ru
Feedback
🔰 Current Affairs Marathi 🔰

🔰 Current Affairs Marathi 🔰

Открыть в Telegram

कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.) @eMPSCkatta @MPSCMaterialKatta @MPSCEconomics @Marathi

Больше
2025 год в цифрахsnowflakes fon
card fon
136 567
Подписчики
Нет данных24 часа
-2257 дней
-40230 день
Архив постов
📅 परीक्षेचा उरलेला कालावधी ⏳  🗓️ रविवार, 29 जुलै 2025  --- 🟩 Combine गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2024  🥇 54 दिवस शिल्लक!  ⏰ आता गती वाढवा, यश तुमच्या हातात आहे! --- 🟦 MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025  🗓️ 62 दिवस शिल्लक!  📖 प्रत्येक क्षण मोलाचा, अभ्यासाला प्राधान्य द्या! --- 🟧 Combine गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025  📝 103 दिवस शिल्लक!  ✍️ नियोजनबद्ध अभ्यासाने तुम्ही टॉप करू शकता! --- 🟨 Combine गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025  📔 123 दिवस शिल्लक!  🔥 आतापासूनच तयारीला लागा, यश नक्की मिळेल! --- 🟪 UPSC CSE पूर्व परीक्षा 2026  🌏 300 दिवस शिल्लक!  🏆 मोठ्या ध्येयासाठी आजच सुरुवात करा! --- 📚 अभ्यास करताय ना? करायलाच लागतंय!  🚀 @eMPSCKatta  सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा!
Показать все...
20👍 3🔥 1😱 1
Фото недоступноПоказать в Telegram
♦️ जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी आज 29 जुलै रोजी जगभर साजरा केला जातो.
Показать все...
25
Фото недоступноПоказать в Telegram
नागपूरची दिव्या बुद्धिबळाची नवी महाराणी ◾️9 डिसेंबर 2005 - नागपूरमध्ये जन्म ◾️वडील जितेंद्र आणि आई नम्रता हे दोघेही डॉक्टर ◾️2013 - महिला FIDE म्हणजेच इंटरनॅशनल चेस फेडरेशनकडून मास्टर पदवी ◾️2018 - महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ◾️2021 - महिला ग्रँडमास्टर ◾️2023 - इंटरनॅशनल मास्टर नॉर्म मिळवणारी ज्युनिअरमधील सर्वोत्तम महिला खेळाडू ◾️2023 - आंतरराष्ट्रीय मास्टर ◾️2025 - FIDE वर्ल्डकप ◾️2025 - ग्रँडमास्टर 🔥जॉईन🔥 @eMPSCKatta @Chalughadamodi
Показать все...
🔹स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स जी तुमच्या स्पर्धा परीक्षा (MPSC) अभ्यासामध्ये आपणास उपयुक्त ठरतील, ती चॅनेल्स आपल्याबरोबर शेअर करत आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली चॅनेल्स , तुम्ही कधी जॉईन करताय ? 🔹हि चॅनेल्स 3 सोप्या स्टेप मध्ये जॉईन करू शकता: 1) प्रथम टेलिग्राम डाउनलोड करा,त्यावर आपला नंबर रजिस्टर करा . 2) खालील प्रत्येक लिंक वर क्लिक करा , विविध ऍप चे पर्याय येतील त्यातील Telegram ऍप वर क्लिक करा. चॅनेल ओपन होईल. 3) आता त्या चॅनेल च्या तळाशी असलेल्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा, झाले काम. तुम्हाला अपडेट्स मिळायला सुरवात होतील. 🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯 📌 विषयानुसार स्वतंत्र चॅनेल्स, त्यामुळे गोंधळ होत नाही, ज्या विषयाची माहिती हवी आहे त्या चॅनेल वर जाऊन माहिती घेऊ शकता. 🔹eMPSCkatta चे official टेलिग्राम चॅनेल (टेलिग्राम वरील सर्वात मोठे चॅनेल) : 🔗 https://telegram.me/eMPSCkatta 🔹स्पर्धाग्राम प्लॅटफॉर्मचे official चॅनेल: 🔗 https://telegram.me/spardhagram 🔹Majhi Test चे official टेलिग्राम चॅनेल: 🔗 https://telegram.me/MajhiTest 🔹दररोजच्या चालू घडामोडीसाठी खालील चॅनेल जॉईन करा : 🔗 https://telegram.me/ChaluGhadamodi 🔹नोकरी विषयक अपडेट्स: 🔗 https://telegram.me/jobkatta 🔹फक्त पुणे मधील सेमिनार/क्लास माहिती : 🔗 https://Telegram.me/MPSCPune 🔹महाराष्ट्रातील मोफत सेमिनार, क्लास, बॅच ची माहिती: 🔗 https://t.me/eMahaMPSC 🔹राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT पेपर ची परिपूर्ण तयारीसाठी : 🔗 https://telegram.me/MPSCcsat 🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल: 🔗 https://telegram.me/MPSCmaterial_mv 🔹मानव संसाधन विकास व मानवी हक्क ( राज्यसेवा मुख्य पेपर -3 साठी ): 🔗 https://telegram.me/mpscHRD 🔹मराठी व्याकरण विषयक तयारी : 🔗 https://telegram.me/Marathi 🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी: 🔗 https://telegram.me/MPSCEnglish 🔹इतिहास : 🔗 https://telegram.me/MPSCHistory 🔹भूगोल: 🔗 https://telegram.me/MPSCGeography 🔹राज्यशास्त्र : 🔗 https://telegram.me/MPSCPolity 🔹अर्थशास्त्र : 🔗 https://telegram.me/MPSCEconomics 🔹सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान : 🔗 https://telegram.me/MPSCScience 🔹फक्त अंकगणित व बुद्धिमत्ता: 🔗 https://telegram.me/MPSCmaths 🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी : 🔗 https://telegram.me/MahaTalathi 🔹फक्त MPSC एक्साम अलर्ट्स : 🔗 https://telegram.me/MPSCAlerts _______ एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या . MPSC/स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्राशी शेअर करायला विसरू नका. तुम्ही ऍड असलेल्या सर्व whats app / Telegram काँटॅक्टस् आणि ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
नागपूरची दिव्या बुद्धिबळाची नवी महाराणी ◾️9 डिसेंबर 2005 - नागपूरमध्ये जन्म ◾️वडील जितेंद्र आणि आई नम्रता हे दोघेही डॉक्टर ◾️2013 - महिला FIDE म्हणजेच इंटरनॅशनल चेस फेडरेशनकडून मास्टर पदवी ◾️2018 - महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ◾️2021 - महिला ग्रँडमास्टर ◾️2023 - इंटरनॅशनल मास्टर नॉर्म मिळवणारी ज्युनिअरमधील सर्वोत्तम महिला खेळाडू ◾️2023 - आंतरराष्ट्रीय मास्टर ◾️2025 - FIDE वर्ल्डकप ◾️2025 - ग्रँडमास्टर 🔥जॉईन🔥 @eMPSCKatta @Chalughadamodi
Показать все...
38👍 3
Repost from N/a
Фото недоступноПоказать в Telegram
सरळसेवा, तलाठी, पोलीस भरती आणि यासारख्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !! सर्वाधिक विश्वसनीय मो. रा. वाळंबे यांच्या पुस्तकाची सरळसेवा भरतीसाठी विशेष आवृत्ती. खालील लिंकवर आताच नोंदणी करा व आकर्षक सवलत व घरपोच सेवा मिळवा www.nitinprakashan.com
Показать все...
22
Фото недоступноПоказать в Telegram
▶️ जागतिक लोकसंख्या दिन : 11 जुलै ◾️ थीम 2025 : "निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांना हवे असलेले कुटुंब निर्माण करण्यासाठी तरुणांना सक्षम बनवणे." ▶️ इतिहास : ◾ मूळ: संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (UNDP) ११ जुलै १९८७ रोजी "पाच अब्ज दिवस" ​​नंतर सार्वजनिक हिताच्या प्रतिसादात १९८९ मध्ये हा दिवस पाळण्याची सुरुवात केली. ⭕️ पहिला उत्सव: जागतिक लोकसंख्या दिन पहिल्यांदा ११ जुलै १९९० रोजी ९० हून अधिक देशांमध्ये साजरा करण्यात आला. ◾️ उद्देश: कुटुंब नियोजन, लिंग समानता, गरिबी, माता आरोग्य आणि मानवी हक्क यासारख्या लोकसंख्याविषयक समस्यांबद्दल लोकांना जागरूक करणे.
Показать все...
47👍 12🔥 2
00:27
Видео недоступноПоказать в Telegram
♦️पदभरतीबाबत फडणवीस साहेब.. 👉  राज्यात लवकरच मेगाभरती.🔥🔥
Показать все...
1.28 MB
18😱 4🔥 1
Фото недоступноПоказать в Telegram
🏈 रग्बी प्रीमियर लीग 2025 🏈 संस्करण - पहिले 🏈 आयोजन - मुंबई 🏈 विजेता - चेन्नई बुल्स 🏈 उपविजेता - दिल्ली रेडस्
Показать все...
43😱 8👍 5
Repost from N/a
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 2 सामान्य अध्ययन (GS) जॉइन करा @eMPSCKatta @MPSCMaterialKatta
Показать все...
5_6271593541487564541.pdf14.60 MB
19
Фото недоступноПоказать в Telegram
🟠उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी गाझियाबादमधील साहिबाबाद येथे ग्रीन डेटा सेंटरची पायाभरणी केली. ☑️ही सुविधा ₹१,००० कोटींच्या प्रकल्पाचा एक भाग आहे. ☑️हे सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (CEL) आणि ESDS यांच्यातील भागीदारीद्वारे विकसित केले जात आहे. ☑️या डेटा सेंटरची क्षमता ३० मेगावॅट असेल.हे प्रत्येक मजल्यावर २०० उच्च-घनता सर्व्हर रॅकना समर्थन देईल. ☑️हा प्रकल्प पर्यावरणीय शाश्वततेवर लक्ष केंद्रित करतो. हे अक्षय ऊर्जा स्रोत आणि स्मार्ट कूलिंग सिस्टम वापरेल. ☑️पावसाचे पाणी साठवणे आणि परावर्तित छप्पर यासारख्या वैशिष्ट्यांमुळे त्याचा कार्बन फुटप्रिंट कमी होईल. ☑️कनेक्टिव्हिटी ४० Gbps फायबर रिंग नेटवर्कद्वारे समर्थित असेल. क्लाउड आणि आपत्ती पुनर्प्राप्तीच्या गरजांसाठी त्यात दुहेरी १० Gbps कनेक्शन देखील असतील. ☑️स्वदेशी तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यासाठी १९७४ मध्ये सीईएलची स्थापना करण्यात आली. ☑️त्यांनी १९७७ मध्ये भारतातील पहिला सौर सेल सादर केला. कंपनीला गेल्या वर्षी मिनी रत्न दर्जा देण्यात आला.
Показать все...
66👍 5
Фото недоступноПоказать в Telegram
♦️शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात..
Показать все...
40👍 3😢 3
▪️आंतरराष्ट्रीय योग दिन : 21 जून ➡️ 2025  थीम ::  “एक पृथ्वी, एक आरोग्य” ◾️ 2024 थीम ::" स्वतःसाठी आणि समाजासाठी योग " ▪️21 जून 2015 रोजी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात आला. ➡️21 जून हा जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. कारण हा दिवस इतर दिवसांपेक्षा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो, ज्याला उन्हाळी संक्रांती म्हणतात. ➡️ या दिवशी सूर्यप्रकाश पृथ्वीवर बराच काळ राहतो. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. ➡️21 जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. ➡️ त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला
Показать все...
58👍 13🔥 1
Follow करा eMPSCKatta WhatsApp चॅनल. https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c
Показать все...
8
Фото недоступноПоказать в Telegram
भारतात मुंबई जागतिक शिक्षणाचे केंद्र बनणार👆👆
Показать все...
24👍 8🔥 1
Фото недоступноПоказать в Telegram
🔰जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ मध्ये भारत १३१ व्या स्थानावर घसरला 🔹भारताची क्रमवारी: १४८ देशांपैकी १३१ वे स्थान (मागील वर्षीपेक्षा २ स्थानांनी घसरण). 🔸सर्वात मोठी घसरण: राजकीय सक्षमीकरण (महिला प्रतिनिधी कमी). 🔹पूर्ण समानता: गाठायला अजून १२३ वर्षे लागतील (जागतिक पातळीवर). 🔸६४.१% च्या समता गुणांसह, भारत दक्षिण आशियातील सर्वात खालच्या क्रमांकाच्या देशांमध्ये ▪️दक्षिण आशियामध्ये  सर्वोत्तम कामगिरी करणारा देश :- बांगलादेश (२४ व्या क्रमांक) ▪️नेपाळ १२५ व्या, श्रीलंका १३०, भूतान ११९, मालदीव १३८ आणि पाकिस्तान १४८ व्या क्रमांकावर
Показать все...
43👍 8
Фото недоступноПоказать в Telegram
जगाला मिळाला नवा 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन'! तब्बल 27 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेने जिंकली ICC ट्रॉफी.
Показать все...
46🔥 9😢 3
Фото недоступноПоказать в Telegram
11🔥 7😁 4😱 3
Фото недоступноПоказать в Telegram
60👍 3
Фото недоступноПоказать в Telegram
👍 11