fa
Feedback
मराठी व्याकरण MPSC (Official)™

मराठी व्याकरण MPSC (Official)™

رفتن به کانال در Telegram

महाराष्ट्रातील मराठी व्याकरण साठी सर्वात मोठे Page ✌️🚨( Official Page ) ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे फक्त हाच हेतू

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
148 111
مشترکین
+3224 ساعت
+47 روز
+16430 روز
آرشیو پست ها
भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलाAnonymous voting
  • संत तुकाराम
  • संत ज्ञानेश्वर
  • संत जनाबाई
  • संत नामदेव
0 votes
28👍 6🥰 4🏆 3🕊 1
चौकोन या शब्दाचा समास प्रकार ओळखाAnonymous voting
  • अव्ययभावी समाज
  • तत्पुरु समास
  • द्वंद समास
  • बहुविही
0 votes
23🔥 10🕊 7🏆 4🥰 1
समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे.Anonymous voting
  • भाववाचक नाम
  • धर्मवाचक नाम
  • सामान्य नाम
  • विशेष नाम
0 votes
21🥰 4🕊 1
प्रामाणिकपणा हे...... आहेAnonymous voting
  • विशेष नाम
  • सामान्य नाम
  • क्रियापद
  • भाववाचक नाम
0 votes
25🥰 3🕊 1
🔬 9 वी विज्ञान Sample Notes
نمایش همه...
9th science (1).pdf13.74 MB
10th geography (1).pdf18.44 MB
8th history-1.pdf26.00 MB
6th history.pdf26.97 MB
11
Photo unavailableShow in Telegram
📚 स्टेट बोर्डच्या सर्व नवीन व जुन्या पुस्तकांच्या परिपूर्ण हस्तलिखित नोट्स🔥 🤝🤝🎆🛍🛍🛍🛍🎆🤝🤝 🚨MPSC, Combine गट ब आणि क तसेच सर्व सरळसेवा यांना अत्यंत उपयोगी समावेश : 📗 इतिहास : 4थी, 5 वी, 6वी जुने, 6वी नवे, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी 📕 भूगोल : 5 वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी. 📘 विज्ञान : 5 वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी. ⚙️PDF केवळ 9️⃣9️⃣ रुपयात 🛍 📱अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप नंबर वरती संपर्क करा👇👇 https://wa.me/+918600092113
نمایش همه...
6
Photo unavailableShow in Telegram
📱 Notes हव्या असतील तर Whatapp करा👇 https://wa.me/+918600092113
نمایش همه...
3
PSIR - राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंंध - वैकल्पिक विषय पाश्चिमात्य राजकीय विचारवंत - मॅकियाव्हेली (Machiavelli) वैशिष्ट्ये - 1. मॅकियाव्हेली- आधुनिक राजकारणाचा जनक (The Father of Modern Politics) 2. मॅकियाव्हेली- शासनकारभारावरील विचार (Thoughts on Governance) 3. मॅकियाव्हेली- योगदान (Machiavelli : Contribution) 4. मॅकियाव्हेली व चाणक्य साम्य व भेद (Similarities and Differences) - अभिजीत राठोड
نمایش همه...
मॅकियाव्हेली (Machiavelli).pdf7.64 KB
11
पुढीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.Anonymous voting
  • दमट - आर्द्र
  • दर - भाव
  • दया - कृपा
  • दंतुर - सलग
0 votes
22🥰 7🕊 3🏆 2
गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे. या वाक्यातील धातूसाधित नाम ओळखा.Anonymous voting
  • वागणे
  • गुरुजींचे
  • प्रेमळ
  • यापैकी नाही
0 votes
28🥰 4🕊 1
'तो चांगला माणूस आहे ' या वाक्यातील विशेषण ओळखा.Anonymous voting
  • तो
  • चांगला
  • माणूस
  • आहे
0 votes
25🏆 4🕊 3🥰 1
Photo unavailableShow in Telegram
🖥️ BARTI / ARTI / TRTI / सारथी 🏆 🏣 आपल्या पुढील प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था UPSC Academia लाच🥇पहिला पसंतीक्रम 🤳 देवून निवड करावी...🙏 🏡 UPSC Academia ची वैशिष्ट्ये :- 🥇अनेक वर्षांची प्रदीर्घ यशस्वी परंपरा 😶‍🌫️Legacy परंपरा दरवर्षी राज्यात प्रथम क्रमांकावर विद्यार्थ्यांची निवड 📚 महाराष्ट्रातील नामांकित मार्गदर्शक 🎯 एकाच ठिकाणी सर्व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन 🥇UPSC Academia प्रशिक्षण केंद्रालाच प्रथम पसंती क्रमांक देवून आजच आपला प्रवेश निश्चित करा.✌️ 🔝 डेमो लेक्चर्स - 👇👇 https://youtu.be/vS3zfswyA3U https://youtu.be/vS3zfswyA3U 📩☎️ अधिक माहिती व इतर बाबींच्या चौकशीसाठी आताच कॉल / संपर्क करा 👇👇 7666818376 / 9529114803
نمایش همه...
9
खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागावेAnonymous voting
  • कर्तरी
  • कर्मणी
  • भावे
  • यापैकी नाही
0 votes
24🥰 1🕊 1
सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल. या वाक्यातील काळ ओळखाAnonymous voting
  • साधा भविष्यकाळ
  • अपूर्ण भविष्यकाळ
  • रिती भविष्यकाळ
  • साधा भूतकाळ
0 votes
25🏆 3🕊 2
Photo unavailableShow in Telegram
📚 मिशन बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षा 🚨 ❗️महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज❗️ 🔔 हायकोर्ट अभ्यासक्रमावर आधारित सर्वोत्तम सराव पेपर बॅच - 2025 🔔 बॅचची वैशिष्ट्ये 🔔 ☑️ जिल्हा न्यायालय आणि मागील हायकोर्ट भरतीच्या पेपर Analysis करून बनवण्यात आलेले टेस्ट सिरीज ☑️ गणित बुद्धिमत्ता प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण ☑️ विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींसाठी Youtube ला Live lecture घेण्यात येतील. ☑️ सर्व पेपर Online स्वरूपात होतील. ☑️ मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये पेपर उपलब्ध आहेत. 🔖 मागील कोर्ट भरतीमध्ये सर्वाधिक विद्यार्थी आपल्या टेस्ट मधून निवड झाले आहेत.✅ 💵 सराव पेपर बॅच फी - 💰 ✍️लिपिक टेस्ट सिरीज 150/-🛍 ✍️ शिपाई टेस्ट सिरीज  100/-🛍 📱 खालील नंबर वरती संपर्क करून आजच आपला प्रवेश निश्चित करा.⤵️⤵️ https://wa.me/+919766853675 https://wa.me/+919766853675
نمایش همه...
7
बहिणीने भावाला ओवाळले. प्रयोग ओळखा.Anonymous voting
  • कर्तरी
  • कर्मणी
  • भावे
  • यापैकी नाही
0 votes
26🕊 2🥰 1
खालीलपैकी संयुक्त वाक्य ओळखा.Anonymous voting
  • आईने लाडू केले आणि बाबांनी फटाके आणले.
  • बाबा मला नवा ड्रेस आणतील किंवा नवी सायकल आणतील.
  • बाबांनी सर्वांसाठी नवीन कपडे आणली पण स्वतःसाठी काहीच घेतले नाही
  • वरील सर्व
0 votes
17👍 8🏆 3🥰 2🕊 2
' सर्वांनी आनंदाने दिवाळी साजरी करावी .' क्रियापदाचा अर्थ ओळखा.Anonymous voting
  • स्वार्थ
  • आज्ञार्थ
  • विध्यर्थ
  • संकेतार्थ
0 votes
31🥰 6🏆 6🕊 2👍 1
Photo unavailableShow in Telegram
🏢AVK CSE INSTITUTE🌐
🚨MPSC ची पूर्व परीक्षा झाली आता मुख्यच काय.?
एक संधी जी चुकवू नका…💯
📣 वेबिनार जॉईन करा आणि directly बोला — Kiran Sir (All India Topper – Sociology) तसंच UPSC Topppers सोबत थेट interaction 🧠 PYQ वाचणारे खूप आहेत, PYQ “decode” करणारेच rank आणतात. 🗓 Date - 21st December 2025 Timing - 10:00 am to 11:00 am 📩☎️ Contact - 8668503684 9325125257 📌 Solved Sociology & Ethics PYQs मिळवा Free – टॉपर-अप्रूव्ह्ड, परीक्षकाभिमुख उत्तरांसह 📱 Telegram Group (FREE): https://t.me/avkinstitute 📞Limited seats, Register Now-🔥 🖥 Google Form: 👇👇 https://forms.gle/aKUww6KBQ22RZfRe7 📱 App Access:👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ptcjih.mnscqc ⚡️ आजचा निर्णय = उद्याचा advantage☄️ 🎯 Serious aspirants only 👨‍💻
نمایش همه...
11
श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ...... आहे?Anonymous voting
  • गीता
  • अर्जुनाला
  • श्रीकृष्णाने
  • विधान अकर्मक
0 votes
24🥰 4🕊 4