✍गणित मार्गदर्शन पोलीस भरती 2025👮♂️
Открыть в Telegram
⭕ यंदा पोलीस होणारच 💪⭕ 1) संख्यामाला 2) वर्ग आणि वर्गमुळ 3) लसावी/मसावि 4) सरासरी 5) अपूर्णांक 6) नफा तोटा 7) वयवारी 8) शेकडेवारी 9) गुणोत्तर व प्रमाण 10) काळ-काम-वेग 11) सरळव्याज 12) चक्रवाढव्याज 13) क्षेत्रफळ ••••••••••••••••••••••
Больше2025 год в цифрах

86 149
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
-4630 день
Архив постов
Фото недоступноПоказать в Telegram
⭕⚠️रेशीम संचालनालय
👉138 जागांची जाहिरात येईल..
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
👍 14
Фото недоступноПоказать в Telegram
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग चे हॉलतिकीट आले आहेत
लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html.
👍 5
⭕⚠️राज्यसेवा परीक्षा 2025 पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
➡️माध्यम - मराठी
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
ad1e61dd-db2c-45ac-a809-3f71f6a87b4c.pdf13.95 MB
👍 4
Фото недоступноПоказать в Telegram
🔸महाराष्ट्र नगरपरिषद राज्यस्तरीय रिक्त पदांची माहिती ....✅
👉कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी - 543
👉 स्थापत्य अभियंता - 315
👉 विद्युत अभियंता - 35
👉 संगणक अभियंता - 58
👉 पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता - 76
👉 नगररचनाकार - 400
👍 22❤ 2
✨BMC लिपिक २०२४ Response Sheets उपलब्ध.
लिंक :-https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html
👍 6
Фото недоступноПоказать в Telegram
⭕️⚠️ वनरक्षक भरती 2024- 25
👉सप्टेंबर 2024 पर्यंत वनरक्षक मध्ये 1358 पदे रिक्त आहेत.
लवकरच होईल...
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
👍 23
27) 25 कॅरेटचा एक मणी दोन भागात तोडला गेला. दोन्ही तुकड्यापैकी एका तुकड्याला तराजूच्या एका पारड्यात आणि दुसऱ्या तुकड्याला दुसऱ्या पारड्यात ठेवले. समतुल्य भार करण्यासाठी 9 कॅरेट एका पारड्यात ठेवावे लागले. दोन्ही तुकड्यांच्या तोलाचा गुणाकार किती कॅरेट आहे❓Anonymous voting
- 126
- 136
- 156
- 176
👍 10🙏 2
➡️पशुसंवर्धन विभाग आकृतीबंध..
शिपायाची तब्बल 1286 पदे समाप्त.
वरिष्ठ लिपिक साठी तब्बल 261 पदे निरसीत
👉वरील पदे बाह्य संस्थेमार्फत कंत्राटी पद्धतीने भरली बहुतेक भरली जातील.
👉खाजगीकरण 🤔
👍 19🙏 1
Фото недоступноПоказать в Telegram
मुंबई पोलीस शिपाई व पोलिस चालक लेखी परीक्षा दिनांक 11/01/2025 व 12/01/2025 रोजी आयोजित
👍 9❤ 1
ZP भरती update
माजी सैनिक रिक्त जागा बाबत
माजी सैनिक नेमणुकीसाठी उपलब्ध न झाल्यास रिक्त राहिलेल्या पदाचा अनुशेष १ वर्षाच्या कालावधीसाठी पुढे ओढण्यात यावा तसेच माजी सैनिक उपलब्ध नसल्याबद्दलचा दाखला राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे यांचे कडून प्राप्त करुन घेतल्यानंतरच आरक्षित जागा अनारक्षित कराव्यात, ही नम्र विनंती.
लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले (निवृत्त) उपसंचालक (पुनर्वसन)
👍 10
Repost from TgId: 1531584369
भीती वाटतेय ? 😥
परीक्षा जवळ आलीये ? 😑
परीक्षा कोणतीही असो; चिंता सोडा
मिळवा दर्जेदार नोट्स फक्त 50 / - रुपयांपासून सुरू.
अधिक माहितीसाठी खालील pdf तपासा
आणि नमूना प्रत पाहण्यासाठी @mpscshorts टेलिग्राम ला भेट द्या. 💁
( कोणत्याही नोट्स वर चालू महिन्याचे मासिक मोफत 😍 )
.
www.mpscshort.in 🚩
Mpsc study material.pdf6.80 KB
👍 3❤ 1
Repost from TgId: 1531584369
भीती वाटतेय ? 😥
परीक्षा जवळ आलीये ? 😑
परीक्षा कोणतीही असो; चिंता सोडा
मिळवा दर्जेदार नोट्स फक्त 50 / - रुपयांपासून सुरू.
अधिक माहितीसाठी खालील pdf तपासा
आणि नमूना प्रत पाहण्यासाठी @mpscshorts टेलिग्राम ला भेट द्या. 💁
( कोणत्याही नोट्स वर चालू महिन्याचे मासिक मोफत 😍 )
.
www.mpscshort.in 🚩
👍 4❤ 1
Фото недоступноПоказать в Telegram
लवकरच...... सुरू होणार आहे..... लागा तयारीला
👍 20🙏 2
👆आदिवासी समाजाच्या विशेष भरती साठी Twit प्लीज 🙌
👍 35🙏 2
Фото недоступноПоказать в Telegram
https://x.com/Aspirant190/status/1866774819728953360?t=oqS59T7aIyqvB3AEyPN9vg&s=19
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
@Dev_Fadnavis साहेब १.५ लाख कर्मचारी भरती सुरू करण्याचे आदेश दिले त्याबद्दल आपले आभार. परंतु तळागाळात राहणारा आदिवासी समाजाच्या १२५०० विशेष भरतीचे आदेश २ वर्षांपूर्वी निघूनही भरती प्रक्रिया सुरू झाली नाही.
👍 24❤ 3
🔰 किनवट चे विद्यार्थी किती आहेत❓Anonymous voting
- मी नाही
- मी आहे
