ar
Feedback
🚨 गणित मंच ™🚨

🚨 गणित मंच ™🚨

الذهاب إلى القناة على Telegram

⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

إظهار المزيد
2025 عام في الأرقامsnowflakes fon
card fon
174 217
المشتركون
+3724 ساعات
+2887 أيام
+1 54930 أيام
أرشيف المشاركات
📢 विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची माहिती 🚨 आणि सर्वात महत्वाचे म्हणजे – PYQ आधारित Scholarship Book Reveal!📘 ही बुक विद्यार्थ्यांना _कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त यश_ मिळविण्यास मदत करेल! 💪 📚 वर्ग 5वी आणि 8वी साठी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन. 👉 फक्त 15 दिवसांची तयारी – मोठे यश निश्चित! 📞 शंका किंवा बुक ऑर्डरसाठी संपर्क करा:(5वी आणि 8वी शिष्यवृत्ती गुरुकिल्ली पुस्तकांसाठी) तुम्ही हे पुस्तक ऑनलाइन ऑर्डर करू शकता 🔗 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://lotusbookdepo.com/product/scolership-gurukilli-eyata-5vimarathi-2025-te-2017-jhalele-sarve-paper-by-bee-publication 🔗ऑनलाईन खरेदीसाठी लिंक.. https://lotusbookdepo.com/product/scolership-gurukilli-eyata-8vimarathi-2025-te-2017-jhalele-sarve-paper-by-bee-publication 📞918451824327 संपर्कासाठी व Sample pdf साठी खालील लिंक वरती क्लिक करा. https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 🟢 सर्वत्र उपलब्ध आहे #ScholarshipExam2026 #5 वीशिष्यवृत्ती #8वीशिष्यवृत्ती
إظهار الكل...
4
🆘पोलीस भरती गणित PYQ ✔️ 🔔 Sample Copy PDF ✍️
إظهار الكل...
🔖पोलीस_भरती_गणित_PYQ_⭐️_Sample_Copy_1.pdf4.37 KB
Photo unavailableShow in Telegram
🚓 पोलीस भरती गणित PYQ 📲🚨 🆘 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥 ⚾️ Math (गणित) ✍️ 🔔 Chapter - Wise (Type Wise) 2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या गणित विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन.. 🔖 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण.. 🚔 आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त..💯 🎉 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...🛒 🛍 (50%) Discount सह उपलब्ध.🎁📞 🛍 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb 🌐 YouTube चॅनल 👇👇 https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH 👨‍💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर ✉️☎️ संपर्क :- 7058244009 📱 अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/7058244009
إظهار الكل...
5🎉 1
. 🔴 भूगोल सराव टेस्ट सोडवा 🔴 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 25 🔴Passing : 13 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. ⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.🤩 🖥 Www.Ganitmanch.com 💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/geography-test-35/ https://ganitmanch.com/geography-test-35/ 🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
إظهار الكل...
👍 8 7🙏 2👌 2💯 1
☑️ स्पष्टीकरण - गणेश सांगळे ⤵️⤵️ https://t.me/Ganitmanch 👉 एकूण मुले = 15 👉 फुटबॉल खेळणारी = 7 👉 हॉकी खेळणारी = 8 👉 कोणताही खेळ न खेळणारी = 3 ▶️ किमान एक खेळ खेळणारी मुले 👉 15 - 3 = 12 ▶️ दोन्ही खेळ = ( फुटबॉल + हॉकी ) - ( किमान एक खेळ ) 👉 =(7 + 8) - 12 = 15 - 12 = 3 🛡 उत्तर : 3 मुले 🛡 https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch
إظهار الكل...
22😎 3👌 2🙏 1
🔴 प्रश्न क्रमांक - 2266 एका 15 मुलांच्या गटात 7 मुले फुटबॉल खेळतात 8 मुले हॉकी खेळतात. दोन्ही खेळ, न खेळणाऱ्या मुलांची संख्या 3 आहे. तर दोन्ही खेळ खेळू शकतात अशा मुलांची संख्या किती ?Anonymous voting
  • 2
  • 3
  • 4
  • 5
0 votes
4
2) एका आयताची परिमिती 64 सेमी आहे त्याची लांबी 17 सेमी असल्यास रुंदी किती असेल?(SRPF 2018)Anonymous voting
  • 15 सेमी
  • 25 सेमी
  • 10 सेमी
  • 30 सेमी
0 votes
7🙏 5🎉 2
1) एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदी च्या दुपटीपेक्षा 1 सेमी ने जास्त आहे जर त्या आयताची परिमिती 50 सेमी असल्यास त्याची लांबी किती?(SRPF 2021)Anonymous voting
  • 8 सेमी
  • 25 सेमी
  • 15 सेमी
  • 17 सेमी
0 votes
10 7👍 2😍 1
Photo unavailableShow in Telegram
🚨SSC (GD) लेखी परीक्षा सराव पेपर बॅच 🆕 ✅ प्रथम 200 ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त 99/- रुपयांमध्ये मिळणार टेस्ट... 📔सराव पेपरची वैशिष्ट्ये ✍️ ☑️ SSC (GD) चे अंतिम पेपर होईपर्यंत बॅच चालू राहील. ☑️ गणित व बुद्धिमत्तेच्या प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण बॅचमध्ये उपलब्ध करून दिला आहे. ☑️ सराव पेपर पूर्णतः मराठी मध्ये आहेत. आजवर झालेला सर्व पेपरच Analysis करून उत्तम दर्जाचे पेपर देण्याचा प्रयत्न टीम कडून करण्यात आला आहे. 👨‍💻 बॅच फी - 99/- (प्रथम 200 मुलांना) ✍️सूचना - SSC(GD) सराव पेपर बॅच TCS पॅटर्न folder मध्ये आहे. 🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377
إظهار الكل...
8
शास्त्रीय नावे..... 🦁 सिंह : पॅथेरा लिओ 🐯 वाघ : पॅथेरा टायग्रीस 🥭 आंबा : मॅजीफेरा इंडिका..... 👉 द्विनाम पद्धतीचा शोध" कार्ल लिनियस" या शास्त्रज्ञाने लावला ‼️
إظهار الكل...
21 9👌 6🙏 5👍 2
Photo unavailableShow in Telegram
💮 BARTI, ARTI,TRTI, SARTHI 🧮 UPSC, MPSC, कंबाईन गट ब व क, पोलीस/सैन्य भरती 📑 या प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दिर्घ अनुभवी, दर्जेदार लेखी सोबत मैदानी चाचणीचे प्रशिक्षण व सर्वाधिक निकाल देणारी संस्था असा नावलौकीक असलेले आपले हक्काचे व्यासपीठ म्हणजे. 📚 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD. 🤝 म्हणजेच आपल्या द युनिक ॲकॅडमी या संस्थेलाच पहिला पसंतीक्रम (First Preference) द्यावा. 📝 वैशिष्ट्ये : 🔸 तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक. 🔸 दर रविवारी सराव चाचणी. 🔸 टेस्ट सिरीज 🔸 बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीने अध्यापन. 🔸 वैयक्तिक समूपदेशन. 🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत अभ्यास साहित्य. 🔸 परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारी. 🔸 अधिकारी संवाद, मुलाखत तयारी, डेली डाएट प्लॅन यासारखी विशेष मार्गदर्शन सत्र. 📲 ऑफ़लाईन बॅचसोबत केवळ रिव्हिजनसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध. 🚫 बार्टी/आर्टी/TRTI/सारथी या संस्थांच्या नियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध 🎯 अधिक माहितीसाठी मिळवण्यासाठी गुगल फॉर्म भरा. - https://forms.gle/sX2fHC8tvnrmeH6e6 🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/UniquePrashikshan 🔖 टिप :आपल्या मनातील शंका/ प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा ही नम्र विनंती. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क - पुणे 9890192929 | छ. संभाजीनगर 7669098308 | जळगाव 8929728418 | नाशिक 8929728408 | धुळे 8929728416 | दादर 7669815704 | नांदेड 7972583951 | नागपूर 8587995067 | ठाणे 7669815701
إظهار الكل...
10
◾️CEC UPSC MPSC coaching under UGC scheme 2025 ● सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - Entrance Exam ● फॉर्म भरा सर्वांनी ● फी - 800 (600) 🔸 फॉर्म सर्वांनी भरा > रहाणे आणि लायब्ररी चांगली सोय आहे > स्वतंत्र रूम मिळते > अभ्यासाचे वातावरण आहे ⚠️ अर्ज करणे अंतिम तारीख -26 डिसेंबर 2025 आहे अर्ज करणे लिंक https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx
إظهار الكل...
CEC UPSC MPSC coaching under UGC scheme 2025 26_05122025.pdf2.35 MB
8
Photo unavailableShow in Telegram
मनसे मैदानात थेट आंदोलनाचा इशारा 🔥🔥 जॉईन @combine_express
إظهار الكل...
👍 28 10🥴 3😍 2
🤩 सामान्यज्ञान 9000 प्रश्नांची सिरीज व स्पष्टीकरण. 🧑‍🎄 पोलीस भरती 🧑‍🎄 रिपीट झालेले प्रश्न. 🧑‍🎄पुन्हा विचारले जाणारे प्रश्न 🧑‍🎄 50 अतिशय महत्त्वाचे प्रश्न 🧑‍🎄 आज भाग क्रमांक - 30 🔴 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. ➡️ टार्गेट पोलीस भरती. मागील 5 वर्षात विचारलेले प्रश्न व पुढे विचारले जाणारे प्रश्न. ➡️ चॅनल Subscribe करून टाका. 🔥परत म्हणू नका मी 1 मार्कने राहिलो..🛡 📱 Youtube Link ⤵️⤵️ https://youtu.be/Hdh1-8khJ2k https://youtu.be/Hdh1-8khJ2k https://youtu.be/Hdh1-8khJ2k https://youtu.be/Hdh1-8khJ2k ⚡️आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा..
إظهار الكل...
7👍 3🙏 1👌 1
पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्याबाबत...
إظهار الكل...
4d0f0498-f292-44a9-bd5b-6cf79bd2c30a.pdf1.30 MB
📷 स्पष्टीकरण - गणेश सांगळे..⤵️ https://t.me/Ganitmanch 👉 दोन रेल्वे एकमेकींच्या दिशेने धावत आहेत.. ➡️वेगांचे प्रमाण = 5 : 9 दोन्ही रेल्वे टेलिफोन खांब 5 सेकंदात ओलांडतात. ➡️विचारले आहे : दोन्ही रेल्वे एकमेकींना किती वेळात ओलांडतील ? 👉 टेलिफोन खांब म्हणजे लांबी नाही, फक्त रेल्वेची स्वतःची लांबी मोजली जाते. ☑️ रेल्वे A चा वेग = 5x ☑️ रेल्वे B चा वेग = 9x ⚡️दोन्ही 5 सेकंदात खांब ओलांडतात म्हणजे . 👉A ची लांबी = 5x × 5 = 25x 👉B ची लांबी = 9x × 5 = 45x 🧠एकमेकांना ओलांडताना एकूण अंतर... 👉 = 25x + 45x = 70x 🔺 वेग (एकमेकांच्या दिशेने) 👉 = 5x + 9x = 14x वेळ 👇 👉= 70x ÷ 14x = 5 सेकंद 🧑‍🎄उत्तर : 5 सेकंद 🧑‍🎄 https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch
إظهار الكل...
28👍 7👌 3🙏 2
🔴 प्रश्न क्रमांक - 2265 एकमेकीच्या दिशेने धावणाऱ्या दोन रेल्वेच्या वेगाचे प्रमाण 5 : 9 आहे. जर त्या रेल्वे एका टेलिफोनच्या खांबाला प्रत्येकी 5 सेकंदात ओलांडतात तर त्या दोन्ही रेल्वे एकमेकीना किती वेळात ओलांडतील ?Anonymous voting
  • 3 सेकंद
  • 5 सेकंद
  • 6 सेकंद
  • 9 सेकंद
0 votes
8👌 4🙏 1
🔴 बुध्दीमत्ता सराव प्रश्न. जर गोड ला कडू म्हटले, तिखट ला तुरट म्हटले, खारट ला आंबट म्हटले, तर साखरेची चव काय असेल ❓Anonymous voting
  • खारट
  • तिखट
  • आंबट
  • कडू
0 votes
12👍 12🙏 7 1😍 1
📙 गणित सराव प्रश्न. मी मनात एक संख्या धरली तिच्यात 15 मिळविले व आलेल्या बेरजेस 3 ने भागले तेव्हा उत्तर 20 आले, तर ती संख्या कोणती ❓Anonymous voting
  • 45
  • 50
  • 60
  • 90
0 votes
14
Photo unavailableShow in Telegram
. 🚨 अंकगणित स्पेशल बॅच 🚨 ❗️ पोलीस भरती , तलाठी , MPSC गट ब ब क, TET इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.❗️ 📱 App Link : ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.cwdpst.jtejuu 📱 Youtube link ⤵️ https://youtube.com/@thetechniqueacademy?si=9dswiVbxuZfeWY3a 📱 Instagram link ⤵️ https://www.instagram.com/the_technique_academy_pune?igsh=bzhhd2dleTJ1ZnZy .Thank You🙏 👉 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.
إظهار الكل...
8