मराठी व्याकरण MPSC (Official)™
Ir al canal en Telegram
महाराष्ट्रातील मराठी व्याकरण साठी सर्वात मोठे Page ✌️🚨( Official Page ) ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे फक्त हाच हेतू
Mostrar más2025 año en números

148 106
Suscriptores
+3224 horas
+47 días
+16430 días
Archivo de publicaciones
मराठीमध्ये लिंगाचे मुख्य प्रकार कितीAnonymous voting
- दोन
- चार
- तीन
- सहा
❤ 26👍 2🥰 2🕊 1
पुढीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे.Anonymous voting
- सुतार
- माळी
- सरोवर
- विहीर
❤ 26👍 3🔥 2🏆 2🥰 1
पय या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.Anonymous voting
- पाणी
- दूध
- गोरस
- वरीलपैकी सर्व
❤ 23🏆 9🕊 5
सर्वत्र सारखी परिस्थिती असणे यासाठी खाली दिलेल्या म्हणीतून योग्य म्हणून निवडा.Anonymous voting
- पळसाला पाने तीन
- पदरी पडले आणि पवित्र झाले
- घरोघरी मातीच्या चुली
- नव्याचे नऊ दिवस
❤ 24🕊 7🏆 2
खालीलपैकी कोणत्या नामाची अनेकवचने होतात.Anonymous voting
- विशेष नाम
- भाववाचक नाम
- सामान्य नाम
- यापैकी नाही
❤ 33🥰 3👍 2🕊 2🏆 2
देवपूजा या सामासिक शब्दाचे लिंग ओळखा.Anonymous voting
- पुल्लिंग
- स्त्रीलिंग
- नपुसकलिंग
- यापैकी नाही
❤ 24🕊 2🏆 1
राम पुस्तक वाचतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखाAnonymous voting
- सकर्मक क्रियापद
- सहाय्यक क्रियापद
- अकर्मक क्रियापद
- प्रयोजक क्रियापद
❤ 31👍 3🕊 2
आपल्या स्वभाविक बोलण्याला काय म्हणतातAnonymous voting
- काव्य
- नाट्य
- गद्य
- पद्य
❤ 38👍 3🥰 2🕊 1
जिभेला हाड नसणेAnonymous voting
- भीती वाटणे
- निंदा करणे
- स्तुती करणे
- वाटेल ते बोलणे
❤ 26👍 7🥰 3🕊 3
सचिन हा हुशार मुलगा आहे या वाक्यातील विशेषण कोणते आहेAnonymous voting
- हुशार
- सचिन
- आहे
- यापैकी नाही
❤ 30🏆 5👍 3🕊 3
जीवन : भोजन : : झोप : ?Anonymous voting
- वामन कुशी
- निशा
- गादी
- निद्रा
❤ 25🏆 9🕊 6👍 3🔥 2
सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला ............असे म्हणतातAnonymous voting
- संधी
- विभक्ती
- प्रयोग
- विग्रह
❤ 33🕊 5🏆 4🔥 2🥰 1
भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलाAnonymous voting
- संत तुकाराम
- संत ज्ञानेश्वर
- संत जनाबाई
- संत नामदेव
❤ 28👍 6🥰 4🏆 3🕊 1
चौकोन या शब्दाचा समास प्रकार ओळखाAnonymous voting
- अव्ययभावी समाज
- तत्पुरु समास
- द्वंद समास
- बहुविही
❤ 23🔥 10🕊 7🏆 4🥰 1
समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे.Anonymous voting
- भाववाचक नाम
- धर्मवाचक नाम
- सामान्य नाम
- विशेष नाम
❤ 21🥰 4🕊 1
प्रामाणिकपणा हे...... आहेAnonymous voting
- विशेष नाम
- सामान्य नाम
- क्रियापद
- भाववाचक नाम
❤ 25🥰 3🕊 1
🔬 9 वी विज्ञान Sample Notes
9th science (1).pdf13.74 MB
10th geography (1).pdf18.44 MB
8th history-1.pdf26.00 MB
6th history.pdf26.97 MB
❤ 11
Photo unavailableShow in Telegram
📚 स्टेट बोर्डच्या सर्व नवीन व जुन्या पुस्तकांच्या परिपूर्ण हस्तलिखित नोट्स🔥
🤝🤝🎆🛍🛍🛍🛍🎆🤝🤝
🚨MPSC, Combine गट ब आणि क तसेच सर्व सरळसेवा यांना अत्यंत उपयोगी
समावेश :
📗 इतिहास : 4थी, 5 वी, 6वी जुने, 6वी नवे, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी
📕 भूगोल : 5 वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी.
📘 विज्ञान : 5 वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी.
⚙️PDF केवळ 9️⃣9️⃣ रुपयात 🛍
📱अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप नंबर वरती संपर्क करा👇👇
https://wa.me/+918600092113
❤ 6
Photo unavailableShow in Telegram
📱 Notes हव्या असतील तर Whatapp करा👇
https://wa.me/+918600092113
❤ 3
PSIR - राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंंध - वैकल्पिक विषय
पाश्चिमात्य राजकीय विचारवंत - मॅकियाव्हेली (Machiavelli)
वैशिष्ट्ये -
1. मॅकियाव्हेली- आधुनिक राजकारणाचा जनक (The Father of Modern Politics)
2. मॅकियाव्हेली- शासनकारभारावरील विचार (Thoughts on Governance)
3. मॅकियाव्हेली- योगदान (Machiavelli : Contribution)
4. मॅकियाव्हेली व चाणक्य साम्य व भेद (Similarities and Differences)
- अभिजीत राठोड
मॅकियाव्हेली (Machiavelli).pdf7.64 KB
❤ 11
