⭕️ मराठी व्याकरण ⭕️
الذهاب إلى القناة على Telegram
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न. ⭐ संपर्क @GaneshDSangale जॉइन लिंक https://t.me/+gQ6JUgmIwNljOTZl
إظهار المزيد2025 عام في الأرقام

127 479
المشتركون
+7024 ساعات
+2237 أيام
+1 47230 أيام
أرشيف المشاركات
Photo unavailableShow in Telegram
📚 देवा जाधवर संपादित युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन्स प्रकाशित.
🏷 चालू घडामोडी 1200 सराव प्रश्न.
✍️ संपादक - देवा जाधवर
🎯 पोलीस भरती, तलाठी भरती, नगरपरिषद भरती, महानगरपालिका भरती, जिल्हा परिषद भरती, वनरक्षक भरती, MPSC, TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
🔰 वैशिष्ट्ये :⤵️
🎥2025 मधील चालू घडामोडीवर आधारित.
🎥2026 मधील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
🎥प्रादेशिक ते आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आधारित सराव प्रश्न.
🎥प्रॅक्टीससाठी अतिशय उपयुक्त सराव प्रश्न.
🏛 पुस्तक खरेदी ॲमेझॉन लिंक -
https://www.amazon.in/dp/B0G6F8TWXZ
🌐 चालू घडामोडी मंथली सिरीज पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=w_5Km8xf7Xz3mdBn
🌐 चालू घडामोडी साठी टेलिग्राम जॉईन करा - https://t.me/DevaJadhavar
📞 पुस्तक मागणीसाठी संपर्क - अनिल भोळे 9284866374
❤ 8👍 2
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy
https://t.me/Ganitmanch
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
❤ 1
Photo unavailableShow in Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩
🚨 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥
📕 बुध्दीमत्ता व भूमिती ✍️
👉 Chapter - Wise (Type Wise)
👉2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन..
🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण..
🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯
😀 😀 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...📙
🛍 (50%) Discount सह उपलब्ध.📞
🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb
📱 YouTube चॅनल 👇👇
https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH
👨💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर
👨💻🤳 संपर्क :- 7058244009
📱अधिक माहितीसाठी संपर्क करा.
https://wa.me/7058244009
❤ 6
⏺ महसूल व पोलीस प्रशासन सराव टेस्ट सोडवा ⏺
✅ आजच्या टेस्ट मध्ये थोडा बदल केला आहे उत्तर लगेच समजेल व शेवटी सर्व मार्क एकत्रित समजतील.
📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
🔴 एकूण प्रश्न : 25
🔴Passing : 13
✅ तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
⏰⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.🤩
🖥 Www.Ganitmanch.com
💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/revenue-and-police-practice-test/
https://ganitmanch.com/revenue-and-police-practice-test/
🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
❤ 20
स्तुती च्या विरुद्ध शब्द कोणता?Anonymous voting
- स्तवन
- प्रार्थना
- निंदा
- स्तोत्र
❤ 27👍 15🙏 7🔥 4✍ 3👏 1
'पर्वणी' या अलंकारिक शब्दाचा समान अर्थ कोणता?Anonymous voting
- नेहमी येणारा योग.
- अतिशय दुर्मिळ योग.
- दर महिन्याला येणारा योग.
- यापैकी नाही.
❤ 34👍 16🔥 5🙏 4👏 3
अर्जुनाला मासा दिसला. (प्रयोग ओळखा)Anonymous voting
- कर्म भाव प्रयोग
- कर्तरी प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- भावे प्रयोग
❤ 52✍ 12🔥 6🥰 4
'जयचंदी घोडचूक' या म्हणीचा अर्थ काय असेल?Anonymous voting
- देशद्रोही, फितुरी
- दुरुस्त न होणारी फार मोठी चूक
- फार चुकीची गोष्ट करणे
- जयचंदाच्या घोड्याचा चुकीचा मार्ग
❤ 42🔥 13👏 4✍ 3👍 1👌 1
चंद्राच्या आमवस्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवड्यास काय म्हणतात?Anonymous voting
- कृष्णपक्ष
- शुक्लपक्ष
- तिथी
- चंद्राच्या कला
❤ 48🔥 14👏 4
🔴 Live Now जबरदस्त गणिताचे Lecture आहे सर्वांनी नक्की बघाच...
❤ 5
Photo unavailableShow in Telegram
🚨 MPSC Combined Group B 2024 – Math & Reasoning Paper Solution LIVE.
🚀 मित्रांनो,
MPSC Combine Group B 2024 चा Math & Reasoning चा संपूर्ण पेपर vish सेशन YouTube वर LIVE घेणार आहोत.
🧑🎄प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण
🧑🎄शॉर्ट ट्रिक्स + कॉन्सेप्ट क्लिअर
🧑🎄पुढच्या परीक्षेसाठी Target Strategy
🔈 Time: आज सकाळी 8 वाजता.
👉 ज्यांनी Group B दिला आहे आणि ज्यांची पुढे परीक्षा आहे अशा सर्वांनी हे LIVE सेशन नक्की जॉईन करा.
📱 LIVE लिंक खाली दिली आहे 👇
https://www.youtube.com/live/Ba7LVxmXU2A?si=5wiOSv0MiiE2qJ76
https://www.youtube.com/live/Ba7LVxmXU2A?si=5wiOSv0MiiE2qJ76
😮❗️प्रश्न फक्त पाहायचे नाहीत… TRICK समजून पुढील पेपरसाठी वापरायचे आहेत!”
❤ 3
🆕 इतिहास विषय सराव टेस्ट सोडवा 🆕
▶️जिल्हा पोलिस विचारलेले प्रश्न.
▶️TCS व IBPS ने विचारलेले प्रश्न.
▶️मागील काही परीक्षेत विचारले प्रश्न.
📱 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
👉 टेस्ट क्रमांक - 33
🏠 एकूण प्रश्न : 25
🏠 Passing : 13
⏰ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️
🖥 Www.Ganitmanch.com
🆓 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/history-practice-test33/
https://ganitmanch.com/history-practice-test33/
🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 😀
❤ 19👍 5✍ 1🔥 1
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक जाहिरात.
● वय - 21 ते 35 वर्षे
● शिक्षक -कोणताही पदवीधर
● परीक्षा फी - 825 रुपये
● विषय - GK , गणित बुद्धिमत्ता , मराठी , इंग्लिश
ऑनलाइन अर्ज करणे लिंक
https://107.sznsbal.in/
🌐 जॉईन @MPSC_Updates
2025_12_11_12_48_45 (1).pdf1.50 MB
❤ 13👏 1
#️⃣ मराठी व्याकरण प्रश्न मंजुषा #️⃣
♦️प्रश्न १: खालीलपैकी प्रत्ययघटीत शब्द कोणता?
https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y
१)पुजारी✅
२) परिश्रम
३) प्रगती
४) प्रशांत
♦️प्रश्न २: खालीलपैकी कोणता शब्द पूर्णाभ्यस्त आहे?
१) सोक्षमोक्ष
२) कडकड
३) काळाकाळा✅
४) गडगड
♦️प्रश्न ३: खालीलपैकी कोणता सिद्ध शब्दाचा प्रकार नाही?
१) तदभव
२) अभ्यस्त✅
३) देशी
४) तत्सम
♦️प्रश्न ४: खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही?
१) घोडा
२) धोंडा
३) झाड
४) गाव✅
♦️प्रश्न ५: खालीलपैकी कोणता शब्द अंशाभ्यस्त आहे ?
१) सरसर
२) दूरदूर
३) दगड धोंडा✅
४) पडसाद
♦️प्रश्न ६: खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून रूढ झाला आहे?
१) किल्ली✅
२) कंबर
३) काम
४) कजाग
♦️प्रश्न ७: 'खळखळ' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
१) अनुकरण वाचक✅
२) अंशाभ्यस्त
३) पूर्णाभ्यास्त
४) उपसर्गघटित
♦️प्रश्न ८: खालीलपैकी नञ तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते?
१) नातसून
२) नीलकंठ
३) नाइलाज✅
४) नवरात्र
♦️प्रश्न ९: 'सहोदर' या सामाजिक शब्दाचा समास कोणता?
१) विभक्ती बहुव्रीही
२) सहबहुव्रीही✅
३) प्रादिबहुव्रीही
४) नञ बहुव्रीही
📱JOIN व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y
❤ 69👍 8🥰 2🙏 2
Photo unavailableShow in Telegram
वनरक्षक 966 पदांची भरती
वन विभागातील रिक्त 966 वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी या पदांची बिंदनामावली प्रमाणित करण्याची कार्यवाही संबंधित वनवृत्त स्तरावर सुरु आहे.
❤ 25👍 2
सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस----- म्हणतात.Anonymous voting
- पूर्वरूप संधी
- दीर्घत्व संधी
- व्यंजन संधी
- अनुनासिक संधी
❤ 44👍 15
'आपण' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?Anonymous voting
- सर्वनाम
- विशेषण
- भाववाचक नाम
- क्रियापद
❤ 26👍 14🔥 2👏 2🙏 1
☑️ सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा ☑️
📱 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
🏠 एकूण प्रश्न : 25
🏠 Passing : 13
⏰ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
🖥️ Www.Ganitmanch.com
🟣 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/general-knowledge-test-71/
https://ganitmanch.com/general-knowledge-test-71/
💘 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍
❤ 21🙏 5👍 3👏 2
तुमच्या प्रत्येक समस्येवर एकच उपाय आहे
"पोस्ट मिळवणे "
वेळ जायच्या आगोदरच थोडं बदल करा , अभ्यास करा , Timepass बंद करा ..
😊 बाकी तुम्ही सुज्ञ आहेत .
" अभ्यास करत रहा !! लढत रहा "
👍 58❤ 41
Photo unavailableShow in Telegram
🎉 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – 2026 (BIG UPDATE) 🎉
📍 ठिकाण: सातारा – शाहू स्टेडियम
🗓 दिनांक: 1 ते 4 जानेवारी 2026
✨ महत्वाच्या घोषणा
🔹 अध्यक्ष: विश्वास पाटील
🔹 स्वागताध्यक्ष: शिवेंद्रसिंहराजे भोसले
🔹 उद्घाटक: डॉ. मृदुला गर्ग
🔹 बोधचिन्ह निर्माते: शि. द. फडणीस
🔹 मावळते अध्यक्षा: तारा भवाळकर
🌟 विशेष ठळक मुद्दे
✔️ साताऱ्यातील 4थे साहित्य संमेलन
✔️ तब्बल 32 वर्षांनंतर पुन्हा साताऱ्याला मान
✔️ साहित्य क्षेत्रातील मोठा सांस्कृतिक मेळावा
https://t.me/MarathiGrammarOfficial
https://t.me/MarathiGrammarOfficial
❤ 29👍 7🙏 6
