179459148594289286-Copy.pdf2.32 KB
👍 11🙏 5 4
5_6179459148594289284-Copy (1).pdf
إظهار الكل...
5_6179459148594289284-Copy (1).pdf1.66 KB
👍 8 4🙏 3👌 1
. 🚨पंचायतराज सराव टेस्ट सोडवा 🚨 📌 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा. मागील झालेल्या फ्री साठी भेट द्या 👇 🌐 Www.Ganitmanch.com 🤡 एकूण प्रश्न - 30 🥸 Passing - 15 टेस्ट सोडवल्यावर मार्क लगेच समजतील. ➡️ खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇 https://ganitmanch.com/panchayatraj-test-3/ https://ganitmanch.com/panchayatraj-test-3/ https://ganitmanch.com/panchayatraj-test-3/ ➡️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.
إظهار الكل...
6
Photo unavailableShow in Telegram
श्रमिकांच्या चळवळीचे आधार.. एक गाव एक पाणवठा राबवून जात निर्मूलनासाठी काम करणारे, कष्टाची भाकर देणारे, हमाल पंचायत मधून काम करणारे, मोलकरीणींचे अधिकारांसाठी लढणारे, अगदी काल परवा चर्चेत आलेले गिग कामगार यांसाठी लढत असलेले महात्मा फुल्यांचे सत्यशोधक चळवळीचे आधुनिक आधार बाबा आढाव आज कालवश झाले.. आदरांजली.💐💐 सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव 🙇‍♂️🥺
إظهار الكل...
🙏 64 29 4👍 2
Photo unavailableShow in Telegram
समोर हजारो ऑप्शन असून सुद्धा आपण एकाच गोष्टीचा अट्टहास करतो ते असते तुमची जिद्द...... आणि, तिच गोष्ट आपली व्हावी अस वाटणे म्हणजे ती असते इच्छा.... या दोघांचा मिलाप म्हणजे असते स्वप्न... स्वप्न तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपले प्रयत्न प्रामाणिक असतात... जिद्द, चिकाटी आणि इच्छा अशक्य ही गोष्ट शक्य करते... तेजस्विनी प्र. राऊत   @TejuRaut
إظهار الكل...
90💯 14👍 12😍 2🎉 1
एका रांगेमध्ये A हा व्यक्ती डावीकडून सहावा आणि उजवीकडून सातवा असल्यास त्या रांगेमध्ये एकूण लोक किती?(अमरावती पोलीस 2023)Anonymous voting
  • 12
  • 13
  • 14
  • 11
0 votes
👍 20 10👌 1
A हा B चा मुलगा आहे K ही L ची नात आहे, तसेच L हा B चा पती आहे. A हा L चा कोण?(अमरावती पोलीस 2023)Anonymous voting
  • मुलगा
  • मुलगी
  • आजी
  • आजोबा
0 votes
👌 16 9🙏 5👍 4
Industry inspector Provision list 🌐 जॉईन @MPSC_Updates
إظهار الكل...
0e6a6779-e819-4def-a608-0f237be9dd47.pdf0.37 KB
2b03fa47-4175-404a-9700-485f23cb50bc.pdf2.63 MB
13🥴 2
Photo unavailableShow in Telegram
♦️#Combine पूर्व पेपर पुढे ढकलला.. 👉 दिनांक ४ जानेवारी २०२६ व दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
إظهار الكل...
8🙏 4 2👌 1
🔴 स्पष्टीकरण - पूजा सांगळे.. https://t.me/Ganitmanch ©प्रवाहाच्या दिशेने = 72/4 = 18 ©प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने = 72/6 = 12 📍बोटचा वेग = (18 + 12) / 2 = 15 📍प्रवाहाचा वेग = (18 – 12) / 2 = 3 🛡उत्तर : 15 , 3 🛡 📱 जॉइन करा. https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch
إظهار الكل...
28👌 7🙏 3 1
Photo unavailableShow in Telegram
◾️महिला व बालविकास विभाग जाहिरात ◾️संरक्षण अधिकारी - 17 जागा पात्रता- पदवी https://www.wcdcommpune.com 🌐 @ybdacademy
إظهار الكل...
14👌 4👍 3🙏 2