🚨 गणित मंच ™🚨
Открыть в Telegram
⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.
Больше2025 год в цифрах

174 284
Подписчики
+2724 часа
+3287 дней
+1 49230 день
Архив постов
Фото недоступноПоказать в Telegram
🎯जिंकायचे असेल तर ...
स्वतः च्या आतील शत्रूशी स्वतः लढावे लागेल.....
आपण मात्र बाहेरचे शत्रू शोधत बसतो आणि पराजित होतो......💕अबोल
👍 78❤ 34💯 20👌 13🙏 7
🔖 स्पष्टीकरण - गणेश सांगळे.
📱 https://t.me/Ganitmanch
⭐️📝 दिवस रात्री 12:00 (12:00 AM) ला सुरू होतो.
➡️ नेमके 7 तासांपूर्वी, दिवस संपायला 5/8 दिवस शिल्लक राहायला अजून 5 तास बाकी होते.
📌 एक दिवस = 24 तास
➡️ 5/8 दिवस = 24 × 5/8 = 15 तास
🔖म्हणजे जेव्हा 5/8 दिवस शिल्लक राहायला 5 तास बाकी होते, तेव्हा दिवस संपायला 15 + 5 = 20 तास बाकी होते.
📌दिवस संपायला जर 20 तास बाकी आहे तर दिवसाचा गेलेला वेळ किती ?
▶️ 24 तासाचा दिवस आसतो.. ⭐️
🟠 24 − 20 = 4 तास झाले होते...
✅ म्हणजे त्या क्षणी वेळ होती = रात्री 12 पासून 4 तास झाले = सकाळी 4 ( पहाटे )
🍭 प्रश्नात सुरुवातीला म्हणले आहे ही वेळ होती नेमकी 7 तासांपूर्वी तर आत्ता वेळ = 4 + 7 = 11
🧑🎄उत्तर = सकाळचे 11 वाजले आहेत. 🧑🎄
📱 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K
❤ 30👍 5🎉 4👌 3🙏 2
🔴 प्रश्न क्रमांक - 2237
नेमक्या 7 तासांपूर्वी 5/8 दिवस शिल्लक राहायला 5 तास बाकी होते, तर आता किती वाजले आहेत? ( दिवस 12:00 वाजता रात्री सुरु होतो.)Anonymous voting
- दुपारचे 4
- सकाळचे 10
- सकाळचे 11
- दुपारचे 2
❤ 20👌 9🙏 6✍ 5👍 2
✨ छत्रपती संभाजीनगर मनपा....!
पुढील काही दिवसांत छत्रपती संभाजीनगर महापालिका पदभरती जाहिरात प्रसिद्ध होईल....!
परीक्षा #IBPS मार्फत घेण्यात येईल,याबाबत पालिकास्तरावर कार्यवाही ( करारनामा वगैरे) पूर्ण झालेली आहे....!
👍 23❤ 9🙏 5👌 5
जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22, ... ही मालिका अशीच सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही?Anonymous voting
- 31
- 32
- 39
- 35
❤ 19👍 9✍ 4🙏 4😍 2🎉 1
संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. संजयचे वय किरण च्या वयाच्या दुप्पट आहे. जर त्यांच्या तिघांच्या वयांची एकूण बेरीज 103 आहे. तर नितीन किती वर्षाचा आहे?Anonymous voting
- 20
- 34
- 40
- 43
❤ 24🥴 10✍ 9🎉 4
Фото недоступноПоказать в Telegram
🔖 पोलीस भरती 5000+ PYQ कोर्स 🔖
🧑🎄 2014 ते 2024 अशा 10 वर्षाचे सर्व प्रश्न
🧑🎄 2025 चालू घडामोडी 500 प्रश्नांचा समावेश
🧑🎄 विषयानुसार सर्व प्रश्न दिलेले आहेत
🧑🎄 PYQ कधीही आणि कितीही वेळा सोडवता येतील
⚙️ कोर्स कालावधी फक्त 3 महिने असेल
https://play.google.com/store/apps/details?id=com.zmedkd.hkfufd
🛒 कोर्स जॉईन करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करून ACTION KHAKI ऍप डाउनलोड करून कोर्स घेऊ शकता
❤ 6👍 3🙏 2👌 1
Фото недоступноПоказать в Telegram
🛑 जळगाव पोलीस फेब्रुवारीत ग्राउंड होणार
❤ 22🙏 4🎉 3😍 2
द.सा.द.शे. 5 रुपये दराने काही रकमेवर दोन वर्षासाठी सरळ व्याज 50 रुपये होते, तर त्याच दराने दोन वर्षांसाठी त्याच रकमेवर चक्रवाढ व्याज किती ?Anonymous voting
- ₹ 51.25
- ₹ 52
- ₹ 54.25
- ₹ 60
❤ 30🙏 9👍 5😍 1
निरजला मराठीत 40 पैकी 31 गुण मिळाले इंग्रजीत 60 पैकी 47, गणितात 75 पैकी 57 गुण मिळाले तर निरजला सर्वात सोपा विषय कोणता वाटतो?Anonymous voting
- मराठी
- इंग्रजी
- गणित
- यापैकी नाही
❤ 20✍ 6👍 5🙏 1
📕📕
स्टेट बोर्ड ची पुस्तके Underlined आणि Highlight केलेली बुक्स डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. जे क्लिक केले तेच ओपन होईल.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
👉विज्ञान 5 वी ते 10 वी
▪️ click here ➥ Download
---------------------------------------------------
👉भूगोल 5 वी ते 12 वी
▪️ click here ➥ Download
---------------------------------------------------
👉 इतिहास 5 वी ते 10 वी
▪️ click here ➥ Download
---------------------------------------------------
👉 राज्यघटना 5 वी ते 12 वी
▪️ click here ➥ Download
---------------------------------------------------
👉 अर्थव्यवस्था 8 वी ते 12 वी
▪️ click here ➥ Download
---------------------------------------------------
---------------------------------------------------
📌 PSI-STI-ASO पूर्वपरीक्षा
आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2011-2024
▪️ click here ➥ Download
---------------------------------------------------
📌 ASO मुख्यपरीक्षा पेपर I आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2011-2024
▪️ click here ➥ Download
---------------------------------------------------
📌ASO मुख्यपरीक्षा पेपर IIआयोगाच्या प्रश्नपत्रिका 2011-2024
▪️ click here ➥ Download
---------------------------------------------------
📌STI मुख्यपरीक्षा पेपर Iआयोगाच्या प्रश्नपत्रिका 2011-2024
▪️ click here ➥ Download
---------------------------------------------------
📌 STI मुख्यपरीक्षा पेपर II आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2011-2024
▪️ click here ➥ Download
---------------------------------------------------
📌PSI मुख्यपरीक्षा पेपर I आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2010-2024
▪️ click here ➥ Download
---------------------------------------------------
📌PSI मुख्यपरीक्षा पेपर II आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2010-2024
▪️ click here ➥ Download
---------------------------------------------------
📣वरील कोणत्याही लिंक वर क्लिक करून Pin केलेले PDF पहा..👆👆👆
❤ 8😍 4
🔖 Explanation By - Ganesh Sangale.
https://t.me/Ganitmanch
▶️1 ते 9 ➡️ एक अंकी
▶️9 पाने × 1 अंक = 9
▶️20 ते 99 ➡️दोन अंकी
▶️10 ते 99 = 90 पाने
▶️90 × 2 अंक = 180
▶️ 100 ते 140 ➡️तीन अंकी
▶️100 ते 140 = 41 पाने
▶️41 × 3 अंक = 123
🍭 एकूण खिळे = 9 + 180 + 123 = 312
🧑🎄उत्तर : 312 🧑🎄
✉️ जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 24👍 11🙏 3😍 3✍ 1
🔴 प्रश्न क्रमांक - 2236
पृष्ठक्रमांकावर जेवढे अंक असतील तेवढेच खिळे छपाईसाठी लागतात, या तत्त्वानुसार एका पुस्तकात 140 पाने आहेत, तर एकूण खिळे किती लागतील ❓Anonymous voting
- 312
- 245
- 236
- 296
❤ 27👌 3🙏 2😍 2🎉 1
#SR
दुय्यम निबंधक श्रेणी-1 / मुद्रांक निरीक्षक.
लवकरच राजपत्रित कडे मोर्चा
📱 https://t.me/Ganitmanch
❤ 15👌 3🙏 2
00:06
Видео недоступноПоказать в Telegram
नाशिक ग्रामीण डेमो चीप..
8.61 KB
👍 48❤ 15😍 2🥴 1
📚 भारतीय नद्या ( धरणे ) सराव टेस्ट सोडवा 📚
➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️
‼️ टेस्ट क्रमांक - 31
🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
🔖 एकूण प्रश्न : 25
🔖 Passing : 13
⏰ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻
🖥 Www.Ganitmanch.com
🔖 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link 👇
https://ganitmanch.com/indianriverstest-31/
https://ganitmanch.com/indianriverstest-31/
📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
❤ 15👌 3👍 2✍ 1
🔴सध्याच्या सत्य परिस्थितीवर...
👉आयोगाचा जो कारभार चालू आहे जे लोक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्या पदावर बसले आहेत त्यांनी विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यायला हवा.
👉 हे लोकसेवा आयोग आहे हे लोकांसाठी आहे म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी जो काही विद्यार्थ्यांसमोर पेज प्रसंग निर्माण होतो त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो अनेक सोशल मीडिया मार्फत जसे की न्यूज पेपर, डिजिटल मीडिया यांच्यामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचते त्या माहितीची खरी परिस्थिती काय आहे हे लवकर विद्यार्थ्यांना सांगायला हवी त्यामध्ये इतका वेळ घेणे हा नैतिकदृष्ट्या योग्य नाही.
👉 सध्याची विद्यार्थ्यांची मानसिकता इतकी खराब आहे की काय होणार आहे हे काही समजत नाही आणि त्यामध्ये आयोग आज जवळपास चार दिवस झाले तरीही अंतिम निर्णयापर्यंत का पोहोचला नाही...?
📌Note:-👉 it is a public service commission...
not
private service commission...
नक्कीच हे कुठेतरी चुकत आहे...❌
📌आयोगामध्ये सुधारणा होण्याची खूप गरज आहे...✅
धन्यवाद...🙏
भागवत जोकारे...🙏🌱
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी...
🙏 2✍ 1👌 1😍 1
