ar
Feedback
👮 ONLY_KHAKI 🚔®️

👮 ONLY_KHAKI 🚔®️

الذهاب إلى القناة على Telegram

👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe

إظهار المزيد
2025 عام في الأرقامsnowflakes fon
card fon
582 198
المشتركون
+4824 ساعات
+4117 أيام
+1 73230 أيام
أرشيف المشاركات
स्वप्न पाहणारे अनेक असतात, पण ती सत्यात उतरवणारेच खरे विजेते ठरतात...💯✌️ लावा ताकद वाघांनो...💪 ❤️... महाराष्ट्र पोलीस...❤️
إظهار الكل...
1 690💯 292🔥 223👍 137👌 57
👮‍♂️ पोलीस भरती फॉर्म भरला का...??Anonymous voting
  • हो भरला आहे...👍
  • अजून भरला नाही...👍
0 votes
481👍 122🔥 91👌 66💯 56
👮‍♂️ पोलीस भरती फॉर्म भरला का...??Anonymous voting
  • हो भरला आहे...👍
  • अजून भरायचा बाकी आहे...👍
0 votes
Photo unavailableShow in Telegram
शेवटचे फक्त 3 दिवस.... आता जास्त विचार करण्यात काहीच अर्थ नाही मित्रांनो... एकदाचा फॉर्म भरून टाका आणि मोबाईल पूर्ण बंद करून अभ्यास आणि प्रॅक्टिसला फुल फोकस करा... आता स्वतःवर विश्वास ठेवून लढायचं आणि घडायचं...🔥
إظهار الكل...
1 039👍 165💯 147🔥 98👌 34
लवकर सर 600k ओन्ली खाकी अख्या महाराष्ट्राचा बाप one side king 👑🚨💯
إظهار الكل...
💯 378 135👍 71🔥 47👌 19
थकले जरी पंख उडावं लागेल येत्या संकटास भिडावं लागेल जिंकल्यावर गर्दी तुझ्यासोबत असेल फक्त आता संघर्षात एकट लढावं लागेल... 💪 👍...@ONLY_KHAKI...👍
إظهار الكل...
1 150💯 266👍 163🔥 73👌 45
sticker.webp0.15 KB
32💯 6🔥 1
ONLY KHAKI अकॅडमी – अंबरनाथ, ठाणे 🚨 नवीन बॅच: 1 डिसेंबर 2025 सुरू होत आहे 👮‍♂️ पोलीस भरतीमध्ये खाकीचं स्वप्न पूर्ण करा! लेखी 90+ • मैदानी 45+ हमखास तयारी. 📖 रोज लेक्चर + दुसऱ्या दिवशी विषयानुसार टेस्ट 🏃‍♂दर रविवारी पोलीस भरती डेमो टेस्ट 🏷 नवीन बॅचसाठी अत्यंत कमी फी असणार आहे 📍ठाणे, डोंबिवली, कल्याण ते कर्जतपर्यंतच्या सर्व विद्यार्थी मित्रांनी नक्की लाभ घ्या! 📌अकॅडमी चा पत्ता : शॉप नं 409 GPS बिझनेस पार्क, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बबन वडापाव च्या बाजूला, अंबरनाथ स्टेशनजवळ 👉 एकदा ठरवलं की मग मागे वळायचं नाही—खाकीसाठी तुटून पडा!" 👉 प्रवेश पुढील फक्त चार दिवसांसाठी असेल कृपया कॉल न करता थेट ऑफिसला भेट द्या.
إظهار الكل...
417💯 43🔥 33👌 28👍 18
Geography - 26-11-25.pdf
إظهار الكل...
Geography - 26-11-25.pdf3.52 KB
117👍 20👌 17
History - 26-11-25 (2).pdf
إظهار الكل...
History - 26-11-25 (2).pdf3.49 KB
125👍 19💯 13👌 9🔥 3
History - 26-11-25.pdf
إظهار الكل...
History - 26-11-25 (1).pdf3.55 KB
130👍 19👌 10
🎯 भारतीय राज्यघटना केव्हा लागू झाली?Anonymous voting
  • A) 15 ऑगस्ट 1947
  • B) 26 नोव्हेंबर 1949
  • C) 26 जानेवारी 1950
  • D) 30 जानेवारी 1950
0 votes
378👍 93💯 56🔥 21👌 18
🎯 भारतीय संविधान दिन कधी साजरा करतो?Anonymous voting
  • A) 15 ऑगस्ट
  • B) 26 जानेवारी
  • C) 26 नोव्हेंबर
  • D) 2 ऑक्टोबर
0 votes
364👍 66💯 33🔥 22👌 16
Photo unavailableShow in Telegram
“26/11 च्या दुःखद हल्ल्यात प्राणार्पण केलेल्या शहीद जवानांना आणि निष्पाप नागरिकांना मनापासून श्रद्धांजली. त्यांचा त्याग आणि धैर्य सदैव स्मरणात राहील. 🇮🇳💐”
إظهار الكل...
667👍 91💯 57
Photo unavailableShow in Telegram
🛑 26 नोव्हेंबर - भारतीय संविधान दिन ✅ 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापन झाली. ✅ मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती होते. हिचे काम संविधान निर्मिती करणे हे होते. ✅ अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला. ✅ त्यामुळे भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो. ✅ संविधान संपूर्ण रूपाने 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
إظهار الكل...
597👍 72💯 38👌 9🔥 3
Photo unavailableShow in Telegram
26 नोव्हेंबर - संविधान दिन संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...💐💐
إظهار الكل...
762🔥 68💯 56👍 45
हातात साधन नाही तरी मनात ताकद असली पाहिजे... जग जिंकले जाते रे भावा फक्त "जिद्द" जबर असली पाहिजे...!!
إظهار الكل...
👍 1 254 353💯 216🔥 169
ओन्ली खाकी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र अंबरनाथ येथे 4 पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा शिल्लक आहेत. फक्त राहण्याचा आणि मेस चा खर्च असेल हे सर्व मोफत दिले जाईल. अट :– मागच्या वर्षी कोणत्याही जिल्ह्यात मीटिंग गरजेच आहे. जे कोणी इच्छुक असेल त्यांनी पुढील फक्त दोन दिवसात मला कळवावे. 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://wa.me/+918999553581
إظهار الكل...
👍 183 178🔥 46💯 21
कसं जिंकायचं हे मला माहित नाही पण हारण हे माझ्या रक्तात नाही...✍ ONLY KHAKI चे 580K सदस्य पूर्ण...🔥 महाराष्ट्रातील लाखो सदस्यांनी दिलेल्या प्रचंड प्रेमाबद्दल आणि ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे...🌎❤️🙏
إظهار الكل...
🔥 621 254💯 104👍 85
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती सर्व जागा 🚨 महाराष्ट्र पोलीस भरती सर्व नियम 🚨 महाराष्ट्र पोलीस भरती सर्व सूचना 🚨 मुख्य पृष्ठवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. 🚨 संपूर्ण माहिती ही खालील लिंकवर आहे सर्वांनी व्यवस्थित बघा. 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Advertisement.aspx
إظهار الكل...
218👍 40🔥 26💯 23👌 2