uk
Feedback
🎯 लक्ष्यवेध चालू घडामोडी©® 🎯

🎯 लक्ष्यवेध चालू घडामोडी©® 🎯

Відкрити в Telegram

लक्ष्यवेध चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोहचण्याचा व तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न "लक्ष्यवेध- यशाचा वाटसरू " प्रा. बळीराम हावळे सर Join @SpardhaParikshaKranti

Показати більше
2025 рік у цифрахsnowflakes fon
card fon
45 862
Підписники
Немає даних24 години
-767 днів
-42430 день
Архів дописів
22.17 MB
8.46 MB
प्रा.बळीराम हावळे यांचा कुर ता.भुदरगड जि.कोल्हापूर येथे 3 ऑगस्ट 2025 शाहू प्रबोधिनी करिअर अकॅडमीत सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवर भव्य व्याख्यान संपन्न. खुप खुप धन्यवाद - शाहू प्रबोधिनीचे संस्थापक - API श्री. राजेंद्र गुरव साहेब आणि नायब तहसिलदार श्री. हर्षल गुरव साहेब.
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
🔰 उमा कांजिलाल या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) च्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती ◾️नियुक्ती घोषणा- 25 जुलै 2025  ◾️विद्यापीठ स्थापने पासून पहिली महिला कुलगुरूची ◾️कांजिलाल या 2003 पासून ग्रंथालय आणि माहिती विज्ञानाच्या प्राध्यापक ◾️मार्च 2021 ते जुलै 2024 पर्यंत त्यांनी प्रो-कुलगुरू म्हणून काम केले आहे ◾️त्यांना मुक्त आणि दूरस्थ शिक्षण क्षेत्रात 36 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे 📷 IGNOU - Indira Gandhi National Open University ◾️स्थापना 1985 मध्ये ◾️इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अधिनियम,1985 कायद्याद्वारे ◾️IGNOU हे जगातील सर्वात मोठे ओपन युनिव्हर्सिटी पैकी एक आहे ◾️जे 40 पेक्षा अधिक देशांतील 30 लाख विद्यार्थ्यांना सेवा देते.
Показати все...
11
☸️भारतीय नौदलाचे जहाज सातपुरा सिंगापूर-भारत सागरी द्विपक्षीय सराव, SIMBEX-25 च्या ३२ व्या आवृत्तीत भाग घेण्यासाठी सिंगापूरला पोहोचले आहे. 🌐हा सराव हार्बर फेजपासून सुरू झाला. या टप्प्यात तज्ञ- स्तरीय देवाणघेवाण, व्यावसायिक सहभाग आणि ऑपरेशनल चर्चा समाविष्ट आहेत. 🌐आयएनएस सातपुरा सोबत सिंगापूर नौदलाची जहाजे आरएसएन विजिलंट आणि आरएसएन सुप्रीम सामील झाली आहेत. 🌐सुरुवातीच्या उपक्रमांमध्ये नौदलातील कौशल्ये सामायिक करणे आणि ऑपरेशनल प्रक्रियांचे संरेखन करणे यावर लक्ष केंद्रित केले जाते. 🌐सहभागी एकमेकांच्या जहाजांचे ओळखीचे दौरे देखील करत आहेत. 🌐हे प्रयत्न भारतीय नौदल आणि सिंगापूर प्रजासत्ताक नौदलामधील वाढत चाललेला विश्वास आणि सहकार्य दर्शवतात. 🌐'महासागर' उपक्रमांतर्गत SIMBEX-25 भारताच्या सागरी दृष्टिकोनाला पाठिंबा देते. 🌐हे अॅक्ट ईस्ट धोरणाशी देखील सुसंगत आहे, जे मजबूत प्रादेशिक सहभागाला प्रोत्साहन देते. 🌐सागरी टप्प्यात विविध प्रकारच्या प्रगत नौदल कवायतींचा समावेश आहे. 🌐यामध्ये हवाई संरक्षण सराव, क्रॉस-डेक हेलिकॉप्टर ऑपरेशन्स आणि अचूक लक्ष्यीकरण यांचा समावेश आहे.
Показати все...
7
2.92 KB
1
पारगाव ता.भूम जि.धाराशिव येथे 4 ऑगस्ट 2025 रोजी अहिल्या देवी होळकर करिअर अकॅडमीत सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवर भव्य मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित केले आहे.
Показати все...
💥 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ☑️ अभ्यासक्रम - प्रिंट काढून जवळ ठेवा
Показати все...
8eee47b6-6c68-437e-93bc-9719e9b6783c.pdf4.95 KB
6349.pdf1.46 MB
2
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाला मंजुरी...
Показати все...
5
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ मंजूर 18 ऑगस्ट 2025 पासून कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू
Показати все...
00:16
Відео недоступнеДивитись в Telegram
2.91 KB
1
Фото недоступнеДивитись в Telegram
मा. श्री. दत्तात्रय भरणे यांची कृषी मंत्री पदी वर्णी तर, मा. श्री. माणिकराव कोकाटेंकडे क्रीडा व युवक कल्याण विभागाचा पदभार. राज्याचे नवीन कृषी मंत्री मा. श्री. दत्तात्रय भरणे
Показати все...
परंडा जि.धाराशिव येथे 2 ऑगस्ट 2025 कमांडो करिअर अकॅडमीत सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवर भव्य व्याख्यान आणि कार्यशाळा आयोजित केली आहे.
Показати все...
1
00:53
Відео недоступнеДивитись в Telegram
प्रा.बळीराम हावळे यांच्या हस्ते लाड सावंगी ता.जि.छत्रपती संभाजी नगर येथे 28 जुलै 2025 रोजी प्रा. अंकुश शेळके सर यांच्या SSC पोलीस भरती करिअर अकॅडमीचे उद्घाटन आणि मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न.
Показати все...
25.32 MB
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️ #COMBINE गट ब जाहीरात मधील पॉईंट क्रमांक 4.3 नुसार नीट वाचले तर असं समजत आहे.. 👉 PSI आणी इतर राहिलेल्या संवर्ग ची पदे मागणीपत्र नुसार ऍड होतील.. कारण आयोगाने परीक्षा योजनेत कोणताही बदल केले नाहीत.. ❌❌ 👉 त्यामुळं याच जाहिरात मध्येच PSI आणी इतर पदे ऍड होतील.. 👉 पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी रिक्त जागा मागणीपत्रानुसार add होतील.. असे आयोगाने स्पष्ट नमूद केले आहे.. ✔️✔️ 👉 अंदाजित 400 च्या आसपास PSI पदे रिक्त आहे तेही लवकरच आयोगाने ऍड करावीत.. 🙏
Показати все...
3🥰 1
Фото недоступнеДивитись в Telegram
अर्ज सादर करण्याचा कालावधी. सर्व तारखा एकदम व्यवस्थित पाहून घ्या.
Показати все...
जा. क्र. ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन – जाहिरात
Показати все...
b6a1eedc-2632-471d-a51a-ac953500df04.pdf6.93 MB
1
जाहिरात आली 🔥 जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2025 - जाहिरात
Показати все...
fe961a47-b36c-454d-bdb9-8eefe112fb40.pdf8.95 MB