🚨 गणित मंच ™🚨
Відкрити в Telegram
⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.
Показати більше2025 рік у цифрах

174 251
Підписники
+3724 години
+2887 днів
+1 54930 день
Архів дописів
☑️ न्यूटनचे गतिविषयक 3 नियम लक्षात ठेवा.
🙂1) न्यूटनचा पहिला
नियम~ जडत्वाचा नियम ⭐️
🙂2) न्यूटनचा दुसरा नियम ~संवेग परिवर्तनाचा बल ⭐️
🙂3) न्यूटनचा तिसरा नियम~क्रिया बल व प्रतिक्रीया बल ⭐️
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
✍ 21❤ 17👌 5🙏 2
Фото недоступнеДивитись в Telegram
हॉल तिकीट आलेले आहेत..
♦️आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी, 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
❤ 14👍 2🙏 2
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️पोलीस भरती पदानुसार आलेले अर्ज..
➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇
https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
❤ 5👍 5🙏 3👌 3
सध्याची परिस्थिती😢
लग्न एका गावच🙏
वऱ्हाडी दुसऱ्या गावचे 😄
# सत्य घटनेवर आधारित
🙏 30❤ 14✍ 9👌 5
☑️ स्पष्टीकरण - गणेश सांगळे
https://t.me/Ganitmanch
➡️वेगांचे गुणोत्तर = 7 : 8
🚓 दुसरी गाडी ⤵️
➡️400÷ 4 = 100कि.मी/तास
▶️8 भाग = 100
▶️1 भाग = ?
▶️ 100 × 1 ÷ 8 = 12.5
🚓पहिली गाडी ⤵️
▶️ 7 × 12.5 =87.5कि.मी/तास
✅ उत्तर : 87.5 कि.मी प्रती तास ✅
✅ जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 18✍ 4🙏 2👌 2
🔴 प्रश्न क्रमांक - 2267
दोन गाड्यांच्या वेगांचे गुणोत्तर 7:8 असे आहे. जर दुसरी गाडी 400 कि.मी अंतर 4 तासात पार करत असेल तर, पहिल्या गाडीचा वेग किती असेल ❓@GanitmanchAnonymous voting
- 70 कि.मी प्रती तास
- 75 कि.मी प्रती तास
- 84 कि.मी प्रती तास
- 87.5 कि.मी प्रती तास
❤ 16👍 3😍 3
Q.1000 चा 1/4 भाग किती?Anonymous voting
- अ) 200
- ब) 150
- क) 250
- ड) 300
❤ 15🙏 5👍 2
Q.एका त्रिकोणाचे अंतर्गत कोनांची बेरीज किती अंश असते?Anonymous voting
- अ) 90°
- ब) 180°
- क) 270°
- ड) 360°
❤ 16👌 11
Sample pdf - Marathi medium - 2026.pdf
Sample pdf - Marathi medium - 2026.pdf16.50 MB
Sample pdf - 8 std - Scholarship - MARATHI MEDIEM.pdf
Sample pdf - 8 std - Scholarship - MARATHI MEDIEM.pdf16.11 MB
😍 3❤ 1
📢 विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची माहिती 🚨
✅ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे – PYQ आधारित Scholarship Book Reveal!📘
ही बुक विद्यार्थ्यांना _कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त यश_ मिळविण्यास मदत करेल! 💪
📚 वर्ग 5वी आणि 8वी साठी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन.
👉 फक्त 15 दिवसांची तयारी – मोठे यश निश्चित!
📞 शंका किंवा बुक ऑर्डरसाठी संपर्क करा:(5वी आणि 8वी शिष्यवृत्ती गुरुकिल्ली पुस्तकांसाठी) तुम्ही हे पुस्तक ऑनलाइन ऑर्डर करू शकता
🔗 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://lotusbookdepo.com/product/scolership-gurukilli-eyata-5vimarathi-2025-te-2017-jhalele-sarve-paper-by-bee-publication
🔗ऑनलाईन खरेदीसाठी लिंक..
https://lotusbookdepo.com/product/scolership-gurukilli-eyata-8vimarathi-2025-te-2017-jhalele-sarve-paper-by-bee-publication
📞918451824327 संपर्कासाठी व Sample pdf साठी खालील लिंक वरती क्लिक करा.
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
🟢 सर्वत्र उपलब्ध आहे
#ScholarshipExam2026
#5 वीशिष्यवृत्ती #8वीशिष्यवृत्ती
❤ 4
🆘पोलीस भरती गणित PYQ ✔️
🔔 Sample Copy PDF ✍️
🔖पोलीस_भरती_गणित_PYQ_⭐️_Sample_Copy_1.pdf4.37 KB
Фото недоступнеДивитись в Telegram
🚓 पोलीस भरती गणित PYQ 📲🚨
🆘 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥
⚾️ Math (गणित) ✍️
🔔 Chapter - Wise (Type Wise)
✅ 2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या गणित विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन..
🔖 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण..
🚔 आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त..💯
🎉 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...🛒
🛍 (50%) Discount सह उपलब्ध.🎁📞
🛍 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb
🌐 YouTube चॅनल 👇👇
https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH
👨💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर
✉️☎️ संपर्क :- 7058244009
📱 अधिक माहितीसाठी संपर्क करा.
https://wa.me/7058244009
❤ 6🎉 1
. 🔴 भूगोल सराव टेस्ट सोडवा 🔴
📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
🔴 एकूण प्रश्न : 25
🔴Passing : 13
✅ तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
⏰⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.🤩
🖥 Www.Ganitmanch.com
💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/geography-test-35/
https://ganitmanch.com/geography-test-35/
🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
👍 8❤ 7🙏 2👌 2💯 1
☑️ स्पष्टीकरण - गणेश सांगळे ⤵️⤵️
https://t.me/Ganitmanch
👉 एकूण मुले = 15
👉 फुटबॉल खेळणारी = 7
👉 हॉकी खेळणारी = 8
👉 कोणताही खेळ न खेळणारी = 3
▶️ किमान एक खेळ खेळणारी मुले
👉 15 - 3 = 12
▶️ दोन्ही खेळ = ( फुटबॉल + हॉकी ) - ( किमान एक खेळ )
👉 =(7 + 8) - 12 = 15 - 12 = 3
🛡 उत्तर : 3 मुले 🛡
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 23😎 3👌 2🙏 1
🔴 प्रश्न क्रमांक - 2266
एका 15 मुलांच्या गटात 7 मुले फुटबॉल खेळतात 8 मुले हॉकी खेळतात. दोन्ही खेळ, न खेळणाऱ्या मुलांची संख्या 3 आहे. तर दोन्ही खेळ खेळू शकतात अशा मुलांची संख्या किती ?Anonymous voting
- 2
- 3
- 4
- 5
❤ 8
2) एका आयताची परिमिती 64 सेमी आहे त्याची लांबी 17 सेमी असल्यास रुंदी किती असेल?(SRPF 2018)Anonymous voting
- 15 सेमी
- 25 सेमी
- 10 सेमी
- 30 सेमी
❤ 8🙏 5🎉 2
1) एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदी च्या दुपटीपेक्षा 1 सेमी ने जास्त आहे जर त्या आयताची परिमिती 50 सेमी असल्यास त्याची लांबी किती?(SRPF 2021)Anonymous voting
- 8 सेमी
- 25 सेमी
- 15 सेमी
- 17 सेमी
✍ 11❤ 8👍 2😍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
🚨SSC (GD) लेखी परीक्षा सराव पेपर बॅच 🆕
✅ प्रथम 200 ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त 99/- रुपयांमध्ये मिळणार टेस्ट...✅
📔सराव पेपरची वैशिष्ट्ये ✍️
☑️ SSC (GD) चे अंतिम पेपर होईपर्यंत बॅच चालू राहील.
☑️ गणित व बुद्धिमत्तेच्या प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण बॅचमध्ये उपलब्ध करून दिला आहे.
☑️ सराव पेपर पूर्णतः मराठी मध्ये आहेत. आजवर झालेला सर्व पेपरच Analysis करून उत्तम दर्जाचे पेपर देण्याचा प्रयत्न टीम कडून करण्यात आला आहे.
👨💻 बॅच फी - 99/- (प्रथम 200 मुलांना)
✍️सूचना - SSC(GD) सराव पेपर बॅच TCS पॅटर्न folder मध्ये आहे.
🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377
❤ 8
✍ शास्त्रीय नावे.....
🦁 सिंह : पॅथेरा लिओ
🐯 वाघ : पॅथेरा टायग्रीस
🥭 आंबा : मॅजीफेरा इंडिका.....
👉 द्विनाम पद्धतीचा शोध" कार्ल लिनियस" या शास्त्रज्ञाने लावला ‼️
✍ 21❤ 10👌 6🙏 5👍 2
