fa
Feedback
⭕️ मराठी व्याकरण ⭕️

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

رفتن به کانال در Telegram

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न. ⭐ संपर्क @GaneshDSangale जॉइन लिंक https://t.me/+gQ6JUgmIwNljOTZl

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
127 478
مشترکین
+23624 ساعت
+3137 روز
+1 53230 روز
آرشیو پست ها
पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्याबाबत...
نمایش همه...
4d0f0498-f292-44a9-bd5b-6cf79bd2c30a.pdf1.30 MB
विरुद्धार्थी शब्द ओळखा.'अडेलतट्टू'Anonymous voting
  • शिकलेला
  • लहरी
  • घमंडी
  • समजदार
0 votes
29👍 8 2
2🚨) साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपित लिहीली जाते ? ( सांगली पोलीस भरती 2019 )Anonymous voting
  • रोमन
  • देवनागरी
  • गुरूमुखी
  • ठान
0 votes
15👍 5👌 2
🚨1) मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात ? ( औरंगाबाद शहर पोलीस भरती )Anonymous voting
  • बाळशास्त्री जांभेकर
  • विष्णुशास्त्री चिपळूणकर
  • 1 व 2 बरोबर
  • यापैकी नाही
0 votes
21👌 7👏 3🥰 2🔥 1
🔴 अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटेड मायक्रो नोट्स शेअर करत आहे. या मायक्रो नोट्सची चार-पाच वेळा उजळणी करा. 🔥 विषयातील मूलभूत संकल्पना जर स्पष्ट झालेल्या असतील, तर या मायक्रो नोट्स वाचून चांगला आत्मविश्वास येऊ शकेल आणि निश्चित मार्क्स ही चांगले मिळतील.
نمایش همه...
Eco Micronotes - Ramesh Sir.pdf15.91 MB
5👍 3
☑️ पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा ☑️ ❗️अतिशय महत्त्वाची टेस्ट 👌 🖥 एकूण प्रश्न : 25 🖥 Passing : 13 🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. 🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या. 🌐 Www.Ganitmanch.com 📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/police-bharti-test-129/ https://ganitmanch.com/police-bharti-test-129/ https://ganitmanch.com/police-bharti-test-129/ ⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
نمایش همه...
11 2
भालचंद्र नेमाडे' यांनी 'कोसला' ही कादंबरी लिहिली. यातील कोसला या शब्दाची जात ओळखा. (धुळे पोलीस 2024)Anonymous voting
  • 1) विशेषनाम
  • 2) कर्ता
  • 3) कर्म
  • 4) सामान्य ज्ञान
0 votes
35👍 11👏 6🙏 2
Photo unavailableShow in Telegram
🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा जाहिरात 2026
نمایش همه...
8
महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 - निकाल 🔥🔥 आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
نمایش همه...
055-2025 Result - Qualified Candidates List.pdf1.02 KB
2
जा. क्र. 132/2025 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
نمایش همه...
132_2025_Civil_Ser_Gr_A_&_Gr_B_Preliminary_Exam_2026_Advt.pdf11.97 MB
5
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
نمایش همه...
Scheme_of_Examination_Civil_Services_Gazzetted_Gr_A_&_Gr_B_Exam.pdf13.97 MB
4
#VIMP महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षांकरीता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका सुधारित करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
نمایش همه...
Ann new answersheet format 24122025.pdf1.06 MB
6👍 1
🤩 सामान्यज्ञान 9000 प्रश्नांची सिरीज व स्पष्टीकरण. 🧑‍🎄 पोलीस भरती 🧑‍🎄 रिपीट झालेले प्रश्न. 🧑‍🎄पुन्हा विचारले जाणारे प्रश्न 🧑‍🎄 50 अतिशय महत्त्वाचे प्रश्न 🧑‍🎄 आज भाग क्रमांक - 30 🔴 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. ➡️ टार्गेट पोलीस भरती. मागील 5 वर्षात विचारलेले प्रश्न व पुढे विचारले जाणारे प्रश्न. ➡️ चॅनल Subscribe करून टाका. 🔥परत म्हणू नका मी 1 मार्कने राहिलो..🛡 📱 Youtube Link ⤵️⤵️ https://youtu.be/Hdh1-8khJ2k https://youtu.be/Hdh1-8khJ2k https://youtu.be/Hdh1-8khJ2k https://youtu.be/Hdh1-8khJ2k ⚡️आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा..
نمایش همه...
12👍 2
कख : छच :: तठ : ?Anonymous voting
  • तथ
  • थत
  • धण
  • णढ
0 votes
20🔥 4👏 4👍 3🙏 2
अंबर : व्योम :: सागर : ?Anonymous voting
  • पाणी
  • सुधाकर
  • पयोधि
  • वादळ
0 votes
22👍 10 5
महिला बालविकास नवीन सेवा प्रवेश
نمایش همه...
Gt-B.pdf2.76 MB
👍 2
तानाजीला लढता लढता वीरमरण आले.वाक्याचा प्रकार ओळखा?Anonymous voting
  • मिश्र
  • संयुक्त
  • केवळ
  • यापैकी नाही
0 votes
27👍 8👌 4🥰 1
चला! आता विडा द्या .या वाक्यातील शब्द शक्ती ओळखा.Anonymous voting
  • अभिधा
  • लक्षणा
  • व्यंजना
  • यापैकी नाही
0 votes
29👍 6🔥 5 1🥰 1👏 1
कख : छच :: तठ : ?Anonymous voting
  • तथ
  • थत
  • धण
  • णढ
0 votes
8
अंबर : व्योम :: सागर : ?Anonymous voting
  • पाणी
  • सुधाकर
  • पयोधि
  • वादळ
0 votes
3🔥 1