fa
Feedback
✍गणित मार्गदर्शन पोलीस भरती 2025👮‍♂️

✍गणित मार्गदर्शन पोलीस भरती 2025👮‍♂️

رفتن به کانال در Telegram

⭕ यंदा पोलीस होणारच 💪⭕ 1) संख्यामाला 2) वर्ग आणि वर्गमुळ 3) लसावी/मसावि 4) सरासरी 5) अपूर्णांक 6) नफा तोटा 7) वयवारी 8) शेकडेवारी 9) गुणोत्तर व प्रमाण 10) काळ-काम-वेग 11) सरळव्याज 12) चक्रवाढव्याज 13) क्षेत्रफळ ••••••••••••••••••••••

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
86 149
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
-4630 روز
آرشیو پست ها
Photo unavailableShow in Telegram
⭕⚠️पोलीस भरती update
نمایش همه...
15👍 5
Photo unavailableShow in Telegram
⭕⚠️रेशीम संचालनालय 👉138 जागांची जाहिरात येईल.. ✔जॉइन: https://t.me/ganitmargdarshan
نمایش همه...
👍 14
Photo unavailableShow in Telegram
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग चे हॉलतिकीट आले आहेत लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html.
نمایش همه...
👍 5
⭕⚠️राज्यसेवा परीक्षा 2025 पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ➡️माध्यम - मराठी ✔जॉइन: https://t.me/ganitmargdarshan
نمایش همه...
ad1e61dd-db2c-45ac-a809-3f71f6a87b4c.pdf13.95 MB
👍 4
Photo unavailableShow in Telegram
🔸महाराष्ट्र नगरपरिषद राज्यस्तरीय रिक्त पदांची माहिती ....✅ 👉कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी - 543 👉 स्थापत्य अभियंता - 315 👉 विद्युत अभियंता - 35 👉 संगणक अभियंता - 58 👉  पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता - 76 👉 नगररचनाकार - 400
نمایش همه...
👍 22 2
BMC लिपिक २०२४ Response Sheets उपलब्ध. लिंक :-https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html
نمایش همه...
👍 6
Photo unavailableShow in Telegram
⭕️⚠️ वनरक्षक भरती 2024- 25 👉सप्टेंबर 2024 पर्यंत वनरक्षक मध्ये 1358 पदे रिक्त आहेत. लवकरच होईल... ✔जॉइन: https://t.me/ganitmargdarshan
نمایش همه...
👍 23
27) 25 कॅरेटचा एक मणी दोन भागात तोडला गेला. दोन्ही तुकड्यापैकी एका तुकड्याला तराजूच्या एका पारड्यात आणि दुसऱ्या तुकड्याला दुसऱ्या पारड्यात ठेवले. समतुल्य भार करण्यासाठी 9 कॅरेट एका पारड्यात ठेवावे लागले. दोन्ही तुकड्यांच्या तोलाचा गुणाकार किती कॅरेट आहे❓Anonymous voting
  • 126
  • 136
  • 156
  • 176
0 votes
👍 10🙏 2
Photo unavailableShow in Telegram
✔स्पष्टिकरण:26
نمایش همه...
👍 5
➡️पशुसंवर्धन विभाग आकृतीबंध.. शिपायाची तब्बल 1286 पदे समाप्त. वरिष्ठ लिपिक साठी तब्बल 261 पदे निरसीत 👉वरील पदे बाह्य संस्थेमार्फत कंत्राटी पद्धतीने भरली बहुतेक भरली जातील. 👉खाजगीकरण 🤔
نمایش همه...
👍 19🙏 1
Photo unavailableShow in Telegram
मुंबई पोलीस शिपाई व पोलिस चालक लेखी परीक्षा दिनांक 11/01/2025 व 12/01/2025 रोजी आयोजित
نمایش همه...
👍 9 1
ZP भरती update माजी सैनिक रिक्त जागा बाबत माजी सैनिक नेमणुकीसाठी उपलब्ध न झाल्यास रिक्त राहिलेल्या पदाचा अनुशेष १ वर्षाच्या कालावधीसाठी पुढे ओढण्यात यावा तसेच माजी सैनिक उपलब्ध नसल्याबद्दलचा दाखला राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे यांचे कडून प्राप्त करुन घेतल्यानंतरच आरक्षित जागा अनारक्षित कराव्यात, ही नम्र विनंती. लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले (निवृत्त) उपसंचालक (पुनर्वसन)
نمایش همه...
👍 10
Repost from TgId: 1531584369
भीती वाटतेय ? 😥 परीक्षा जवळ आलीये ? 😑 परीक्षा कोणतीही असो; चिंता सोडा मिळवा दर्जेदार नोट्स फक्त 50 / - रुपयांपासून सुरू. अधिक माहितीसाठी खालील pdf तपासा आणि नमूना प्रत पाहण्यासाठी @mpscshorts टेलिग्राम ला भेट द्या. 💁‍ ( कोणत्याही नोट्स वर चालू महिन्याचे मासिक मोफत 😍 ) . www.mpscshort.in 🚩
نمایش همه...
Mpsc study material.pdf6.80 KB
👍 3 1
Repost from TgId: 1531584369
भीती वाटतेय ? 😥 परीक्षा जवळ आलीये ? 😑 परीक्षा कोणतीही असो; चिंता सोडा मिळवा दर्जेदार नोट्स फक्त 50 / - रुपयांपासून सुरू. अधिक माहितीसाठी खालील pdf तपासा आणि नमूना प्रत पाहण्यासाठी @mpscshorts टेलिग्राम ला भेट द्या. 💁‍ ( कोणत्याही नोट्स वर चालू महिन्याचे मासिक मोफत 😍 ) . www.mpscshort.in 🚩
نمایش همه...
👍 4 1
Photo unavailableShow in Telegram
👆यावर मी कालच बोललो होतो😃😃
نمایش همه...
👍 37🙏 9 3
Photo unavailableShow in Telegram
मुंबई लेखी परीक्षा 12 जानेवारी🔥🚓
نمایش همه...
👍 11
Photo unavailableShow in Telegram
लवकरच...... सुरू होणार आहे..... लागा तयारीला
نمایش همه...
👍 20🙏 2
👆आदिवासी समाजाच्या विशेष भरती साठी Twit प्लीज 🙌
نمایش همه...
👍 35🙏 2
Photo unavailableShow in Telegram
https://x.com/Aspirant190/status/1866774819728953360?t=oqS59T7aIyqvB3AEyPN9vg&s=19 ☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️ @Dev_Fadnavis साहेब १.५ लाख कर्मचारी भरती सुरू करण्याचे आदेश दिले त्याबद्दल आपले आभार. परंतु तळागाळात राहणारा आदिवासी समाजाच्या १२५०० विशेष भरतीचे आदेश २ वर्षांपूर्वी निघूनही भरती प्रक्रिया सुरू झाली नाही.
نمایش همه...
👍 24 3
🔰 किनवट चे विद्यार्थी किती आहेत❓Anonymous voting
  • मी नाही
  • मी आहे
0 votes