fa
Feedback
⭕️ मराठी व्याकरण ⭕️

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

رفتن به کانال در Telegram

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न. ⭐ संपर्क @GaneshDSangale जॉइन लिंक https://t.me/+gQ6JUgmIwNljOTZl

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
127 479
مشترکین
+7024 ساعت
+2237 روز
+1 47230 روز
آرشیو پست ها
Photo unavailableShow in Telegram
📚 देवा जाधवर संपादित युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन्स प्रकाशित. 🏷 चालू घडामोडी 1200 सराव प्रश्न. ✍️ संपादक - देवा जाधवर 🎯 पोलीस भरती, तलाठी भरती, नगरपरिषद भरती, महानगरपालिका भरती, जिल्हा परिषद भरती, वनरक्षक भरती, MPSC, TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 🔰 वैशिष्ट्ये :⤵️ 🎥2025 मधील चालू घडामोडीवर आधारित. 🎥2026 मधील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 🎥प्रादेशिक ते आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आधारित सराव प्रश्न. 🎥प्रॅक्टीससाठी अतिशय उपयुक्त सराव प्रश्न. 🏛 पुस्तक खरेदी ॲमेझॉन लिंक - https://www.amazon.in/dp/B0G6F8TWXZ 🌐 चालू घडामोडी मंथली सिरीज पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=w_5Km8xf7Xz3mdBn 🌐 चालू घडामोडी साठी टेलिग्राम जॉईन करा - https://t.me/DevaJadhavar 📞 पुस्तक मागणीसाठी संपर्क - अनिल भोळे 9284866374
نمایش همه...
8👍 2
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy https://t.me/Ganitmanch
نمایش همه...
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
1
Photo unavailableShow in Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩 🚨 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥 📕 बुध्दीमत्ता व भूमिती ✍️ 👉 Chapter - Wise (Type Wise) 👉2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन.. 🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण.. 🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯 😀 😀 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...📙 🛍 (50%) Discount सह उपलब्ध.📞 🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb 📱 YouTube चॅनल 👇👇 https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH 👨‍💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर 👨‍💻🤳 संपर्क :- 7058244009 📱अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/7058244009
نمایش همه...
6
महसूल व पोलीस प्रशासन सराव टेस्ट सोडवा आजच्या टेस्ट मध्ये थोडा बदल केला आहे उत्तर लगेच समजेल व शेवटी सर्व मार्क एकत्रित समजतील. 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 25 🔴Passing : 13 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. ⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.🤩 🖥 Www.Ganitmanch.com 💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/revenue-and-police-practice-test/ https://ganitmanch.com/revenue-and-police-practice-test/ 🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
نمایش همه...
20
स्तुती च्या विरुद्ध शब्द कोणता?Anonymous voting
  • स्तवन
  • प्रार्थना
  • निंदा
  • स्तोत्र
0 votes
27👍 15🙏 7🔥 4 3👏 1
'पर्वणी' या अलंकारिक शब्दाचा समान अर्थ कोणता?Anonymous voting
  • नेहमी येणारा योग.
  • अतिशय दुर्मिळ योग.
  • दर महिन्याला येणारा योग.
  • यापैकी नाही.
0 votes
34👍 16🔥 5🙏 4👏 3
अर्जुनाला मासा दिसला. (प्रयोग ओळखा)Anonymous voting
  • कर्म भाव प्रयोग
  • कर्तरी प्रयोग
  • कर्मणी प्रयोग
  • भावे प्रयोग
0 votes
52 12🔥 6🥰 4
'जयचंदी घोडचूक' या म्हणीचा अर्थ काय असेल?Anonymous voting
  • देशद्रोही, फितुरी
  • दुरुस्त न होणारी फार मोठी चूक
  • फार चुकीची गोष्ट करणे
  • जयचंदाच्या घोड्याचा चुकीचा मार्ग
0 votes
42🔥 13👏 4 3👍 1👌 1
चंद्राच्या आमवस्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवड्यास काय म्हणतात?Anonymous voting
  • कृष्णपक्ष
  • शुक्लपक्ष
  • तिथी
  • चंद्राच्या कला
0 votes
48🔥 14👏 4
🔴 Live Now जबरदस्त गणिताचे Lecture आहे सर्वांनी नक्की बघाच...
نمایش همه...
5
Photo unavailableShow in Telegram
🚨 MPSC Combined Group B 2024 – Math & Reasoning Paper Solution LIVE. 🚀 मित्रांनो, MPSC Combine Group B 2024 चा Math & Reasoning चा संपूर्ण पेपर vish सेशन YouTube वर LIVE घेणार आहोत. 🧑‍🎄प्रश्नांचे सविस्तर विश्‍लेषण 🧑‍🎄शॉर्ट ट्रिक्स + कॉन्सेप्ट क्लिअर 🧑‍🎄पुढच्या परीक्षेसाठी Target Strategy 🔈 Time: आज सकाळी 8 वाजता. 👉 ज्यांनी Group B दिला आहे आणि ज्यांची पुढे परीक्षा आहे अशा सर्वांनी हे LIVE सेशन नक्की जॉईन करा. 📱 LIVE लिंक खाली दिली आहे 👇 https://www.youtube.com/live/Ba7LVxmXU2A?si=5wiOSv0MiiE2qJ76 https://www.youtube.com/live/Ba7LVxmXU2A?si=5wiOSv0MiiE2qJ76 😮❗️प्रश्न फक्त पाहायचे नाहीत… TRICK समजून पुढील पेपरसाठी वापरायचे आहेत!”
نمایش همه...
3
🆕 इतिहास विषय सराव टेस्ट सोडवा 🆕 ▶️जिल्हा पोलिस विचारलेले प्रश्न. ▶️TCS व IBPS ने विचारलेले प्रश्न. ▶️मागील काही परीक्षेत विचारले प्रश्न. 📱 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 👉 टेस्ट क्रमांक - 33 🏠 एकूण प्रश्न : 25 🏠 Passing : 13 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️ 🖥 Www.Ganitmanch.com 🆓 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/history-practice-test33/ https://ganitmanch.com/history-practice-test33/ 🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 😀
نمایش همه...
19👍 5 1🔥 1
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक जाहिरात. ● वय - 21 ते 35 वर्षे ● शिक्षक -कोणताही पदवीधर ● परीक्षा फी - 825 रुपये ● विषय - GK , गणित बुद्धिमत्ता , मराठी , इंग्लिश ऑनलाइन अर्ज करणे लिंक https://107.sznsbal.in/ 🌐 जॉईन @MPSC_Updates
نمایش همه...
2025_12_11_12_48_45 (1).pdf1.50 MB
13👏 1
#️⃣ मराठी व्याकरण प्रश्न मंजुषा #️⃣ ♦️प्रश्न १: खालीलपैकी प्रत्ययघटीत शब्द कोणता? https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y १)पुजारी २) परिश्रम ३) प्रगती ४) प्रशांत ♦️प्रश्न २: खालीलपैकी कोणता शब्द पूर्णाभ्यस्त आहे? १) सोक्षमोक्ष २) कडकड ३) काळाकाळा ४) गडगड ♦️प्रश्न ३: खालीलपैकी कोणता सिद्ध शब्दाचा प्रकार नाही? १) तदभव २) अभ्यस्त ३) देशी ४) तत्सम ♦️प्रश्न ४: खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही? १) घोडा २) धोंडा ३) झाड ४) गाव ♦️प्रश्न ५: खालीलपैकी कोणता शब्द अंशाभ्यस्त आहे ? १) सरसर २) दूरदूर ३) दगड धोंडा ४) पडसाद ♦️प्रश्न ६: खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून रूढ झाला आहे? १) किल्ली २) कंबर ३) काम ४) कजाग ♦️प्रश्न ७: 'खळखळ' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? १) अनुकरण वाचक २) अंशाभ्यस्त ३) पूर्णाभ्यास्त ४) उपसर्गघटित ♦️प्रश्न ८: खालीलपैकी नञ तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते? १) नातसून २) नीलकंठ ३) नाइलाज ४) नवरात्र ♦️प्रश्न ९: 'सहोदर' या सामाजिक शब्दाचा समास कोणता? १) विभक्ती बहुव्रीही २) सहबहुव्रीही ३) प्रादिबहुव्रीही ४) नञ बहुव्रीही 📱JOIN व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y
نمایش همه...
69👍 8🥰 2🙏 2
Photo unavailableShow in Telegram
वनरक्षक 966 पदांची भरती वन विभागातील रिक्त 966 वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी या पदांची बिंदनामावली प्रमाणित करण्याची कार्यवाही संबंधित वनवृत्त स्तरावर सुरु आहे.
نمایش همه...
25👍 2
सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस----- म्हणतात.Anonymous voting
  • पूर्वरूप संधी
  • दीर्घत्व संधी
  • व्यंजन संधी
  • अनुनासिक संधी
0 votes
44👍 15
'आपण' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?Anonymous voting
  • सर्वनाम
  • विशेषण
  • भाववाचक नाम
  • क्रियापद
0 votes
26👍 14🔥 2👏 2🙏 1
☑️ सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा ☑️ 📱 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🏠 एकूण प्रश्न : 25 🏠 Passing : 13 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🖥️ Www.Ganitmanch.com 🟣 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/general-knowledge-test-71/ https://ganitmanch.com/general-knowledge-test-71/ 💘 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍
نمایش همه...
21🙏 5👍 3👏 2
तुमच्या प्रत्येक समस्येवर एकच उपाय आहे "पोस्ट मिळवणे " वेळ जायच्या आगोदरच थोडं बदल करा , अभ्यास करा , Timepass बंद करा .. 😊 बाकी तुम्ही सुज्ञ आहेत . " अभ्यास करत रहा !! लढत रहा "
نمایش همه...
👍 58 41
Photo unavailableShow in Telegram
🎉 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – 2026 (BIG UPDATE) 🎉 📍 ठिकाण: सातारा – शाहू स्टेडियम 🗓 दिनांक: 1 ते 4 जानेवारी 2026 महत्वाच्या घोषणा 🔹 अध्यक्ष: विश्वास पाटील 🔹 स्वागताध्यक्ष: शिवेंद्रसिंहराजे भोसले 🔹 उद्घाटक: डॉ. मृदुला गर्ग 🔹 बोधचिन्ह निर्माते: शि. द. फडणीस 🔹 मावळते अध्यक्षा: तारा भवाळकर 🌟 विशेष ठळक मुद्दे ✔️ साताऱ्यातील 4थे साहित्य संमेलन ✔️ तब्बल 32 वर्षांनंतर पुन्हा साताऱ्याला मान ✔️ साहित्य क्षेत्रातील मोठा सांस्कृतिक मेळावा https://t.me/MarathiGrammarOfficial https://t.me/MarathiGrammarOfficial
نمایش همه...
29👍 7🙏 6