uk
Feedback
🚨 गणित मंच ™🚨

🚨 गणित मंच ™🚨

Відкрити в Telegram

⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

Показати більше
2025 рік у цифрахsnowflakes fon
card fon
174 284
Підписники
+2724 години
+3287 днів
+1 49230 день
Архів дописів
🪗 गणित विषय सराव टेस्ट सोडवा 🪗 रेल्वे गृप - D भरती. GMC पोलीस भरती MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. एकूण प्रश्न : 25 Passing : 13 🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍 🔥दररोज टेस्ट सोडवा 2 ,3 महिन्यात तुम्हाला 25 पैकी 22 ,23 मार्क घेण्याची सवय होऊन जाईल. 🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 😀 Www.SpardhaMantra.com 🔴 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://spardhamantra.com/mathmatics-test-1/ https://spardhamantra.com/mathmatics-test-1/ ✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
Показати все...
14
Фото недоступнеДивитись в Telegram
🎯जिंकायचे असेल तर ... स्वतः च्या आतील शत्रूशी स्वतः लढावे लागेल..... आपण मात्र बाहेरचे शत्रू शोधत बसतो आणि पराजित होतो......💕अबोल
Показати все...
👍 78 34💯 20👌 13🙏 7
🔖 स्पष्टीकरण - गणेश सांगळे. 📱 https://t.me/Ganitmanch ⭐️📝 दिवस रात्री 12:00 (12:00 AM) ला सुरू होतो. ➡️ नेमके 7 तासांपूर्वी, दिवस संपायला 5/8 दिवस शिल्लक राहायला अजून 5 तास बाकी होते. 📌 एक दिवस = 24 तास ➡️ 5/8 दिवस = 24 × 5/8 = 15 तास 🔖म्हणजे जेव्हा 5/8 दिवस शिल्लक राहायला 5 तास बाकी होते, तेव्हा दिवस संपायला 15 + 5 = 20 तास बाकी होते. 📌दिवस संपायला जर 20 तास बाकी आहे तर दिवसाचा गेलेला वेळ किती  ? ▶️ 24 तासाचा दिवस आसतो.. ⭐️ 🟠 24 − 20 = 4 तास झाले होते... म्हणजे त्या क्षणी वेळ होती =  रात्री 12 पासून 4 तास झाले = सकाळी 4 ( पहाटे ) 🍭  प्रश्नात सुरुवातीला म्हणले आहे ही वेळ होती नेमकी 7 तासांपूर्वी तर आत्ता वेळ = 4 + 7 = 11 🧑‍🎄उत्तर = सकाळचे 11 वाजले आहेत. 🧑‍🎄 📱 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K
Показати все...
30👍 5🎉 4👌 3🙏 2
🔴 प्रश्न क्रमांक - 2237 नेमक्या 7 तासांपूर्वी 5/8 दिवस शिल्लक राहायला 5 तास बाकी होते, तर आता किती वाजले आहेत? ( दिवस 12:00 वाजता रात्री सुरु होतो.)Anonymous voting
  • दुपारचे 4
  • सकाळचे 10
  • सकाळचे 11
  • दुपारचे 2
0 votes
20👌 9🙏 6 5👍 2
छत्रपती संभाजीनगर मनपा....! पुढील काही दिवसांत छत्रपती संभाजीनगर महापालिका पदभरती जाहिरात प्रसिद्ध होईल....! परीक्षा #IBPS मार्फत घेण्यात येईल,याबाबत पालिकास्तरावर कार्यवाही ( करारनामा वगैरे) पूर्ण झालेली आहे....!
Показати все...
👍 23 9🙏 5👌 5
जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22, ... ही मालिका अशीच सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही?Anonymous voting
  • 31
  • 32
  • 39
  • 35
0 votes
19👍 9 4🙏 4😍 2🎉 1
संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. संजयचे वय किरण च्या वयाच्या दुप्पट आहे. जर त्यांच्या तिघांच्या वयांची एकूण बेरीज 103 आहे. तर नितीन किती वर्षाचा आहे?Anonymous voting
  • 20
  • 34
  • 40
  • 43
0 votes
24🥴 10 9🎉 4
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट
https://t.me/RubabVardicha
Показати все...
10👌 4👍 3🙏 3
Фото недоступнеДивитись в Telegram
🔖 पोलीस भरती 5000+ PYQ कोर्स 🔖 🧑‍🎄 2014 ते 2024 अशा 10 वर्षाचे सर्व प्रश्न 🧑‍🎄 2025 चालू घडामोडी 500 प्रश्नांचा समावेश 🧑‍🎄 विषयानुसार सर्व प्रश्न दिलेले आहेत 🧑‍🎄 PYQ कधीही आणि कितीही वेळा सोडवता येतील ⚙️ कोर्स कालावधी फक्त 3 महिने असेल https://play.google.com/store/apps/details?id=com.zmedkd.hkfufd 🛒 कोर्स जॉईन करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करून ACTION KHAKI ऍप डाउनलोड करून कोर्स घेऊ शकता
Показати все...
6👍 3🙏 2👌 1
Фото недоступнеДивитись в Telegram
🛑 जळगाव पोलीस फेब्रुवारीत ग्राउंड होणार
Показати все...
22🙏 4🎉 3😍 2
द.सा.द.शे. 5 रुपये दराने काही रकमेवर दोन वर्षासाठी सरळ व्याज 50 रुपये होते, तर त्याच दराने दोन वर्षांसाठी त्याच रकमेवर चक्रवाढ व्याज किती ?Anonymous voting
  • ₹ 51.25
  • ₹ 52
  • ₹ 54.25
  • ₹ 60
0 votes
30🙏 9👍 5😍 1
निरजला मराठीत 40 पैकी 31 गुण मिळाले इंग्रजीत 60 पैकी 47, गणितात 75 पैकी 57 गुण मिळाले तर निरजला सर्वात सोपा विषय कोणता वाटतो?Anonymous voting
  • मराठी
  • इंग्रजी
  • गणित
  • यापैकी नाही
0 votes
20 6👍 5🙏 1
📕📕 स्टेट बोर्ड ची पुस्तके Underlined आणि Highlight केलेली बुक्स डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. जे क्लिक केले तेच ओपन होईल. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 👉विज्ञान 5 वी ते 10 वी ▪️ click here ➥  Download --------------------------------------------------- 👉भूगोल 5 वी ते 12 वी ▪️ click here ➥  Download --------------------------------------------------- 👉 इतिहास 5 वी ते 10 वी ▪️ click here ➥  Download --------------------------------------------------- 👉 राज्यघटना 5 वी ते 12 वी ▪️ click here ➥  Download --------------------------------------------------- 👉 अर्थव्यवस्था 8 वी ते 12 वी ▪️ click here ➥  Download --------------------------------------------------- --------------------------------------------------- 📌 PSI-STI-ASO पूर्वपरीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2011-2024 ▪️ click here ➥  Download --------------------------------------------------- 📌 ASO मुख्यपरीक्षा पेपर I आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2011-2024 ▪️ click here ➥  Download --------------------------------------------------- 📌ASO मुख्यपरीक्षा पेपर IIआयोगाच्या प्रश्नपत्रिका 2011-2024 ▪️ click here ➥  Download --------------------------------------------------- 📌STI मुख्यपरीक्षा पेपर Iआयोगाच्या प्रश्नपत्रिका 2011-2024 ▪️ click here ➥  Download --------------------------------------------------- 📌 STI मुख्यपरीक्षा पेपर II आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2011-2024 ▪️ click here ➥  Download --------------------------------------------------- 📌PSI मुख्यपरीक्षा पेपर I आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2010-2024 ▪️ click here ➥  Download --------------------------------------------------- 📌PSI मुख्यपरीक्षा पेपर II आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2010-2024 ▪️ click here ➥  Download --------------------------------------------------- 📣वरील कोणत्याही लिंक वर क्लिक करून Pin केलेले PDF पहा..👆👆👆
Показати все...
8😍 4
🔖 Explanation By - Ganesh Sangale. https://t.me/Ganitmanch ▶️1 ते 9 ➡️ एक अंकी ▶️9 पाने × 1 अंक = 9 ▶️20 ते 99 ➡️दोन अंकी ▶️10 ते 99 = 90 पाने ▶️90 × 2 अंक = 180 ▶️ 100 ते 140 ➡️तीन अंकी ▶️100 ते 140 = 41 पाने ▶️41 × 3 अंक = 123 🍭 एकूण खिळे = 9 + 180 + 123 = 312 🧑‍🎄उत्तर : 312 🧑‍🎄 ✉️ जॉइन करा. https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch
Показати все...
24👍 11🙏 3😍 3 1
🔴 प्रश्न क्रमांक - 2236 पृष्ठक्रमांकावर जेवढे अंक असतील तेवढेच खिळे छपाईसाठी लागतात, या तत्त्वानुसार एका पुस्तकात 140 पाने आहेत, तर एकूण खिळे किती लागतील ❓Anonymous voting
  • 312
  • 245
  • 236
  • 296
0 votes
27👌 3🙏 2😍 2🎉 1
#SR दुय्यम निबंधक श्रेणी-1 / मुद्रांक निरीक्षक. लवकरच राजपत्रित कडे मोर्चा 📱 https://t.me/Ganitmanch
Показати все...
15👌 3🙏 2
00:06
Відео недоступнеДивитись в Telegram
नाशिक ग्रामीण डेमो चीप..
Показати все...
8.61 KB
👍 48 15😍 2🥴 1
📚 भारतीय नद्या ( धरणे ) सराव टेस्ट सोडवा 📚 ➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️ ‼️ टेस्ट क्रमांक - 31 🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔖 एकूण प्रश्न : 25 🔖 Passing : 13 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻 🖥 Www.Ganitmanch.com 🔖 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link 👇 https://ganitmanch.com/indianriverstest-31/ https://ganitmanch.com/indianriverstest-31/ 📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
Показати все...
15👌 3👍 2 1
◾️LDC निकाल 🔥🔥🔥
Показати все...
LDC Result pdf(1).pdf3.16 MB
🙏 3😍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
195👌 23👍 17🤗 8😍 6🙏 4