ru
Feedback
⭕️ मराठी व्याकरण ⭕️

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

Открыть в Telegram

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न. ⭐ संपर्क @GaneshDSangale जॉइन लिंक https://t.me/+gQ6JUgmIwNljOTZl

Больше
2025 год в цифрахsnowflakes fon
card fon
127 504
Подписчики
+23624 часа
+3137 дней
+1 53230 день
Архив постов
. 🔴 भूगोल सराव टेस्ट सोडवा 🔴 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 25 🔴Passing : 13 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. ⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.🤩 🖥 Www.Ganitmanch.com 💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/geography-test-35/ https://ganitmanch.com/geography-test-35/ 🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
Показать все...
17👍 2🔥 1👏 1👌 1
❗️मराठी व्याकरण-समानार्थी शब्द ❗️ https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y ● एकता - ऐक्य, एकी, एकजूट, ● ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य  ● ओज - तेज, पाणी, बळ  ● ओढ - कल, ताण, आकर्षण  ● ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध  ● ओळख - माहिती, जामीन, परिचय  ● कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप  ● कळकळ - चिंता, काळजी, फिकीर, आस्था ● श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव, ● माधव  ● कपाळ - ललाट, भाल, निढळ  ● कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज  ● कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार  ● काक - कावळा, वायस, एकाक्ष  ● किरण - रश्मी, कर, अंशू  ● काळोख - तिमिर, अंधार, तम  ● कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा  ● करुणा - दया, माया, कणव, कृपा  ● कसब -  कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी  ● कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण  ● कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप  ● कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक  ● खग -  पक्षी, व्दिज, अंडज, पाखरू  ● खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी  ● खच - गर्दी, दाटी, रास  ● खट्याळ - खोडकर, व्दाड, खट ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱जॉइन करा आपले मराठी व्याकरण व्हाट्सअप चॅनेल आणि चॅनेलची लिंक आपल्या सर्व मित्रांना पण शेअर करा https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y ━━━━━━━━━━━━━━ https://t.me/MarathiGrammarOfficial
Показать все...
34
Фото недоступноПоказать в Telegram
🚨SSC (GD) लेखी परीक्षा सराव पेपर बॅच 🆕 ✅ प्रथम 200 ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त 99/- रुपयांमध्ये मिळणार टेस्ट... 📔सराव पेपरची वैशिष्ट्ये ✍️ ☑️ SSC (GD) चे अंतिम पेपर होईपर्यंत बॅच चालू राहील. ☑️ गणित व बुद्धिमत्तेच्या प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण बॅचमध्ये उपलब्ध करून दिला आहे. ☑️ सराव पेपर पूर्णतः मराठी मध्ये आहेत. आजवर झालेला सर्व पेपरच Analysis करून उत्तम दर्जाचे पेपर देण्याचा प्रयत्न टीम कडून करण्यात आला आहे. 👨‍💻 बॅच फी - 99/- (प्रथम 200 मुलांना) ✍️सूचना - SSC(GD) सराव पेपर बॅच TCS पॅटर्न folder मध्ये आहे. 🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377
Показать все...
2
Фото недоступноПоказать в Telegram
💮 BARTI, ARTI,TRTI, SARTHI 🧮 UPSC, MPSC, कंबाईन गट ब व क, पोलीस/सैन्य भरती 📑 या प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दिर्घ अनुभवी, दर्जेदार लेखी सोबत मैदानी चाचणीचे प्रशिक्षण व सर्वाधिक निकाल देणारी संस्था असा नावलौकीक असलेले आपले हक्काचे व्यासपीठ म्हणजे. 📚 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD. 🤝 म्हणजेच आपल्या द युनिक ॲकॅडमी या संस्थेलाच पहिला पसंतीक्रम (First Preference) द्यावा. 📝 वैशिष्ट्ये : 🔸 तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक. 🔸 दर रविवारी सराव चाचणी. 🔸 टेस्ट सिरीज 🔸 बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीने अध्यापन. 🔸 वैयक्तिक समूपदेशन. 🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत अभ्यास साहित्य. 🔸 परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारी. 🔸 अधिकारी संवाद, मुलाखत तयारी, डेली डाएट प्लॅन यासारखी विशेष मार्गदर्शन सत्र. 📲 ऑफ़लाईन बॅचसोबत केवळ रिव्हिजनसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध. 🚫 बार्टी/आर्टी/TRTI/सारथी या संस्थांच्या नियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध 🎯 अधिक माहितीसाठी मिळवण्यासाठी गुगल फॉर्म भरा. - https://forms.gle/sX2fHC8tvnrmeH6e6 🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/UniquePrashikshan 🔖 टिप :आपल्या मनातील शंका/ प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा ही नम्र विनंती. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क - पुणे 9890192929 | छ. संभाजीनगर 7669098308 | जळगाव 8929728418 | नाशिक 8929728408 | धुळे 8929728416 | दादर 7669815704 | नांदेड 7972583951 | नागपूर 8587995067 | ठाणे 7669815701
Показать все...
8
◾️CEC UPSC MPSC coaching under UGC scheme 2025 ● सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - Entrance Exam ● फॉर्म भरा सर्वांनी ● फी - 800 (600) 🔸 फॉर्म सर्वांनी भरा > रहाणे आणि लायब्ररी चांगली सोय आहे > स्वतंत्र रूम मिळते > अभ्यासाचे वातावरण आहे ⚠️ अर्ज करणे अंतिम तारीख -26 डिसेंबर 2025 आहे अर्ज करणे लिंक https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx
Показать все...
CEC UPSC MPSC coaching under UGC scheme 2025 26_05122025.pdf2.35 MB
7
पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्याबाबत...
Показать все...
4d0f0498-f292-44a9-bd5b-6cf79bd2c30a.pdf1.30 MB
विरुद्धार्थी शब्द ओळखा.'अडेलतट्टू'Anonymous voting
  • शिकलेला
  • लहरी
  • घमंडी
  • समजदार
0 votes
29👍 8 2🙏 1
2🚨) साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपित लिहीली जाते ? ( सांगली पोलीस भरती 2019 )Anonymous voting
  • रोमन
  • देवनागरी
  • गुरूमुखी
  • ठान
0 votes
16👍 5👌 2
🚨1) मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात ? ( औरंगाबाद शहर पोलीस भरती )Anonymous voting
  • बाळशास्त्री जांभेकर
  • विष्णुशास्त्री चिपळूणकर
  • 1 व 2 बरोबर
  • यापैकी नाही
0 votes
21👌 7👏 4🥰 2🔥 1
🔴 अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटेड मायक्रो नोट्स शेअर करत आहे. या मायक्रो नोट्सची चार-पाच वेळा उजळणी करा. 🔥 विषयातील मूलभूत संकल्पना जर स्पष्ट झालेल्या असतील, तर या मायक्रो नोट्स वाचून चांगला आत्मविश्वास येऊ शकेल आणि निश्चित मार्क्स ही चांगले मिळतील.
Показать все...
Eco Micronotes - Ramesh Sir.pdf15.91 MB
5👍 3
☑️ पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा ☑️ ❗️अतिशय महत्त्वाची टेस्ट 👌 🖥 एकूण प्रश्न : 25 🖥 Passing : 13 🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. 🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या. 🌐 Www.Ganitmanch.com 📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/police-bharti-test-129/ https://ganitmanch.com/police-bharti-test-129/ https://ganitmanch.com/police-bharti-test-129/ ⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
Показать все...
12 2
भालचंद्र नेमाडे' यांनी 'कोसला' ही कादंबरी लिहिली. यातील कोसला या शब्दाची जात ओळखा. (धुळे पोलीस 2024)Anonymous voting
  • 1) विशेषनाम
  • 2) कर्ता
  • 3) कर्म
  • 4) सामान्य ज्ञान
0 votes
35👍 11👏 6🙏 2 1
Фото недоступноПоказать в Telegram
🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा जाहिरात 2026
Показать все...
9
महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 - निकाल 🔥🔥 आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Показать все...
055-2025 Result - Qualified Candidates List.pdf1.02 KB
2
जा. क्र. 132/2025 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Показать все...
132_2025_Civil_Ser_Gr_A_&_Gr_B_Preliminary_Exam_2026_Advt.pdf11.97 MB
5
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Показать все...
Scheme_of_Examination_Civil_Services_Gazzetted_Gr_A_&_Gr_B_Exam.pdf13.97 MB
4
#VIMP महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षांकरीता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका सुधारित करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Показать все...
Ann new answersheet format 24122025.pdf1.06 MB
6👍 1
🤩 सामान्यज्ञान 9000 प्रश्नांची सिरीज व स्पष्टीकरण. 🧑‍🎄 पोलीस भरती 🧑‍🎄 रिपीट झालेले प्रश्न. 🧑‍🎄पुन्हा विचारले जाणारे प्रश्न 🧑‍🎄 50 अतिशय महत्त्वाचे प्रश्न 🧑‍🎄 आज भाग क्रमांक - 30 🔴 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. ➡️ टार्गेट पोलीस भरती. मागील 5 वर्षात विचारलेले प्रश्न व पुढे विचारले जाणारे प्रश्न. ➡️ चॅनल Subscribe करून टाका. 🔥परत म्हणू नका मी 1 मार्कने राहिलो..🛡 📱 Youtube Link ⤵️⤵️ https://youtu.be/Hdh1-8khJ2k https://youtu.be/Hdh1-8khJ2k https://youtu.be/Hdh1-8khJ2k https://youtu.be/Hdh1-8khJ2k ⚡️आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा..
Показать все...
12👍 2
कख : छच :: तठ : ?Anonymous voting
  • तथ
  • थत
  • धण
  • णढ
0 votes
20👍 4🔥 4👏 4🙏 2
अंबर : व्योम :: सागर : ?Anonymous voting
  • पाणी
  • सुधाकर
  • पयोधि
  • वादळ
0 votes
23👍 10 5