👮 ONLY_KHAKI 🚔®️
رفتن به کانال در Telegram
👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe
نمایش بیشتر2025 سال در اعداد

582 193
مشترکین
+4824 ساعت
+4117 روز
+1 73230 روز
آرشیو پست ها
थकले जरी पंख उडावं लागेल
येत्या संकटास भिडावं लागेल
जिंकल्यावर गर्दी तुझ्यासोबत असेल फक्त आता संघर्षात एकट लढावं लागेल... 💪
👍...@ONLY_KHAKI...👍
❤ 1 150💯 266👍 163🔥 73👌 45
ONLY KHAKI अकॅडमी – अंबरनाथ, ठाणे
🚨 नवीन बॅच: 1 डिसेंबर 2025 सुरू होत आहे
👮♂️ पोलीस भरतीमध्ये खाकीचं स्वप्न पूर्ण करा!
लेखी 90+ • मैदानी 45+ हमखास तयारी.
📖 रोज लेक्चर + दुसऱ्या दिवशी विषयानुसार टेस्ट
🏃♂दर रविवारी पोलीस भरती डेमो टेस्ट
🏷 नवीन बॅचसाठी अत्यंत कमी फी असणार आहे
📍ठाणे, डोंबिवली, कल्याण ते कर्जतपर्यंतच्या सर्व विद्यार्थी मित्रांनी नक्की लाभ घ्या!
📌अकॅडमी चा पत्ता : शॉप नं 409 GPS बिझनेस पार्क, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बबन वडापाव च्या बाजूला, अंबरनाथ स्टेशनजवळ
👉 एकदा ठरवलं की मग मागे वळायचं नाही—खाकीसाठी तुटून पडा!"
👉 प्रवेश पुढील फक्त चार दिवसांसाठी असेल कृपया कॉल न करता थेट ऑफिसला भेट द्या.
❤ 417💯 43🔥 33👌 28👍 18
Geography - 26-11-25.pdf
Geography - 26-11-25.pdf3.52 KB
❤ 117👍 20👌 17
History - 26-11-25 (2).pdf
History - 26-11-25 (2).pdf3.49 KB
❤ 125👍 19💯 13👌 9🔥 3
History - 26-11-25.pdf
History - 26-11-25 (1).pdf3.55 KB
❤ 130👍 19👌 10
🎯 भारतीय राज्यघटना केव्हा लागू झाली?Anonymous voting
- A) 15 ऑगस्ट 1947
- B) 26 नोव्हेंबर 1949
- C) 26 जानेवारी 1950
- D) 30 जानेवारी 1950
❤ 378👍 93💯 56🔥 21👌 18
🎯 भारतीय संविधान दिन कधी साजरा करतो?Anonymous voting
- A) 15 ऑगस्ट
- B) 26 जानेवारी
- C) 26 नोव्हेंबर
- D) 2 ऑक्टोबर
❤ 364👍 66💯 33🔥 22👌 16
Photo unavailableShow in Telegram
“26/11 च्या दुःखद हल्ल्यात प्राणार्पण केलेल्या शहीद जवानांना आणि निष्पाप नागरिकांना मनापासून श्रद्धांजली. त्यांचा त्याग आणि धैर्य सदैव स्मरणात राहील. 🇮🇳💐”
❤ 667👍 91💯 57
Photo unavailableShow in Telegram
🛑 26 नोव्हेंबर - भारतीय संविधान दिन
✅ 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापन झाली.
✅ मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती होते. हिचे काम संविधान निर्मिती करणे हे होते.
✅ अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला.
✅ त्यामुळे भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.
✅ संविधान संपूर्ण रूपाने 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
❤ 597👍 72💯 38👌 9🔥 3
Photo unavailableShow in Telegram
26 नोव्हेंबर - संविधान दिन
संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...💐💐
❤ 762🔥 68💯 56👍 45
हातात साधन नाही तरी मनात ताकद असली पाहिजे...
जग जिंकले जाते रे भावा फक्त "जिद्द" जबर असली पाहिजे...!!
👍 1 254❤ 353💯 216🔥 169
ओन्ली खाकी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र अंबरनाथ येथे
4 पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा शिल्लक आहेत.
फक्त राहण्याचा आणि मेस चा खर्च असेल हे सर्व मोफत दिले जाईल.
अट :– मागच्या वर्षी कोणत्याही जिल्ह्यात मीटिंग गरजेच आहे.
जे कोणी इच्छुक असेल त्यांनी पुढील फक्त दोन दिवसात मला कळवावे.
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://wa.me/+918999553581
👍 183❤ 178🔥 46💯 21
कसं जिंकायचं हे मला माहित नाही पण
हारण हे माझ्या रक्तात नाही...✍
ONLY KHAKI चे 580K सदस्य पूर्ण...🔥
महाराष्ट्रातील लाखो सदस्यांनी दिलेल्या प्रचंड प्रेमाबद्दल आणि ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे...🌎❤️🙏
🔥 621❤ 254💯 104👍 85
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती सर्व जागा
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती सर्व नियम
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती सर्व सूचना
🚨 मुख्य पृष्ठवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता.
🚨 संपूर्ण माहिती ही खालील लिंकवर आहे सर्वांनी व्यवस्थित बघा.
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Advertisement.aspx
❤ 218👍 40🔥 26💯 23👌 2
मित्रांनो, उद्या आणि परवा — या पुढील दोन दिवसांत पोलीस भरतीचे ऑनलाइन फॉर्म भरून घ्यावे. 70% पेक्षा जास्त उमेदवारांनी अद्याप फॉर्म भरलेले नाहीत. ✔ माहिती नीट तपासूनच सबमिट करा ✔️ तुम्ही भरलेल्या अर्जाची प्रिंट सांभाळून ठेवा. ✔ शेवटच्या क्षणी तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे शक्य तितक्या लवकर प्रक्रिया पूर्ण करा. कुठे किती फॉर्म आली आणि कुठे किती फॉर्म येणार या गोष्टीचा अजिबात त्रास करून घेऊ नका कॅटेगिरी नुसार किती फॉर्म आले हे महाराष्ट्रात कोणी सांगू शकत नाही म्हणून इकडे दुर्लक्ष करा. तुमच्या कॅटेगिरी च्या जागा, तिथे असलेल्या ओपनच्या जागा, आणि मागच्या दोन वर्षाचा पेपर पॅटर्न बघा या गोष्टीचा तुम्ही स्वतः अभ्यास करा आणी तुम्हीच फॉर्म भरा. सर्वात महत्त्वाचे स्पर्धा ही स्वतःशी करा रे 45+ ग्राउंड आणी 90+ लेखी हे तुमचं टार्गेट असेल तर या महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरा एक जागा तुमची फिक्स आहे ओन्ली खाकी कडून... आपल्या सर्वांची तयारी चांगली होवो. सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!💐🚨🚔👮♂👍
❤ 664👍 104💯 64🔥 50
4 ) जी - 20 शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती ?Anonymous voting
- जर्मनी
- चीन
- जपान
- दक्षिण आफ्रिका
❤ 354👍 107🔥 54💯 27👌 16
3 ) पहिला महिला अंध विश्व कप 2025 उपविजेता देश कोणता?Anonymous voting
- भारत
- श्रीलंका
- नेपाळ
- अफगाणिस्तान
❤ 22
2 ) पहिला महिला अंध विश्व कप 2025 विजेता देश कोणता ?Anonymous voting
- श्रीलंका
- नेपाळ
- ऑस्ट्रेलिया
- भारत
❤ 24🔥 3💯 2
1 ) नुकतेच निधन झालेला अभिनेता धर्मेंद्र यांचे मूळ नाव काय आहे?Anonymous voting
- A) धर्मेंद्र सिंह देओल
- B) धर्मेंद्र कुमार
- C) धर्मेंद्र केवल कृष्ण देओल
- D) धर्मेंद्र प्रताप देओल
❤ 357👍 110🔥 52💯 48👌 8
